text
stringlengths 1
5.19k
|
---|
सकाळची अन्य प्रकाशने
|
सकाळ टाईम्स
|
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
|
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
|
newsletter _ epaper बुधवार ऑक्टोबर 24 2018
|
उत्तर महाराष्ट्र
|
पश्चिम महाराष्ट्र
|
फॅमिली डॉक्टर
|
स्नेहल आणि स्वप्नील शिंदे यांनी दहा वर्षांपूर्वी संगीत क्षेत्रात धिंगाणा डॉट कॉम आणले आणि एकच खळबळ उडाली आज दहा वर्षांनी त्या दोघांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे आर्टिफिशियल इंटलिजन्स (एआय) तंत्रज्ञानावर आधारित त्यांची मेझी या दुसऱ्या स्टार्टअपला अमेरिकन एक्स्प्रेसने नुकतेच विकत घेतले
|
स्नेहल व स्वप्नील पुण्याचे दहा वर्षांपूर्वी त्यांनी संगीत क्षेत्रात धिंगाणा डॉट कॉम आणले आणि एकच खळबळ उडाली आज दहा वर्षांनी त्या दोघांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे आर्टिफिशियल इंटलिजन्स (एआय) तंत्रज्ञानावर आधारित त्यांची मेझी या दुसऱ्या स्टार्टअपला अमेरिकन एक्स्प्रेसने नुकतेच विकत घेतले तेसुद्धा सुमारे एक हजार कोटी रुपयांना
|
स्नेहल म्हणाला आम्ही ॲमेक्सकडून ऑफर आल्यानंतर खूप विचार केला मेझी या ब्रॅंडचे अस्तित्व कायम राहावे अशी आमची इच्छा होती ती ॲमेक्सने मान्य केली
|
आंबेठाण प्रलंबित मागण्या पूर्ण करा अन्यथा धरणातून पाणी सोडू देणार नाही असा इशारा देत भामा आसखेड आंदोलकांनी धरण परिसरात ठिय्या मांडला
|
पुणे अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध व्हावा आणि झालेल्या बांधकामांची माहिती मिळावी म्हणून 40 कोटी रुपये खर्च करून तयार केलेले मोबाईल ऍपवर आधारित
|
पुणे महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाचे सावट अगदी गडद होऊ लागले आहेत त्यामुळे लोकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही ग्रामीण भागाबरोबर याची झळ शहरी
|
गोपनीयतेचे धोरण
|
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
|
वर्गणीदार व्हा
|
जाहिरात करा
|
सकाळचे उपक्रम
|
सकाळची अन्य प्रकाशने
|
सकाळ टाईम्स
|
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
|
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
|
newsletter _ epaper बुधवार ऑक्टोबर 17 2018
|
उत्तर महाराष्ट्र
|
पश्चिम महाराष्ट्र
|
फॅमिली डॉक्टर
|
ग्रीन टॉपवर पुन्हा भारतीयांची कसोटी
|
खेळपट्टीचे स्वरूप आणि फलंदाजांचा फॉर्म लक्षात घेऊन दोन्ही संघ आपली संघ निवड करतील दक्षिण आफ्रिका संघाने दोन्ही सामने जिंकले असले तरी त्यांच्या फलंदाजांनाही भारतीय गोलंदाजांनी भंडावून सोडले आहे
|
त्यामुळे यजमान संघदेखील भारताची ती ताकद ओळखूनच संघरचना निश्चित करतील वाँडरर्सच्या खेळपट्टीचा इतिहास लक्षात घेता दक्षिण आफ्रिका वेगवान गोलंदाज मॉरिसचा समावेश करू शकते त्याचवेळी भारतीय संघात अजिंक्य रहाणेचा समावेश नक्की मानला जात आहे अधिक फलंदाज खेळविण्याचा विचार झाल्यास एक गोलंदाज कमी केला जाऊ शकतो पण तसा विचार न झाल्यास रोहित शर्माला रहाणेसाठी जागा करून द्यावी लागेल यष्टिरक्षक म्हणून पार्थिव पटेल आणि दिनेश कार्तिक यांच्यात टॉस होईल असे वाटते
|
तिसऱ्या कसोटी सामन्याचे महत्त्व दोन्ही संघांसाठी समान असले तरी पावसावर बरेच काही अवलंबून असणार आहे पहिल्या दिवशी आकाश स्वच्छ राहणार असले तरी हवामान खात्याने दुसऱ्या दिवसापासूनच पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे मुसळधार पावसाची शक्यता नसली तरी अधूनमधून पावसाच्या सरी बरसणारच आहेत त्यामुळे खेळ थांबल्यास त्याचा खेळावर कसा परिणाम होतो यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून राहील
|
पहिल्या दोन्ही सामन्यांत आम्ही चांगला खेळ करण्याची संधी दवडली वर्चस्व गाजवायच्या वेळीच आमचा खेळ उंचावण्याऐवजी खालावला आता तिसऱ्या कसोटीत जबाबदारी ओळखून खेळ करणे गरजेचे आहे खेळपट्टी वेगवान गोलंदाजांस पूरक अशीच आहे आमच्या गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे आता फलंदाजांना साथ देण्याची वेळ आली आहे खेळपट्टीवरील संयम महत्त्वाचा ठरेल
|
विराट कोहली भारताचा कर्णधार
|
डू प्लेसिस दक्षिण आफ्रिका कर्णधार
|
दक्षिण आफ्रिका
|
पणजी विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या राष्ट्रपती
|
सरकारी वकील अॅड उदय पांडे यांचे निधन
|
औरंगाबाद औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील तथा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अॅड उदय पांडे (वय 45 वर्षे रा बेगमपुरा औरंगाबाद)
|
पुणे आजच्या गतीमान युगात संस्कार मूल्यांचा ऱ्हास होत आहे घेण्यापेक्षा देण्यामध्ये अधिक आनंद सामावलेला असतो हे नव्या पिढीला समजावून सांगण्याची खरी
|
भारताकडून वेिंडीजला व्हाईटवॉश 20 मालिका जिंकली
|
हैदराबाद जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने आपल्या लौकीकास साजेसा खेळ करत वेस्ट इंडीजला सर्व पातळ्यांवर अपयशी ठरवत
|
गोपनीयतेचे धोरण
|
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
|
वर्गणीदार व्हा
|
जाहिरात करा
|
सकाळचे उपक्रम
|
सकाळची अन्य प्रकाशने
|
सकाळ टाईम्स
|
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
|
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
|
newsletter _ epaper रविवार ऑक्टोबर 21 2018
|
उत्तर महाराष्ट्र
|
पश्चिम महाराष्ट्र
|
फॅमिली डॉक्टर
|
धुळे वॉटर कप स्पर्धेत लामकानी सार्वे प्रथम मुख्यमंत्र्यांकडूनही गौरव
|
सत्यमेव जयते वॉटर कप 2018 स्पर्धेत धुळे तालुक्यातून लामकानी तर शिंदखेडा तालुक्यातून सार्वे गावाने प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यांचा गौरव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री निधीतून विजेत्या तीन गावांवर आर्थिक सवलतींचा वर्षाव केला आहे
|
लामकानी (जि धुळे) पाणी फाउंडेशनतर्फे लोकसहभागातून दुष्काळ मुक्तीसाठी जिल्ह्यात एप्रिल मेमध्ये राबविण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप 2018 स्पर्धेत धुळे तालुक्यातून लामकानी तर शिंदखेडा तालुक्यातून सार्वे गावाने प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यांचा गौरव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री निधीतून विजेत्या तीन गावांवर आर्थिक सवलतींचा वर्षाव केला आहे
|
बाणेर (पुणे) येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात वॉटर कप स्पर्धेतील विजेत्या गावांना पुरस्कार वितरणाचा सोहळा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंधारणमंत्री प्रा राम शिंदे पाणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिनेता अमीर खान किरण राव सत्यजीत भटकळ आशुतोष गोवारीकर सचिव एकनाथ डवले प्रवीणसिंह परदेशी आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होत आहे
|
पाणी फाउंडेशनने यंदा प्रथमच दुष्काळाशी मुकाबला करणाऱ्या धुळे व शिंदखेडा तालुक्यांची स्पर्धेसाठी निवड केली होती त्यात 74 गावांनी सहभाग नोंदविला मुख्यमंत्र्यांनी विजेत्या गावांचा गौरव केल्याने धुळे व शिंदखेडा तालुक्यांचा लौकिकही राज्यात उमटला आहे लामकानीतर्फे सरपंच धनंजय कुवर भरत पाकळे विजया पाटील तर सार्वेतर्फे सरपंच स्मिता शरद पाटील पद्माबाई सोनी दोंडाईचा बाजार समितीचे संचालक शरद पंडीत पाटील यांनी पुरस्कार स्विकारला
|
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता
|
ई सकाळचे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
|
शेतीविषयीची अपडेट असलेले अॅग्रोवन अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
|
राजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे सरकारनामा अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
