text
stringlengths
1
5.19k
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper बुधवार ऑगस्ट 15 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
डॉ श्री बालाजी तांबे wwwbalajitambecom
मद्याच्या अतिसेवनाने विचारशक्‍ती नष्ट होते झोप येते व व्यक्‍ती क्रियाशून्य होते हलके हलके ओजाचा नाश होऊन मृत्यूदेखील येऊ शकतो म्हणून मद्याची कितीही स्तुती केलेली असली तरी ते दुधारी शस्त्र आहे हे नजरेआड होऊ न देणे श्रेयस्कर होय
अग्र्यसंग्रहातील माहिती आपण घेतो आहोत काही न खाण्याने आयुष्याचा ऱ्हास होतो हे आपण मागच्या आठवड्यात पाहिले आता यापुढची माहिती घेऊ या
मद्यं सौमनस्यजननाम्‌ मनाला प्रसन्न करणाऱ्या द्रव्यांमध्ये मद्य सर्वोत्तम होय
मद्य मुळात विधिपूर्वक तयार केलेले असेल बराच काळ ठेवून जुने झालेले असेल आणि मद्य प्यायचे नियम सांभाळून योग्य प्रमाणात घेतलेले असेल तरच मनाला प्रसन्न करू शकते शिवाय जे बलवान आहेत ज्यांचा आहार भरपूर भरभक्कम आहे ज्यांच्या शरीरात पुरेशी स्निग्धता आहे ज्यांचे मानसिक बल चांगले आहे ज्यांचा जाठराग्नी प्रदीप्त आहे त्यांनीच मद्य सेवन करावे असे सांगितलेले असते तेव्हा या सर्व अटी सांभाळून जेव्हा योग्य प्रमाणात मद्य सेवन केले जाते तेव्हा त्याचे गुण पुढीलप्रमाणे असतात
मद्यक्षेपो धीधृतिस्मृतिहराणाम्‌ धी म्हणजे बुद्धी धृति म्हणजे नियंत्रणशक्‍ती आणि स्मृती यांचा म्हणजेच प्रज्ञेचा नाश करणाऱ्या कारणांमध्ये मद्याचे नियम न पाळता व अतिरेक करून सेवन किंवा अविधिपूर्वक मद्यसेवन हे कारण सर्वश्रेष्ठ होय
मद्याची स्तुती केलेली असली तरी ते सर्व नियम पाळून स्वतःला सोसवते आहे आणि चांगल्या प्रतीचे आहे याची खात्री करूनच सेवन करायला हवे हे या सूत्रातून समजते
अतिप्रसंगः शोषकराणाम्‌ अतिमैथुन हे शोष (शरीरक्षय धातुक्षय) निर्माण होण्यासाठी मुख्य कारण होय
मैथुनामध्ये शुक्रधातू खर्च होत असल्याने वय शरीरशक्‍ती ऋतुमान प्रकृती वगैरे मुद्द्यांचा विचार करून मैथुनाची योजना होणे आयुर्वेदाला अपेक्षित आहे अतिमैथुनामुळे शुक्रधातूचा प्रमाणाबाहेर ऱ्हास झाला तर त्यामुळे इतर सर्व धातू क्रमाक्रमाने क्षरण पावतात पर्यायाने अनेक रोग इतकेच नाही तर मृत्यूलाही आमंत्रण मिळते मैथुन अतिप्रमाणात आहे का हे लक्षणांवरून समजून घ्यावे लागते
पुणे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील तोलाई वसुली करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाईल आणि इतर मागण्याही मान्य केल्या जातील असे आश्‍वासन
लातूर जे शिक्षण झाडाखाली बसून किंवा साध्या ठिकाणी घेता येते ते शिक्षण पंचतारांकीत वातावरणात घेण्याचा आग्रह कशाला खरंतर अशा ठिकाणी वातानुकूलित
प्रदूषण करणारे घटक कच्चा माल म्हणून वापरून उपयुक्त मालाची निर्मिती करता येतेसहज उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालापासून अनेक उपयुक्त पदार्थांची निर्मिती
लातूर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सहाव्या स्मृति दिनानिमित्त मंगळवारी (ता १४) जिल्ह्यातील २०० रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन
मेहुणबारे (ताचाळीसगाव) कावीळसारखा अजार म्हटला तर अंगाला काटे येतातकाही वेळा कावीळमुळे रुग्णांची परिस्थिती गंभीर होतेया आजारावर उपचाराची
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper सोमवार जुलै 23 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
सोलापूर राज्यात जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक जिल्ह्यांतील दुष्काळाचे सावट बऱ्यापैकी कमी झाले आहे ही योजना यशस्वी झाल्यानंतर आता त्याच धर्तीवर चारायुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यासाठी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यांची समिती नेमली आहे
लोकांची चळवळ बनलेल्या या योजनेमुळे राज्याचा दुष्काळ कमी होण्यास मदत झाली आहे त्याच धर्तीवर चारायुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे चारायुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर राज्यातील दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे
चारायुक्त शिवार या योजनेची रूपरेषा ठरविताना तिच्या अंमलबजावणीत पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे त्याचबरोबर राज्यातील सर्व लोकांना या योजनेचा फायदा व्हावा यासाठी ऍप तयार करण्याच्या सूचनाही या समितीला देण्यात आल्या आहेत
पाटणा शेतकऱ्यांना डिझेलसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात 10 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज बिहार सरकारने घेतला आहे यामुळे अनुदानाची एकूण रक्कम आता 50
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात लोकसभेत मांडण्यात आलेला अविश्‍वास ठराव चर्चेला येण्याआधीच त्या प्रस्तावाचे भवितव्य
केंद्रातील वर्तमान राजवटीविरुद्ध विरोधी पक्षांनी संयुक्तपणे सादर केलेला अविश्‍वास ठराव हा निव्वळ उपचार होता त्याचे भवितव्य सर्वांनाच माहिती होते
