sentence1
stringlengths 1
1.01k
| sentence2
stringlengths 1
2.96k
| score
int64 1
1
| sentence2_language
stringclasses 63
values |
---|---|---|---|
Some additional software is available in packaged form. This software is free and, though it is not a part of the main distribution, standard package management tools can be used to install it. | काही अतिरिक्त सॉफ्टवेअर पॅकेज स्वरूपात उपलब्ध आहे. जरी हे सॉफ्टवेअर मुख्य वितरणाचा भाग नसले, तरी ते मुक्त आहे व ते अधिष्ठापित करण्याकरिता नेहमीची सॉफ्टवेअर व्यवस्थापन साधने वापरता येऊ शकतात. | 1 | mr |
Use software from the multiverse component? | multiverse भागातील सॉफ्टवेअर वापरायचे? | 1 | mr |
Some non free software is available in packaged form. Though this software is not a part of the main distribution, standard package management tools can be used to install it. This software has varying licenses and (in some cases) patent restrictions which may prevent you from using, modifying, or sharing it. | काही मुक्त नसलेले सॉफ्टवेअर पॅकेज स्वरूपात उपलब्ध आहे. जरी हे सॉफ्टवेअर मुख्य वितरणाचा भाग नसले, तरी ते अधिष्ठापित करण्याकरिता नेहमीची सॉफ्टवेअर व्यवस्थापन टूलस् वापरता येऊ शकतात. या सॉफ्टवेअरचे विविध परवाने आणी (काही बाबतीत) पेटंटमधील मर्यादा ते वापरण्यावर, त्यात बदल करण्यावर किंवा वाटपावर बंधने आणू शकतात. | 1 | mr |
Use software from the partner repository? | partner भांडारातील सॉफ्टवेअर वापरायचे? | 1 | mr |
Some additional software is available from Canonical's partner repository. This software is not part of Ubuntu, but is offered by Canonical and the respective vendors as a service to Ubuntu users. | कॅनोनिकलच्या partner भांडारातून काही अतिरिक्त सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. हे सॉफ्टवेअर यूबंटूचा भाग नाही, पण ते कॅनोनिकल व संबंधित विक्रेत्यांनी यूबंटू वापरदारांना सेवा म्हणून देऊ केले आहे. | 1 | mr |
Use backported software? | बॅकपोर्टेड सॉफ्टवेअर वापरायचे? | 1 | mr |
Some software has been backported from the development tree to work with this release. Although this software has not gone through such complete testing as that contained in the release, it includes newer versions of some applications which may provide useful features. | विकासवृक्षातून काही सॉफ्टवेअर बॅकपोर्ट केले आहे. जरी या सॉफ्टवेअरचे वितरणात असलेल्याएवढे संपूर्ण परिक्षण झालेले नसले, तरी त्यात काही उपयोजकांच्या नवीन आवृत्त्या समाविष्ट आहेत, ज्या उपयोगी ठरू शकतात. | 1 | mr |
Proceed with installation to unclean target? | आधीची माहिती असलेल्या लक्ष्यावर अधिष्ठापना करणे सुरू करायचे? | 1 | mr |
The target file system contains files from a past installation. These files could cause problems with the installation process, and if you proceed, some of the existing files may be overwritten. | लक्ष्य फाइल प्रणालीवर आधीच्या अधिष्ठापनेतील फायली अस्तित्वात आहेत. या फाइल्स अधिष्ठापन प्रक्रियेत अडथळा आणू शकतात, आणि पुढे चालू ठेवल्यास, काही सद्य फायली पुनर्लिखीत होतील. | 1 | mr |
No file system mounted on target | target वर कोणतीही फाइल प्रणाली आरोहित नाही | 1 | mr |
Before the installation can proceed, a root file system must be mounted on target. The partitioner and formatter should have done this for you. | अधिष्ठापना पुढे जाऊ शकण्यापूर्वी, मूल फाइल प्रणाली target वर आरोहित असणे आवश्यक आहे. हे तुमच्याकरिता विभाजक व संरुपक यांनी करायला हवे होते. | 1 | mr |
Not installing to unclean target | पुर्वीची माहिती असलेल्या लक्ष्यावर अधिष्ठापना करत नाही | 1 | mr |
