text
stringlengths 1
5.19k
|
---|
वर्गणीदार व्हा
|
जाहिरात करा
|
सकाळचे उपक्रम
|
सकाळची अन्य प्रकाशने
|
सकाळ टाईम्स
|
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
|
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
|
newsletter _ epaper मंगळवार नोव्हेंबर 13 2018
|
उत्तर महाराष्ट्र
|
पश्चिम महाराष्ट्र
|
फॅमिली डॉक्टर
|
डॉ जे एफ पाटील
|
निरोगी सशक्त लोकशाहीसाठी सामर्थ्यशाली सत्ताधारी पक्षाला लोकमताच्या दबावाखाली ठेवू शकणाऱ्या विरोधी पक्षाची गरज असते ती भूमिका पार पाडण्याकरिता प्रभावी विरोधी पक्ष होण्यासाठी काँग्रेसला आत्मचिंतन करून पक्षाची व्यापक सखोल वैचारिक व मानसिक फेररचना करण्याची गरज आहे काँग्रेसमुक्त भारताचे (दिवा)स्वप्न पाहणे हे राजकीय बेजबाबदारीचे स्वप्नरंजन तर इतिहासक्रमाचे अज्ञान व्यक्त करणारे आहे
|
सामान्यतः सध्या सर्वत्र मांडली जाणारी पहिली गोष्ट आहे ती नेतृत्वबदलाची अर्थात हा अत्यंत वादाचा मुद्दा आहे पण या मुद्द्याचे महत्त्व दुर्लक्षित करता येणार नाही सध्याच्या तथाकथित नेतृत्वाने स्वतःमध्ये क्रांतिकारक बदल करण्याची गरज आहे असाही त्याचा अर्थ होतो तसा बदल पूर्वी एका नेत्याने केला होता काही वेळेला असेही मांडले जाते की प्रादेशिक नेत्यांचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे हायकमांडने देशभर नेतृत्व लादण्याचे दिवसही संपले आहेत असे वाटते सक्षम समर्थ असे प्रादेशिक नेते पक्षात असणे ही यशाची आवश्यक अट आहे पण तेवढ्याने भागत नाही सत्तेवर येण्यासाठी महत्त्वाकांक्षी राजकीय पक्षाला लोकांच्या आशाआकांक्षांचे प्रतीक व्हावे लागते
|
भारतीय राज्यघटना समाजात उदारमतवादी लोकशाहीचे प्रारूप राबवू इच्छिते त्यामार्गे भारताची संकल्पना वास्तवात आणताना बहुसंस्कृती परंपरेचे रूपांतर आधुनिक राष्ट्र राज्य या संस्थेत करण्याची भूमिका होती परंतु समाजरचनेच्या पारंपरिक विषमताधारित घडवंची नष्ट करण्यात आपण फारसे यश प्राप्त करू शकलेलो नाही आजही आमच्या लोकशाहीला उदारमतवादी लोकशाहीचा आशय अपेक्षित प्रमाणात प्राप्त झाला नाही तसे होण्याची शक्यता सध्या अधिक धूसर झाली आहे
|
जे राजकीय पक्ष घटनेच्या मूळ सिद्धांत व तत्त्वांशी एकनिष्ठ राहून पुढे जाऊ इच्छितात त्यांनी साहजिकच घटनेची मानांकने पाळण्याची गरज आहे अशी बांधिलकी नसल्यास सत्ताधारी पक्ष वेगळ्या धोरण कार्यक्रमाची आखणी करेल अशी शक्यता वाटते तसे घडण्यातून उदारमतवादी लोकशाहीचा बळी पडेल भारताच्या व्यवस्थेत दोन प्रकारचे राजकीय पक्ष आहेत भारताची संकल्पना मान्य करणारे राजकीय पक्ष बहुसांस्कृतिकता व अनेकतेत एकता शोधण्याचा प्रयत्न करतात तर इतर पक्ष भारतीय लोकशाही एकाच प्रभावी संस्कृतीचा आविष्कार मानण्याचा आग्रह धरतात हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रवाद असे म्हणण्यापर्यंत मजल जाते अर्थात त्याच्या बिगरहिंदू घटकांवर (अल्पसंख्याक) होणाऱ्या परिणामांमुळे उदारमतवादी लोकशाही संकुचित होणार हे उघड आहे
|
काँग्रेसने आपल्या पुनर्निर्माणासाठी विविध उपाययोजनांचे संतुलित प्रयत्न करण्याची गरज आहे त्यातूनच सत्तेवर पुन्हा येऊ शकणारा एक सक्षम विरोधी पक्ष उत्क्रांत होऊ शकतो
|
जे एफ पाटील
|
राजकीय पक्ष
|
हिंगोली येथील जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये निविदा भरण्यावरून मंगळवारी (ता13) दूपारी दोन वाजण्याच्या सुमारास राडा झाला
|
मुंबई शेतकरी व आदीवासींच्या जमिनी संपादित होणार असल्याने शिवसेनेनं नागपूरमुंबई समृध्दी महामार्गाला आक्रमक विरोध केला होता आज अखेर हा विरोध मावळला
|