नवी मुंबई शहरातील महापालिकेच्या उद्यानांची दुरुस्ती व देखभाल करण्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक कामे करण्यासाठी दोन वर्षांपासून महापालिकेला
शिक्षण पद्धतीत बदल हवा
आपल्या शिक्षण पद्धतीत पुस्तकी ज्ञानावर अधिकाधिक भर दिला आहे पुस्तकात दिलेले उत्तर लिहिणे अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांना उत्तराला अनुसरून आपले मत
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper बुधवार डिसेंबर 12 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
निवडणूक निकाल
कायदा व सुव्यवस्था
यवत खामगाव (ता दौंड) गावच्या हद्दीत गुऱ्हाळावर काम करणाऱ्या एका मजूर तरूणीवर याच गुऱ्हाळाचा परप्रांतीय ठेकेदार व इतर दोघांनी सामूहिक बलात्कार
सटाणा कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे आज बुधवार (ता१२)
मुख्यमंत्री आता आम्ही ठरवू
शिर्डी (जि नगर) काॅग्रेसचा निधर्मवाद आणि भाजपाचा धर्मवाद यामध्ये डूबणारया देशाला वाचवण्यासाठी शेतकरयांना उठाव करावा लागणार आहे छोटे
नांदेड राज्यात कायद्यांतर्गत दरवर्षी जवळपास दोन हजार ३०० गुन्हे दाखल होतात या गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण हे आठ टक्के असून ते
पुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षात सगळेजण घाबरतात आज जे भारतीय जनता पक्षातील काहीजण कधीकाळी कॉंग्रेसला मुडद्यांचा पक्ष असे म्हणत
अकोला महानगर पालिकेच्या बांधकाम विभागात मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंत्यास कामाचे बील मंजूर करण्यासाठी 30 हजार रूपयांची लाच
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
वर्गणीदार व्हा
जाहिरात करा
सकाळचे उपक्रम
सकाळची अन्य प्रकाशने
सकाळ टाईम्स
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
newsletter _ epaper शनिवार सप्टेंबर 22 2018
उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
फॅमिली डॉक्टर
घराला कुलूप चूल बंद करून मोर्चात सहभागी व्हा या संयोजकांच्या व मराठा कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखोंच्या संख्येने महिला घराला कुलूप लावूनच मोर्चात उतरल्या मोर्चात महिला तरुण अग्रभागी राहिल्या या महिलांना पुढे जाण्यासाठी वाट करून देण्यापासून ते रस्त्याच्या एका बाजूला त्यांना सहभागी करून घेण्यासाठी स्वयंसेवकांचीही धांदल उडाली
कोल्हापूर सळसळत्या उत्साहात अभिमानाने मिरवणारे भगवे झेंडे भगव्या टोप्या भगवे स्कार्फ आणि निःशब्द वातावरणात चालेन तर वाघासारखेच असे सांगत तमाम मराठ्यांनी आज मराठा क्रांती मोर्चासाठी वाघाची झेप घेतली
दरम्यान मोर्चात तरुणाई आणि महिलांची संख्या लक्षणीय राहिली त्यांच्या हातातील विविध फलकांनी आपल्या न्याय्य मागण्या मांडतानाही अस्सल कोल्हापुरी बाजाचे दर्शन घडवले
शहरातील महिलांपेक्षा ग्रामीण भागातील दैनंदिनी जरा वेगळीच पहाटे उठायचे दुभत्या जनावरांची देखभाल चारापाण्याची व्यवस्था करायची धारा काढायच्या आणि शेताची वाट धरायची आज या कामांना सुटी देत ऐतिहासिक मराठा मोर्चाच्या साक्षीदार होण्यास आतुर झालेल्या महिलांचे लोंढेच्या लोंढे मिळेल त्या वाहनाने शहरात दाखल झाले पहाटेपासूनच शहराच्या वेशीवर थंडीची तमा न बाळगता दिवसभर लागणारी न्याहरी सोबत घेऊनच त्या वाहनातून उतरल्या तेथून थेट चालत मोर्चाच्या मार्गावर सहभागी झाल्या
कोपर्डी घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी मराठा समाजाला आरक्षण मिळावे ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करावा शेतीमालाला हमीभाव मिळावा व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मोर्चाच्या मागण्यांचे महिलांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते मोर्चात सहभागी झालेल्या महिलांना जागोजागी पाणी खाऊ फळे वाटप करणारे पाठबळ देत होते
मराठा क्रांती मोर्चा
शिवाजी महाराज
मराठा आरक्षण
वाल्हे वाल्हे (तापुरंदर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षि वाल्मिकी विद्यालयाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची 131 वी
कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
नवी दिल्ली खत निर्मितीच्या कारखान्यातून पुढील 36 महिन्यांत उत्पादन सुरु होईल आणि याच्या उद्घाटनाला मीच येईन असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
आटपाडी शेटफळे प्रादेशिक योजना बंद झाल्यामुळे शेटफळेत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे लोकांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून काहीनी एकत्र येऊन
राजे उमाजी नाईक हे आद्य क्रांतिकारक हर्षवर्धन पाटील
इंदापूर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजाविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील राजे उमाजी नाईक हे आद्य क्रांतिकारक होते त्यांच्या
गोपनीयतेचे धोरण
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार