inputs
stringlengths
52
671
targets
stringlengths
12
577
template_lang
stringclasses
1 value
template_id
int64
1
4
What's the Marathi translation of this sentence: "It connects as soon as you open the case,touch control is smooth."
"तुम्ही केस उघडल्या उघडल्या हे कनेक्ट होते, टच कंट्रोल स्मूथ आहे."
['eng']
3
Can you translate this text to Marathi: "As the frequency is very less, you do not save time here."
"“वारंवारता खूप कमी असल्यामुळे, इथे तुमचा वेळ वाचत नाही.”"
['eng']
4
Can you translate this text to Marathi: "If it wasnt for the Beatals and songs in the movie people would be calling this movie an eyesore."
"जर या चित्रपटात बीटल्स नसते आणि ही गाणी नसती तर लोकांनी या चित्रपटाला फालतू ठरवले असते."
['eng']
4
Can you translate this text to Marathi: "The strap starts to fray near the handle."
"हँडलजवळचे स्ट्रॅप फाटायला लागते."
['eng']
4
Translate this sentence to Marathi: "Rates are high ascompared to local or bus service"
"“लोकल किंवा बस सेवेपेक्षा दर खूप जास्त आहेत.”"
['eng']
2
Translate from English to Marathi: "Has a maximum capacity of only 2.5 tons, which is ideal for any suite of areas ranging from 300 to 500 sq. ft. Hence more hotels buy this for sure."
"याची कमाल क्षमता फक्त 2.5 टन आहे जी 300 ते 500 स्क्वे. फू. क्षेत्रफळ असलेल्या कोणत्याही स्वीटसाठी योग्य आहे. म्हणूनच जास्तीत जास्त हॉटेल्स हे खरेदी करतात हे नक्की."
['eng']
1
What's the Marathi translation of this sentence: "Inspite of the quantity per packet, Monaco biscuits are not filling but a very light snack."
"पॅकेटमधील बिस्किटांचे प्रमाण चांगले असले तरी मोनॅको बिस्किट्सने पोट भरत नाही तर तो एक अतिशय हलका आहार आहे."
['eng']
3
What's the Marathi translation of this sentence: "Quality of padding is very cheap."
"पॅडिंगचा दर्जा अतिशय स्वस्तातला आहे."
['eng']
3
What's the Marathi translation of this sentence: "Bought this recently and my enginner brain didn't fail to notice the Alloy Coils, which is basically an alloy of copper. It gives higher durability to coil along with better performance."
"हा नुकताच खरेदी केला आणि अलॉय कॉईल्सकडे माझ्यातल्या इंजिनिअरचे लक्ष न जाणे अशक्य होते, जे मुळात तांब्याचे संयुग आहे. यामुळे कॉईल्सचा टिकाऊपणा वाढण्याबरोबरच हे चांगली कामगिरी करते."
['eng']
3
Translate this sentence to Marathi: "900 mAh, rechargeable, battery last only 30 to 40 mins."
"900 mAh, रिचार्ज करता येते, बॅटरी फक्त 30 ते 40 मिनिटे चालते."
['eng']
2
Translate this sentence to Marathi: "As the describe it's the best app to create personalised playlists and Mixes made just for you, built around your favourite types of music."
"त्यांनी नमूद केल्याप्रमाणे तुमच्या आवडीच्या संगीत प्रकारानुसार तुमच्या वैयक्तिकृत प्लेलिस्ट्स आणि मिक्सेस बनवण्यासाठी हे सर्वोत्तम अॅप आहे."
['eng']
2
What's the Marathi translation of this sentence: "The price is a little bit on the higher side. The quality of the food served is not up to the mark on some occasions."
"किंमत थोडीशी जास्त आहे. सर्व्ह केल्या जाणाऱ्या पदार्थांचा दर्जा कधीकधी पुरेसा चांगला नसतो."
['eng']
3
Translate from English to Marathi: "The material used in stiching is of good quality and waterproof."
"शिवण्यासाठी वापरलेले मटेरियल चांगल्या दर्जाचे आणि वॉटरप्रूफ आहे."
['eng']
1
What's the Marathi translation of this sentence: "Toxic ingredients like potassium sorbate and baking soda are present. Not good smell and made the dog vomit"
"पोटॅशियम सॉरबेट आणि बेकिंग सोडा यासारखे विषारी साहित्य यात आहे. वास चांगला नाही आणि त्यामुळे कुत्र्याला उलटी झाली"
['eng']
3
Translate this sentence to Marathi: "The caster wheels of the cooler are so fragile for their heavyweight! My cooler wheels got broken without even moving once."
"कूलरची कॅस्टर चाके त्याच्या जास्त वजनासाठी अगदी तकलादू आहेत! एकदाही न हलवता माझ्या कूलरची चाके तुटली."
['eng']
2
What's the Marathi translation of this sentence: "Looking at the book, no one will ever buy the book at the first sight. The cover design is not at all cute and attractive as it should be."