तिसऱ्या मजल्यावरून कोसळूनही वाचले प्राण पुसद (जि यवतमाळ) देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय रविवारी (ता११) सायंकाळी पुसद शहरातील
|
युद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शहकाटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत पहिल्या महायुद्धाच्या
|
दुष्काळाचे राजकारण करणाऱ्या सरकारला उलथवून टाका डॉ राजीव सातव
|
हिंगोली दुष्काळाचे राजकारण करणाऱ्या केंद्र व राज्यातील भाजप सरकारला उलथवून टाका असे आवाहन खासदार डॉ राजीव सातव यांनी सोमवारी (ता12) औंढा येथील
|
गोपनीयतेचे धोरण
|
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
|
वर्गणीदार व्हा
|
जाहिरात करा
|
सकाळचे उपक्रम
|
सकाळची अन्य प्रकाशने
|
सकाळ टाईम्स
|
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
|
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
|
newsletter _ epaper बुधवार ऑक्टोबर 17 2018
|
उत्तर महाराष्ट्र
|
पश्चिम महाराष्ट्र
|
फॅमिली डॉक्टर
|
चित्रांतून नदी वाचवाचा संदेश
|
या मोहिमेबद्दल श्रेय महाशब्दे म्हणाला नदीत कचरा फेकणारे नागरिक नेहमीच निदर्शनास यायचे त्यांना हे करण्यापासून थांबवावे या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला त्यासाठी नदीपात्रातील ४५ मीटरच्या भिंतीवर चित्रे काढली त्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेतली त्यानंतर इन्स्टाग्राम आणि फेसबुकद्वारे प्रचार केला त्यामुळे या मोहिमेला सर्वसामान्यांनीही हातभार लावला
|
मोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची
|
पुणे नागरिकांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली
|
पुणे लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकिजच्या बाहेरील चौकात अत्यंत रहदारी आहे येथे स्मार्ट सिटीचे काम चालू आहे अशा ठिकाणी हा उपक्रम करावंऐकून पण अंगावर
|
एसटी महामंडळात चालकवाहकांसाठी ग्रंथालय आपल्या दारी
|
पिंपरी वाचन चळवळीला गती मिळावी या उद्देशाने एसटी महामंडळात चालक वाहक आणि कामगारांसाठी ग्रंथालय आपल्या दारी हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू
|
अक्कलकोट आज १६ ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो जगाचा पोशिंदा हा शेतकरी असून तो पूर्ण जगाला अन्न पुरविण्याचे काम करतो आहे
|
गोपनीयतेचे धोरण
|
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
|
वर्गणीदार व्हा
|
जाहिरात करा
|
सकाळचे उपक्रम
|
सकाळची अन्य प्रकाशने
|
सकाळ टाईम्स
|
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
|
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
|
भ्रष्टाचारमुक्त आणि विकसित भारताचे स्वप्न घेऊन दोन वर्षांपूर्वी भाजपा आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर आले पंतप्रधान नरेद्र मोदी आणि त्यांचे सहकारी या स्वप्नपूर्तीसाठी दमदार पावले टाकत आहेत विकासाचा अनुशेष खूप मोठा आहे पण त्याचा बाऊ न करता देश विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे जसे दिवस जातील तसा हा विकास व्यापक स्वरुपात दिसायला लागेल
|
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत देशाच्या इतिहासात दोन वर्षे हा फार मोठा कालावधी नसला तरी कोणत्याही सरकारच्या यशाचा मार्ग दिसण्यास पुरेसा असतो गेल्या दोन वर्षात हे सरकार दिलेल्या आश्वासनावरून वाटचाल करत असून देशाचा चेहरामोहरा बदलून एक विकसीत समृध्द भारताच्या दिशेने चालले असल्याचे आशादायक चित्र दिसत आहे
|
