ocr
stringlengths 1
525
⌀ | correct
stringlengths 7
523
| font
stringclasses 49
values |
---|---|---|
पश्चिमेला असलेल्या पायऱ्या खाली जात जेथे दोन भट्या आहेत. | पश्चिमेला असलेल्या पायर्या खाली जात जेथे दोन भट्ट्या आहेत. | Eczar-Regular |
याशिंवाय 1503 साली पोर्तुगीजचे गव्हर्लर अलणाळ्सी द अलबुकर्क यांनी सेंट फ्रान्सिस चर्च बांध | याशिवाय १५०३ साली पोर्तुगीजचे गव्हर्नर अलफान्सो द अलबुकर्क यांनी सेंट फ्रान्सिस चर्च बांधले. | Khand-Regular |
ह्या लोकांना स्वत: देखील ह्या कुंडाबद्दल मोठी श्रद्धा आहे. | ह्या लोकांना स्वतः देखील ह्या कुंडाबद्दल मोठी श्रद्धा आहे. | Sanskrit_text |
"खजूरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी जीवनसत्त्वे आणि खनिज लवण असतात, हे आपल्याला भरपूर उष्मांक देतात." | "खजूरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी जीवनसत्त्वे आणि खनिज लवण असतात, हे आपल्याला भरपूर उष्मांक देतात." | Asar-Regular |
पट्कीसाठी नवीन ओरल वॅक्सीन तयार केले गेले आहे. | पटकीसाठी नवीन ओरल वॅक्सीन तयार केले गेले आहे. | EkMukta-Regular |
सन् १९७४ मध्ये केंद्र सरकारच्या टायगर योजने अंतर्गत कान्हा राष्ट्रीय उद्यानाला समाविष्ट केले गेले. | सन् १९७४ मध्ये केंद्र सरकारच्या टायगर योजने अंतर्गत कान्हा राष्ट्रीय उद्यानाला समाविष्ट केले गेले. | Sumana-Regular |
म्हणून वृत्तसंस्थाच्या बातमीदाराला निष्पक्ष आणि तटस्थ राहून बातमी बनवायची असते. | म्हणून वृत्तसंस्थाच्या बातमीदाराला निष्पक्ष आणि तटस्थ राहून बातमी बनवायची असते. | Sarai |
"अजून जास्त चकित करणारी गोष्ट ही आहे की, मागील काही वर्षांच्या दरम्यान सीमांत शेतकऱयांचे वास्तविक उत्पन्न कमी होऊन दैनिक कामगारांच्या कमीत कमी वेतनापेक्षाही कमी झाले आहे." | "अजून जास्त चकित करणारी गोष्ट ही आहे की, मागील काही वर्षांच्या दरम्यान सीमांत शेतकर्यांचे वास्तविक उत्पन्न कमी होऊन दैनिक कामगारांच्या कमीत कमी वेतनापेक्षाही कमी झाले आहे." | Sura-Regular |
दोड़वेहरा टेकडी वर एक सूक्ष्म दूरदर्शी यंत्रही लावलेले आहे. | दोड्डावेहरा टेकडी वर एक सूक्ष्म दूरदर्शी यंत्रही लावलेले आहे. | Khand-Regular |
एक इतर पद्धत लेप्रोस्कोपिक स्टर्लाइजेशनमध्ये महिल्लेच्या फॅलोपियन टयूबला दुरबीणीतून 'पाहून त्यांना रिंग किंवा कत्तिपने बांधले जातात. | एक इतर पद्धत लेप्रोस्कोपिक स्टर्लाइजेशनमध्ये महिलेच्या फॅलोपियन टयूबला दुरबीणीतून पाहून त्यांना रिंग किंवा क्लिपने बांधले जातात. | Asar-Regular |
अध्ययनामध्ये उघड झाले की दिवसा टीव्ही समोर घालवलेल्या एक-एक तासाने हृदयविकाराशी संबंधीत मृत्यूच्या धोक्याला १८ टक्केपर्यंत वाढले. | अध्ययनामध्ये उघड झाले की दिवसा टीव्ही समोर घालवलेल्या एक-एक तासाने हृदयविकाराशी संबंधीत मृत्यूच्या धोक्याला १८ टक्केपर्यत वाढले. | Sahitya-Regular |
"ह्याशिवाय जेव्हा ट्रव्य निघणे बंद होते, तेव्हा कोरड्या कातडीवर अनेक थर जमा होतात." | "ह्याशिवाय जेव्हा द्रव्य निघणे बंद होते, तेव्हा कोरड्या कातडीवर अनेक थर जमा होतात." | utsaah |
