ocr
stringlengths
1
525
correct
stringlengths
7
523
font
stringclasses
49 values
परंतू लाल किल्ल्याच्या आजू-बाजूला असे विनाशकारी कार्या करूनही इंग्रज शासक ह्याच्या शाही परंपरांच्या तेजापासून पासून वाचू शकले नाहीं.
परंतू लाल किल्ल्याच्या आजू-बाजूला असे विनाशकारी कार्यां करूनही इंग्रज शासक ह्याच्या शाही परंपरांच्या तेजापासून पासून वाचू शकले नाहीं.
EkMukta-Regular
नालेतील ४ तासाच्या सफरीसाठी ५0 रूपयाचे तिक्िठ आहे.
नावेतील २ तासाच्या सफरीसाठी ५० रुपयाचे तिकिट आहे.
Arya-Regular
खासगी निशध्चींची निर्मिती आणि बाढीसोबत व्यवस्थापनावर नोर द्रिला नाबा.
खासगी निधींची निर्मिती आणि वाढीसोबत व्यवस्थापनावर जोर दिला जावा.
Kalam-Regular
"सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानात उष्णकटिबंधीय दमट दोपकल्पासारखा शाल वृक्ष वन, दमट मिश्रित, पान गळणारे शाल वृक्ष सहित वन आणि शुष्क मिश्रित (शात वृक्ष रहित पान गळणारे वृक्ष वन इ. वने आढतात."
"सिमलीपाल राष्‍ट्रीय उद्यानात उष्णकटिबंधीय दमट द्वीपकल्पासारखा शाल वृक्ष वन, दमट मिश्रित, पान गळणारे शाल वृक्ष सहित वन आणि शुष्क मिश्रित (शाल वृक्ष रहित) पान गळणारे वृक्ष वन इ. वने आढतात."
Asar-Regular
"नवी दिल्लीच्या पश्चिम भागात वसलेल्या स्किन लेजन केंद्रामधील निदेशक डॉ. मुनीश पालानुसार पांढरे कोड त्वचेचा एक असा आजार आहे, ज्यात संपूर्ण शरीरावर डोक्यापासून पायापर्यंत किंवा काही भागांवर पाढरे कोड दिसू लागते."
"नवी दिल्लीच्या पश्चिम भागात वसलेल्या स्किन लेजन केंद्रामधील निदेशक डॉ. मुनीश पालानुसार पांढरे कोड त्वचेचा एक असा आजार आहे, ज्यात संपूर्ण शरीरावर डोक्यापासून पायापर्यंत किंवा काही भागांवर पांढरे कोड दिसू लागते."
Samanata
"येथील पूजा स्थळांमध्ये हिंदुंची कालीवाडी मंदिर, कृष्णा मंदिर, जाखू स्थित हनुमान मंदिर तसेच संकट मोचन, तारादेवी मंदिर बालजच्या जवळ; शिव मंदिर, धेंगू माता मंदिर संजोली तसेच कामना देवी मंदिर, बेयलूगंज येथे आहेत."
"येथील पूजा स्थळांमध्ये हिंदुंची कालीवाडी मंदिर, कृष्णा मंदिर, जाखू स्थित हनुमान मंदिर तसेच संकट मोचन, तारादेवी मंदिर बालजच्या जवळ ; शिव मंदिर, धेंगू माता मंदिर संजोली तसेच कामना देवी मंदिर, बेयलूगंज येथे आहेत."
SakalBharati Normal
मानस राष्ट्रीय उद्यानाचे हवामान उष्णकटिबंधीय आहे आणि इथल्या वनांमध्ये आर्द्र मिश्रित पाने गळून जाणारे वृक्ष अर्द्ध सदाहरित आहेत.
मानस राष्‍ट्रीय उद्यानाचे हवामान उष्णकटिबंधीय आहे आणि इथल्या वनांमध्ये आर्द्र मिश्रित पाने गळून जाणारे वृक्ष अर्द्ध सदाहरित आहेत.
Mukta-Regular
'ह्या आहाराने तुम्ही तुमचे वजन लवकर आणि कोणतेही नुकसान न होता कमी करू शकता.
ह्या आहाराने तुम्ही तुमचे वजन लवकर आणि कोणतेही नुकसान न होता कमी करू शकता.
Kokila
पहिल्यांदा २००मध्ये सुरु झालेल्या या फाउंडेशनच्या याक्रेची दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहुर्तावर हे अभियान आयोजित केले आहे.
पहिल्यांदा २००३मध्ये सुरु झालेल्या या फाउंडेशनच्या यात्रेची दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर हे अभियान आयोजित केले आहे.
Akshar Unicode
जो ताप उप्णतेमुळे असेल तसेच शांभर डिय्नीपेक्षा जास्त असेल तर सूर्यकिरण आणि रंगचिकित्सेद्वारे तयार केलेल्या सूर्य चार्ज नारळाच्या नीळया तेलाने डोक्याच्या टाळूवर पाच-सहा थेंब टाकून हाताच्या पेरांनी हळूहळू पाच-दहा मिनिट मालिश करावे किंवा चोळावे.
