ocr
stringlengths 1
525
⌀ | correct
stringlengths 7
523
| font
stringclasses 49
values |
---|---|---|
गिर्यारेहकाला केवळ अशा युक्त्या शिकाव्या लागतात की ज्यांचा उपयोग करुन विविछघ प्रकारच्या बर्फाळ प्रदेशांना पार करता येईल तेवढाच आरोहणाचा संबंघ आहे. | गिर्यारोहकाला केवळ अशा युक्त्या शिकाव्या लागतात की ज्यांचा उपयोग करुन विविध प्रकारच्या बर्फाळ प्रदेशांना पार करता येईल तेवढाच आरोहणाचा संबंध आहे. | Rajdhani-Regular |
हे बीज रानगवताच्या बियांपासून तसेच इतर पदार्थांपासून मुक्त असले पाहिजे. | हे बीज रानगवताच्या बियांपासून तसेच इतर पदार्थांपासून मुक्त असले पाहिजे. | Asar-Regular |
मारतात लुक चेंज और नाकनक्श आणि ओठांना कोरण्याचे काम कॉस्मेटिक सर्जरीद्वारे सुमारे एक दशकापासून प्रचलित आहे. | भारतात लुक चेंज और नाकनक्श आणि ओठांना कोरण्याचे काम कॉस्मेटिक सर्जरीद्वारे सुमारे एक दशकापासून प्रचलित आहे. | Baloo2-Regular |
उखरूल हिल स्टेशन आदिवासींची जीवनशैली व क्रिसमस समारोहासाठी प्रसिद्द आहे. | उखरूल हिल स्टेशन आदिवासींची जीवनशैली व क्रिसमस समारोहासाठी प्रसिद्ध आहे. | Karma-Regular |
"भारतातील आसाम सोडून उत्तर भारताचे सर्व भाग, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान, जम्मू आणि कश्मीर, महाराष्ट्र तसेच हरियाणात बाजरी पिकवली जाते." | "भारतातील आसाम सोडून उत्तर भारताचे सर्व भाग, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान, जम्मू आणि कश्मीर, महाराष्ट्र तसेच हरियाणात बाजरी पिकवली जाते." | Laila-Regular |
हवार्ड मागलि दिल्ली ते आग्र्याचे अंतर केवळ 40 निलट आहे. | हवाई मार्गाने दिल्ली ते आग्र्याचे अंतर केवळ ४० मिनट आहे. | Khand-Regular |
महाराजा रामसिंह वितीय यांच्या कार्यकालात महालासमोर पत्र्याचा मंडप उभारण्यात आला. | महाराजा रामसिंह द्वितीय यांच्या कार्यकालात महालासमोर पत्र्याचा मंडप उभारण्यात आला. | PragatiNarrow-Regular |
“तसे तर एस्प्रिन चा प्रयोग कमी प्रमाणात गर्भावस्थेच्या दरम्यान उच्च रक्तदाब, मुलांवरील प्रतिकूल परिणामाला नियंत्रित करणे इत्यादींमध्ये केला जातो.” | "तसे तर एस्प्रिन चा प्रयोग कमी प्रमाणात गर्भावस्थेच्या दरम्यान उच्च रक्तदाब, मुलांवरील प्रतिकूल परिणामाला नियंत्रित करणे इत्यादींमध्ये केला जातो." | PalanquinDark-Regular |
पोटात अंत झाले असता कच्च्या पपईचा २० ग्रॅ. स्स रोज सकाळी संध्याकाळी प्यावा यामुळे पोटातील जंत नष्ट होतात. | पोटात जंत झाले असता कच्च्या पपईचा २० ग्रॅ. रस रोज सकाळी संध्याकाळी प्यावा यामुळे पोटातील जंत नष्ट होतात. | Sumana-Regular |
ह्या आपधाचा वापर विशेषतः संधीवात आणि सांधिवाताभ यात केला जातां. | ह्या औषधाचा वापर विशेषतः संधीवात आणि संधिवाताभ यात केला जातो. | Sanskrit2003 |