कुरणाच्या अंतर्गत क्षेत्रफळ नगण्य आहे. . | कुरणाच्या अंतर्गत क्षेत्रफळ नगण्य आहे. | Kalam-Regular |
“हिवाळ्यात धुके, दाट धुके, धुळ, धुर इत्यादी हृदय फुफ्फुसीय आजार ह्या आजाराच्या विकासत सहाय्यभूत आहेत." | "हिवाळ्यात धुके, दाट धुके, धुळ, धुर इत्यादी हृदय फुफ्फुसीय आजार ह्या आजाराच्या विकासत सहाय्यभूत आहेत." | Jaldi-Regular |
“तरुण तेजपाल, अनिरुद्ध बहल आणि सॅम्युअल मॅथ्यू यांच्या या तहलका स्टिंगमुळे १३ मार्च, २००१ला खरोखरच खळबळ उडाली होती.” | "तरुण तेजपाल, अनिरुद्ध बहल आणि सॅम्युअल मॅथ्यू यांच्या या तहलका स्टिंगमुळे १३ मार्च, २००१ला खरोखरच खळबळ उडाली होती." | Eczar-Regular |
हंदोर ते ओंकारेश्वरचे अतर 77 कि.मी. आहे. | इंदोर ते ओंकारेश्वरचे अंतर ७७ कि.मी. आहे. | Hind-Regular |
क्लीज सर्किट कॅमरा आणिं अत्पंत आधुनिक उपकरणांनी आमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणारे सिंगापूरी आतिथ्यशीलता आमच्यापेक्षा अधिक चांगली पध्दत माहिती आहे. | क्लीज सर्किट कॅमरा आणि अत्यंत आधुनिक उपकरणांनी आमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणारे सिंगापूरी आतिथ्यशीलता आमच्यापेक्षा अधिक चांगली पध्दत माहिती आहे. | PalanquinDark-Regular |
पुष्करच्या जत्रेत लाखों हिंदू येऊन पुष्कर सरोवरात स्नान करतात आणि मंदिरांमध्ये पूजा-अर्चना करतात. | पुष्करच्या जत्रेत लाखों हिंदू येऊन पुष्कर सरोवरात स्नान करतात आणि मंदिरांमध्ये पूजा-अर्चना करतात. | Kadwa-Regular |
हे पाणी किल्ल्याच्या पश्चिमेस असणाऱ्या बाहेरील भिंतीलगत असणाऱ्या हौदात रिकामे केले जायचे. | हे पाणी किल्ल्याच्या पश्चिमेस असणार्या बाहेरील भिंतीलगत असणार्या हौदात रिकामे केले जायचे. | NotoSans-Regular |
"यांत एक अमेरिकन पथकही होते जे २३, २०० फूट पर्यंत पोहोचून परत आले. | "यांत एक अमेरिकन पथकही होते जे २३, २०० फूट पर्यंत पोहोचून परत आले." | Lohit-Devanagari |
"म्हणायला उत्तर प्रदेशातील फरुखाबाद राज्य बटाट्याच्या शेतीसाठी ओळखले जाते, परंतु आता येथे बटाट्याशिवाय दुसऱ्या पीकांकडे शेतकऱयांचा कल वाढला आहे" | "म्हणायला उत्तर प्रदेशातील फरुखाबाद राज्य बटाट्याच्या शेतीसाठी ओळखले जाते, परंतु आता येथे बटाट्याशिवाय दुसर्या पीकांकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे." | Khand-Regular |
काही गोष्टीत हे संसर्गित गर्भवती आईकडून तिच्या न जमलेले किंवा नवजात शिशुलासुद्धा लागू कते. | काही गोष्टीत हे संसर्गित गर्भवती आईकडून तिच्या न जन्मलेले किंवा नवजात शिशुलासुद्धा लागू शकते. | Rajdhani-Regular |
कमळाला ळाला विविध स्तरांवर कीटकरोग प्रभावित करतात. | कमळाला विविध स्तरांवर कीटकरोग प्रभावित करतात. | VesperLibre-Regular |
कृमीची उत्पत्ती ही कृमीच्या लार्वा आणि अंडी हे खाण्या-पिण्याच्या पदार्थासोबत शरीरात 'पोहचल्याने होते. | कृमीची उत्पत्ती ही कृमीच्या लार्वा आणि अंडी हे खाण्या-पिण्याच्या पदार्थांसोबत शरीरात पोहचल्याने होते. | Akshar Unicode |