The installation to the target file system has been canceled. You should go back and erase or format the target file system before proceeding with the install. | लक्ष्य फाइल प्रणालीवर अधिष्ठापना रद्द केली आहे. अधिष्ठापन करणे चालू करण्यापूर्वी तुम्ही मागे जाउन संस्थापन करण्यापुर्वी लक्ष्य फाइल प्रणालीचे संरुपण करावे वा तिच्यावरील माहिती खोडून टाकावी.. | 1 | mr |
The installer cannot figure out how to install the base system. It found no installable image, and no valid mirror was configured. | बेस सिस्टम कसे स्थापित करावे हे इंस्टॉलर शोधू शकत नाही. यात कोणतीही स्थापित करण्यायोग्य प्रतिमा आढळली नाही आणि कोणताही वैध मिरर कॉन्फिगर केलेला नाही. | 1 | mr |
Failed to determine the codename for the release. | या आवृत्तीचे कूटनाम निश्चित करता आले नाही. | 1 | mr |
Failed to install the base system | पाया प्रणाली अधिष्ठापित करण्यात अपयश | 1 | mr |
The base system installation into target failed. | target वर पाया प्रणाली अधिष्ठापित करणे अयशस्वी झाले. | 1 | mr |
Check var log syslog or see virtual console 4 for the details. | आधिक माहितीसाठी var log syslog तपासा किंवा आभासी कन्सोल ४ पहा. | 1 | mr |
The debootstrap program exited with an error (return value {EXITCODE}). | (परतीचे मूल्य {EXITCODE}) या त्रूटीमुळे डीबूटस्ट्रॅप आज्ञावली कार्य थांबवून बाहेर पडली. | 1 | mr |
The debootstrap program exited abnormally. | डीबूटस्ट्रॅप आज्ञावली असामान्यरित्या कार्य थांबवून बाहेर पडली. | 1 | mr |
Unable to install the selected kernel | निवड केलेला गाभा अधिष्ठापित करण्यात अपयश | 1 | mr |
An error was returned while trying to install the kernel into the target system. | लक्ष्य प्रणालीवर गाभा अधिष्ठापित करताना त्रुटी आली. | 1 | mr |
none[ Do not translate what's inside the brackets and just put the translation for the word none in your language without any brackets. This none means no kernel | कोणताही नको | 1 | mr |
The list shows the available kernels. Please choose one of them in order to make the system bootable from the hard drive. | उपलब्ध गाभा प्रोग्रामची यादी दर्शविली आहे. संगणक हार्डड्राइव्ह वरून सूरू होण्याजोगा करण्यासाठी त्यापैकी एक पर्याय निवडा. | 1 | mr |
Continue without installing a kernel? | गाभा अधिष्ठापित न करता पुढे जायचे? | 1 | mr |
No installable kernel was found in the defined APT sources. | निर्देशित केलेल्या ऍप्ट स्त्रोतांमध्ये अधिष्ठापित करण्यायोग्य गाभा आढळला नाही. | 1 | mr |
You may try to continue without a kernel, and manually install your own kernel later. This is only recommended for experts, otherwise you will likely end up with a machine that doesn't boot. | तुम्ही गाभा अधिष्ठापित न करता पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकता, आणि नंतर गाभा स्वहस्ते अधिष्ठापित करू शकता. हा पर्याय फक्त तज्ञ व्यक्तींनीच वापरावा, नाहीतर बहूदा तुमचा संगणक सुरु होऊ शकणार नाही. | 1 | mr |
The installer cannot find a suitable kernel package to install. | या अधिष्ठापकाला अधिष्ठापित करण्यायोग्य गाभा पॅकेज सापडत नाही. | 1 | mr |
An error was returned while trying to install the {PACKAGE} package onto the target system. | लक्ष्य प्रणालीवर {PACKAGE} हे पॅकेज अधिष्ठापित करताना त्रुटी आली. | 1 | mr |
Failed getting Release file {SUBST0}. | {SUBST0} आवृत्ती फाइल मिळवताना अपयश. | 1 | mr |
Failed getting Release signature file {SUBST0}. | {SUBST0} आवृत्ती हस्ताक्षर फाइल मिळवण्यात अपयश. | 1 | mr |
