text
stringlengths 1
5.19k
|
---|
१९४५ रॉबर्ट गॉडार्ड अमेरिकन रॉकेटतज्ञ
|
स्वातंत्र्य दिन इक्वेडोर
|
ऑगस्ट ८ ऑगस्ट ९ ऑगस्ट १० ऑगस्ट ११ ऑगस्ट १२ ऑगस्ट महिना
|
या झलकेचा आकार ३१७ × ५९८ पिक्सेल पिक्सेल इतर resolutions १२७ × २४० पिक्सेल _ ३२९ × ६२१ पिक्सेल
|
मूळ संचिका (३२९ × ६२१ पिक्सेल संचिकेचा आकार ४९ किबा mime प्रकार image/jpeg)
|
https//mrwikipediaorg/wiki/चित्रlophotriorchis_kienerii_coimbatorejpg पासून हुडकले
|
एचडीएफसी (हाउसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) बँक लि एक हिंदुस्थानी बँकिंग व वित्तीय सेवा देणारी कंपनी आहे आज साधारण त्यात ८४३३५ कर्मचारी कार्यरत आहेत आणि बाहरीन हाँगकाँग आणि दुबईमध्ये एचडीएफसी बँक ची उपस्थिती आहे १९९४ मध्ये एचडीएफसी बँकेची स्थापना करण्यात आली
|
हिंदुस्थान फोर्ज लिमिटेड (बीएफएल) एक पुणेस्थित हिंदुस्थानी बहुराष्ट्रीय कंपनी आहे ज्यात ऑटोमोटिव्ह वीज तेल आणि वायू बांधकाम आणि खाणआणि एरोस्पेस उद्योग यांचा समावेश आहे कंपनीची स्थापना १९६१ रोजी झाली कंपनीने संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील एक मजबूत कामगिरी केली आहे
|
सध्या हिंदुस्थान फोर्जच्या मुंदवा सातारा बारामती चाकण या चार ठिकाणी निर्मितीकार्य चालते सातत्याने नवनवीन संशोधन करणे उत्पादन गुणवत्तेत उत्कृष्ट असणे अशा व इतर बऱ्याच कारणांनी या कंपनीची घोडदौड वाढतच राहील
|
घरातील गॅस सिलेंडर मधील गॅस संपल्यावर होणारी पळापळ आपण बहुतेक जणांनी अनुभवली आहे हो ना याच अडचणीतून मार्ग काढण्यासाठी किंवा हा प्रश्न सोडवायचे काम गेले २१ वर्ष महानगर गॅस मुंबई आणि नवी मुंबई मध्ये करत आहे cng आणि lpg पुरवणारी एकमेव कंपनी म्हणून ही एमजीएलची वेगळी ओळख आहे आतापर्यंत जवळपास ४४०० किलो मीटरच्या पाईपलाईनचे जाळे mgl ने विणले आहे येत्या ७ वर्षांत मुख्य शहरी भागात हे जाळे वाढवण्याच्या दिशेने mgl चे कार्य चालू आहे
|
आईवडिलांवर आणि मारुतीरायावर श्रद्धा _ saamana (सामना)
|
आईवडिलांवर आणि मारुतीरायावर श्रद्धा
|
अभिनेता ज्ञानेश पेंढारकर यांची आईवडिलांवर आणि मारुतीरायावर श्रद्धा आहे
|
हनुमान आणि आईवडील ही माझी आवडती दैवतं आहेत
|
> त्याचं कौतुक कशा पद्धतीने करता
|
देवळात जाणं किंवा स्तोत्र म्हणणं असे कौतुक करतो त्याच्या स्तोत्राचा फार अनुभव मला आला लहानपणी ७८वर्षांचा असताना आमच्याकडे साखरे म्हणून गृहस्थ होते वयाच्या ८५वर्षापर्यंत ते आमच्या वाढदिवसाला येऊन आमचं कौतुक करायचे ते माझ्यासाठी हनुमानाचा ड्रेस घेऊन आले होते मी घातलेले कपडे काढून हनुमान वेश परिधान केला आणि हातात गदा घेऊन संपूर्ण इमारतीत फिरत होतो का माहीत नाही पण कुठेतरी मनात मारुतीची ओढ होती असं वाटतं
|
चमत्कार घडत नाही पण मानसिक शक्ती मिळाल्याचं जाणवतं त्याचं दर्शन झालं नाही तर वेगवेगळ्या प्रकारे दर्शन होतच
|
मुळात भक्तिभाव असल्याशिवाय कला साध्यच होत नाही त्याचं कोणत्याही प्रकारचं अवडंबर मी माजवत नाही पण ज्यावेळी त्याचं जे करतो ते मनापासून करतो
|
> तुमच्यातली कला साकारण्याकरिता त्याची कशी मदत होते
|
हनुमान स्वतः गायक आहेत असं पुराणात लिहिलं आहे त्याची कशी मदत होते हे शब्दात सांगता येण्यासारखं नाही ही प्रत्येकाच्या मानण्यावरची गोष्ट आहे त्याला ठरावीक नियम नाहीत श्रद्धा असावी असं मला वाटते ती आईवडील कोणावरही असावी पुराणातल्या कथा वाचूनही स्फूर्ती मिळते
|
जे अपेक्षित वाटतं ते यश अजून मिळालेलं नाही असं वाटतं
|
हो कधी कधी खूप प्रयत्न करूनही जेव्हा हवं तसं यश मिळत नाही तेव्हा त्याच्यावर रागावतो आईशी जसं मी बोलतो वागतो तसेच बोलणे देवाशी असतं सगळ्यात आवडतं दैवत माझं आईवडील आहेत कारण ते दिसतात आपल्यावर संस्कार करतात त्यामुळे आम्ही आहोत आपल्या सगळ्या चुका ते पदरात घेतात
|
खूप वेळा मला जे हवं असतं ते मला मिळतं
|
> दैवताचे कोणते स्वरूप आवडते
|
बलशाली स्वरूप आवडतं आजच्या काळात याच रूपाची मनुष्याला गरज आहे
|
स्त्र्ाया लहान मुलं रुग्ण कलाकार यांच्यासाठी काहीतरी करता यावं कलेचं सामर्थ्य मागतो
|
भिमरुपी महारुद्रा हे स्तोत्र मी रोज ११ वेळा म्हणतो
|
पुढीलअग्रलेख सुरक्षेचे पूल कधी
|
ऑपरेशन ओव्हरलॉर्डला जोडलेली पाने विकिपीडिया
|
खालील लेख ऑपरेशन ओव्हरलॉर्ड या निर्देशित पानाशी जोडले आहेत
|
नॉर्मंडीची लढाई (पुनर्निर्देशित पान) (← दुवे _ संपादन)
|
साचादुसरे महायुद्ध (← दुवे _ संपादन)
|
पोलंडवरील आक्रमण (इस १९३९) (← दुवे _ संपादन)
|
युटा बीच (← दुवे _ संपादन)
|
ऑपरेशन ऑव्हरलॉर्ड (पुनर्निर्देशित पान) (← दुवे _ संपादन)
|
https//mrwikipediaorg/wiki/विशेषयेथे_काय_जोडले_आहे/ऑपरेशन_ओव्हरलॉर्ड पासून हुडकले
|
बिग बॅश लीग विजय
|
हॉबर्ट हरिकेन्स क्रिकेट संघ होबार्ट शहरातील असून बिग बॅश लीग मध्ये खेळतो
|
(वॉल्टर हुलियान मार्टीनेझ या पानावरून पुनर्निर्देशित)
|
वॉल्टर हुलियान मार्टिनेझ रामोस (२८ मार्च इस १९८२ ) हा होन्डुरासकडून फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे
|
https//mrwikipediaorg/w/indexphptitle=वॉल्टर_हुलियान_मार्टिनेझ&oldid=1499213 पासून हुडकले
|
व्हिताली जिन्झबर्ग विकिपीडिया
|
पूर्ण नाव व्हिताली जिन्झबर्ग
|
व्हिताली जिन्झबर्ग हे शास्त्रज्ञ आहेत
|
नोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील व्हिताली जिन्झबर्ग यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)
|
https//mrwikipediaorg/w/indexphptitle=व्हिताली_जिन्झबर्ग&oldid=1631851 पासून हुडकले
|
तो हरि आमुचा नंदाघरीं ॥२॥
|
विश्व विश्वीपूर्ण हरि माझा ॥४॥
|
labels lसंत निवृत्तीनाथ mपं जितेंद्र अभिषेकी ज
|
स्पेस अॅप्लिकेशन केंद्र विकिपीडिया
|
(स्पेस ॲप्लिकेशन केंद्र या पानावरून पुनर्निर्देशित)
|
ओरिसा स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर याच्याशी गल्लत करू नका
|
स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर ही इस्रोची एक संशोधन संस्था आहे या संस्थेचे मुख्य आवार तसेच इतर एक आवार गुजरातच्या अहमदाबाद शहरात आणि एक आवार नवी दिल्लीमध्ये आहेत
|
https//mrwikipediaorg/w/indexphptitle=स्पेस_अॅप्लिकेशन_केंद्र&oldid=1502096 पासून हुडकले
|
वर्ग२०११ फॉर्म्युला वन हंगाम विकिपीडिया
|
वर्ग२०११ फॉर्म्युला वन हंगाम
|
२०११ फॉर्म्युला वन हंगाम वर्गातील लेख
|
https//mrwikipediaorg/w/indexphptitle=वर्ग२०११_फॉर्म्युला_वन_हंगाम&oldid=733585 पासून हुडकले
|
सर्बिया वर्गातील लेख
|
२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात सर्बिया
|
https//mrwikipediaorg/w/indexphptitle=वर्गसर्बिया&oldid=1191928 पासून हुडकले
|
विल्यम फॉक्स टॅलबॉट विकिपीडिया
|
विल्यम फॉक्स टॅलबॉट
|
छायाचित्रकलेचे निर्माते फेब्रुवारी ११ १८०० रोजी त्यांचा जन्म झाला
|