जलवृषणच्या (हाइड्रोसिलच्या) शक््यतेला तपासण्यासाठी वरील चाचणी नेहमी आवश्यक असते. | जलवृषणच्या (हाइड्रोसिलच्या) शक्यतेला तपासण्यासाठी वरील चाचणी नेहमी आवश्यक असते. | Laila-Regular |
नंतर असे सांगण्यात आले की मी कॅथेडल सेंट पीयर हे एक महत्त्वपूर्ण पुरातत्वशास्त्रीय ठिकाण अवश्य पहावे. | नंतर असे सांगण्यात आले की मी कॅथेड्रल सेंट पीयर हे एक महत्त्वपूर्ण पुरातत्वशास्त्रीय ठिकाण अवश्य पहावे. | Baloo-Regular |
क्चिरव्यावर कळले की तो खामपासून गिलांग रिंगपोंचच्या दर्शनासाठी नात आहे. | विचारल्यावर कळले की तो खामपासून गिलांग रिंगपोंचच्या दर्शनासाठी जात आहे. | Kalam-Regular |
नतर ज्ञात झाले की तो युवक नाग होता. | नंतर ज्ञात झाले की तो युवक नाग होता. | YatraOne-Regular |
छोट्या-छोट्या शुष्क पर्वतांच्या मध्ये 'ही वाळवंटी दरी आहे. | छोट्या-छोट्या शुष्क पर्वतांच्या मध्ये ही वाळवंटी दरी आहे. | Nakula |
केसांचे अवेळी पिकणे आणि गळणे तसेच टक्कल पडणे इत्यादी लक्षणही दिसृ लागतात. | केसांचे अवेळी पिकणे आणि गळणे तसेच टक्कल पडणे इत्यादी लक्षणही दिसू लागतात. | Sarala-Regular |
"सामान्यहून सामान्य लेखाला जर नाठकाच्या रूपात प्रस्तुत केले गेले, तर त्याची उपयुक्तता वाढते." | "सामान्यहून सामान्य लेखाला जर नाटकाच्या रूपात प्रस्तुत केले गेले, तर त्याची उपयुक्तता वाढते." | Kurale-Regular |
ओट प्रढ्रेशात व्यासनींनी तप केले होते ह्यामुळेच ह्या देशाला व्यासखंडढरेखील म्हणतात. | भोट प्रदेशात व्यासजींनी तप केले होते ह्यामुळेच ह्या देशाला व्यासखंडदेखील म्हणतात. | Kalam-Regular |
"प़रिजो लोकांचे अनेक कबीले आहेत, ज्यांची नावे पुढीलप्रमाणे-लुशार्ड, पवर्ड, पथ, राल्ते, पेंग, हमार, कुकी, मारा व लाखे." | "मिजो लोकांचे अनेक कबीले आहेत, ज्यांची नावे पुढीलप्रमाणे-लुशाई, पवई, पैथ, राल्ते, पैंग, हमार, कुकी, मारा व लाखें." | Rajdhani-Regular |
"में खिलाडी तू अनाडी मध्ये सैफ-अक्षय, आणि मुझसे शादी करोगी मधील अक्षय-सलमानची जोडी तर एकत्र आली आहे, परंतु तिघे एकत्रीत पडद्यावर आतापर्यंत दिसले नाहीत." | "मैं खिलाड़ी तू अनाड़ी मध्ये सैफ-अक्षय, आणि मुझसे शादी करोगी मधील अक्षय-सलमानची जोडी तर एकत्र आली आहे, परंतु तिघे एकत्रीत पडद्यावर आतापर्यंत दिसले नाहीत." | Samanata |
ही जागा सफरचंदांसाठी प्रसिदूध आहे. | ही जागा सफरचंदांसाठी प्रसिद्ध आहे. | MartelSans-Regular |
तक॒धी मासिक पाळीच्या क्रमात अंतर येते ज्यास अनार्तव असे म्हढले जाते. | कधी मासिक पाळीच्या क्रमात अंतर येते ज्यास अनार्तव असे म्हटले जाते. | Arya-Regular |
तांडव नृत्य पुरुष प्रधान आणि लास्य नृत्य स्त्री प्रधान नृत्य आहे. | तांडव नृत्य पुरुष प्रधान आणि लास्य नृत्य स्त्री प्रधान नृत्य आहे. | Gargi |
"तयार केलेल्या वाझ्यांमध्ये २०-२५ कि.ग्रॅ शेणखत मिसळावी, जर माती चिकट असेल तर गरजेनुसार वाळू मिसळावी." | "तयार केलेल्या वाफ्यांमध्ये २०-२५ कि.ग्रॅ. शेणखत मिसळावी, जर माती चिकट असेल तर गरजेनुसार वाळू मिसळावी." | Sanskrit_text |