"पुस्तकाकडे बघितल्यावर, पहिल्या नजरेत कोणीही हे पुस्तक खरेदी करणार नाही. मुखपृष्ठाचे डिझाइन जेवढे गोंडस आणि आकर्षक हवे तेवढे ते बिलकुल नाही."
['eng']
3
Translate this sentence to Marathi: "Humorous Movie and Hilarious single liners! The only roller coaster that will keep you laughing throughout the ride."
"“विनोदी चित्रपट आणि अतिशय मजेदार वाक्ये! तुम्हाला हसण्याच्या हिंदोळ्यावर घेऊन जाणारी एकमेव सफर.”"
['eng']
2
Can you translate this text to Marathi: "Boat home theater system is an indigenous brand of speakers. So it doesn't have Dolby output, which is counter to the trends of today."
"बोट होम थिएटर सिस्टीम हा स्पीकर्सचा देशी ब्रँड आहे. याला डॉल्बी आऊटपुट नाही, जे हल्लीच्या ट्रेंड्सशी विपरीत आहे."
['eng']
4
Can you translate this text to Marathi: "It is not waterproof and the material is very poor and apparently not very breathable. The inside is not washable and it holds smells very strongly."
"हा वॉटरप्रूफ नाही आणि त्याचे मटेरियल अत्यंत वाईट दर्जाचे आहे आणि ब्रीदेबल आहे असे वाटत नाही. आतला भाग धुता येत नाही आणि त्यात वास तसाच अडकून राहतो."
['eng']
4
What's the Marathi translation of this sentence: "Compact cube shaped foldable structure, built- in Waterproof HD LEDs with Diffuser Lens for best results."
"छोट्या घनाच्या आकाराची घडी पडणारी रचना, अंतर्भूत असलेली वॉटर रेझिस्टंट डिफ्युजर लेन्ससह HD LEDs सर्वोत्तम परिणामांसह."
['eng']
3
What's the Marathi translation of this sentence: "Dolly Parton, one of the authors of "Run, Rose, Run' has narrated the main character and who better than the author to narrate it :) Acing -Bang on!, Modulation - Excellent, Voice - Just perfect, a must listen audiobook !!"
"‘रन, रोज, रन’ च्या लेखकांपैकी एक असलेल्या डॉली पार्टन यांनी प्रमुख पात्राचे निवेदेन केले आहे आणि एका लेखकापेक्षा हे काम कोण जास्त चांगले करू शकेल :) अभिनय- उत्तम!, आवाजातील चढ-उतार- उत्कृष्ट, आवाज – अगदी योग्य, ऐकलेच पाहिजे असे ऑडीओबुक !!"
['eng']
3
Translate from English to Marathi: "For the model Suzuki Gixxer, the performance of the bike was slightly on the lower side with the 155cc engine, less average & mileage both in the city and on the highway by some buyers."
"मॉडेल सुझुकी जिग्सर, 155cc इंजिन असलेल्या या बाइकचा परफॉर्मन्स थोडा कमी होता, काही खरेदीदारांना याचा ॲव्हरेज आणि मायलेज शहरात आणि हायवे दोन्हीवर कमी वाटला."
['eng']
1
Translate this sentence to Marathi: "Fortune Chakki fresh atta is a good quality chakki atta and makes the softest rotis. It will never let you down."
"फॉर्च्युन चक्की फ्रेश आटा हा चांगल्या दर्जाचा चक्की आटा आहे आणि त्याच्या पोळ्या सर्वात मऊ असतात. तो कधीच तुमची निराशा करणार नाही."
['eng']
2
What's the Marathi translation of this sentence: "Comes with an aluminium coil which is less efficient compared to other materials."
"यात ॲल्युमिनियम कॉईल आहे जी इतर मटेरियलपेक्षा कमी कार्यक्षम आहे."
['eng']
3
Can you translate this text to Marathi: "air cooler's tank is just 8 Ltr capacity. It keeps drying up on these summer days very often and it's one person's job to monitor it always."
"एअर कूलरची टाकी फक्त 8 लिटर क्षमतेची आहे. सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात हा सारखा कोरडा होतो आणि एक व्यक्तीला त्याच्यावर लक्ष ठेवणे हे कामच होऊन बसते."
['eng']
4
What's the Marathi translation of this sentence: "The length of the Modi pedestal fan is just 2.5 ft. which is less for a pedestal fan. The lack of height hinders the efficiency of an otherwise good product."
"मोदी पेडेस्टल पंख्याची लांबी फक्त 2.5 फूट आहे, जी पेडेस्टल पंख्यांसाठी कमी आहे. उंचीच्या अभावामुळे इतर दृष्टीने चांगल्या असलेल्या या उत्पादनाची कार्यक्षमता कमी होते."
['eng']
3
Translate from English to Marathi: "Does not filter harmful lighting"
"हानिकारक लायटिंग फिल्टर करत नाही."