जो ताप उष्णतेमुळे असेल तसेच शंभर डिग्रीपेक्षा जास्त असेल तर सूर्यकिरण आणि रंगचिकित्सेद्वारे तयार केलेल्या सूर्य चार्ज नारळाच्या नीळ्या तेलाने डोक्याच्या टाळूवर पाच-सहा थेंब टाकून हाताच्या पेरांनी हळूहळू पाच-दहा मिनिट मालिश करावे किंवा चोळावे.
Sanskrit2003
यूनानी विकित्सेमध्ये ढम्याची अवस्था पाहून अरबीमध्ये लेगळ्या-वेगळ्या नावांनी संबोधित केले जाते.
यूनानी चिकित्सेमध्ये दम्याची अवस्था पाहून अरबीमध्ये वेगळ्या-वेगळ्या नावांनी संबोधित केले जाते.
Arya-Regular
"पशुपालन कृषीसारखे विविध प्रकारचे व्यवसाय किंवा कृषीची जात आहे, जसे रेशीम व्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसाय, मधुमक्षिका पालन, मत्स्यव्यवसाय, मेंढ्या आणि शेळी पालन, डुक्कर पालन इत्यादी कृषीसोबत पशुपालनाचे हे वरील उल्लेख केलेलेदेखील परावर्तीत होतात.”
"पशुपालन कृषीसारखे विविध प्रकारचे व्यवसाय किंवा कृषीची जात आहे, जसे रेशीम व्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसाय, मधुमक्षिका पालन, मत्स्यव्यवसाय, मेंढ्या आणि शेळी पालन, डुक्कर पालन इत्यादी कृषीसोबत पशुपालनाचे हे वरील उल्लेख केलेलेदेखील परावर्तीत होतात."
YatraOne-Regular
इ. ११९५६ मध्ये रावल जैसलने त्रिकुटा पर्वतावर एका किल्ल्याची स्थापना केली आणि आपल्याच नावावर त्या किल्ल्याला जैसलमेरचे नाव दिले.
इ. ११५६ मध्ये रावल जैसलने त्रिकुटा पर्वतावर एका किल्ल्याची स्थापना केली आणि आपल्याच नावावर त्या किल्ल्याला जैसलमेरचे नाव दिले.
Sura-Regular
या महालाच्या पश्चिमेस एक विस्तीर्ण दालन आहे ज्यात शाह नशी आहे.
या महालाच्या पश्चिमेस एक विस्तीर्ण दालन आहे ज्यात शाह नशी आहे.
EkMukta-Regular
"अशाप्रकारे ते जास्त प्रमाणात उष्मांक तर सेवन करतातच, पुन्हा-पुन्हा खाल्याने खाल्लेले व्यवस्थित पचतदेखील नाही आणि त्यांचा चयापचय दर (ऊर्जाखपत) दर गडबडून जातो."
"अशाप्रकारे ते जास्त प्रमाणात उष्मांक तर सेवन करतातच, पुन्हा-पुन्हा खाल्याने खाल्लेले व्यवस्थित पचतदेखील नाही आणि त्यांचा चयापचय दर (ऊर्जाखपत) दर गडबडून जातो."
Mukta-Regular
"वर्षे २००३-०४मध्ये जिल्ह्यांत लोकसंख्येच्या स्थिरीकरणात पुरुषांचा सहभाग वाढण्यासाठी, एन.एस.वी. (चिरफाड न करता, टाके न लावता) पद्धतीच्या प्चार-प्रसारासाठी विशेष कार्य केले ले."
"वर्षे २००३-०४मध्ये जिल्ह्यांत लोकसंख्येच्या स्थिरीकरणात पुरुषांचा सहभाग वाढण्यासाठी, एन.एस.वी. (चिरफाड न करता, टाके न लावता) पद्धतीच्या प्रचार-प्रसारासाठी विशेष कार्य केले गेले."
Glegoo-Regular
पिट्टी द्वीप समुद्री पक्ष्यांच्या अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे.
पिट्‍टी द्वीप समुद्री पक्ष्यांच्या अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे.
Nakula
" लोकटक तलाव मणिपुरमधील एक दर्शनीय स्थळ आहे हे नोंकारोहण, मासेमारी, पक्षी दर्शन इत्यादींचे मुख्य आकर्षण केंद्र आहे."
" लोकटक तलाव मणिपुरमधील एक दर्शनीय स्थळ आहे हे नौकारोहण, मासेमारी, पक्षी दर्शन इत्यादींचे मुख्य आकर्षण केंद्र आहे."
Amiko-Regular
मंदिर पर्यटना मध्ये व्यापक शक्‍याता आहेत.
मंदिर पर्यटना मध्ये व्यापक शक्याता आहेत.
NotoSans-Regular
"रूसच्या अंतर्गत भाग (स्ठेपीज), कॅनेडाचे प्रेयरी, संयुक्त राज्य अमेरिकेचे दक्षिणी तसेच मध्य क्षेत्र तसेच अजेंटीनाचे पंपासमध्ये अशा प्रकारच्या विशाल शेतीचे प्रचलन आहे."