'थारमध्ये उंट, केरळमध्ये हत्ती, लडाखमध्ये जीपने लांब प्रवास त्यांनी केला आहे. | "थारमध्ये उंट, केरळमध्ये हत्ती, लडाखमध्ये जीपने लांब प्रवास त्यांनी केला आहे." | VesperLibre-Regular |
डायबिटिस फुटपासून वाचण्यासाठी स्वत: रुग्णाची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. | डायबिटिस फुटपासून वाचण्यासाठी स्वतः रुग्णाची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. | Laila-Regular |
“कोइंजाइम - हे हिरड्या बळकट बनवते, नाड्यांचे रक्षण करते, ऊर्जा-उत्पादनात सहाय्यक असते.” | "कोइंजाइम - हे हिरड्या बळकट बनवते, नाड्यांचे रक्षण करते, ऊर्जा-उत्पादनात सहाय्यक असते." | PalanquinDark-Regular |
'एक इतर पद्धत लेप्रोस्कोपिक स्टर्लाइजेशनमध्ये महिलेच्या फॅलोपियन टयूबला दुरबीणीतून पाहून त्यांना रिग किवा क्लिपने बांधले जातात. | एक इतर पद्धत लेप्रोस्कोपिक स्टर्लाइजेशनमध्ये महिलेच्या फॅलोपियन टयूबला दुरबीणीतून पाहून त्यांना रिंग किंवा क्लिपने बांधले जातात. | Halant-Regular |
"डॉक्टरांनुसार महानगरांमध्ये राहणाऱ्या तरुणांची गतिहीन जीवनशैली, मेदयुक्त आहार आणि दारूचे वाढते सेवन ह्याला जबाबदार आहेत ज्यामुळे तरूणांमध्ये स्थूलपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे." | "डॉक्टरांनुसार महानगरांमध्ये राहणार्या तरुणांची गतिहीन जीवनशैली, मेदयुक्त आहार आणि दारूचे वाढते सेवन ह्याला जबाबदार आहेत ज्यामुळे तरूणांमध्ये स्थूलपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे." | NotoSans-Regular |
"घाबरणे बरोबरच आहे, कारण स्त्रियांच्याबाबत म्हटले जाते की त्या लक्षणरहित असतात, म्हणजे आजाराची जाणीव त्यांना उशीरा होते." | "घाबरणे बरोबरच आहे, कारण स्त्रियांच्याबाबत म्हटले जाते की त्या लक्षणरहित असतात, म्हणजे आजाराची जाणीव त्यांना उशीरा होते." | Kadwa-Regular |
"गुळ रक्तदाब व हृदय गतीचे नियंत्रण, स्नायू तंत्राच्या क्रियान्वयलातही हा साहाय्यक असतो." | "गुळ रक्तदाब व हृदय गतीचे नियंत्रण, स्नायू तंत्राच्या क्रियान्वयनातही हा साहाय्यक असतो." | Khand-Regular |
सांधवाताभ सांधशाथ हा आजार २५ त २५ वर्ष वयांच्या लोकांना प्रभावित करता. | संधिवाताभ संधिशोथ हा आजार २५ ते ३५ वर्षे वयांच्या लोकांना प्रभावित करतो. | Samanata |
(मी उपयोगाचा (भू-योजन) विशद अर्थ असतो. | भूमी उपयोगाचा (भू-योजन) विशद अर्थ असतो. | VesperLibre-Regular |
पंचायतीत शेतकऱ्यांनी सांगितले की प्राधिकरण शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन गंभीर नाहीत. | पंचायतीत शेतकर्यांनी सांगितले की प्राधिकरण शेतकर्यांच्या समस्यांना घेऊन गंभीर नाहीत. | Eczar-Regular |
"गडद तारंगी रंगाचे गाजर, दूधी व बीट हे जास्त प्रभाणात ऐंटिऑक्सिडट्स असणारे पदार्थ आहेत." | "गडद नारंगी रंगाचे गाजर, दूधी व बीट हे जास्त प्रमाणात ऍंटिऑक्सिडंट्स असणारे पदार्थ आहेत." | Rajdhani-Regular |
देशाच्या संपूर्ण चित्रपट जगात फक्त पुरूष मेकअप आटिस्टलाच मान्यता दिल्या जाण्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न केला आहे. | देशाच्या संपूर्ण चित्रपट जगात फक्त पुरूष मेकअप आर्टिस्टलाच मान्यता दिल्या जाण्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न केला आहे. | Kadwa-Regular |
गोऱ्या वर्णाच्या महिलांच्या तुलनेत सावळ्या वर्णाच्या महिलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. | गोर्या वर्णाच्या महिलांच्या तुलनेत सावळ्या वर्णाच्या महिलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. | Hind-Regular |
शरीरात असलेल्या प्रत्येक पेशीत रक्तवाहिन्यांद्रारे पौष्टिक तत्त्वे पोहचवली जातात. | शरीरात असलेल्या प्रत्येक पेशीत रक्तवाहिन्यांद्वारे पौष्टिक तत्त्वे पोहचवली जातात. | Yantramanav-Regular |
उपयोगी कलेचा संबंध आपल्या देनंदिन जीवनाच्या नानाविध भोतिक आवश्यकतांचा राहिला आहे. उपयोगी कलेचा संबंध आपल्या देनंदिन जीवनाच्या नानाविध भोतिक आवडयकतांशी असतो. | उपयोगी कलेचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनाच्याा नानाविध भौतिक आवश्यकतांचा राहिला आहे. उपयोगी कलेचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनाच्याा नानाविध भौतिक आवश्यकतांशी असतो. | Sanskrit2003 |
मधुमेहाच्या रुग्णांना संक्रमित होण्याची जास्त शक्यता असते. | मधुमेहाच्या रुग्णांना संक्रमित होण्याची जास्त शक्यता असते. | YatraOne-Regular |
फेब्रुवारी १९९५मध्ये भारतीय सरकारने मनुष्याच्या अंगांचा प्रत्यारोपणाचा कायदा १९९४मध्ये बनविला ज्यात अंग दान आणि ब्रैन डेडला कायदेशीररीत्या स्वीकार केले. | फेब्रुवारी १९९५मध्ये भारतीय सरकारने मनुष्याच्या अंगांचा प्रत्यारोपणाचा कायदा १९९४मध्ये बनविला ज्यात अंग दान आणि ब्रेन डेड्ला कायदेशीररीत्या स्वीकार केले. | Eczar-Regular |
प्रत्येक प्राचीन शहराप्रमाणे मकाऊचीही वैशिष्ट्ये आहेत न्यांना शहरामध्ये फिरनच समनणे आणि अनुभ्वणे शक्त्र आहे. | प्रत्येक प्राचीन शहराप्रमाणे मकाऊचीही वैशिष्ट्ये आहेत ज्यांना शहरामध्ये फिरुनच समजणे आणि अनुभ्वणे शक्य आहे. | Kalam-Regular |
"कान्हा राष्ट्रीय उद्यानाच्या वन्य जीवांची सुरक्षा, त्यांच्या संवर्धनच्या दिशाने अनेक प्रयत्न केले जात आहेत." | "कान्हा राष्ट्रीय उद्यानाच्या वन्य जीवांची सुरक्षा, त्यांच्या संवर्धनच्या दिशाने अनेक प्रयत्न केले जात आहेत." | Sanskrit2003 |
यकृत तसेच प्लीहेतून स्त्रवणारे द्रव रक्ताची कमतरता दूर करतात. | यकॄत तसेच प्लीहेतून स्त्रवणारे द्रव रक्ताची कमतरता दूर करतात. | Sanskrit_text |
काळ्या मिरीचा उपयोग मसाला म्हणून शाकाहारी तसेच मांसाहारी दोन्ही प्रकारच्या भोजन साग्रगींना स्वादिष्ट तसेच चवदार बनविण्यासाठी भारत तसेच जगातील इतर देशांमध्ये प्रचलित आहे. | काळ्या मिरीचा उपयोग मसाला म्हणून शाकाहारी तसेच मांसाहारी दोन्ही प्रकारच्या भोजन साम्रगींना स्वादिष्ट तसेच चवदार बनविण्यासाठी भारत तसेच जगातील इतर देशांमध्ये प्रचलित आहे. | Kokila |
नसबंदीच्या स्त्रक्रियेत काय केले जाते? | नसबंदीच्या शस्त्रक्रियेत काय केले जाते? | Yantramanav-Regular |
"स्क्वेमस सॅत्त कर्करोग, बेसल सॅतल कर्करोग, मिलेनिन सॅल्ल कर्करोग." | "स्क्वेमस सॅल कर्करोग, बेसल सॅल कर्करोग, मिलेनिन सॅल कर्करोग." | Asar-Regular |
एरी रेशमाच्या कोशावरणाचे तोंड उघडे असल्यामुळे याच्यातून निघणाऱ्या धाग्यांचे रिलींग करू शकत नाही. | एरी रेशमाच्या कोशावरणाचे तोंड उघडे असल्यामुळे याच्यातून निघणार्या धाग्यांचे रिलींग करू शकत नाही. | Mukta-Regular |
'पीडित भाग गरम होतो. | पीडित भाग गरम होतो. | Baloo-Regular |
जेंव्हा प्रकाशाची किरणे रेटिनाच्या मागे एकत्र होतात हे विशेषत: तरूण मुलांमध्ये आढळते. | जेंव्हा प्रकाशाची किरणे रेटिनाच्या मागे एकत्र होतात हे विशेषतः तरूण मुलांमध्ये आढळते. | MartelSans-Regular |
समोर एका दुकानात बनत असलेले आलूच्या पराठ्यांच्या दुरुन येणार्या सुगधान बालवलच. | समोर एका दुकानात बनत असलेले आलूच्या पराठ्यांच्या दूरुन येणार्या सुगंधाने बोलवलेच. | Samanata |
"दक्षिणेकडील उतारावरुन ट्रेल्स पासच्या दिशेने ज्या मार्गाने आम्ही गेलो, त्यावर अक्टोबर १९७२ मध्ये आम्ही नंदाखाट (६६११ मी) अभियानाच्या दरम्यान बरेच दिवसांपर्यंत अडकून राहिलो." | "दक्षिणेकडील उतारावरुन ट्रेल्स पासच्या दिशेने ज्या मार्गाने आम्ही गेलो, त्यावर अक्टोबर १९७२ मध्ये आम्ही नंदाखाट (६६११ मी.) अभियानाच्या दरम्यान बरेच दिवसांपर्यंत अडकून राहिलो." | Baloo2-Regular |
फक्त तीन आण्यात पाहा दोन मैल लांब चित्रपटामधील 57 हजार चित्र | फक्त तीन आण्यात पाहा दोन मैल लांब चित्रपटामधील ५७ हजार चित्र | Hind-Regular |
बलफक्रम राष्ट्रीय उद्यानाच्या वनांमध्ये शाल वृक्ष अधिक प्रमाणात प्राप्त होतात. | बलफक्रम राष्ट्रीय उद्यानाच्या वनांमध्ये शाल वृक्ष अधिक प्रमाणात प्राप्त होतात. | RhodiumLibre-Regular |
स्वतःला ढोंगी पद्धतीने किंवा किवा खोट्या रीतीने सरकारी सधिकारी सां | स्वतःला ढोंगी पद्धतीने किंवा खोट्या रीतीने सरकारी अधिकारी सांगणे. | Sahadeva |
हा जटराग्रीला प्रदीप्त करून आवेचे पचन करतो. | हा जठराग्नीला प्रदीप्त करून आवेचे पचन करतो. | Sanskrit2003 |
लँ एंड पोहचण्यासाठी घोड्याची रपेट सर्वोत्तम आहे. | लैँस एंड पोहचण्यासाठी घोड्याची रपेट सर्वोत्तम आहे. | Rajdhani-Regular |
तेथून पुढे फतेहपूर सीक्रोलाही जाता येते. | तेथून पुढे फतेहपूर सीक्रीलाही जाता येते. | Sahitya-Regular |
गेथे नद्रीवर नॉकाविहार करण्यावेब्ठी करिनायावरील घ्रनट्राट गवताच्या मॅंद्रानांवर चरत असणारे हत्तींचे कळप द्वरिसतात. | येथे नदीवर नौकाविहार करण्यावेळी किनार्यावरील घनदाट गवताच्या मैदानांवर चरत असणारे हत्तींचे कळप दिसतात. | Kalam-Regular |
"जगातील सर्व प्रदेशांतील, सर्व धर्मांचे, जातींचे आणि संप्रदायांचे नोक अपंगत्वाने प्रभावित होत असतात." | "जगातील सर्व प्रदेशांतील, सर्व धर्मांचे, जातींचे आणि संप्रदायांचे लोक अपंगत्वाने प्रभावित होत असतात." | Yantramanav-Regular |
ज्याअर्थी १९ व्या शतकामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इंग्रज मुख्य आयुक्ताचा कार्यकाळ अजमेरवरुन माउंट आबूला स्थानांतरित होत होता म्हणून णून त्या दिवसांत येथे आकर्षक टुमदार बंगले आणि महालांची रचना झाली. | ज्याअर्थी १९व्या शतकामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इंग्रज मुख्य आयुक्ताचा कार्यकाळ अजमेरवरुन माउंट आबूला स्थानांतरित होत होता म्हणून त्या दिवसांत येथे आकर्षक टुमदार बंगले आणि महालांची रचना झाली. | EkMukta-Regular |
याशिवाय या शेतकर्यांसाठी बँक कर्जावरील व्याजदर सुध्दा कमी केला पाहिजे. | याशिवाय या शेतकर्यांसाठी बॅंक कर्जावरील व्याजदर सुध्दा कमी केला पाहिजे. | Sarai |
एखाद्या अपघातामुळे ऑवचर लाले तर तर उशीर न करता लगेच ऑ तपासणी करुन घ्यावी. | एखाद्या अपघातामुळे फ्रॅक्चर झाले तर उशीर न करता लगेच ऑस्टियोपोरोसिसची तपासणी करून घ्यावी. | Sumana-Regular |
'पंडित जयलाल यांनी आपली मुलगी जय कुमारी आणि मुलगा राम गोपाल यांना आपली प्रतिमूर्ती बनवले. | पंडित जयलाल यांनी आपली मुलगी जय कुमारी आणि मुलगा राम गोपाल यांना आपली प्रतिमूर्ती बनवले. | Amiko-Regular |
चार वर्णाचे वर्गीकरण याच परिष्करणामुळे झाले. | चार वर्णांचे वर्गीकरण याच परिष्करणामुळे झाले. | Laila-Regular |
“रेडिओने श्रोते तयार केले होते, तर चित्रपट आणि दूरदर्शनने दर्शक.” | "रेडिओने श्रोते तयार केले होते, तर चित्रपट आणि दूरदर्शनने दर्शक." | Eczar-Regular |
ह्यांना डतर तेलांबरोबर मिसळून मालीश करण्यासाठी उपयोगात आणले नाही पाहिजे. | ह्यांना इतर तेलांबरोबर मिसळून मालीश करण्यासाठी उपयोगात आणले नाही पाहिजे. | Biryani-Regular |
उचेस धबधबासुद्धा पाहण्यासाररला आहे. | डचेस धबधबासुद्धा पाहण्यासारखा आहे. | Arya-Regular |
'पण ज्या हलवाईचे वय गुळाचे लाडू बनवण्यात गेले असेल तो त्याला कसे सोडू शकतो? | पण ज्या हलवाईचे वय गुळाचे लाडू बनवण्यात गेले असेल तो त्याला कसे सोडू शकतो? | Karma-Regular |
नेहमी प्रात:काळी मानेचे व्यायाम केले पाहिजेत. | नेहमी प्रातःकाळी मानेचे व्यायाम केले पाहिजेत. | Sarala-Regular |
तो कमीत कमी ढोन ढिवस कोणतेही जड काम करू शकत नाहीं. | तो कमीत कमी दोन दिवस कोणतेही जड काम करु शकत नाही. | Arya-Regular |
गावातील लोकांच्या धान्यासंबंधी गरजा कमी पूर्ण होत होत्या. | ह्यामुळे गावातील लोकांच्या धान्यासंबंधी गरजा कमी खर्चातच पूर्ण होत होत्या. | Sarai |
जरी है दिसत नाही तरी ह्या शरीरापासून जे जीवन आपण जगतो किंवा जे काही करतो तै मनाच्या आधारे व त्यानुसारच ठरते. | जरी हे दिसत नाही तरी ह्या शरीरापासून जे जीवन आपण जगतो किंवा जे काही करतो ते मनाच्या आधारे व त्यानुसारच ठरते. | PragatiNarrow-Regular |
कंपवाताने पीडित व्यक्ती खूप लहान-लहान लिहितो. | कंपवाताने पीडित व्यक्ती खूप लहान-लहान लिहितो. | Asar-Regular |
पोलिंओग्रस्त भागांवर मालीश व शेक दिल्याने फायदा होतो. | पोलिओग्रस्त भागांवर मालीश व शेक दिल्याने फायदा होतो. | PalanquinDark-Regular |
तरीही हे प्रयत्नदेखील सुख्वातीतासून केले जात होते आणि अनेक देशांचे विविध संशोधक यामध्ये गुंतले होते. | तरीही हे प्रयत्नदेखील सुरूवातीपासून केले जात होते आणि अनेक देशांचे विविध संशोधक यामध्ये गुंतले होते. | Halant-Regular |
खरेतर ऑंगस्टपासूनच दिवसाच्या तापमानामध्ये देखील घट होऊ लागते. | खरेतर ऑगस्टपासूनच दिवसाच्या तापमानामध्ये देखील घट होऊ लागते. | Laila-Regular |
या क्रांतीच्या अयशस्वी होण्यात एक कारण भारतासारख्या शेतकरी देशातील शेतकऱयांची यांच्यात कोणतीच भागीदारी नसणे होते. | या क्रांतीच्या अयशस्वी होण्यात एक कारण भारतासारख्या शेतकरी देशातील शेतकर्यांची यांच्यात कोणतीच भागीदारी नसणे होते. | Khand-Regular |
काड़ना हिंदू तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. | काइना हिंदू तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. | Rajdhani-Regular |
एलोरा गुफांमध्ये पर्यटक आपल्या-आपल्या दृष्टिकोनानुसार खूप काही मिळवू शकतात. | एलोरा गुफांमध्ये पर्यटक आपल्या-आपल्या दृष्टिकोनानुसार खूप काही मिळवू शकतात. | Shobhika-Regular |
"बांधवगड राष्ट्रीय उद्यानात भारतीय पर्यटक प्रवेश शुल्क २० रुपये, विदेशी पर्यटक प्रवेश शुल्क २०० रुपये आहे." | "बांधवगड राष्ट्रीय उद्यानात भारतीय पर्यटक प्रवेश शुल्क २० रुपये, विदेशी पर्यटक प्रवेश शुल्क २०० रुपये आहे." | EkMukta-Regular |
केसांना ताकाने घुतल्यावर दाट आणि चमकदार होतात. | केसांना ताकाने धुतल्यावर दाट आणि चमकदार होतात. | Halant-Regular |
दैनिक आस्कर सारख्या वृत्तपत्रांची ची वाढती ग्राहक संख्या उत्तम उदाहरण आहे. | दैनिक भास्कर सारख्या वृत्तपत्रांची वाढती ग्राहक संख्या उत्तम मार्केटिंगचे उदाहरण आहे. | Jaldi-Regular |
द्र॒सर््या अवस्थेत ७५ टवके आणि तिसर्या अवस्थेत ४० टबके. | दुसर्या अवस्थेत ७५ टक्के आणि तिसर्या अवस्थेत ५० टक्के. | Kalam-Regular |
_भरतच्या मुलांनी या जगात नृत्याचा प्रचार केला. | भरतच्या मुलांनी या जगात नृत्याचा प्रचार केला. | Sanskrit_text |
कमी पाणी सेवन केल्याने स्रायू कमकुवत होतात. | कमी पाणी सेवन केल्याने स्नायू कमकुवत होतात. | Shobhika-Regular |
ट्रेकिंग प्रेमीसांठी हे क्षेत्र उत्कृष्ठ आहे. | ट्रेकिंग प्रेमींसांठी हे क्षेत्र उत्कृष्ठ आहे. | Samanata |