['eng']
1
What's the Marathi translation of this sentence: "The place is quite an old one with all the ACs and fans not working properly at times. The price for AC rooms is a bit on the higher side for the middle class people to be called affordable."
"ही जागा खूप जुनी आहे आणि कधीकधी सगळे एसी आणि पंखे व्यवस्थित चालत नाहीत. एसी रूम्सचा दर मध्यमवर्गीय लोकांसाठी परवडणारा म्हणण्यासाठी थोडा जास्त आहे."
['eng']
3
Can you translate this text to Marathi: "It has longer setting time providing large time window to work the mortar in masonry constructions or plastering work."
"दगडी बांधकाम किंवा प्लास्टरिंगच्या कामात मोर्टारच्या कामासाठी अधिक कालावधी प्रदान करते."
['eng']
4
Translate from English to Marathi: "Least time for check in at any airport as they have many counters for this."
"“कोणत्याही विमानतळावर चेक इनसाठी सर्वांत कमी वेळ लागतो कारण त्यांच्याकडे यासाठी खूप काऊंटर्स आहेत.”"
['eng']
1
What's the Marathi translation of this sentence: "I have been using Lakme products for a very long time and this one is the newest entrant in my make-up kit which lives uo to its brand image. It blends perfectly well with my skin covering the dark circles and giving it a radiant and even tone."
"मी खूप काळापासून लॅक्मेची उत्पादने वापरत आले आहे आणि आपल्या ब्रँड इमेजच्या अपेक्षा पूर्ण करणार्‍या या उत्पादनाचा माझ्या मेकअप किटमध्ये अगदी नव्याने समावेश झाला आहे. हे माझ्या त्वचेशी उत्तमरित्या एकजीव होऊन डोळ्याखालची काळी वर्तुळे झाकते आणि त्वचेला एक तेजस्वी आणि एकसारखा रंग प्रदान करते."
['eng']
3
Can you translate this text to Marathi: "No space for shoes. Have to add in the common slot. No cushioned hip or waist support."
"बुटांसाठी जागा नाही. सामायिक कप्प्यामध्ये ठेवावे लागतात. हिप किंवा कमरेसाठी मऊ कुशनसारखा आधार नाही."
['eng']
4
What's the Marathi translation of this sentence: "The way mordern music is fused with sufi flavour is just pathetic. Does not have the originality."
"आधुनिक संगीत आणि सुफी बाज यांचा अतिशय वाईट पद्धतीने मिलाफ करण्यात आला आहे. यात अस्सलपणा नाही."
['eng']
3
Can you translate this text to Marathi: "After the onslaught of COVID, the price has really shot-up, almost 30% more, so that's a deal breaker."
"कोविडनंतर किमती खरोखरच वाढल्या आहेत, जवळजवळ 30% जास्त, त्यामुळे ही एक समस्या आहे."
['eng']
4
Can you translate this text to Marathi: "It's a nice story and narration to hear with change of modulation for the characters as well"
"ही एक छान गोष्ट आहे आणि पात्रांच्या आवाजातील बदलांमुळे निवेदन ऐकायलासुद्धा चांगले वाटते."
['eng']
4
Translate this sentence to Marathi: "It keeps me fresh and active throughout a busy day. The spicy fragrance of this deo actually does its job well. Even lasts till the end of the day!!"
"हा मला घाईगडबडीच्या दिवसात ताजातवाना आणि सक्रिय ठेवतो. या डीओचा मसालेदार सुगंध उत्तम कामगिरी करतो. तो अगदी दिवस संपेपर्यंत टिकतो!!"
['eng']
2
Translate this sentence to Marathi: "The product does not work for itching and dry skin of pet."
"उत्पादन पाळीव प्राण्याला खाज सुटणे आणि त्याच्या कोरड्या त्वचेविरुद्ध कार्य करत नाही."
['eng']
2
What's the Marathi translation of this sentence: "Strong dog belt made out of nylon with soft finishing which keeps the dog at ease. The dog collar with a leash is adjustable and can easily fit all dogs."
"नायलॉनचा, मऊ फिनिश असलेला मजबूत डॉग बेल्ट जो कुत्र्यांसाठी आरामदायी आहे. लिश असलेली डॉग कॉलर ॲडजस्ट करण्याजोगी आहे आणि ती सर्व कुत्र्यांना सहज बसू शकते."
['eng']
3
What's the Marathi translation of this sentence: "You can design your blog the way you want and you can place the ads of affiliate marketing on your blog page. So it's more of like turning your blogging site into a store and earning extra cents above monetising benifits."
"तुम्ही तुमचा ब्लॉग तुम्हाला हवा तसा डिझाइन करू शकता आणि तुम्ही तुमच्या ब्लॉग पेजवर संलग्न मार्केटिंगच्या जाहिराती ठेवू शकता. म्हणजे हे तुम्ही तुमच्या ब्लॉगिंग साइटला स्टोअरमध्ये रूपांतरित करणे आणि कमाईच्या फायद्यांशिवाय काही अतिरिक्त पैसे मिळवणे असे आहे."
['eng']
3
Can you translate this text to Marathi: "Aluminium body with rubber legs and is suitable for cellphone and other types of camera devices."
"रबराचे पाय असलेली अॅल्युमिनियमची बॉडी आणि सेलफोनसाठी आणि इतर प्रकारच्या कॅमेरा डिव्हायसेससाठी योग्य आहे."
['eng']
4
Translate this sentence to Marathi: "The sound master multimedia player is still a wire-connecting player, without a USB. I can't imagine carrying so many wires in a time of such advanced connecting features."
"साऊंड मास्टर मल्टीमिडीया प्लेयर अजूनही USB विरहीत, वायर जोडलेला प्लेयर आहे. सध्याच्या प्रगत कनेक्टिंग वैशिष्ट्यांच्या काळात एवढ्या वायर्स होऊन जाण्याची मी कल्पनाच करू शकत नाही."
['eng']
2
Translate from English to Marathi: "Not sure why infants would need whey protein and given that it has whey protein how can it be easy to digest. The claims these companies make are QUESTIONABLE!!. I would recommend giving homemade food if you can."
"नवजात बालकांना व्हे प्रोटीनची का गरज भासेल, याची खात्री नाही आणि त्यात व्हे प्रोटीन आहे, तर ते पचायला सोपे कसे असेल? या कंपन्या करत असलेले दावे शंकास्पद आहेत!!. तुम्ही घरी काही पदार्थ बनवत असाल तर ते देण्याची मी शिफारस करेन."
['eng']
1
Translate this sentence to Marathi: "What an unheard real story! performaces of Alia Bhat, Ajay Devgan, Shantani Maheshwari are just remarkable."
"कधीही न ऐकलेली सत्यकथा! आलिया भट्ट, अजय देवगण, शंतनू माहेश्वरी यांचा अभिनय उत्कृष्ट आहे."
['eng']
2
Translate this sentence to Marathi: "Zero cartoon characters. Disney characters are loved by children, but this comic book donot have any interesting cartoon characters."
"शून्य कार्टून कॅरॅक्टर्स. डिस्नेचे कॅरॅक्टर्स मुलांना आवडतात, पण या कॉमिक पुस्तकात एकही मजेदार कार्टून कॅरॅक्टर नाही."
['eng']
2
What's the Marathi translation of this sentence: "They are easy to use, adjustable for the best fit and machine washable."
"हे वापरायला सोपे आहेत, चांगल्या फीटसाठी ॲडजस्ट करता येतात आणि मशीनमध्ये धुता येतात."
['eng']
3
What's the Marathi translation of this sentence: "This pedestal fans are provided with lengthy blades and a powerful motor. Hence the air delivery speed is unmatchable with any other brand."
"या पेडेस्टल पंख्यांना लांब पाती आणि ताकदवान मोटर बसवलेली आहे. त्यामुळे वारा येण्याचा वेग इतर कोणत्याही ब्रँडच्या तुलनेत जास्त चांगला आहे."
['eng']
3
Translate this sentence to Marathi: "The classic pate meal is made with high-quality animal proteins plus vitamins and minerals to support a strong immune system in older dogs This complete and balanced wholesome moist dog food is formulated with omega fatty acids to promote healthy skin and a soft coat in aging dogs."
"हे क्लासिक पॅटे मील वृद्ध कुत्र्यांमध्ये मजबूत रोगप्रतिकारक शक्तीस सहाय्य करण्यासाठी उच्च-गुणवत्तेची प्राणीजन्य प्रथिने आणि जीवनसत्त्वे आणि खनिजांसह बनवलेले आहे. हे संपूर्ण आणि संतुलित असे पौष्टिक ओलसर डॉग फूड निरोगी त्वचा आणि वृद्ध कुत्र्यांमध्ये मऊ कोटला चालना देण्यासाठी ओमेगा फॅटी ॲसिडपासून तयार केले जाते."
['eng']
2
Translate this sentence to Marathi: "Absolutely beutiful place to watch movies and after snacks.It gives vibs of old nostalgia kingdom architecture."
"चित्रपट पाहण्यासाठी आणि खाद्यपदार्थांसाठी सर्वात चांगले ठिकाण. येथे जुन्या ब्रिटीशकालीन वास्तूमध्ये असल्याचा भास होतो."
['eng']
2
Translate from English to Marathi: "The batteries that are provided with the package are of poor quality. It didn't last long and had to be replaced very soon."
"पॅकेजबरोबर दिलेल्या बॅटरीजचा दर्जा खराब आहे. त्या जास्त काळ चालल्या नाहीत आणि लगेच बदलाव्या लागल्या."
['eng']
1
What's the Marathi translation of this sentence: "Very neat place to watch movies with friends and family. Suitable option for bachelors. Ambience is fine as any cinema hall around."
"मित्र आणि कुटुंबियांबरोबर चित्रपट पाहण्यासाठी एक अतिशय छान जागा. बॅचलर्ससाठी योग्य पर्याय उपलब्ध. आसपासच्या इतर सिनेमागृहांप्रमाणेच इथले वातावरण छान आहे."
['eng']
3
What's the Marathi translation of this sentence: "Though you cn schedule the post, direct upload feature is not availabe making it a bit time consuming for gigs."
"तुम्ही पोस्ट शेड्युल करू शकला असलात तरीही थेट अपलोड करण्याचे वैशिष्ट्य उपलब्ध नाही, त्यामुळे गिग्जसाठी हे थोडे वेळखाऊ आहे."
['eng']
3
Translate this sentence to Marathi: "They have a big customer base throughout India, are very affordable, and into extensive R&D. They are also into production of environment-friendly vehicles and have a developing dealership around the world."
"यांचे भारतभर भरपूर ग्राहक आहेत, त्यांची किंमत परवडणारी आहे आणि ते मोठ्या प्रमाणात R&D मध्ये गुंतले आहेत. पर्यावरणास अनुकूल वाहनांचे उत्पादनदेखील ते करतात आणि जगभरात त्यांची डिलरशीप वाढत आहे."
['eng']
2
Translate this sentence to Marathi: "Can't see the photos I select in the photos section of my friends' timeline. It's just shown as black or blank even after confirming that it is shared publicly."
"माझ्या मित्रांच्या टाइमलाइनच्या फोटो विभागात मी निवडलेले फोटो पाहू शकत नाही. ते सार्वजनिकरीत्या शेअर केले असल्याची पुष्टी केल्यानंतरही ते फक्त काळे किंवा रिक्त दिसतात."
['eng']
2
Translate from English to Marathi: "Useless use of dark crimson overlays that's horribly done, some Blair witch style camera work for showing one poor soul's chase sequence."
"गडद क्रिमसन रंगाच्या ओव्हरलेचा विनाकारण वापर अतिशय वाईटरित्या केला आहे. बिचाऱ्या माणसाच्या पाठलागाचा प्रसंग दाखवण्यासाठी कॅमेऱ्याचा वापर फारच नवशिक्या शैलीत केला आहे."
['eng']
1
Can you translate this text to Marathi: "No where close to MAVIS 350. Too fast and need to tamper the Nylon to make it reasonable to play indoor for advanced players."
"MAVIS 350 च्या आसपाससुद्धा नाही. खूप वेगवान आहे आणि प्रगत खेळाडूंसाठी इनडोअर खेळण्याकरता योग्य बनवण्यासाठी नायलॉन थोडेसे खराब करावे लागते."
['eng']
4
Translate from English to Marathi: "A very budget friendly chair for middle-income working class with the easiest assembling techniques. Is very sturdy yet light-weighted."
"मध्यम-उत्पन्न असलेल्या नोकरदार वर्गासाठी सर्वात सोप्या असेंबलिंग तंत्रांसह एक अतिशय बजेटमध्ये बसणारी खुर्ची. खूप बळकट पण हलकी आहे."
['eng']
1
Translate from English to Marathi: "The dorms are very congested; they turn off the AC after 10am in the morning and again turns it back on only at 8pm, that is you have to suffer from the heat (if you are visiting in the sweltering Kolkata summer) outside those hours. Also, the breakfast provided is not enough and fulfilling."
"डॉर्म्समध्ये खूप गर्दी असते, सकाळी 10 नंतर ते एसी बंद करतात आणि रात्री 8 ला पुन्हा सुरू करतात, म्हणजे (तुम्ही रखरखत्या उन्हाळ्यात कोलकत्त्याला भेट देत असल्यास) बाकीच्या वेळी तुम्हाला गरमीचा त्रास सहन करावा लागेल. तसेच, दिलेला ब्रेकफास्ट पुरेसा नाही आणि त्याने पोट भरत नाही."
['eng']
1
What's the Marathi translation of this sentence: "It pulls and tugs on knots. Pulls a lot on my dog's hair."
"ते गाठी ओढते आणि हिसके देते. माझ्या कुत्र्याचे केस खूप खेचते."
['eng']
3
Can you translate this text to Marathi: "Loved it!! I had seen 'The Prince and the Pauper' based movie but had never read the story. Book far exceeds the movie due the perfect pitch and modulation by the narrator."
"आवडले!! मी ‘द प्रिन्स अँड द पॉपर’वर आधारित चित्रपट पाहिला आहे पण गोष्ट कधीही वाचली नव्हती. निवेदकाची सुयोग्य पट्टी आणि आवाजातील चढ-उतार यामुळे पुस्तक चित्रपटापेक्षा खूपच चांगले वाटते."
['eng']
4
What's the Marathi translation of this sentence: "It does not reduce hard background shadows."
"तो पार्श्वभूमीतील ठळक सावल्या कमी करत नाही."