Release file signed by unknown key (key id {SUBST0}) | आवृत्ती फाइल (कळ ओळख {SUBST0}) या अनोळखी कळीने हस्ताक्षरित | 1 | mr |
Invalid Release file: no valid components. | आवृती फाइल अवैध: वैध भाग नाहीत. | 1 | mr |
Invalid Release file: no entry for {SUBST0}. | आवृती फाइल अवैध: {SUBST0} ची नोंद नाही. | 1 | mr |
Couldn't retrieve {SUBST0}. This may be due to a network problem or bad media, depending on your installation method. | {SUBST0} पुनर्प्राप्त करू शकलो नाही. हे नेटवर्क समस्या किंवा खराब मीडियामुळे असू शकते, तुमच्या इंस्टॉलेशन पद्धतीवर अवलंबून. | 1 | mr |
If you are installing from CD R or CD RW, burning the CD at a lower speed may help. | जर तुम्ही सीडी आर किंवा सीडी आरडब्ल्यू वरुन अधिष्ठापित करत असल्यास, ती सीडी कमी वेगाने लेखीत केल्यास उपयोग होऊ शकेल. | 1 | mr |
Retrying failed download of {SUBST0} | {SUBST0} च्या फसलेल्या डाउनलोडचा पुनर्प्रयत्न | 1 | mr |
Ignore questions with a priority less than: | पेक्षा कमी अग्रक्रम असलेले प्रश्न दुर्लक्षित करा: | 1 | mr |
Packages that use debconf for configuration prioritize the questions they might ask you. Only questions with a certain priority or higher are actually shown to you; all less important questions are skipped. | संरचनेसाठी जी पॅकेजेस् डेबकॉन्फ वापरतात ती आपल्याला विचारल्या जाउ शकणाऱ्या प्रश्नांचा अग्रक्रम निश्चित करतात. ठराविक वा त्यावरील अग्रक्रम असणारे प्रश्नच प्रत्यक्षात आपल्याला दाखवले जातात; कमी अग्रक्रम असणारे प्रश्न वगळले जातात. | 1 | mr |
You can select the lowest priority of question you want to see: critical' is for items that will probably break the system without user intervention. high' is for items that don't have reasonable defaults. medium' is for normal items that have reasonable defaults. low' is for trivial items that have defaults that will work in the vast majority of cases. | आपण पाहू इच्छित असणाऱ्या प्रश्नांचा न्यूनतम अग्रक्रम आपण निवडू शकता: गंभीर' हे वापरदाराने हस्तक्षेप न केल्यास ज्यामुळे प्रणाली कोलमडू शकते अशा घटकांकरिता. उच्च' हे ज्यांच्यासाठी उचित मूलनिर्धारित मूल्ये नाहीत अशा घटकांकरिता. मध्यम' हे ज्यांच्यासाठी उचित मूलनिर्धारित मूल्ये आहेत अशा नेहमीच्या घटकांकरिता. कमी' हे ज्यांच्यासाठी मूलनिर्धारित मूल्ये बहुतेक सर्वच ठिकाणी चालतील अशा. क्षुल्लक घटकांकरिता. | 1 | mr |
For example, this question is of medium priority, and if your priority were already high' or critical', you wouldn't see this question. | उदाहरणार्थ, हा प्रश्न मध्यम अग्रक्रम असणारा आहे, व आपला अग्रक्रम आधीच उच्च' किंवा गंभीर' असेल, तर आपल्याला हा प्रश्न दिसणार नाही. | 1 | mr |
Debian comes in several flavors. Stable is well tested and rarely changes. Unstable is untested and frequently changing. Testing is a middle ground, that receives many of the new versions from unstable if they are not too buggy. | डेबियन वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध आहे. स्थिर ची व्यवस्थित चाचणी झालेली असते व त्यात क्वचितच बदल होतो. अस्थिर ची चाचणी झालेली नसते आणि त्यात वारंवार बदल होत असतात. चाचणीखाली हे दोहोंमधे असते, ज्यात फारशा दोषपूर्ण नसलेल्या अनेक नवीन आवृत्या अस्थिर मधून समाविष्ट होत असतात. | 1 | mr |
Only flavors available on the selected mirror are listed. | फक्त निवडलेल्या दर्पणवर उपलब्ध असलेले प्रकारच यादीत आहेत. | 1 | mr |
Go back and try a different mirror? | मागे जाऊन वेगळ्या दर्पणसाठी प्रयत्न करायचा? | 1 | mr |