https//mrwikipediaorg/w/indexphptitle=विल्यम_फॉक्स_टॅलबॉट&oldid=1164652 पासून हुडकले
|
ओडर्स्के व्रची चेक प्रजासत्ताक
|
चेक प्रजासत्ताक पोलंड जर्मनी
|
ओडर (जर्मन oder चेक पोलिश odra ) ही मध्य युरोपातील एक नदी आहे ही नदी चेक प्रजासत्ताकात उगम पावून पश्चिम पोलंडमधून वाहत पुढे जाऊन पोलंड व जर्मनी देशांदरम्यान १८७ किमी लांबीची उत्तर सीमा आखते अखेरीस श्टेचिन शहराजवळ ती बाल्टिक समुद्रास मिळते
|
नदीची एकूण लांबी ८५४ किमी आहे पैकी ११२ किमी चेक प्रजासत्ताकमध्ये ७४२ किमी पोलंडमध्ये आहे ही नदी पोलंडमधील दुसर्या क्रमांकाची सगळ्यात लांब नदी आहे
|
फंडीचे आखात विकिपीडिया
|
फंडीचे आखात (फ्रेंचबै दि फंडी) हे उत्तर अमेरिकेच्या अटलांटिक किनाऱ्यावरील आखात आहे हा समुद्री भाग कॅनडाच्या न्यू ब्रन्सविक आणि नोव्हा स्कॉशिया प्रांतांच्या मध्ये आहे तसेच याचा छोटा भाग अमेरिकेच्या मेन राज्याला लागून आहे
|
https//mrwikipediaorg/w/indexphptitle=फंडीचे_आखात&oldid=1206646 पासून हुडकले
|
स्ताद दा फ्रान्स (फ्रेंच stade de france) हे फ्रान्स देशाचे राष्ट्रीय स्टेडियम आहे सीनसेंतदेनिस विभागातील सेंतदेनिस ह्या पॅरिसच्या उपनगरामध्ये स्थित स्ताद दा फ्रान्स हे युरोपातील पाचव्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम आहे येथे ८१३३८ प्रेक्षकांची बसण्याची सोय होऊ शकते फ्रान्सच्या राष्ट्रीय फुटबॉल व रग्बी संघ हे मैदान आपापल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वापरतात
|
हे स्टेडियम २ मे १९९५ रोजी बांधण्यात आले व २८ जानेवारी १९९८ रोजी उद्घाटित करण्यात आले १९९८ फिफा विश्वचषकासाठी बांधल्या गेलेल्या ह्या स्टेडियममध्ये स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला होता सध्या फ्रान्स फुटबॉल संघ आपले यजमान सामने येथूनच खेळतो
|
अखलाकुर रहमान किडवाई (जुलै १ इस १९२० ) हा भारतीय राजकारणी आहे हा २००४ ते २००९ पर्यंत हरियाणाचा राज्यपाल होता
|
मुंबई काळ्या पैशाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे सगळ्यांनाच घाम फुटला हजारपाचशेच्या नोटा कशा खर्च करायच्या असा अनेकांना प्रश्न पडला पण काही हुशार मंडळींनी मात्र चांगलंच डोकं लढवलं त्यांनी घेतला रेल्वेचा आधार
|
500 1000च्या नोटा खपवण्याची नामी शक्कल
|
1 कोटी 80 लाखांची तिकीटखरेदी
|
हा सर्व प्रकार जेव्हा रेल्वे प्रशासनाच्या जेव्हा लक्षात आला तेव्हा वेटिंग लिस्टच्या तिकिटांचं बुकिंगच बंद करण्यात आलं पण तोपर्यंत अनेकांनी खिशाला थोडा खार लावून का होईना हजारपाचशेच्या नोटा खपवल्याचा आनंद मिळवला होता
|
केवळ पेट्रोल पंपाजवळ शौचाला बसल्यावरुन एका तरुणाला पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी बेदम चोप दिल्याचा प्रकार पनवेलमध्ये घडलाय पनवेलगोवा हायवेला लागून असलेल्या पंपाजवळ हा प्रकार घडला पनवेलपासून १५ किलोमीटर अंतरावर हा पेट्रोल पंप आहे या सगळ्या प्रकाराचा एका प्रत्यक्षदर्शीने काढलेला व्हिडिओ मुंबई लाइव्हच्या हाती लागला आहे
|
यासंदर्भात प्रत्यक्षदर्शी महेंद्र विश्वकर्मा याने सांगितले की गुरुवारी रात्री ते गोव्याला जात असताना पेट्रोल पंपाजवळच एक तरुण शौच करत होता ते पाहून पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला लाथा बुक्क्यांनी आणि बांबूने मारायला सुरुवात केली शेवटी आसपासच्या जमावाने मध्यस्थी केल्यानंतर या तरुणाची सुटका झाली
|