['eng']
3
Can you translate this text to Marathi: "Spotify is the best application to listen the duet narration audiobooks. Not only it has a wide range of books but the quality of the narration is bang on! The pitch of all the narrators is just perfect which conveys the exact feelings of the character."
"ड्युएट नॅरेशन ऑडिओ पुस्तके ऐकण्यासाठी स्पॉटीफाय हे सर्वांत चांगले अॅप्लिकेशन आहे. यामध्ये केवळ पुस्तकांची मोठी श्रेणीच नाही तर निवेदनाचा दर्जासुद्धा खूप चांगला आहे! सर्व निवेदकांची पट्टी सुयोग्य आहे, ज्यातून पात्रांच्या नेमक्या भावना व्यक्त केल्या जातात."
['eng']
4
Translate from English to Marathi: "They are fuel efficient and give good mileage and are symbolic of Indian domestic industrial strength"
"त्या इंधनाची बचत करून चांगले मायलेज देतात आणि भारतीय स्वदेशी औद्यागिक बळाचे प्रतिनिधित्व करतात."
['eng']
1
Translate this sentence to Marathi: "It's 20 rs books from roadside!!. Instead buy from local street. Overpriced, not well describe stories. Only 4-5 pages in each book."
"हे एक रस्त्यावरून विकत घेतलेले 20 रूपयांचे पुस्तक आहे!! त्यापेक्षा स्थानिक बाजारातून विकत घ्या. किंमत जास्त, गोष्टी नीट सांगितलेल्या नाहीत. प्रत्येक पुस्तकात फक्त 4-5 पाने आहेत."
['eng']
2
Translate this sentence to Marathi: "The grip is seriously bad and starts tearing fragments by fragments."
"पकड अतिशय खराब आहे आणि तिचे हळूहळू तुकडे पडतात."
['eng']
2
Translate this sentence to Marathi: "The bed is easy to assemble and very comfortable. It is washable and the Mesh fabric allows for great ventilation."
"बेड असेंबल करायला सोपा आणि अतिशय आरामदायक आहे. हा धुता येतो आणि जाळीदार कापडामुळे हवा खेळती राहायला मदत होते."
['eng']
2
Translate from English to Marathi: "The ceiling fans generally lengthy blades. In the smaller areas like closed rooms, the noise is more than the air."
"सिलिंगच्या पंख्यांना सामान्यपणे लांब पाती असतात. बंद खोल्यांसारख्या छोटया जागेत, हवेपेक्षा आवाज जास्त होतो."
['eng']
1
Can you translate this text to Marathi: "Voltas Inverter AC's HD filter quality is barely appropriate. Hence it looks like rather a publicity stunt in the time of pandemic than efficient protection mechanism."
"व्होल्टास इन्व्हर्टर एसीच्या फिल्टरचा दर्जा जेमतेमच आहे. म्हणूनच हा सुरक्षेची कार्यक्षम यंत्रणा असण्याऐवजी करोनाकाळातील पब्लिसिटी स्टंट वाटतो."
['eng']
4
What's the Marathi translation of this sentence: "Why do need to give everything in one carrier? It's super annoying with so many attachments and honestly, 10-in-1 seems to be JUST A GIMMICK to attract new parents. The functionality is questionable."
"एकाच कॅरीयरमध्ये सगळ्या गोष्टी देण्याची काय गरज? अनेक अटॅचमेंट असल्यामुळे हा खूप कटकटीचा आहे आणि प्रामाणिकपणे, 10-इन-1 ही नवीन पालकांना आकर्षित करण्याची फक्त एक मार्केटिंग क्लृप्ती आहे असे वाटते. याचा उपयोग शंकास्पद आहे."
['eng']
3
Can you translate this text to Marathi: "The best feature it has is that you can tag specific topics to attract attention from targeted audiences or like minded people."
"याचे सर्वोत्कृष्ट फीचर म्हणजे तुम्ही ठराविक प्रेक्षकांचे किंवा समविचारी लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विशिष्ट विषयांना टॅग करू शकता."
['eng']
4
Translate from English to Marathi: "Very impressive gift one can give to a reader pal. Impressive print, picture quality and information. Any kid who loves and enjoys reading will make these books as his/ her favorite books."
"वाचक मित्रास देता येईल अशी एक अतिशय लक्षवेधी भेटवस्तू. विलक्षण प्रिंट, पिक्चर क्वालिटी आणि माहिती. ही पुस्तके, पुस्तकांची आणि वाचनाची आवड असणार्‍या कोणत्याही मुलाची आवडती होतील."
['eng']
1
Can you translate this text to Marathi: "Not an ideal moisturising lotion for winter or colder climate"
"हिवाळ्यासाठी किंवा अधिक थंड तापमानासाठी हे मॉईश्चरायझिंग लोशन योग्य नाही."
['eng']
4
Can you translate this text to Marathi: "Godrej provides 2 years warranty on its condenser in central AC which is the maximum in the market and hence increases the trust factor."