The specified (default) Debian version {RELEASE}) is not available from the selected mirror. It is possible to continue and select a different release for your installation, but normally you should go back and select a different mirror that does support the correct version. | निश्चित केलेली (मूलनिर्धारित) डेबियन आवृत्ती {RELEASE}) निवडलेल्या दर्पणकडे उपलब्ध नाही. असेच पुढे जाऊन तुमच्या प्रतिष्ठापनेच्रे अन्य वितरण निवडणे शक्य आहे, पण सामान्यतः तुम्ही मागे जाऊन योग्य आवृत्तीला समर्थन देणारा अन्य दर्पण निवडणे इष्ट ठरेल. | 1 | mr |
An error has been detected while trying to use the specified Debian archive mirror. | निर्धारित डेबियन अर्काइव्ह दर्पण वापरण्याचा प्रयत्न करताना त्रुटी आढळून आली. | 1 | mr |
Possible reasons for the error are: incorrect mirror specified; mirror is not available (possibly due to an unreliable network connection); mirror is broken (for example because an invalid Release file was found); mirror does not support the correct Debian version. | या त्रुटीकरिता ही कारणे असू शकतीलः चुकीचा दर्पण निर्धारित केला; दर्पण उपलब्ध नाही (बहुतेक्दा बेभरवशाची नेटवर्क जोडणी); दर्पण तुटलेला आहे (उदाहरणार्थ अवैध वितरण फाईल सापडल्यामुळे); दर्पण योग्य डेबियन आवृत्तीला समर्थन देत नाही. | 1 | mr |
Additional details may be available in var log syslog or on virtual console 4. | आणखी तपशील var log syslog मध्ये किंवा आभासी कन्सोल ४ वर मिळेल. | 1 | mr |
Please check the specified mirror or try a different one. | कृपया निर्धारित दर्पण तपासा किंवा अन्य दर्पण वापरा. | 1 | mr |
Please enter the directory in which the mirror of the Debian archive is located. | डेबियन अर्काइव्ह दर्पण असणाऱ्या निर्देशिकेचे नाव द्यावे. | 1 | mr |
FTP proxy information (blank for none): | एफटीपी प्रॉक्सी माहिती (नसल्यास रिक्त सोडा): | 1 | mr |
If you need to use a FTP proxy to access the outside world, enter the proxy information here. Otherwise, leave this blank. | बाहेरील नेटवर्क वर एफटीपी प्रॉक्सी द्वारे प्रवेश हवा असेल, तर त्या प्रॉक्सी बाबत माहिती द्यावी, अन्यथा रिक्त सोडा. | 1 | mr |
US[ Default value for ftp] | IN | 1 | mr |
Usually, ftp..debian.org is a good choice. | बहुतेकदा, ftp<तुमच्या देशाचा कोड>.debian.org हा चांगला पर्याय असतो. | 1 | mr |
Please select the protocol to be used for downloading files. If unsure, select it is less prone to problems involving firewalls. | कृपया संचिका डाउनलोड करताना वापरायचा शिष्टाचार निवडा. निश्चित खात्री नसल्यास ची निवड करावी. सुरक्षाभिंतींमुळे निर्माण होणाऱ्या तांत्रिक गुंत्यांपासून तुलनेने त्यात अधिक स्थिरता आहे. | 1 | mr |
Please select the model of the keyboard of this machine. | कृपया या संगणकाच्या कळफलकाचे मॉडेल निवडा. | 1 | mr |
Method for temporarily toggling between national and Latin input: | राष्ट्रीय व लॅटीन आदान पद्धतीदरम्यान तात्पुरत्या अदलाबदलीसाठीची पद्धत: | 1 | mr |
When the keyboard is in national mode and one wants to type only a few Latin letters, it might be more appropriate to switch temporarily to Latin mode. The keyboard remains in that mode as long as the chosen key is kept pressed. That key may also be used to input national letters when the keyboard is in Latin mode. | कळफलक राष्ट्रीय मोडमध्ये असताना फक्त काहीच लॅटीन अक्षरे टाईप करायची असल्यास, लॅटीन मोडमध्ये तात्पुरते जाणे जास्त योग्य ठरू शकते. निवडलेली कळ दाबून ठेवलेली असेपर्यंतच कळफलक त्या मोडमध्ये राहतो. कळफलक लॅटीन मोडमध्ये असताना राष्ट्रीय अक्षरे टाईप करण्यासाठीसुद्धा ही कळ वापरता येते. | 1 | mr |
You can disable this feature by choosing No temporary switch | तात्पुरता स्विच नाही निवडून तुम्ही हे वैशिष्ट्य कार्यअक्षम करू शकता. | 1 | mr |
