text
stringlengths 7
276
| label
int64 0
1
|
---|---|
असं का बरं...ते ही छानच होतं ..हे ही छानच आहे पण आता बदलु नका...! | 1 |
राष्ट्रवादी मध्ये दोन गट पडले आहेत म्हणुन आटापिटा सुरू आहे.. | 0 |
निष्ठावंत शिवसैनिकांची भिती तो गद्दार आहे म्हणून बंद करून ठेवले असतील | 0 |
सामाजिक कार्य करत असताना आणखी एक कौतुकाची थाप | 1 |
हल्ली रिक्षावाले उन्मत, खुनशी होत चालले आहेत. | 0 |
तुम्ही फक्त मुस्लिमांचे लांगुलचालन करा,बाकी महागाई वाढली ती कमी करायचं काम मोदी करतील. | 0 |
शिल्लकसेनेची मशाल पेटण्याआधीच समता पार्टी कडून तिला विझवलं जात आहे…!!! | 0 |
म्हणजे कायदा सगळ्यांसाठी वेगवेगळा आहे हे दाखवून द्यायचे आहे का तुम्हाला ? | 0 |
फिटनेस चे उदघाटन झाले त्याबद्दल खूपखूप अभिनंदन | 1 |
संघिना फक्त पुरुषाच्या चड्डीत बघायची सवय आहे...काय करणार च आहे | 0 |
जबाबदार पदावर असतांना फेसबुक लाईव्ह केलात आता काम नसतांना कशाला मैदान हवं होतं...? | 0 |
अतिवृष्टीने खचला शेतकरी! जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; सरकारला लाज नाही... | 0 |
भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे : देवेंद्र फडणवीस | 0 |
हे त्याच उत्तम उदाहरण आहे पाहू शकता डोळस पणे | 1 |
आणि नंतर पश्चाताप देखील करतात.. इतकी कशी ही अर्धवट म्हणून!! | 0 |
गाववाले हजार अनुसारक पुर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन | 1 |
पण असल्या लोकांना सामोरं जाऊन सर्वांसमोर कोलणारा माणूस फडणवीसच | 0 |
छगन भुजबळ वय होतय तशी बुध्दी कमी होतेय | 0 |
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.दादा | 1 |
आम्हाला धन्यवाद पण नाही जे आग लावता त्यांनाच धन्यवाद | 0 |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब | 1 |
खूप चांगला निर्णय घेण्यात आला | 1 |
प्रभू येशू ख्रिस्त यांचा पुनरुत्थानाचा दिवस ईस्टर संडे निमित्त हार्दिक शुभेच्छा!- | 1 |
ही स्त्री आता आख्या महाशक्ती ला पुरून उरणार | 0 |
फोल्लोवर्स झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन सर | 1 |
आज काल चहाचा कप आणि हृदय दोन्ही पण काम झालं की खाल्ले जातात | 0 |
हि भूमिका महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेशी आहे.. अतिशय स्वागतार्ह निर्णय.. | 1 |
पद भेटल्यावर माणूस कसा पक्षश्रेष्ठी चे पाया चाटतो हे स्टेटमेंट ऐकुण समजले.... | 0 |
लोकशाहीला ते अभिप्रेतही नाही. परंतु लटके यांच्या उमेदवारीचा इश्यू बनवला गेला ते चुकीचे होते! | 0 |
हे आपल्यातीलच जयचंद गणोजी शिर्के फितुर हबशी...!!! | 0 |
भाऊ तु एवढं तिखट लिहतोस, कधी त्याला येणाऱ्या प्रतिक्रिया पण वाचत जा... | 0 |
भेन्चोद, झेपत नसेल नाही आपली घालायची | 0 |
ते अक्कल नावाचं बक्कल तुमाला नाही ना म्हणून. रुपयावर एक ट्विट करावं लागत. | 0 |
मराठी मीडिया आहे म्हणजे पर्यायाने कोन आहे हे सुज्ञ लोकांना सांगणे न लगे. | 0 |
हे पाहण्याचं भाग्य आमच्या डोळ्याला लाभलं हे भारी झालं | 1 |
ट्रेलर छान आहे आणि चित्रपटगृहात हा फील गुड चित्रपट मला चुकवायचा नाही | 1 |
छोटी गदा देऊन पिंट्याचा सन्मान करत आहेत की त्याला चिडवत आहेत..!! | 0 |
मला आनंद आहे की तुम्ही तुमचा स्वतःचा उपाय शोधला आहे. मला तुमच्या निर्णयावर विश्वास आहे. मी तुम्हाला पुढे कशी मदत करू शकतो? | 1 |
चार आण्याचा माणूस तुझ्या मालकाने मंत्रिमंडळात का ठेवला होता? | 0 |
तया आधी वर्ष तुमची सत्ता होती? काय दिवे लावले तुम्ही. वाट लावली पुण्याची. | 0 |
आधिच भक्त च्या बुडाला काजळी आली | 0 |
अति लाड झाले की त्याचे परिणाम हे असे दिसून येतात. | 0 |
नाही तिथे तोंड खूपसले तर असेच होणार.. पुन्हा एकदा तोंडावर आपटले...!! | 0 |
कार्यक्रमाचा बहुतांश भाग हिंदीतच झाला त्यामुळे ते दोघं होते. | 1 |
अबे हे काय भिकू? सांभाळून, त्यांच्या लोकांना राग येईल.... | 0 |
हे भारी होत | 1 |
याने काही चुकीचे काम केले असेल | 0 |
खरंच चांगला निर्णय आहे. धन्यवाद साहेब | 1 |
परशा मालकाची पात्रता किती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेस का? | 0 |
हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय. वेळ कुणावरही येऊ शकते | 0 |
बरं झालं. खूप दिवस बोलायचं होतं मला हे | 1 |
स्वतःच्या ठुगना खाली पाणी आले का लोक सुशिक्षित होतात. | 0 |
शिंदे-भाजपाला एकही जागा जिंकता नाही आली... याला सुरवात म्हणावी का ? | 0 |
साहेब, पुळचट निषेध नको ठोस कार्यवाही हवी नाहीतर हि सापाची पिलावळ महाराष्ट्र गिळून टाकेल. | 0 |
करता करता असे होणार की कमळ उगवणार नाही | 0 |
तू जॉब करतोय हे ऐकुन सुखावलो मी | 1 |
म्हटलं की लोकं बरोबर ओळखणार कारण आता त्यांची महाराष्ट्रभर ओळख झाली आहे | 0 |
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा युवराज,,,,, | 1 |
आत्ता हे ती महीस च सांगू शकली असती.... | 0 |
बाळासाहेब ठाकरेंचा ‘थापा’ एकनाथ शिंदेंना जाऊन का मिळाला? चंपासिंह स्पष्टच म्हणाले… | 0 |
एसबीआयच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी! आता ईएमआयमध्ये होणार वाढ | 0 |
आपल्या भावनांचा छळ होणार नाही. | 1 |
नवा सेगांडूळर आहे हा | 0 |
चैतन्यमयी, आनंददायी सण दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस... वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! | 1 |
खूप शुभेच्छा ,फारच सजग प्रज्ञावंत युवा नेता दिला त्यांनी महाराष्ट्राला | 1 |
पाथर्डी येथे कृषिदूत वैभव गाडे यांचेकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन ./?= | 1 |
थांबलोच होतो - हा खट्याळ पणा कसा सुरु नाही झालं म्हणून | 0 |
सगळ्या सृष्टीमध्ये बोलण्याचे वरदान हे फक्त मनुष्याला मिळाले आहे शुभ रात्री | 1 |
वाचाळवीर उत्तर द्या महागाई का वाढली ,रुपया का ढासळत आहे. बेरोजगारी किती वाढली....... | 0 |
सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! | 1 |
तर येथे चरण-दर-चरण प्रक्रिया आहे हे स्थापित करण्यासाठी आश्चर्यकारक आणि सर्वात उपयुक्त | 1 |
भारी एक नंबर आभारी आहे. | 1 |
अर्थात...घर का भेदी असल्याशिवाय हे शक्य नाही.. अजूनही पुलवामा हत्याकांडातील सत्य बाहेर आले नाही. | 0 |
शिवसेना आंदोलनांनी बळकट होते त्यांना तेच उठून दिसते | 1 |
आपण दिलेल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार तसेच आपले खूप खूप आभार .//… | 1 |
स्वर्गलोकातुन उतरलेला आनंद तुम्ही उपभोगत आहात. | 1 |
थोरात चव्हाण देशमुख यांना किंमत नाय राहीली का आता | 0 |
संघी कोण आहे नीट बघ फुकण्या | 0 |
कसं निवडायचं आता? सगळी एकापेक्षा एक आहेत. | 1 |
लाचार झाले आहेत हे शिल्लक चेनिक | 0 |
अच्छा म्हणजे मुरलीन काम केलेली नाही अस नाही , त्याने पैसे खाल्लेत असय | 0 |
प्रेमाचं रोप लावण्याचा प्रयत्न चालू आहे | 1 |
प्रदीप सर मुलीच्या फेक वरून मला करत आहेत | 0 |
भाजप ने तुम्हाला जोकर बनवलं आहे! बामन लोकं खूप हुशार आहेत. | 0 |
हे संघवाले , गाईच्या मुत्रचे भक्त. | 0 |
आपल्या कडून समाजाचे उत्तम काम व्हावे हीच ईश्वरचरणी सदैव प्रार्थना | 1 |
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा! | 1 |
सुप्रभात साहेब बरेच दिवस आपली भूमिका बघत आहे खूप छान काम करत आहात | 1 |
अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली क्षेपणास्त्राच्या उड्डाण चाचण्या यशस्वी | 1 |
अजून महाराष्ट्रात यात्रा आली पण नाही, त्याच्या अगोदरच फाटली ये डर अच्छा लगा.... | 0 |
रक्षाबंधनाच्या म्हणजेच भाऊ-बहिणीचा स्नेह आणि प्रमाचे प्रतीक असलेल्या उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! | 1 |
मंगेश पाडगांवकरांना सलाम | 1 |
एक काळातील मनसे नेते हे विशेषण नाही दिलंत | 0 |
.... हा आमच्या मतदारसंघातला गद्दार आहे | 0 |
भारताने जगभरात लस वितरित केल्या आहेत, जेणेकरून कोणीही मरणार नाही: पंतप्रधान | 1 |
मी अंतराळवीर आहे, पृथ्वीवर येण्यासाठी पैसे हवेत, महिलेला लाखोंचा गंडा... | 1 |
एकदा हा लेख सर्वांनी वाचा प्रति मा उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र | 1 |
घरात एक तरी शाहणं माणूस पाहिजे होतं लका | 0 |
मनापासून बोलत राहील की धार आपोआप येत राहते सत्यजित भाऊ, काळजी करू नका | 1 |
वाह.. साहेब हे पटल..खूपच छान.. | 1 |