"ज्यात गुजरातच्या सिदी समुदायाच्या (निग्नो)लोकांनी जुन्या आफ्रिकन शैलीमध्ये गोमा किंवा धमार गायले,त्यानंतर तिथे बिहारच्या निर्गुण गायकांनी कबीर यांच्या दोहांमधून प्रेम व बंधुतेचा संदेश दिला." | "ज्यात गुजरातच्या सिदी समुदायाच्या (निग्रो)लोकांनी जुन्या आफ्रिकन शैलीमध्ये गोमा किंवा धमार गायले,त्यानंतर तिथे बिहारच्या निर्गुण गायकांनी कबीर यांच्या दोहांमधून प्रेम व बंधुतेचा संदेश दिला." | Gargi |
अमोनिया-बेस्ड स्मेलिंग सॉल्टमध्ये कांद्रासाराखा असर असतो ज्यामुळे संस्था एकदम सक्रिय होते. | अमोनिया-बेस्ड स्मेलिंग सॉल्टमध्ये कांद्यासाराखा असर असतो ज्यामुळे संस्था एकदम सक्रिय होते. | Khand-Regular |
काहीही खायाला घेऊन जाण्याआधी रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णासाठी काय योग्य आहे याची माहिती करुन घ्या. | काहीही खायाला घेऊन जाण्याआधी रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णासाठी काय योग्य आहे याची माहिती करुन घ्या. | Nirmala |
"पहिली, शेतीवरून लोकसंख्येचा भार कमी केला जावा आणि दुसरे लोकांना शेतीपासून बाजूला करून दुसऱ्या उद्योगांमध्ये लावले जावे." | "पहिली, शेतीवरून लोकसंख्येचा भार कमी केला जावा आणि दुसरे लोकांना शेतीपासून बाजूला करून दुसर्या उद्योगांमध्ये लावले जावे." | YatraOne-Regular |
"अशा प्रकारे, या रोपांमध्ये दिवसाच्या प्रकाशामध्येही ध्वसन आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया संपन्न होते." | "अशा प्रकारे, या रोपांमध्ये दिवसाच्या प्रकाशामध्येही श्वसन आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया संपन्न होते." | Amiko-Regular |
जर तुम्हाला धर्मशाळेत रहायचे नसेल 'तर तुमच्यासाठी तंबू किंवा हवेली हे उत्तम पर्याय आहेत. | जर तुम्हाला धर्मशाळेत रहायचे नसेल तर तुमच्यासाठी तंबू किंवा हवेली हे उत्तम पर्याय आहेत. | Baloo-Regular |
हे सूर्य चार्ज तयार ओषध (गायीचे शुद्ध तूप) नाकात नाजूक आजारांसाठी तयार केले जाते. | हे सूर्य चार्ज तयार औषध (गायीचे शुद्ध तूप) नाकात नाजूक आजारांसाठी तयार केले जाते. | Amiko-Regular |
इंग्रज अधिकारी फ्रांसिस हेमिल्टन यांनी अकाउंट ऑफ असाम मध्ये महाराज माग्यचंद्रांसह या प्रवासातील लोकांची संख्या सातशे नोंदविली आहे. | इंग्रज अधिकारी फ्रांसिस हेमिल्टन यांनी अकाउंट ऑफ असाम मध्ये महाराज भाग्यचंद्रांसह या प्रवासातील लोकांची संख्या सातशे नोंदविली आहे. | Baloo2-Regular |
सिंडनीला येणारा प्रत्येक पर्यटक हा टॉवर 'पाहण्यासठी निश्चित येतो. | सिडनीला येणारा प्रत्येक पर्यटक हा टॉवर पाहण्यासठी निश्चित येतो. | Hind-Regular |
'कोहिमाचे प्रदूषणरहित शुद्ध वातावरण येणार्या प्रवाशांना असा ताजेपणा देते की जो ते कधीही विसरू शकणार नाहीत. | कोहिमाचे प्रदूषणरहित शुद्ध वातावरण येणार्या प्रवाशांना असा ताजेपणा देते की जो ते कधीही विसरू शकणार नाहीत. | Kokila |
'एक आणखीन खास गोष्ट आहे की वाघा सीमाच्या जवळच अटारी नामक रेल्वे स्थानक आहे. | एक आणखीन खास गोष्ट आहे की वाघा सीमाच्या जवळच अटारी नामक रेल्वे स्थानक आहे. | Halant-Regular |
उन्हाळी पिकामध्ये हिरव्या पानांची किंमत खुप चांगली मिळते. | उन्हाळी पिकामध्ये हिरव्या पानांची किंमत खूप चांगली मिळते. | Sarala-Regular |
सार्स आन त्या आनाराचा पर्याय आहे ने कोरोना बिषाणूंमुळे होतो. | सार्स आज त्या आजाराचा पर्याय आहे जे कोरोना विषाणूंमुळे होतो. | Kalam-Regular |
"मुलांच्या डोळ्यांमध्ये जन्मजात पांढरा मोतीबिंदू, काळा मोतीबिंदू आणि रॅटिबोपॅथीमुळे अंधत्व येऊ शकते." | "मुलांच्या डोळ्यांमध्ये जन्मजात पांढरा मोतीबिंदू, काळा मोतीबिंदू आणि रॅटिनोपॅथीमुळे अंधत्व येऊ शकते." | Laila-Regular |
पृथ्वीच्या सगाध खोलीतून दगडांच्या चिरांमधून गरम पाणी बाहेर येते. | पृथ्वीच्या अगाध खोलीतून दगडांच्या चिरांमधून गरम पाणी बाहेर येते. | Sahadeva |
'या बाणगंगेच्या किनारी ९६ फूठ उंच हनुमानाची विशाल मूर्ती आहे, जी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. | "या बाणगंगेच्या किनारी २६ फूट उंच हनुमानाची विशाल मूर्ती आहे, जी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते." | Arya-Regular |
यातील एक नलिंका उजव्या तर दुसरी डाव्या फुफुसात जाते. | यातील एक नलिका उजव्या तर दुसरी डाव्या फुफुसात जाते. | PalanquinDark-Regular |
आम्ही जीरो पॉइंटसाठी लवकरलवकर 'पाऊल उचलत होतो कारण आम्हाला सूर्याच्या पहिल्या किरणाला हिमालयाच्या हिमाच्छादित श्वेत शिखरांवर पडतानाचे हृश्य पाहायचे होते. | आम्ही जीरो पॉइंटसाठी लवकरलवकर पाऊल उचलत होतो कारण आम्हाला सूर्याच्या पहिल्या किरणाला हिमालयाच्या हिमाच्छादित श्वेत शिखरांवर पडतानाचे दृश्य पाहायचे होते. | Baloo2-Regular |
बांबूच्या छतांची जुनी घरे तसेच बांबूच्या वाड्यांमध्ये कैद सपाट शेत वृद्ध खालिंगची ओळख आहे. | बांबूच्या छतांची जु्नी घरे तसेच बांबूच्या वाड्यांमध्ये कैद सपाट शेत वृद्ध खालिंगची ओळख आहे. | EkMukta-Regular |
"ऐकले तर हेही आहे की हेरीने सुंदर टेलरचे हृदय ज्या मॉडलसाठी तोडले होते, त्याने तिलाही सोडले आहे." | "ऐकले तर हेही आहे की हॅरीने सुंदर टेलरचे ह्रदय ज्या मॉडलसाठी तोडले होते, त्याने तिलाही सोडले आहे." | Yantramanav-Regular |
आणि एकीकडे आपल्या ढेशातील मोठी आणि आधुनिक शहरे पालसाच्या पाण्यात बुडुन तरंगताना ढिसतात. | आणि एकीकडे आपल्या देशातील मोठी आणि आधुनिक शहरे पावसाच्या पाण्यात बुडून तरंगताना दिसतात. | Arya-Regular |
जरी आता येथील सर्व पित्रे जुली राहिली लाहीत पण यांची झलक त्या काळातील कला तसेच राहणीमालाविषरयी बरेच काही सांगते. | जरी आता येथील सर्व चित्रे जुनी राहिली नाहीत पण यांची झलक त्या काळातील कला तसेच राहणीमानाविषयी बरेच काही सांगते. | Khand-Regular |
दान करण्यापूर्वीच्या या र४ तासात भरपूर पाणी प्यावे आणि दान केल्यानंतर सर्वप्रथम जेवण करावे. | दान करण्यापूर्वीच्या २४ तासात भरपूर पाणी प्यावे आणि दान केल्यानंतर सर्वप्रथम जेवण करावे. | Sahitya-Regular |
ह्याशिंवाय ह्या जातीचे एकूण आयुष्य व ठिकाणाचाही पेरणीच्या वेळी परिणाम होतो. | ह्याशिवाय ह्या जातीचे एकूण आयुष्य व ठिकाणाचाही पेरणीच्या वेळी परिणाम होतो. | PalanquinDark-Regular |
सबल झाल्यावर प्रथम डोळे लाल दिसू लागतात. | सबल झाल्यावर प्रथम डॊळे लाल दिसू लागतात. | PalanquinDark-Regular |
श्रीलंकेच्या सुंदरतेने ते इतके प्रभावित झाले की पहिल्या विश्व् युद्धानंतर पुन्हा तिथे आले आपल्यासाठी एक स्वप्नांतील जगाला शोधण्यासाठी त्यांना दहा वर्ष लागली. | श्रीलंकेच्या सुंदरतेने ते इतके प्रभावित झाले की पहिल्या विश्व युद्धानंतर पुन्हा तिथे आले आपल्यासाठी एक स्वप्नांतील जगाला शोधण्यासाठी त्यांना दहा वर्ष लागली. | Halant-Regular |
झोप वरवर पाहता महत्वाची वाटत ताही पण ज्यांना झोप येत नाही असे लोकच तिचे महत्व जाणतात. | झोप वरवर पाहता महत्वाची वाटत नाही पण ज्यांना झोप येत नाही असे लोकच तिचे महत्व जाणतात. | Rajdhani-Regular |
विकसनशील देशांमध्ये खुरकुत साणि 'पायलाग रोगांचे सातत्य टिकून राहिले आहे. | विकसनशील देशांमध्ये खुरकुत आणि पायलाग रोगांचे सातत्य टिकून राहिले आहे. | Sahadeva |
साहसी खेळ स्कीडंगचे हे एक मोठे केन्द्र आहे. | साहसी खेळ स्कीइंगचे हे एक मोठे केन्द्र आहे. | Baloo-Regular |
ह्यानंतर साफ्ट रबर सक्शनने हे बाहेर काढून घ्या. | ह्यानंतर साफ्ट रबर सक्शनने हे बाहेर काढून घ्या. | Nirmala |
ई. मध्ये ब्रिटिश वास्तुकार व नगर नियोजक सर जॉनद्वारा महाबळेश्वर शहराचे पुनरेखांकन व जीर्णोद्धार करण्यात आला. | ई. मध्ये ब्रिटिश वास्तुकार व नगर नियोजक सर जॉनद्वारा महाबळेश्वर शहराचे पुनर्रेखांकन व जीर्णोद्धार करण्यात आला. | Sumana-Regular |
जेव्हा रुग्ण खोकतो किवा थूंकतो तेव्हा त्याच्या थूकेमधील लहान-लहान कण हवेमध्ये पसरतात आणि जवळ राहणाऱ्याच्या फुफ्फुसांमध्ये आजाराचे जीवाणू जातात. | जेव्हा रुग्ण खोकतो किंवा थूंकतो तेव्हा त्याच्या थूंकेमधील लहान-लहान कण हवेमध्ये पसरतात आणि जवळ राहणार्याच्या फुफ्फुसांमध्ये आजाराचे जीवाणू जातात. | Halant-Regular |
*हदुस्ताली संगीतामध्येही त्यांला आवड होती, म्हणून नारायणराव व्यास, दिलीप कुमार राय आणि सिंद्धेश्वरी देवी यांच्याकडून ख्याल, तुमरी आणि टप्पा गायल शिंकले." | "हिंदुस्तानी संगीतामध्येही त्यांना आवड होती, म्हणून नारायणराव व्यास, दिलीप कुमार राय आणि सिद्धेश्वरी देवी यांच्याकडून ख्याल, ठुमरी आणि टप्पा गायन शिकले." | Khand-Regular |
हे आसन मान किंवा कानांना 'पकडूनही केले जाऊ शकते. | हे आसन मान किंवा कानांना पकडूनही केले जाऊ शकते. | Nakula |
"ज्वास नळीच्या वरील भागाचे संक्रमण (यू.आर.आई), गोवर, जुलाब (अतिसार) आणि पोटातील जंतदेखील मुलांच्या आहारातील 'कमतरतेचे कारण होऊ शकतात." | "श्वास नळीच्या वरील भागाचे संक्रमण (यू.आर.आई), गोवर, जुलाब (अतिसार) आणि पोटातील जंतदेखील मुलांच्या आहारातील कमतरतेचे कारण होऊ शकतात." | Akshar Unicode |
"त्याच्या विश्वासामुळेच लोक गुपचूप मार्गाने त्याला अशी सामग्री देतात, जी बातमीच्या रूपात छापल्यावर एक विस्फोटासारखी परिस्थिती निर्माण करते" | "त्याच्या विश्वासामुळेच लोक गुपचूप मार्गांने त्याला अशी सामग्री देतात, जी बातमीच्या रूपात छापल्यावर एक विस्फोटासारखी परिस्थिती निर्माण करते." | Baloo2-Regular |
"थंडीचे दिवस आले आणि धरती बर्फाच्या शुंगाराने वंचित राहिली, कमीत कमी हिमाचल, उत्तरांचल आणि जम्मू-काश्मीर एवढ्या उंची वर असलेल्या क्षेत्रंमध्ये असे होत नाही." | "थंडीचे दिवस आले आणि धरती बर्फाच्या शृंगाराने वंचित राहिली, कमीत कमी हिमाचल, उत्तरांचल आणि जम्मू-काश्मीर एवढ्या उंची वर असलेल्या क्षेत्रांमध्ये असे होत नाही." | Akshar Unicode |
"मंदिर परिसरामध्ये कत्थक, भरतनाट्यम, ओडिसी, कुचिपुड़ी, मणिपुरी व कत्थकली पाहण्याचा अनुभवच काही वेगळा आहे." | "मंदिर परिसरामध्ये कत्थक, भरतनाट्यम, ओडिसी, कुचिपुड़ी, मणिपुरी व कत्थकली पाहण्याचा अनुभवच काही वेगळा आहे." | Mukta-Regular |
जेव्हा साध्या खुर्चीला चाके लावली झ़ जातात तेव्हा तीला चाकांची खुर्ची म्हटले जाते. | जेव्हा साध्या खुर्चीला चाके लावली जातात तेव्हा तीला चाकांची खुर्ची म्हटले जाते. | Amiko-Regular |
या चित्रपटात माझी भूमिका माझ्या पहिल्या चित्रपटापैक्षा पूर्णपणे वेगळी आहे. | या चित्रपटात माझी भूमिका माझ्या पहिल्या चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. | YatraOne-Regular |
डोळयांच्या मागील भागात वेदना होणे. | डोळ्यांच्या मागील भागात वेदना होणे. | Sanskrit2003 |
दोन्हीं मूर्त्या सूप जुन्या आहेत. | दोन्हीं मूर्त्यां खूप जुन्या आहेत. | Yantramanav-Regular |
१९५७३ पासून या ठिकाणाला फतेहपुर सीकरी असे म्हटले जाऊ लागले. | १५७३ पासून या ठिकाणाला फतेहपुर सीकरी असे म्हटले जाऊ लागले. | Sarala-Regular |
ह्या उद्यानात जाण्यासाठी हिवाळा त्रह्तु चांगला आहे. | ह्या उद्यानात जाण्यासाठी हिवाळा ऋतु चांगला आहे. | Sanskrit2003 |
"या कायदाच्या अंतर्गत अमली पदार्थ कंपन्यांना नवीन औषधे २० वर्षांपर्यंत इच्छित उच्च किमतींमध्ये विकण्याचा अधिकार मिळतो, केंद्र सरकार विचार करत आहे की केवळ मुलभूत शोधावर पेटंट दिले जावे." | "या कायदाच्या अंतर्गत अमली पदार्थ कंपन्यांना नवीन औषधे २० वर्षांपर्यत इच्छित उच्च किमतींमध्ये विकण्याचा अधिकार मिळतो, केंद्र सरकार विचार करत आहे की केवळ मुलभूत शोधावर पेटंट दिले जावे." | Jaldi-Regular |
ज्या व्यक्ती मानसिक पातळीवर अंतर्गत परिस्थितीला स्वीकारत नाहीत त्या अंतर्गत थकव्याच्या शिकार होतात. | ज्या व्यक्ती मानसिक पातळीवर परिस्थितीला स्वीकारत नाहीत त्या अंतर्गत थकव्याच्या शिकार होतात. | NotoSans-Regular |
"शेवटी हे शक्य वाटू लागते की, आफ्रिकाच या पिकांचे उत्पत्तीकेंद्र आहे." | "शेवटी हे शक्य वाटू लागते की, आफ्रिकाच या पिकांचे उत्पत्तीकेंद्र आहे." | Glegoo-Regular |
कोसी आणि गोमती नदीच्या मुद्यावर र पिगूनाथ शिखरावर असणारे आधी वलना नावाने ओळखले जाते. | कोसी आणि गोमती नदीच्या मध्यावर पिगनाथ शिखरावर असणारे कौसानी आधी वलना नावाने ओळखले जाते. | Samanata |
कमी मेद आणिं तंतूयुक््त आहारामुळे वजन नियंत्रित करण्यात मदत मिळते. | कमी मेद आणि तंतूयुक्त आहारामुळे वजन नियंत्रित करण्यात मदत मिळते. | PalanquinDark-Regular |
श्वास घ्ुसमठतो. | श्वास घुसमटतो. | Arya-Regular |
"मारवाड़ी ब्राह्मण सभा, अपर बाजार, रांची.” | "मारवाड़ी ब्राह्मण सभा, अपर बाजार, रांची." | Sarai |
ह्या मालीशमुळे श्वास घेताना आराम मिळतो. | ह्या मालीशमुळे श्वास घेताना आराम मिळतो. | PalanquinDark-Regular |