The default for the keyboard layout | कळफलकाचा मूलनिर्धारित आरखडा | 1 | mr |
Key to function as AltGr: | AltGr म्हणून कार्य करण्यासाठीची कळ: | 1 | mr |
With some keyboard layouts, AltGr is a modifier key used to input some characters, primarily ones that are unusual for the language of the keyboard layout, such as foreign currency symbols and accented letters. These are often printed as an extra symbol on keys. | परकीय चलनांची चिन्हे व जोर देण्याची अक्षरे यांसारखे कळफलक आराखड्याच्या भाषेत नसणारे वर्ण टाईप करण्यासाठी, काही कळफलक आराखड्यांमध्ये AltGr ही बदलाव कळ वापरली जाते. बहुतेकदा हे वर्ण अतिरिक्त चिन्हांच्या स्वरूपात कळींवर छापलेले असतात. | 1 | mr |
The Compose key (known also as Multi_key) causes the computer to interpret the next few keystrokes as a combination in order to produce a character not found on the keyboard. | कळफलकावर नसलेला वर्ण निर्माण करण्यासाठी निर्माण कळ (जिला मल्टी_कळ असेही म्हटले जाते) पुढचे काही कळफटके एकत्रितपणे विचारात घेते. | 1 | mr |
On the text console the Compose key does not work in Unicode mode. If not in Unicode mode, regardless of what you choose here, you can always also use the Control+period combination as a Compose key. | मजकूर कन्सोलवर निर्माण कळ युनिकोड मोडमध्ये कार्य करत नाही. युनिकोड मोडमध्ये नसल्यास, तुम्ही येथे काहीही निवडले तरी, तुम्ही नेहमीच Control+period एकत्रीकरणसुद्धा निर्माण कळ म्हणून वापरू शकता. | 1 | mr |
Check the integrity of installation media | इंस्टॉलेशन मीडियाची अखंडता तपासा | 1 | mr |
Load drivers from removable media? | काढण्यायोग्य माध्यमांकडून ड्रायव्हर्स लोड करायचे? | 1 | mr |
No device for installation media was detected. | स्थापना मीडियासाठी कोणतेही डिव्हाइस आढळले नाही. | 1 | mr |
You may need to load additional drivers from removable media, such as a driver floppy or a USB stick. If you have these available now, insert the media, and continue. Otherwise, you will be given the option to manually select some modules. | आपल्याला काढण्यायोग्य माध्यमांमधून अतिरिक्त ड्राइव्हर्स लोड करण्याची आवश्यकता असू शकते, जसे की ड्राइव्हर फ्लॉपी किंवा यूएसबी स्टिक. आपल्याकडे आता हे उपलब्ध असल्यास, मीडिया टाका आणि सुरू ठेवा. अन्यथा, आपल्याला काही मॉड्यूल व्यक्तिचलितपणे निवडण्याचा पर्याय दिला जाईल. | 1 | mr |
Manually select a module and device for installation media? | इन्स्टॉलेशन मिडीयासाठी व्यक्तिचलितपणे मॉड्यूल व डिव्हाइस निवडायचे? | 1 | mr |
No device for installation media (like a CD ROM device) was detected. | स्थापना मीडियासाठी कोणतेही डिव्हाइस आढळले नाही (जसे की एक सीडी रॉम डिव्हाइस). | 1 | mr |
If your CD ROM drive is an old Mitsumi or another non IDE, non SCSI CD ROM drive, you should choose which module to load and the device to use. If you don't know which module and device are needed, look for some documentation or try a network installation. | जर आपली सीडी रॉम ड्राइव्ह जुनी मित्सुमी किंवा इतर नॉन आयडीई, एससीएसआय नॉन सीडी रोम ड्राइव्ह असेल तर आपण कोणते मॉड्यूल लोड करावे आणि डिव्हाइस वापरायचे ते निवडावे. आपल्याला कोणत्या मॉड्यूल आणि डिव्हाइसची आवश्यकता आहे हे माहित नसल्यास, काही दस्तऐवजीकरण पहा किंवा नेटवर्क स्थापना करण्याचा प्रयत्न करा. | 1 | mr |
Retry mounting installation media? | स्थापना मीडिया पुन्हा माउंट करायचा प्रयत्न करायचा? | 1 | mr |