"रूसच्या अंतर्गत भाग (स्टेपीज), कॅनेडाचे प्रेयरी, संयुक्त राज्य अमेरिकेचे दक्षिणी तसेच मध्य क्षेत्र तसेच अर्जेंटीनाचे पंपासमध्ये अशा प्रकारच्या विशाल शेतीचे प्रचलन आहे."
Kurale-Regular
"वडिलांचे नाव स्वर्गीय अक कुमार मार घोष होते, जे स्वतः संगीताचे मोठे प्रेमी होते आणि सतार वाजवत होते."
"वडिलांचे नाव स्वर्गीय अक्षय कुमार घोष होते, जे स्वतः संगीताचे मोठे प्रेमी होते आणि सतार वाजवत होते."
Sahitya-Regular
अखिल भारतीय रोष्क शुष्क शेती प्रकल्पाच्या कोरडवाहू शे केन्द्रीय संशोधन संस्थान हैदराबादच्या अंतर्गत या पशूवर महत्वपूर्ण काम केले जात आहे.
अखिल भारतीय शुष्क शेती प्रकल्पाच्या कोरडवाहू शेतीसाठी केन्द्रीय संशोधन संस्थान हैदराबादच्या अंतर्गत या पशूवर महत्वपूर्ण काम केले जात आहे.
Rajdhani-Regular
मागील काही काळापासून अन्नधान्याच्या वाढत्या किमतीमुळे कुपोपणाच्या समस्येपासून अजूनपर्यंतठी आपल्याला मुक्ततात मिळू शकली नाही.
मागील काही काळापासून अन्नधान्याच्या वाढत्या किंमतीमुळे कुपोषणाच्या समस्येपासून अजूनपर्यंतही आपल्याला मुक्ततात मिळू शकली नाही.
Sanskrit2003
हॅपेठाइठिस-बीचे फक्त एक विषाणूच ह्या आजार पसरवण्यासाठी पुरेसा आहे.
हॅपेटाइटिस-बीचे फक्त एक विषाणूच ह्या आजार पसरवण्यासाठी पुरेसा आहे.
Kurale-Regular
ह्या संसर्ग पसखणाऱ्या विषाणूचे नाव आहे रेस्पिरेटरी सिन्टिकल व्हायरस.
ह्या संसर्ग पसरवणार्‍या विषाणूचे नाव आहे रेस्पिरेटरी सिन्टिकल व्हायरस.
Sumana-Regular
स॒ल्फ़र-२००-कावीळीवरील हे एक चांगले आपध आहे.
सल्फ़र-२००-कावीळीवरील हे एक चांगले औषध आहे.
Sanskrit2003
“पंजाब, गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये अनेक दुग्धव्यवसाय बंद झालेले आहेत.”
"पंजाब, गुजरात, महाराष्‍ट्र आणि राजस्थानमध्ये अनेक दुग्धव्यवसाय बंद झालेले आहेत."
Palanquin-Regular
रेकी ग्रँड मास्टरशिप हा रेकीचा उच्चतम कोर्स आहे.
रेकी ग्रॅड मास्टरशिप हा रेकीचा उच्चतम कोर्स आहे.
Asar-Regular
ह्या क्रमात आसामच्या हाफलागची सुदर्तादेखील तुम्हाला आकर्षित करेल.
ह्या क्रमात आसामच्या हाफलांगची सुंदरतादेखील तुम्हाला आकर्षित करेल.
YatraOne-Regular
हदयरोहिण्या ह्या हदयाला ऑक्सिजन आणि पोषकांचे वाटप करतात.
हृदयरोहिण्या ह्या हृदयाला ऑक्सिजन आणि पोषकांचे वाटप करतात.
Laila-Regular
कारला यालय र्त मुख्य रस्त्यापासून दीड किमी. दूर व लोणावळ्यापासून किमी. अंतरावर आहे.
कारला गुफा मुख्य रस्त्यापासून दीड किमी. दूर व लोणावळ्यापासून किमी. अंतरावर आहे.
VesperLibre-Regular
स्थानीक परिवहनासाठी टॅक्सी आणि ऑटो-रिक्शा सहजपणे उपलब्ध
स्थानीक परिवहनासाठी टॅक्सी आणि ऑटो-रिक्शा सहजपणे उपलब्ध आहेत.
Samanata
माझी सरयू नदीच्या किनाऱ्यावर आहे.
माझी सरयू नदीच्या किनार्‍यावर आहे.
YatraOne-Regular
ही स्विर्त्झलँडची प्रमुख नदी रोनची दरी आहे ज्याच्या दोन्ही बाजूला अनेक छोटी-मोठी शहरं वसलेली आहेत.
ही स्विर्त्झलँडची प्रमुख नदी रोनची दरी आहे ज्याच्या दोन्हीं बाजूला अनेक छोटी-मोठी शहरं वसलेली आहेत.
Baloo-Regular
राष्ट्रपती भवनामध्ये स्थित मुघल गार्डन फेब्रुवारी-मार्च मध्ये काही दिवसांसाठी दर्शकांसाठी खुले केले जाते.