ंगाखेळण्याअगोदर आपल्या शरीराला भालि' 'श करून घ्या. | रंग खेळण्याअगोदर आपल्या शरीराला मालिश करून घ्या. | Biryani-Regular |
"नाही भाऊ ,मी रात्री एका माणसाला असे करताना पाहिले आहे०" | "नाही भाऊ ,मी रात्री एका माणसाला असे करताना पाहिले आहे॰" | RhodiumLibre-Regular |
काही थट्टा-मस्करी करत आहेत काही आपल्या ठोळीला ओरडत आहेत आणि काही भजन गात जात आहेत. | काही थट्टा-मस्करी करत आहेत काही आपल्या टोळीला ओरडत आहेत आणि काही भजन गात जात आहेत. | Kurale-Regular |
"जगभराच्या १७४ संशोधन केंद्रांच्या एका दलाने १२००००पेक्षा जास्त ऐच्छिक कार्यकर्त्यांच्या जीन्स आणि रक्त शर्करा पातळीचे अध्ययन केले आणि अशा नऊ जीन्स शोधून काढले, जे रक्तात असलेल्या शकरेच्या प्रति शरीराच्या प्रतिक्रियांना नियंत्रित करतात." | "जगभराच्या १७४ संशोधन केंद्रांच्या एका दलाने १२००००पेक्षा जास्त ऐच्छिक कार्यकर्त्यांच्या जीन्स आणि रक्त शर्करा पातळीचे अध्ययन केले आणि अशा नऊ जीन्स शोधून काढले, जे रक्तात असलेल्या शर्करेच्या प्रति शरीराच्या प्रतिक्रियांना नियंत्रित करतात." | Gargi |
जवाचा वापर हिरव्या चा्याच्या स्वरूपातदेखील केला जातो. | जवाचा वापर हिरव्या चार्याच्या स्वरूपातदेखील केला जातो. | Glegoo-Regular |
"जन्माच्या सहा तासांनंतर्च यांच्या आईचा मृत्यु झाला, यांचे यांच्या आजीने पालन-पोषण केले. | "जन्माच्या सहा तासांनंतरच यांच्या आईचा मृत्यु झाला, यांचे यांच्या आजीने पालन-पोषण केले." | Kurale-Regular |
४ वर्षानंतर मुलांच्या डोळ्यांची तपासणी नक्कीपजरूर करू घेणे. | ४ वर्षानंतर मुलांच्या डोळ्यांची तपासणी नक्की\जरूर करू घेणे. | Sura-Regular |
करळ राज्याचे क्षत्रफळ ३८८६३ चौरस किलोमीटर आहे. | केरळ राज्याचे क्षेत्रफळ ३८८६३ चौरस किलोमीटर आहे. | Samanata |
तरीही ह्या अद्भुत शिल्पाची शित्यकारी प्रत्येक जागी एकसारखी आहे. | तरीही ह्या अद्भुत शिल्पाची शिल्पकारी प्रत्येक जागी एकसारखी आहे. | Kadwa-Regular |
"जर तुमच्या आई-वडिलाना 'काचबिंदु असेल तर तुम्हालादेखील काचबिंदु होऊ शकतो, तुम्हाला तपासणी करून घेतली पाहिजे." | "जर तुमच्या आई-वडिलाना काचबिंदु असेल तर तुम्हालादेखील काचबिंदु होऊ शकतो, तुम्हाला तपासणी करून घेतली पाहिजे." | Baloo-Regular |
शस्त्रक्रियेनंतर तिला पहिल्याप्रमाणेच मासिक पाळी येते आणि पहिल्याप्रमाणेच संभोगही करु शकते. | शस्त्रक्रियेनंतर तिला पहिल्याप्रमाणेच मासिक पाळी येते आणि ती पहिल्याप्रमाणेच संभोगही करु शकते. | NotoSans-Regular |
रक्तात असलेल्या प्राज्मासोबत औषध हे पूर्ण शरीरात भ्रमण करते. | रक्तात असलेल्या प्लाज्मासोबत औषध हे पूर्ण शरीरात भ्रमण करते. | Siddhanta |
शमला वाटते की, सर्व क्षेत्रामध्ये आपण महिलांचा सन्मान केला पाहिजे.” | "मला वाटते की, सर्व क्षेत्रामध्ये आपण महिलांचा सन्मान केला पाहिजे." | PalanquinDark-Regular |