|
देवेंद्र फडणवीस
|
शिवाजी महाराज
|
प्रा राम शिंदे
|
बाजार समिती
|
नेतृत्व म्हणजे काय (संदीप वासलेकर)
|
नेतृत्वाचे शंभर पदर आहेत त्यापैकी नैतिकता आणि सद्सद्विवेकबुद्धीनं समान प्रमाणात नैतिक मूल्यं अंमलात आणणं हे 99 पदर आहेत उरलेला एक पदर कौशल्य
|
फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजे परकी गंगाजळी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचं असते प्रत्येक अर्थव्यवस्थेतल्या प्रमुख बॅंकेकडं हा परकी
|
नागपूर महाराष्ट्रात झपाट्याने नागरीकरण होत आहे आजवर याची दखल कोणीच घेत नव्हते मात्र आम्ही सत्तेत आलो तेव्हापासून चार वर्षांत ग्रामपंचायती
|
पुणे वेतन देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संगणक प्रणालीच्या वापरात त्रुटी राहिल्याने पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडील सुमारे चार हजारांहून
|
24 तासांनंतर आंदोलन मागे
|
नागपूर आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी अकरा वाजतापासून आमदार निवास येथे सुरू असलेले गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी तब्बल चोवीस
|
गोपनीयतेचे धोरण
|
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
|
वर्गणीदार व्हा
|
जाहिरात करा
|
सकाळचे उपक्रम
|
सकाळची अन्य प्रकाशने
|
सकाळ टाईम्स
|
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
|
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
|
newsletter _ epaper रविवार नोव्हेंबर 18 2018
|
उत्तर महाराष्ट्र
|
पश्चिम महाराष्ट्र
|
फॅमिली डॉक्टर
|
पुणे ससून रुग्णालयातून प्रथमच दान केलेल्या ब्रेन डेड रुग्णाच्या अवयवांमुळे दोन जणांना जीवनदान मिळाले आहे त्यातील यकृत आणि मूत्रपिंड एकाच रुग्णावर प्रत्यारोपण करण्याची पुण्यातील दुसरी शस्त्रक्रिया शुक्रवारी पहाटे करण्यात आली
|
अपघातात गंभीर जखमी झालेल्या 28 वर्षीय तरुणाला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्याचे प्राण वाचविण्यासाठी रुग्णालयातील विशेषज्ज्ञ डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली त्यासाठी आवश्यक अद्ययावत वैद्यकीय उपकरणे आणि प्रभावी औषधांचा वापर करूनही रुग्णाच्या
|
शरीराने या प्रयत्नांना प्रतिसाद दिला नाही या दरम्यान रुग्णाच्या मेंदूचे कार्य थांबले त्यामुळे हा रुग्ण ब्रेन डेड असल्याचे नातेवाइकांना सांगण्यात आले
|
या वेळी ससून रुग्णालयातील अर्जुन राठोड आणि एम बी शेळके यांनी महत्त्व पटवून दिल्याने रुग्णाचे नातेवाईक अवयव दान करण्यासाठी तयार झाले
|
हा रुग्ण तरुण असल्याने त्याचे सर्व अवयव चांगले होते त्याचे यकृत मूत्रपिंड आतडे हृदय आणि फुफ्फुस शस्त्रक्रिया करून काढण्यात आले
|
याबाबत माहिती देताना ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ अजय चंदनवाले म्हणाले अद्ययावत वैद्यकीय ज्ञान असणाऱ्या तज्ज्ञांसह ससून रुग्णालय हे आधुनिक वैद्यकीय उपकरणांनीही सज्ज झाले आहे अवयव प्रत्यारोपणासाठी या रुग्णालयाला परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे या रुग्णाचे हे अवयव काढता आले त्यासाठी ससून रुग्णालयाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले
|
पुण्याच्या झोनल ट्रान्स्प्लॅंट कोऑर्डिनेशन कमिटीच्या (झेडटीसीसी) समन्वयक आरती गोखले म्हणाल्या यकृत आणि एक मूत्रपिंड रूबी हॉल क्लिनिकमधील रुग्णाला तर दुसरे मूत्रपिंड सोलापूरच्या रुग्णाला देण्यात आले
|
यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ शीतल धडफळे महाजनी म्हणाल्या एकाच रुग्णाच्या शरीरात यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याची ही शहरातील दुसरी शस्त्रक्रिया होती पुण्यातील सरकारी रुग्णालयांमधील हे पहिले अवयव दान ठरले आहे
|
तर सरकारी रुग्णालयातून पहिले हृदयदान झाले असते
|