राष्‍ट्रपती भवनामध्ये स्थित मुघल गार्डन फेब्रुवारी-मार्च मध्ये काही दिवसांसाठी दर्शकांसाठी खुले केले जाते.
Baloo2-Regular
"नारळ, तिळ किंवा ऑलिव्ह तेल गरम करून कवटीवर आणि केसाना लावावे."
"नारळ, तिळ किंवा ऑलिव्ह तेल गरम करून कवटीवर आणि केसांना लावावे."
utsaah
जन-जीवनात दृष्टियत असणारी अनेकमुखी विविधता या बहुख्प्यांमध्ये अभिव्यक्त झाली आहे.
जन-जीवनात दृष्टिगत असणारी अनेकमुखी विविधता या बहुरूप्यांमध्ये अभिव्यक्त झाली आहे.
Halant-Regular
"ऑंतिक, रसायन गणित] किंवा नीक्शास्त्रातून १२ उत्तीर्ण विद्यार्थी रेशीम उत्पादनाशी संबंधीत अभ्यासक्रमात प्रवेश ग्रेक थकतात."
"भौतिक, रसायन, गणित, किंवा जीवशास्त्रातून १२ उत्तीर्ण विद्यार्थी रेशीम उत्पादनाशी संबंधीत अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात."
Kalam-Regular
जेव्हापासून वाघा सीमेच्या ह्या कार्यक्रमाला आकर्षक बनवले गेले आहे. ह्याला पाहणाऱ्यांची गर्दी वाढतच चालली आहे.
जेव्हापासून वाघा सीमेच्या ह्या कार्यक्रमाला आकर्षक बनवले गेले आहे ह्याला पाहणार्‍यांची गर्दी वाढतच चालली आहे.
Biryani-Regular
हरियाणातील जिंद हे स्थान महालासाठी प्रसिदूध आहे.
हरियाणातील जिंद हे स्थान महालासाठी प्रसिद्ध आहे.
MartelSans-Regular
"वॉर मेमोरियल” (युद्ध कब्रिस्तान) एक प्रतीकात्मक स्मरण आहे.
”वॉर मेमोरियल” (युद्ध कब्रिस्तान) एक प्रतीकात्मक स्मरण आहे.
Sumana-Regular
null
अशावेळी जर अतिरिक्त प्रमाणात लोहाचे सेवन नाही केले गेले तर कमतरता येऊ शकते.
Sanskrit2003
सर्वात जवळचे विमानतळ बेलगाममध्ये आहे जे अंशी राष्ट्रीय उद्यानापासून १५० किलोमीटर दूर आहे.
सर्वात जवळचे विमानतळ बेलगाममध्ये आहे जे अंशी राष्‍ट्रीय उद्यानापासून १५० किलोमीटर दूर आहे.
utsaah
प्रिन्स ऑफ वेल्स प्राणि संग्रहालयात पाहण्यार्‍यांसाठी विशेषत: मुलांसाठी हत्तीवरुन फेरी आणिं फुलराणीची (टॉय ट्रेन) विशेष व्यवस्था आहे.
प्रिन्स ऑफ वेल्स प्राणि संग्रहालयात पाहण्यार्‍यांसाठी विशेषतः मुलांसाठी हत्तीवरुन फेरी आणि फुलराणीची (टॉय ट्रेन) विशेष व्यवस्था आहे.
PalanquinDark-Regular
लीकाही दिवसांसाठी वाराणसीला जाऊ इक्तितो आद
मी काही दिवसांसाठी वाराणसीला जाऊ इच्छितो आहे.
Khand-Regular
ह्या पुराणातील काशीखंडातून ज्ञात होते की चेंडू खेळताना खूप स्फूर्तीची आवश्यकता असे व अवयवांची हालचाल सुदृधा खूप होत असे.
ह्या पुराणातील काशीखंडातून ज्ञात होते की चेंडू खेळताना खूप स्फूर्तीची आवश्यकता असे व अवयवांची हालचाल सुद्धा खूप होत असे.
Palanquin-Regular
"म्हणून तर नाटकाचा ठसा खोल, प्रभाव तीक्ष्ण आणि जख्म खोल असते."
"म्हणून तर नाटकाचा ठसा खोल, प्रभाव तीक्ष्ण आणि जखम खोल असते."
Akshar Unicode
फुप्फुसे आणि थ्वासनलिकेच्या आजारांची कारणे - पथ्ये तसेच उपचार - दमा -
फुप्फुसे आणि श्वासनलिकेच्या आजारांची कारणे – पथ्ये तसेच उपचार – दमा -
utsaah
हा किल्ला कमी आणि सरकारी पुढाऱ्यांचे निवासस्थान जास्त राहिला असेल किंवा फारतर एखादी चौकी.
हा किल्ला कमी आणि सरकारी पुढार्‍यांचे निवासस्थान जास्त राहिला असेल किंवा फारतर एखादी चौकी.
Gargi
माननीय दलाई लामासह आलेल्या तिबेटी शरणार्थीयांच्या पुनर्वसनासाठी या संस्थेची स्थापना सनू १९५० मध्ये केली गेली.