Your installation media couldn't be mounted. When installing from CD ROM, this probably means that the disk was not in the drive. If so you can insert it and try again. | आपला इन्स्टॉलेशन मीडिया माउंट करणे शक्य नाही. याचा अर्थ असा असू शकतो की,सीडी रॉमवरून स्थापित करताना, डिस्क ड्राइव्हमध्ये नव्हती. तसे असल्यास आपण ती टाकून पुन्हा प्रयत्न करा. | 1 | mr |
Module needed for accessing the installation media: | इंस्टॉलेशन मिडिया ऍक्सेस करण्यासाठी लागणारे मॉड्युल: | 1 | mr |
The automatic detection didn't find a drive for installation media. When installing from CD ROM and you have an unusual CD ROM drive (that is neither IDE nor SCSI), you can try to load a specific module. | इन्स्टॉलेशन मीडियासाठी स्वयंचलित डिटेक्शनला ड्राइव्ह सापडला नाही. CD ROM वरून इन्स्टॉल करताना आणि तुमच्याकडे असामान्य CD ROM ड्राइव्ह आहे (जे IDE किंवा SCSI नाही), तुम्ही विशिष्ट मॉड्यूल लोड करण्याचा प्रयत्न करू शकता. | 1 | mr |
Device file for accessing the installation media: | इन्स्टॉलेशन मीडियामध्ये प्रवेश करण्यासाठी डिव्हाइस फाइल: | 1 | mr |
In order to access your installation media (like your CD ROM), please enter the device file that should be used. Non standard CD ROM drives use non standard device files (such as dev mcdx). | तुमच्या इन्स्टॉलेशन मिडीयामध्ये प्रवेश करण्यासाठी (जसे की तुमच्या CD ROM), कृपया वापरण्याची साधन फाइल एंटर करा. नॉन स्टँडर्ड CD ROM ड्राइव्हस् नॉन स्टँडर्ड डिव्हाइस फाइल्स वापरतात (जसे की dev mcdx). | 1 | mr |
You may switch to the shell on the second terminal (ALT+F2) to check the available devices in dev with ls dev You can return to this screen by pressing ALT+F1. | तुम्ही दुसर्या टर्मिनलवरील शेलवर (ALT+F2) जाऊन ls dev वापरून dev मधे उपलब्ध असलेली उपकरणे तपासू शकता. तुम्ही ALT+F1 दाबून परत या पडद्यावर येऊ शकता. | 1 | mr |
Autodetection of the installation media was successful. A drive has been found that contains {cdname}'. The installation will now continue. | इन्स्टॉलेशन मीडियाचे ऑटोडिटेक्शन यशस्वी झाले. एक ड्राइव्ह सापडला आहे ज्यामध्ये {cdname}' आहे. स्थापना आता सुरू राहील. | 1 | mr |
The detected media cannot be used for installation. | शोधलेले माध्यम स्थापनेसाठी वापरले जाऊ शकत नाही. | 1 | mr |
Please provide suitable media to continue with the installation. | कृपया प्रतिष्ठापन सुरू ठेवण्यासाठी योग्य माध्यम प्रदान करा. | 1 | mr |
The installation media do not seem to contain a valid Release' file, or that file could not be read correctly. | इंस्टॉलेशन मीडियामध्ये वैध Release' फाइल आहे असे वाटत नाही, किंवा ती फाइल योग्यरित्या वाचली जाऊ शकली नाही. | 1 | mr |
You may try to repeat the media detection, but even if it does succeed the second time, you may experience problems later in the installation. | तुम्ही मीडिया डिटेक्शनची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करू शकता, परंतु ते दुसऱ्यांदा यशस्वी झाले तरीही, तुम्हाला नंतर इंस्टॉलेशनमध्ये समस्या येऊ शकतात. | 1 | mr |
Detect and mount installation media | इन्स्टॉलेशन मीडिया शोधा आणि माउंट करा | 1 | mr |
Failed to copy file from installation media. Retry? | इंस्टॉलेशन मीडियावरून फाइल कॉपी करण्यात अयशस्वी. पुन्हा प्रयत्न करायचा? | 1 | mr |
There was a problem reading data. Please make sure you have inserted the installation media correctly. If retrying does not work, you should check the integrity of your installation media (there is an associated entry in the main menu for that). | डेटा वाचण्यात समस्या आली. कृपया खात्री करा की तुम्ही इंस्टॉलेशन मीडिया योग्यरित्या घातला आहे. जर पुन्हा प्रयत्न करण्याने कार्य होत नसेल, तर तुम्ही तुमच्या इंस्टॉलेशन मीडियाची अखंडता तपासली पाहिजे (त्यासाठी मुख्य मेन्यूमध्ये संबंधित एंट्री आहे). | 1 | mr |