"गोदरेज आपल्या सेंट्रल एसीच्या कंडेन्सरवर 2 वर्षांची वॉरंटी देते जी बाजारात मिळणारी सर्वात जास्त वॉरंटी आहे आणि त्यामुळे त्यांची विश्वसनीयता वाढते."
['eng']
4
Translate from English to Marathi: "The voice-over was very good and was easy to follow and engaging given the limitation of the story itself."
"व्हॉईस-ओव्हर खूप चांगला होता आणि समजण्यासाठी सोपा होता आणि कथेचीच मर्यादा लक्षात घेता गुंगवून ठेवणारा होता."
['eng']
1
What's the Marathi translation of this sentence: "It consumes a big space on RAM and ROM of your device as it asks to download the stickers you want to use and stores them everyday in the form of backup."
"हे तुमच्या डिव्हाईसच्या RAM आणि ROM ची भरपूर जागा खाते कारण तुम्हाला वापरायचे असलेले स्टिकर्स हे डाऊनलोड करायला लावते आणि ते दररोज बॅकअपच्या स्वरूपात स्टोअर करते."
['eng']
3
Translate from English to Marathi: "There are issues to get at the right spot where we are listening, if we go online after being offline for a while"
"आपण काही वेळ ऑफलाईन गेलो आणि मग ऑनलाईन आलो तर नेमक्या ठिकाणी पोचताना आपल्याला समस्या येतात."
['eng']
1
What's the Marathi translation of this sentence: "An excellent comic book for kids to read with lot of pictures."
"मुलांना वाचण्यासाठी, भरपूर चित्रे असलेले, एक उत्कृष्ट कॉमिक बुक."
['eng']
3
Translate from English to Marathi: "Wasted my 1.5 hrs or so and No action, No adventure, No Fights."
"माझे जवळपास दीड तास वाया गेले, काहीही ॲक्शन नाही, ॲडव्हेंचर नाही, मारामाऱ्या नाहीत."
['eng']
1
Translate this sentence to Marathi: "Raya did not earn or deserve the position of a Disney Princess because the fact is that she has no character. There is no way to relate to her and she went through no character development as she should have according to the plot."
"रायाला डिस्नेच्या राजकन्येची जागा मिळाली नाही किंवा त्यासाठी ती पात्र नाही कारण तिचे पात्र नीट रंगवलेले नाही. तिच्याशी आपल्याला नाते जोडण्याचा कोणताही मार्ग नाही आणि कथानकानुसार तिच्या पात्राची जशी जडणघडण करायला हवी होती, तशी ती केलेली नाही."
['eng']
2
Translate from English to Marathi: "Adrenaline rush! Amazingly read by Swetanshu Bora. Pitch and the tone while reading was very appropriate to the story."
"अॅड्रेनलाईन रश! श्वेतांशु बोरा यांनी केलेले उत्तम वाचन. वाचनाची पट्टी आणि टोन गोष्टीला अगदी साजेसा होता."
['eng']
1
Translate from English to Marathi: "Polarizer is multicoated but does not deepen the intensity of blue skies"
"पोलरायझरला एकापेक्षा जास्त कोट दिलेले आहेत पण त्यामुळे निळ्या आकाशाची तीव्रता कमी होत नाही."
['eng']
1
Can you translate this text to Marathi: "The ceiling fan of Orbit is coming with smart control. Ah! finally, I can control the fan from my bed."
"ऑरबिटच्या सिलिंगच्या पंख्याला स्मार्ट कंट्रोल आहे. वा! अखेरीस आता मला माझा पंखा बेडवरून नियंत्रित करता येतो आहे."
['eng']
4
Can you translate this text to Marathi: "Probably the best sleeper coach in the state. Very well maintained, too."
"“बहुधा राज्यातील सर्वोत्कृष्ट स्लीपर कोच. तसेच, चांगल्याप्रकारे सुस्थितीत ठेवला आहे."
['eng']
4
Translate this sentence to Marathi: "Microsoft always has this habit of giving it out just for its's sake. Voice cracking, video lagging, hanging in the interface are just few issues to name, there's a never ending list."
"मायक्रोसॉफ्टची ही नेहमीची सवय आहे, केवळ द्यायचे म्हणून काहीतरी देण्याची. आवाज नीट न येणे, व्हिडीओमध्ये लॅग, इंटरफेस हँग होणे ही समस्यांची केवळ काही उदाहरणे आहेत, ही यादी न संपणारी आहे."
['eng']
2
Translate from English to Marathi: "It is made of lightweight but durable EVA , waterproof, rust - resistant, less concussion, insulation and soundproof, environmentally friendly. hardcover outer shell and cosy comfort inner."
"हे कमी वजनाच्या पण टिकाऊ, वॉटरप्रूफ, साऊंडप्रूफ आणि पर्यावरण स्नेही EVA पासून बनवलेले आहे. बाहेरचे शेल हार्डकव्हरचे आहे आणि इनर आरामदायक आहे."