माननीय दलाई लामासह आलेल्या तिबेटी शरणार्थीयांच्या पुनर्वसनासाठी या संस्थेची स्थापना सन्‌ १९५० मध्ये केली गेली.
MartelSans-Regular
“हे गवताचे फोफावणे आणि उत्तम वाढीसाठी वाळूयुक्‍त मृण्मय माती असलेली जमीन ज्यात नाल्यांची उत्तम व्यवस्था असले, तर सर्वोत्तम असेल.”
"हे गवताचे फोफावणे आणि उत्तम वाढीसाठी वाळूयुक्त मृण्मय माती असलेली जमीन ज्यात नाल्यांची उत्तम व्यवस्था असले, तर सर्वोत्तम असेल."
Eczar-Regular
त्या काळात जनजीवनाच्या अजून अजून पैलृंप्रमाणे पाली ग्रंथांमध्ये मनोरंजनाच्या विविध प्रकारच्या साधनांवर देखील यथोचित आलोकपात केला आहे.
त्या काळात जनजीवनाच्या अजून अजून पैलूंप्रमाणे पाली ग्रंथांमध्ये मनोरंजनाच्या विविध प्रकारच्या साधनांवर देखील यथोचित आलोकपात केला आहे.
Sarala-Regular
किंवा तुम्ही कामांमध्ये इतके व्यग्न राहता की तुम्ही हे विसरून जाता की एवढ्या कठीण परिश्रमानंतर तुम्हाला संतुलित आहारच घेतला पाहिजे.
किंवा तुम्ही कामांमध्ये इतके व्यग्र राहता की तुम्ही हे विसरून जाता की एवढ्या कठीण परिश्रमानंतर तुम्हाला संतुलित आहारच घेतला पाहिजे.
Mukta-Regular
अशा अवस्थेमध्ये नॉजल किंवा कुेरचे जे भाग अपानद्वाराच्या आत आहे.
अशा अवस्थेमध्ये नॉजल किंवा कॅथेटरचे जे भाग अपानद्वाराच्या आत आहे.
Glegoo-Regular
'एवठेच नाही अमरकंटकच्या अरण्यात मुख्य नर्मदा नदीचे पाणी पिण्यायोग्यही नाही.
एवढेच नाही अमरकंटकच्या अरण्यात मुख्य नर्मदा नदीचे पाणी पिण्यायोग्यही नाही.
Amiko-Regular
मसाले आणि हस्तव्यवसाय वस्तू देखील कलपेट्टा येथे मिळतात.
मसाले आणि हस्तव्यवसाय वस्तू देखील कलपेट्‍टा येथे मिळतात.
Glegoo-Regular
'फरुखाबादमधील वलीपूरतील ओम प्रकाशे पुदील्याच्या शेतीची सुछवात केली.
फरुखाबादमधील वलीपूरातील ओम प्रकाशने पुदीन्याच्या शेतीची सुरूवात केली.
Khand-Regular
ग्रॅनाइट टृगडाने बनलेले बाड गुप्तकाव्गतील (ईस. च्या श्‍थ्मा अथवा &व्या शतकातील) मानले नाते.
ग्रॅनाइट दगडाने बनलेले बाड गुप्तकाळातील (ईस. च्या ४थ्या अथवा ५व्या शतकातील) मानले जाते.
Kalam-Regular
लक्षण: फुफुसांतील रक्तसंचय हा रोग न्यूमोनियाची प्रारमिक अवस्था आहे.
लक्षण: फुफुसांतील रक्तसंचय हा रोग न्यूमोनियाची प्रारंभिक अवस्था आहे.
utsaah
"क्यारी बंगलो, सिमतला-कालका मार्गावर पर्वतीय देखाव्यांनी युक्‍त रमणीय स्थळ आहे."
"क्यारी बंगलो, सिमला-कालका मार्गावर पर्वतीय देखाव्यांनी युक्त रमणीय स्थळ आहे."
Asar-Regular
प्राचीन प्रस्तर मूर्ती- सिद्े्वरनाथ मंदिराकडे जाणाऱ्या चिंचोळ्या रस्त्यात असलेल्या एका मोठ्या टेकडीवर शिवलिंग आणि गणेश इत्यादीच्या काही मूर्ती आहेत.
प्राचीन प्रस्तर मूर्ती- सिद्धेश्वरनाथ मंदिराकडे जाणाऱ्या चिंचोळ्या रस्त्यात असलेल्या एका मोठ्या टेकडीवर शिवलिंग आणि गणेश इत्यादींच्या काही मूर्ती आहेत.
Sahitya-Regular
म्हणून शक्‍य होईल तितपत पाणी उर्ध्वपातन केले नाही पाहिजे नाहीतर जेवढ्या कमी वेळेत होऊ शकेल तेवढ्या कमी वेळेत केले पाहिजे.
म्हणून शक्य होईल तितपत पाणी उर्ध्वपातन केले नाही पाहिजे नाहीतर जेवढ्या कमी वेळेत होऊ शकेल तेवढ्या कमी वेळेत केले पाहिजे.