Set the clock using NTP? | एनटीपी वापरून घड्याळ संरचित करायचे? | 1 | mr |
The Network Time Protocol (NTP) can be used to set the system's clock. Your system works best with a correctly set clock. | नेटवर्क टाइम प्रोटोकॉल (NTP) प्रणालीचे घड्याळ सेट करण्यासाठी वापरले जाऊ शकते. तुमची सिस्टीम योग्यरित्या सेट केलेल्या घड्याळासह उत्कृष्ट कार्य करते. | 1 | mr |
The default NTP server is almost always a good choice, but if you prefer to use another NTP server, you can enter it here. | मूलनिर्धारित एनटीपी परिसेवक हा बहुतांशी चांगला पर्याय असतो, पण तुम्हाला अन्य एनटीपी परिसेवक वापरायचा असल्यास, तुम्ही येथे त्याची निवड करू शकता. | 1 | mr |
Wait another 30 seconds for hwclock to set the clock? | एचडब्ल्यूक्लॉक ने घड्याळ संरचित करण्यासाठी अजून ३० सेकंद थांबायचे? | 1 | mr |
Setting the hardware clock is taking longer than expected. The hwclock' program used to set the clock may have problems talking to the hardware clock. | हार्डवेअर घड्याळ संरचित होण्यास अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. घड्याळ संरचित करण्याकरिता वापरलेल्या एचडब्ल्यूक्लॉक' आज्ञावलीला हार्डवेअर घड्याळाशी संवाद करताना समस्या येत असतील. | 1 | mr |
If you choose to not wait for hwclock to finish setting the clock, this system's clock may not be set correctly. | एचडब्ल्यूक्लॉक ने घड्याळ संरचित करणे संपवेपर्यंत न थांबायचे तुम्ही ठरवल्यास, या प्रणालीचे घड्याळ कदाचित योग्य रितीने संरचित होणार नाही. | 1 | mr |
After this message, you will be running ash a Bourne shell clone. | या मेसेज नंतर तुम्ही ash (बोर्न शेल क्लोन) चालू केलेली असेल. | 1 | mr |
The root file system is a RAM disk. The hard disk file systems are mounted on target The editor available to you is nano. It's very small and easy to figure out. To get an idea of what Unix utilities are available to you, use the help command. | मूल फाइल प्रणाली ही एक रॅम डिस्क आहे. हार्ड डिस्क वर असलेल्या फाइल प्रणाली target वर आरोहित झालेल्या आहेत. तुम्हाला उपलब्ध असलेला संपादक नॅनो हा आहे. तो अतिशय छोटा आणि वापरायला अतिशय सोपा आहे. तुम्हाला उपलब्ध असलेल्या युनिक्स युटिलिटीजची कल्पना येण्यासाठी help आज्ञा वापरा. | 1 | mr |
Use the exit command to return to the installation menu. | अधिष्ठापनेच्या मेनूला परत जाण्यासाठी exit आज्ञा वापरा. | 1 | mr |
Are you sure you want to exit now? | तुम्हाला यातून नक्की बाहेर पडायचे आहे का? | 1 | mr |
If you have not finished the install, your system may be left in an unusable state. | तुम्ही अधिष्ठापना पुर्ण केली नसेल तर तुमची प्रणाली न वापरता येणार्या स्थितीत जाऊ शकेल. | 1 | mr |
This build of the debian installer requires the terminal plugin in order to display a shell. Unfortunately, this plugin is currently unavailable. | शेल दृगोच्चर करण्याकरिता या डेबियन अधिष्ठापकाला टर्मिनल प्लगइनची आवश्यकता आहे. दुर्दैवाने, हे प्लगइन आत्ता उपलब्ध नाही. | 1 | mr |
It should be available after reaching the Loading additional components installation step. | अधिष्ठापनेच्या Loading additional components या पायरीवर पोहोचल्यानंतर ते उपलब्ध असेल. | 1 | mr |
Alternatively, you can open a shell by pressing Ctrl+Alt+F2. Use Alt+F5 to get back to the installer. | अन्य पर्याय म्हणजे, आपण Ctrl+Alt+F2 दाबून एक शेल उघडू शकता. अधिष्ठापकाकडे परत येण्याकरिता Alt+F5 वापरा. | 1 | mr |