पायाभूत क्षेत्रे कृषी क्षेत्र परकीय गुंतवणूक विकासाचा दर या गोष्टी सरकारच्या वाटचालीचे यशाअपयश दाखवत असतात केवळ कागदावर कायदे करून विकास आणि समाज उन्नत होत नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावीपणे करावी लागते युपीए सरकारने अन्न सुरक्षेचा कायदा केला पण केवळ कागदावरच्या कायदाने गरीबाला अन्न कसे मिळेल त्यासाठी अनूकूल परिस्थिती तयार व्हायला हवी त्याच्या सर्वांगिण उन्नतीसाठी प्रयत्न व्हायला हवेत आणि गेल्या दोन वर्षात संवेदनशील असणाऱ्या मोदी सरकारने अनेक निर्णय घेतले ज्याचे सकारात्मक परिणाम आज दिसू लागले आहेत
|
या देशात स्वतंत्र होऊन ६५ वर्षे झाली तरी लाखो गरीबांची बॅक खाती नव्हती पंतप्रधान जनधन योजनेच्या माध्यमातून २१ कोटी नवी खाती उघडली गेली याच खात्याना आधारशी जोडले गेल्याने आज सरकारी योजनेचा लाभ खऱ्या गरजूना व्हायला सुरूवात झाली या सरकारने सुरू केलेल्या गरीबीच्या रेषेखाली असलेल्या नागरीकांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असेल अथवा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असेल अथवा अगोदर उल्लेख केलेल्या अन्न सुरक्षा कायदा असेल हे सर्व याच खात्यांशी निगडीत केल्यामुळे थेट गरजू लोकांना लाभ मिळू लागला
|
जगातला सर्वात तरूण देश अशी ओळख असलेल्या देशातील तरूण बेरोजगारीच्या विळख्यात साप़डला होता मात्र केवळ नोकरीच्या शोधात राहण्यापेक्षा तरूणांनी इतरांना रोजगार द्यावेत हा मूलमंत्र या सरकारने दिला मेक इन इंडीया असो किंवा मुद्रा बॅकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय असो सरकारच्या या निर्णयांची उपयुक्तता आता दिसू लागली आहे २०१५ च्या पहिल्या सत्रात चीन आणि अमेरीकेपेक्षा अधिक गुंतवणूक भारतात आली फाँक्सकॉन पोस्को जनरल मोटर्स सारखे गुंतवणूकदार नव्या उत्साहाने इथे आले ज्याच्या अंतिम परिणाम रोजगारवृध्दीमध्ये होणार आहे
|
छोटे व्यावसायिक आणि नव्याने उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी मुद्रा बँक कमालीची यशस्वी ठरताना दिसत आहे ३ कोटी कर्जे मंजूर झाली असून १ लाख १० हजार कोटी रूपये वितरीत करण्यात आले भाजी विकणारे पादत्राणे दुरूस्ती करणारे अशा छोट्या व्यावसायिकांना या योजनेने खुप मदत केली आहे
|
वाढत्या उद्योगांना कुशल कामगार लागणार हे लक्षात घेऊन स्कील इंडीया कार्यक्रम सुरू करण्यात आल आज देशभरात १००० केंद्रातून लाखो तरूण प्रशिक्षण घेऊन कुशल बनत आहेत २०२२ पर्यंत ४० कोटी लोकांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले असेल नव्या तंत्रज्ञानाला आत्मसात करीत कुशल मनुष्यबळ असलेला देश ही या देशाची ओळख होत आहे
|
भ्रष्टाचार मुक्त आणि विकसीत भारताचे स्वप्न घेऊन हे सरकार सत्तेवर आले लोकांच्या या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्याची पूर्ण जाणीव असलेले पंतप्रधान नरेद्र मोदी आणि त्यांचे सहकारी तशी दमदार पावले टाकत आहेत काँग्रेसने वर्षानुवर्षे शिल्लक ठेवलेला विकासाचा अनुशेष खूप मोठा आहे पण त्याचा बाऊ न करता देश विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे जसे दिवस जातील तसा हा विकास आणि ही समृध्दी व्यापक स्वरुपात दिसायला लागेल
|
(लेखक महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश प्रवक्ते आहेत त्यांचा ई मेल आयडी keshavupadhye@gmailcom)
|
newsletter _ epaper मंगळवार ऑक्टोबर 23 2018
|
उत्तर महाराष्ट्र
|
पश्चिम महाराष्ट्र
|
फॅमिली डॉक्टर
|
परिस्थितीवर मात करून यशने मिळवले 87 टक्के गुण
|
जुन्या सिडकोतील शिवाजी चौक येथील रवींद्र बाविस्कर यांचा मुलगा यश बाविस्कर यांनी दहावीच्या परीक्षेत 87 टक्के मार्क मिळवले आहेयशचे वडील हे शिलाई काम (टेलरिंग) करत असून आई ही घरीच काम करत असते दहावीच्या पूर्व परीक्षेला जात असताना रिक्षाचालकाने यशला धडक दिली आणि ऐन परीक्षेला दहा ते बारा दिवस बाकी असताना सदर घटना घडली
|
सिडको (नाशिक) सिडकोतील ग्रामोदय माध्यमिक विद्यालय शिवाजी चौक येथील विद्यार्थी यश रविंद्र बाविस्कर याने दहावीच्या परीक्षेत 87 टक्के गुण मिळवून खऱ्या अर्थाने प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आहे
|
औरंगाबाद सायंकाळी साडेसहापर्यंत लोडशेडिंग झालेल्या भागाला विद्युत पुरवठा सुरू होताच बिघाड झाल्याने वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला त्यामुळे संतप्त
|
भडगाव चाळीसगावजळगाव रस्त्याचे भाग्य उजाळले असतांना आता एरंडोलयेवला राज्य मार्गाचे ही रूपडे पालटणार आहेत या रस्त्यासाठी जवळपास 247 कोटी रूपये
|
नवी मुंबई सिडकोच्या भूखंडावरील बेकायदा उद्याने बाजार इमारतींवर महापालिकेने केलेला खर्च वाया गेल्यानंतर आता वाशी येथील नाल्यावर उभारण्यात
|
गोपनीयतेचे धोरण
|
रिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार
|
वर्गणीदार व्हा
|
जाहिरात करा
|
सकाळचे उपक्रम
|
सकाळची अन्य प्रकाशने
|
सकाळ टाईम्स
|
esakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा
|
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता
|
newsletter _ epaper बुधवार ऑक्टोबर 17 2018
|
उत्तर महाराष्ट्र
|
पश्चिम महाराष्ट्र
|
फॅमिली डॉक्टर
|
भारतनेटच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ
|
नवी दिल्ली देशातील सर्व ग्रामपंचायतींना हाय स्पीड ब्रॉड बॅंडद्वारे जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी भारतनेट प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ झाला या टप्प्याअंतर्गत मार्च 2019 पर्यंत आणखी दीड लाख ग्रामपंचायती जोडल्या जातील या टप्प्यासाठी 34 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे
|
डिसेंबरअखेरपर्यंत देशातील तीन लाख गावांमध्ये ब्रॉडबॅंड सेवा सुरू होणार असल्याचे मनोज सिन्हा यांनी या वेळी सांगितले केरळ कर्नाटक आणि केंद्रशासित प्रदेशांतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबॅंड सेवा पोचली आहे मार्च 2019 पर्यंत देशातील सर्व अडीच लाख ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा दाखल होईल असेही त्यांनी सांगितले
|
भारतनेट प्रकल्पासाठी एकूण खर्च 45 हजार कोटी रुपये होणार असून त्यातील 11 हजार 200 कोटी रुपये पहिल्या टप्प्यावर खर्च झाले आहेत या प्रकल्पातील सर्व साहित्य मेक इन इंडियांतर्गत तयार केलेले असून दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर जीडीपीमध्ये 33 टक्के (45 लाख कोटी रुपये) वृद्धी होईल तसेच इंटरनेट वापरातही दहा टक्क्यांनी वाढ होईल एवढेच नव्हे तर दहा कोटी मनुष्य दिवसांचा रोजगारही यातून निर्माण होईल असा दावा या वेळी करण्यात आला
|
पहिल्या टप्प्यात एक लाख ग्रामपंचायतींना जोडण्याचे उद्दिष्ट होते हे उद्दिष्ट डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दहा लाख किलोमीटर अतिरिक्त ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे दीड लाख ग्रामपंचायतींना जोडण्याचे उद्दिष्ट आहे यामुळे ग्रामीण भागात ब्रॉडबॅंड आणि वायफाय सेवा देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना 75 टक्के सवलतीच्या दराने बॅन्डविड्थ मिळेल यामुळे टेलिकॉम कंपन्या ग्रामीण भागात दोन मेगाबाईट प्रतिसेकंद या वेगाने डेटा देतील अशी अपेक्षा आहे महाराष्ट्र गुजरात छत्तीसगड आंध्र प्रदेश तेलंगण तमिळनाडू आणि झारखंड या राज्यांशी सामंजस्य करारही करण्यात आले
|
11 हजार 200 कोटी रुपये
|
34 हजार कोटी रुपये
|
प्रकाश जावडेकर
|