Rajdhani-Regular
संक्रामक आजारामध्ये एकवा विरोने १२चे इंजेक्शन आठवड्यातून दोन वेळा लावावे.
संक्रामक आजारामध्ये एक्वा विरोने १२चे इंजेक्शन आठवड्यातून दोन वेळा लावावे.
NotoSans-Regular
कधी रक्ताच्या प्रमाणात कमी किंवा नास्त ह्यासंबंधीचे परिर्तन होऊ शकतात.
कधी रक्ताच्या प्रमाणात कमी किंवा जास्त ह्यासंबंधीचे परिवर्तन होऊ शकतात.
Kalam-Regular
दाचीगाम राष्ट्रीय उद्यान बऱ्याच काळापर्यंत काश्मीरच्या राजपरिवाराचा शिकारीसाठीचा संरक्षित परिसर होता.
दाचीगाम राष्ट्रीय उद्यान बर्‍याच काळापर्यंत काश्मीरच्या राजपरिवाराचा शिकारीसाठीचा संरक्षित परिसर होता.
utsaah
भरपूर चल आणि पोषकतेच्या मिश्रणामुळे फळांच्या रसाला चविष्ट आरोग्यढायक पेय म्हठले जाते.
भरपूर चव आणि पोषकतेच्या मिश्रणामुळे फळांच्या रसाला चविष्ट आरोग्यदायक पेय म्हटले जाते.
Arya-Regular
भूऱयोजना- भूमि उपयोग शोषणाची प्रक्रिया आहे म्हणजेच भूमी विशिष्ठ ध्येयासाठी उपयोजित असते.
भू-योजना- भूमि उपयोग शोषणाची प्रक्रिया आहे म्हणजेच भूमी विशिष्ट ध्येयासाठी उपयोजित असते.
Arya-Regular
संगम किना[याचा विस्तार समोर येताच दृष्टीसमोर जणु पूर्ण भारत दिसतो.
संगम किनार्‍याचा विस्तार समोर येताच दृष्टीसमोर जणु पूर्ण भारत दिसतो.
Sarala-Regular
"प्रॉस्पेक्ट हिल हे :<सिमल्यातील लोकप्रिय सहळीचे ठिकाण, जेथून पर्वतांचे व॒ दर्‍यांचे सुंदर दृश्य पहायला मिळते."
"प्रॉस्पेक्ट हिल हे ्सिमल्यातील लोकप्रिय सहलीचे ठिकाण, जेथून पर्वतांचे व दर्‍यांचे सुंदर दृश्य पहायला मिळते."
Siddhanta
आपल्या अधिकाराची किंमत ते नीव द्रेऊन फेडण्यास तयार आहेत.
आपल्या अधिकाराची किंमत ते जीव देऊन फेडण्यास तयार आहेत.
Kalam-Regular
पपई: सप्टेंबरमध्ये तयार रोपांची लागवड केली पाहिजे -
पपई: सप्टेंबरमध्ये तयार रोपांची लागवड केली पाहिजे ·
VesperLibre-Regular
तुतीची रोपे लहान अवस्थेमध्ये करटिंग्स किंवा फ्लॅट बेड प्रणालीद्वारे व्यापारी स्तरावर उत्पादित केली जातात.
तुतीची रोपे लहान अवस्थेमध्ये कटिंग्स किंवा फ्लॅट बेड प्रणालीद्वारे व्यापारी स्तरावर उत्पादित केली जातात.
Amiko-Regular
जास्त समट्या झाल्यावर त्वचा रोगतजांचा सल्ला घेतला पाहिजे.
जास्त समस्या झाल्यावर त्वचा रोगतज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.
Khand-Regular
"ब्रोकाइटिसच्या उपचारासठी बर्गामोट, देवदार, चंदन, सेज, तुळस, बडीशेप, यूकेलिष्टिस, लिंबू, हिस्सप, कफ पातळ करुन बाहेर काढण्यासाठी साहाय्यक असतात."
"ब्रोंकाइटिसच्या उपचारासठी बर्गामोट, देवदार, चंदन, सेज, तुळस, बडीशेप, यूकेलिप्टिस, लिंबू, हिस्सप, कफ पातळ करून बाहेर काढण्यासाठी साहाय्यक असतात."
Sumana-Regular
शिंमलापासून जवळजवळ १८० कि.मी. दूर रामपूर बूशहर रियासत आहे.
शिमलापासून जवळजवळ १८० कि.मी. दूर रामपूर बूशहर रियासत आहे.
Yantramanav-Regular
“दूसरीकडे तुकोजीराव प्रथम, मल्हारराव द्वितीय तसेच ताई साहेब ह्यांच्या छत्र्या आहेत."
"दूसरीकडे तुकोजीराव प्रथम, मल्हारराव द्वितीय तसेच ताई साहेब ह्यांच्या छत्र्या आहेत."
Karma-Regular
“सैंधव मीठ, जीरे, लिंबू यांचा रस मिसळून 'पपर्चे नियमिंतरुपाने सेवन केले असता मंदाग्नि, कब्ज, अपचन आतड्यांवरील सूज यांत फायदा होतो."
"सैंधव मीठ, जीरे, लिंबू यांचा रस मिसळून पपईचे नियमितरुपाने सेवन केले असता मंदाग्नि, कब्ज, अपचन आतड्यांवरील सूज यांत फायदा होतो."
Hind-Regular
कृषी क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी सॉफ्टवेअर उद्यानांच्या रचनेत ३६ अन्न उद्यानांना विकसित करण्याचा प्रस्ताव होता.
कृषी क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी सॉफ्टवेअर उद्यानांच्या रचनेत ३६ अन्न उद्यानांना विकसित करण्याचा प्रस्ताव होता.
NotoSans-Regular
जिला हृदयरोग असण्याचा धोका अहे.
जिला ह्रदयरोग असण्याचा धोका अहे.
Baloo2-Regular
सेन जोस शल्क कीट (सेल जोस स्केल): या कीटकाच्या प्रादुर्भावामुळे फळ वृक्षांचा भाग करड्या रंगाचा दिसूलागतो.
सेन जोस शल्क कीट (सेन जोस स्केल): या कीटकाच्या प्रादुर्भावामुळे फळ वृक्षांचा भाग करड्या रंगाचा दिसू लागतो.
Khand-Regular
यापुळे येथे फिरण्याची योग्य वेळ ऑक्टोबर ते एप्रिल ही आहे.
यामुळे येथे फिरण्याची योग्य वेळ ऑक्टोबर ते एप्रिल ही आहे
Rajdhani-Regular
ओसाड भूमीवर मानवाने रचलेल्या ह्या जंगलाला पाहून सीरियाला येणारे पर्यावरण प्रेमी पर्यटक आश्चर्यचकित झाल्या शिवाय राहत नाहीत.
ओसाड भूमीवर मानवाने रचलेल्या ह्या जंगलांला पाहून सीरियाला येणारे पर्यावरण प्रेमी पर्यटक आश्‍चर्यचकित झाल्या शिवाय राहत नाहीत.
utsaah
या स्मारकावर बनलेली नक्षी आणि यावर बनवलेले विजय चिऱ्ह प्रेक्षणीय आहे.
या स्मारकावर बनलेली नक्षी आणि यावर बनवलेले विजय चिन्ह प्रेक्षणीय आहे.
Halant-Regular
विशेष गोष्ट ही आहे की उक्त अध्ययनांमध्ये जवसाचा चांगले कोलोस्टेरॉल एचडीएल किंवा ट्राइग्लिसराइडवर कोणताही प्रभाव पडत नाही.
विशेष गोष्ट ही आहे की उक्त अध्ययनांमध्ये जवसाचा चांगले कोलोस्टेरॉल एचडीएल किंवा ट्राइग्लिसराइडवर कोणताही प्रभाव पडत नाही.
Eczar-Regular
वरील पापण्यांच्या आतील भागामध्ये जखमेची खृण आणि खडबडीतपणा (ही खुपरीची विशेष गोष्ट आहे) यामुळे पापण्यांचे केस आतील दिशेला वळतात (ट्रिकायसिस).
वरील पापण्यांच्या आतील भागामध्ये जखमेची खूण आणि खडबडीतपणा (ही खुपरीची विशेष गोष्ट आहे) यामुळे पापण्यांचे केस आतील दिशेला वळतात (ट्रिकायसिस).
Sarala-Regular
पठाणकोट ते जोगिंदर नगरपर्यंतच्या ह्या मार्गाचे एकूण अंतर 163 किलोमीटर आहे.
पठाणकोट ते जोगिंदर नगरपर्यंतच्या ह्या मार्गाचे एकूण अंतर १६३ किलोमीटर आहे.
Hind-Regular
प्रत्येक व्यक्‍तीची शारीरिक संरचना तसेच त्याची आहारासंबंधी आवश्यकता त्याच्या 'हालचालीच्या क्रियेनुसार वेगवेगळे असतात.
प्रत्येक व्यक्तीची शारीरिक संरचना तसेच त्याची आहारासंबंधी आवश्यकता त्याच्या हालचालीच्या क्रियेनुसार वेगवेगळे असतात.
Eczar-Regular
दोन मुलांमध्ये आवश्यक अंतर ठेवण्यासाठी महिला आरोग्य कर्मचाऱ्याकडून आय.यू.डी. (कॉपरटी.) बसवून घेता येते.
दोन मुलांमध्ये आवश्यक अंतर ठेवण्यासाठी महिला आरोग्य कर्मचार्‍याकडून आय.यू.डी. (कॉपरटी.) बसवून घेता येते.
Nakula
म्हणून शोषक सावकारांवर शेतकऱ्यांची अवलंबिता टिकून राहिली आहे.
म्हणून शोषक सावकारांवर शेतकर्‍यांची अवलंबिता टिकून राहिली आहे.
Baloo-Regular
श्रियंकाने आपल्या या यात्रेची छायाचित्रे ट्विटरवर टाकत असतांना लिहिले की सुंदर मणिपूरमध्ये मेरी कॉम आणि तिचा नवरा ओनलरने न्याप्रमाणे माझी खातिरट्रारी केली तो खूप चांगला अनुभव होता.
प्रियंकाने आपल्या या यात्रेची छायाचित्रे ट्विटरवर टाकत असतांना लिहिले की सुंदर मणिपूरमध्ये मेरी कॉम आणि तिचा नवरा ओनलरने ज्याप्रमाणे माझी खातिरदारी केली तो खूप चांगला अनुभव होता.
Kalam-Regular
"नीलूफर १ तोळे, बनफशा १ तोळे, मर्ज जोश १ तोळे घेऊन त्यात हिरव्या रैहाची पाने, पुटीना, सोआची हिरवी पाने ५-५ तोळे, गुल बाभुळ, १ तोळे इकूलीलूल्‌ मलिक, १ तोळे मुलहठी, १ तोळे आणि बांदरंज बूया १ तोळे घेऊन सर्व वस्तू जरा कुटून आठपट पाण्यात उकळून काढा तयार करा."
"नीलूफर १ तोळे, बनफशा १ तोळे, मर्ज जोश १ तोळे घेऊन त्यात हिरव्या रैहाँची पाने, पुदीना, सोआची हिरवी पाने ५-५ तोळे, गुल बाभुळ, १ तोळे इक्‌लीलूल्‌ मलिक, १ तोळे मुलहठी, १ तोळे आणि बांदरंज बूया १ तोळे घेऊन सर्व वस्तू जरा कुटून आठपट पाण्यात उकळून काढा तयार करा."
PragatiNarrow-Regular
मागील दिवसांमध्ये आयोजित परिसंवादामध्ये केंद्रीय कृषी आणि अन्न प्रक्रिया मंत्री शरद पवार म्हणाले होते की कृषी उत्पादनात तेजी आणण्यासाठी वैज्ञानिक पळुतींचा स्वीकार करणे गरजेचे आहे.
मागील दिवसांमध्ये आयोजित परिसंवादामध्ये केंद्रीय कृषी आणि अन्न प्रक्रिया मंत्री शरद पवार म्हणाले होते की कृषी उत्पादनात तेजी आणण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करणे गरजेचे आहे.
Shobhika-Regular
लिंबूरक्तवाहिन्यांना लवचिक बनविते जे हृदय विकार आणि रक्तदाब नियंत्रित करते.
लिंबू रक्तवाहिन्यांना लवचिक बनविते जे हृदय विकार आणि रक्तदाब नियंत्रित करते.
Kokila
रुणाला खूप अशक्त तसेच बेचैन वाटते.
रुग्णाला खूप अशक्त तसेच बेचैन वाटते.
Palanquin-Regular
पत्रकारितेच्या क्षेत्रात अज्ञेय यांनी ९९३६ मध्ये पाऊल ठेवले.
पत्रकारितेच्या क्षेत्रात अज्ञेय यांनी १९३६ मध्ये पाऊल ठेवले.
Sarala-Regular
महिला आरोग्य कर्मचायाकडून मुलाच्या जुलाबाच्या उपचारासाठी ओ.आर.एस.चा वापर केला जाणे आवश्यक आहे.
महिला आरोग्य कर्मचाय़ाकडून मुलाच्या जुलाबाच्या उपचारासाठी ओ.आर.एस.चा वापर केला जाणे आवश्यक आहे.
Sanskrit_text
लीथोट्रिप्स पद्धतीत लागणारा वेळ हा मूत्रखञ्याचा आकार व त्याच्या संख्येवर अवलंबून असतो.
लीथोट्रिप्स पद्धतीत लागणारा वेळ हा मूत्रखड्याचा आकार व त्याच्या संख्येवर अवलंबून असतो.
Halant-Regular
"बस्स, जे काही आहे, समोर आहे!"
"बस्स, जे काही आहे, समोर आहे !"
Sura-Regular
या पद्धतीमध्ये पाणी नलिकांद्वारे रोपांच्या _ क्षेत्रात थंबा-थेंबाच्या स्वरुपात उपलब्ध केले जाऊ शकते.
या पद्धतीमध्ये पाणी नलिकांद्वारे रोपांच्या क्षेत्रात थेंबा-थेंबाच्या स्वरुपात उपलब्ध केले जाऊ शकते.
Sanskrit_text
"सफेदाबहुल क्षेत्रांमध्ये पशुपक्ष्यांचा पूर्णपणे अभाव दिसला तर ऑस्ट्रेलियामध्ये २३० प्रकारचे सस्तन प्राणी, तितक्‍याच प्रकारचे सरडे, १४० प्रकारचे साप, दिड डझन नाना प्रकारची 'कासवे तसेच अनेक प्रकारचे मासे आढळले जातात."
"सफेदाबहुल क्षेत्रांमध्ये पशुपक्ष्यांचा पूर्णपणे अभाव दिसला तर ऑस्ट्रेलियामध्ये २३० प्रकारचे सस्तन प्राणी, तितक्याच प्रकारचे सरडें, १४० प्रकारचे साप, दिड डझन नाना प्रकारची कासवे तसेच अनेक प्रकारचे मासे आढळले जातात."
Baloo-Regular