"त्वचा जळल्यावर, कापल्यावर किंवा खरचटल्यावरदेखील मध लावल्याने फायदा होतो. | "त्वचा जळल्यावर, कापल्यावर किंवा खरचटल्यावरदेखील मध लावल्याने फायदा होतो." | Gargi |
"एम्बोलील: हे मध्यम आकारते रोप आहे; ज्यात पांढरी, गुलाबी (द्विरंगी) फुले फुलतात" | "एम्बोलीन: हे मध्यम आकारचे रोप आहे ; ज्यात पांढरी, गुलाबी (द्विरंगी) फुले फुलतात." | Khand-Regular |
याची निमिंती पूर्ण झाल्यावर २४०० मेगावॅट वीजेचे उत्पादन आणि २.७० हे. जमिन सिंचना खाली येईल. | याची निर्मिती पूर्ण झाल्यावर २४०० मेगावॅट वीजेचे उत्पादन आणि २.७० हे. जमिन सिंचना खाली येईल. | Baloo-Regular |
"ह्याशिवाय अश्वगंधा, वचा, कुचला इत्यादी नाडीसंस्थेला शक्ती देणाऱ्या औषधी वनस्पतींचा प्रयोगही हितकारी असतो." | "ह्याशिवाय अश्वगंधा, वचा, कुचला इत्यादी नाडीसंस्थेला शक्ती देणार्या औषधी वनस्पतींचा प्रयोगही हितकारी असतो." | Baloo2-Regular |
"१९व्या शतकात बांधलेला लेह महाल आणि १४३० मध्ये बांधलेला नामग्यालत्सेमो बौद्ध विहार, शांतिस्तूप, हॉल ऑफ फेम म्युजियम बघितल्याशिंवाय कोणीही लेहहून परतत नाही." | "१९व्या शतकात बांधलेला लेह महाल आणि १४३० मध्ये बांधलेला नामग्यालत्सेमो बौद्ध विहार, शांतिस्तूप, हॉल ऑफ फेम म्यु्जियम बघितल्याशिवाय कोणीही लेहहून परतत नाही." | Kadwa-Regular |
*कोडाई कॅनॉल येथे सायकलिंग, नौकायन आणि घोडेस्वारीच्या सुविधा उपलब्ध आहेत.” | "कोडाई कॅनॉल येथे सायकलिंग, नौकायन आणि घोडेस्वारीच्या सुविधा उपलब्ध आहेत." | PalanquinDark-Regular |
जर् लावणीसाठी रोपांचा वापर करायचा असेल तर् थोडे उष्ण बातावरण येण्याची प्रतिक्षा केली पाहिजे. | जर लावणीसाठी रोपांचा वापर करायचा असेल तर थोडे उष्ण वातावरण येण्याची प्रतिक्षा केली पाहिजे. | Arya-Regular |
गंगटोकपासून ह्यांचे अंतर अनुक्रमे १९४ व १२५ किलोमीटर आहे. | गंगटोकपासून ह्यांचे अंतर अनुक्रमे ११४ व १२५ किलोमीटर आहे. | Sarai |
या मालिकांची अपार लोकप्रियता आणि परिणामी मोठ्या उत्पन्नानंतर तर रामायण आणि महाभारतासारख्या महामालिकांनी लाकप्रियता आणि उत्पन्नाचे सर्व रैकॉर्डच तोडले. | या मालिकांची अपार लोकप्रियता आणि परिणामी मोठ्या उत्पन्नानंतर तर रामायण आणि महाभारतासारख्या महामालिकांनी लोकप्रियता आणि उत्पन्नाचे सर्व रेकॉर्डच तोडले. | PragatiNarrow-Regular |
"यात अनुराग बसु, दिबाकर बनजीं, करण जौहर, अनुराग कश्यप आणि जोया अख्तर यांचे छोटे चित्रपट होतील." | "यात अनुराग बसु, दिबाकर बनर्जी, करण जौहर, अनुराग कश्यप आणि जोया अख्तर यांचे छोटे चित्रपट होतील." | Akshar Unicode |
कवळ्यामध्ये असणाया श्री शांतादुर्गा मंदिरात दुर्गेची भव्य मूर्ती सुशोभित आहे. | कवळ्यामध्ये असणार्या श्री शांतादुर्गा मंदिरात दुर्गेची भव्य मूर्ती सुशोभित आहे. | Kadwa-Regular |
'ह्याच्यानतर जोग साहेब एवढे प्रवीण झाले की, संगीत संमेलनांत आमंत्रित केले जाऊ लागले." | "ह्याच्यानंतर जोग साहेब एवढे प्रवीण झाले की, संगीत संमेलनांत आमंत्रित केले जाऊ लागले." | Samanata |
सरोवराच्या परिपूर्ण आनंद म खुठण्यासाठी कोट्टि-कोट्टप्पुस्म रस्त्यावर प्रवास करावा. | सरोवराच्या परिपूर्ण आनंद लुटण्यासाठी कोट्टि-कोट्टप्पुरम रस्त्यावर नौकेने प्रवास करावा. | Kurale-Regular |
"नलिकाकूप शेती सिंचनाचे एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे, ह्याने विद्युतशक्तीद्वारे सिचनासाठी पाणी काढले जाते." | "नलिकाकूप शेती सिंचनाचे एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे, ह्याने विद्युतशक्तीद्वारे सिंचनासाठी पाणी काढले जाते." | Kurale-Regular |
खूृबसूरतच्या रीमेकमध्ये सोनमने ९९८०सालच्या रिषिकेश मुखर्जी यांच्या खूुबसूरत या हिट चित्रपटमध्ये अभिनय करणाया रेखाची भूमिका बजावली आहे. | खूबसूरतच्या रीमेकमध्ये सोनमने १९८०सालच्या रिषिकेश मुखर्जी यांच्या खूबसूरत या हिट चित्रपटमध्ये अभिनय करणार्या रेखाची भूमिका बजावली आहे. | Sarala-Regular |
नत्थूलाल यांचे दुसरे शिष्य आहेत पंडित बलवंत सिंह उर्फ बुल्ली । | नत्थूलाल यांचे दुसरे शिष्य आहेत पंडित बलवंत सिंह उर्फ बुल्ली। | Gargi |
"मुले सकाळी झोपून उठताच डोळे चोळू लागतात, ज्यामुळे डोळ्यांमध्ये संसर्ग होण्याची मिती असते." | "मुले सकाळी झोपून उठताच डोळे चोळू लागतात, ज्यामुळे डोळ्यांमध्ये संसर्ग होण्याची भिती असते." | Hind-Regular |
“हजरत शेखचिल्ली, शहाजहानाच्या शासनकाळात हजरत कुतुब जलालुह्दिन यांना भेटायला आले होते. " | "हजरत शेखचिल्ली, शहाजहानाच्या शासनकाळात हजरत कुतुब जलालुद्दिन यांना भेटायला आले होते." | Sarai |
“चमोलीपासून मागच्या बाजूला नंदप्रयाग ७ मैल, कर्णप्रयाग १९१/२ मैल आणि रुद्रप्रयाग ४०१/२ मैल आणि पुढच्या बाजूला बद्रीनाथ ४४१/४ मैलावर आहे.” | "चमोलीपासून मागच्या बाजूला नंदप्रयाग ७ मैल, कर्णप्रयाग १९१/२ मैल आणि रुद्रप्रयाग ४०१/२ मैल आणि पुढच्या बाजूला बद्रीनाथ ४४१/४ मैलावर आहे." | Eczar-Regular |
"अनेक वेळा टपालाने प्राप्त बातम्यांमध्ये बेजबाबदार तथ्य, आरोप प्रत्यारोप, मान-अपमान इत्यादीचा गंध येतो त्यासाठी खूप खबरदारी घ्यावी लागते." | "अनेक वेळा टपालाने प्राप्त बातम्यांमध्ये बेजबाबदार तथ्य, आरोप प्रत्यारोप, मान-अपमान इत्यादीचा गंध येतो त्यासाठी खूप खबरदारी घ्यावी लागते." | SakalBharati Normal |
ण 'पुरेशी झोप घ्यावी, व्यायाम करावा आणि रिलॅक्स करावे." | "पुरेशी झोप घ्यावी, व्यायाम करावा आणि रिलॅक्स करावे." | Samanata |
एकोणीसाव्या शतकामध्ये जारशाही निरंकुशतंत्राच्या तुरूंगात बंदिस्त रुसो क्रांतिकाऱयांमधील एक किबल्विचदेखील होते. | एकोणीसाव्या शतकामध्ये जारशाही निरंकुशतंत्राच्या तुरूंगात बंदिस्त रुसो क्रांतिकार्यांमधील एक किबल्विचदेखील होते. | MartelSans-Regular |
आकाशवाणी केंद्रांवर संगीत कलाकारांसाठी स्वर-परीक्षा आयोजित केली जाते तसेच कलाकारांची निवड केली जाते. | आकाशवाणी केंद्रांवर संगीत कलाकारांसाठी स्वर-परीक्षा आयोजित केली जाते तसेच कलाकारांची निवड केली जाते. | Kurale-Regular |
विद्वेष आकर्षण असे आहे की या मंदिराच्या जवळ पवित्र गंगा नदी वाहते जी बंगालमध्ये हुगळी या नावाने ओळखली जाते. | विशेष आकर्षण असे आहे की या मंदिराच्या जवळ पवित्र गंगा नदी वाहते जी बंगालमध्ये हुगळी या नावाने ओळखली जाते. | Sanskrit2003 |