['eng']
1
Translate from English to Marathi: "6-year warranty is short compared to other brands"
"6 वर्षांची वॉरंटी इतर ब्रँडच्या तुलनेत कमी आहे."
['eng']
1
What's the Marathi translation of this sentence: "The soap is so naturally moisturizing. I don't feel the need to use a lotion at all after using it."
"साबण अतिशय नैसर्गिकपणे मॉईश्चराईझ करतो. तो वापरल्यावर मला लोशन वापरण्याची अजिबात गरज वाटत नाही."
['eng']
3
Translate this sentence to Marathi: "The name itself brings magic. I also love the pictures that they use for the stories. The stories are mostly on a jungle called 'Champakwan' and the animals in it but all the stories are still interesting."
"नावातच जादू आहे. गोष्टींसाठी वापरलेली चित्रे पण मला आवडली. बहुतेक गोष्टी ‘चंपकवन’ नावाचे जंगल आणि त्यातले प्राणी याच्यांवर आधारित असल्या तरी सर्व गोष्टी मनोरंजक आहेत."
['eng']
2
Translate this sentence to Marathi: "Voltas has changed its coils from Copper to Alloys of Copper. It is further reducing the energy consumption of the AC and is more efficient in cooling."
"व्होल्टासने आता तांब्याऐवजी तांब्याच्या संयुगांच्या कॉईल्स वापरणे सुरू केले आहे. त्यामुळे एसीचा विजेचा वापर अजून कमी होतो आणि कूलिंग जास्त कार्यक्षमतेने होते."
['eng']
2
What's the Marathi translation of this sentence: "This walker is super easy to fold and is very compact. I recommend this to all the new moms who are carrying a thousand things at once. Thank me later."
"या वॉकरची अतिशय सहज घडी करता येते आणि तो अगदी छोटा आहे. ज्या नवीन आयांना एकाचवेळी हजारो गोष्टी घेऊन जाव्या लागतात, त्या सर्व आयांना मी याची शिफारस करते. माझे आभार नंतर माना."
['eng']
3
Translate this sentence to Marathi: "After use, hair becomes smoother and softer. The shampoo is plant-based, with no artificial preservatives or harmful ingredients."
"वापरल्यानंतर, केस गुळगुळीत आणि मऊ होतात. कृत्रिम प्रीझर्वेटीव्ज किंवा हानिकारक साहित्य नसलेला हा शॅम्पू वनस्पतींपासून बनवला आहे."
['eng']
2
Translate from English to Marathi: "The End of the Affair' is a masterpiece that gets the reading it deserves! Colin Firth's voice and tone magnificently captures the grief and hate and melancholy and love."
"‘द एंड ऑफ द अफेअर’ हा एक मास्टरपीस असून त्याला साजेसे वाचन केले आहे! कोलीन फर्थचा आवाज आणि टोन दु:ख आणि द्वेष आणि विषाद आणि प्रेम अतिशय उत्तमप्रकारे व्यक्त करतात."
['eng']
1
Can you translate this text to Marathi: "soundbar comes with only standard and gaming modes. It is not advisable for something more subtle like classical or jazz music."
"साऊंडबारमध्ये फक्त स्टँडर्ड आणि गेमिंग मोड्स उपलब्ध आहेत. क्लासिकल किंवा जॅझ यासारख्या बारकावे असलेल्या संगीतासाठी योग्य नाही."
['eng']
4
Can you translate this text to Marathi: "Symphony personal air cooler is now fitted with a humidity controller. It keeps changing the humidity level according to the weather outside."
"सिंफनी वैयक्तिक एअर कूलरमध्ये आता आर्द्रता नियंत्रक बसवलेला आहे. बाहेरील हवामानानुसार तो आर्द्रतेची पातळी बदलत राहतो."
['eng']
4
Can you translate this text to Marathi: "Its a inclusive home for everyone, be it a global community and or just handful of your friends. You can easily host discussion, listen over what others have to say on the topic of interest or you can just stay close and have fun over text, voice, and video chat."
"हे प्रत्येकासाठी सर्वसमावेशक घर आहे, मग ती जागतिक कम्युनिटी असो किंवा तुमचे काही मोजकेच मित्र असोत. तुम्ही सहजपणे चर्चा आयोजित करू शकता, आवडीच्या विषयावर इतरांना काय म्हणायचे आहे ते ऐकू शकता किंवा तुम्ही जवळ राहून टेक्स्ट, व्हॉईस आणि व्हिडिओ चॅटवर मजा करू शकता."
['eng']
4
Translate from English to Marathi: "These tablets are very beneficial for strong bones and teeth of dogs."
"कुत्र्यांच्या मजबूत हाडांसाठी आणि दातांसाठी या गोळ्या खूप फायदेशीर आहेत."
['eng']
1
Can you translate this text to Marathi: "The speaker has Aux, USB, and Bluetooth connectivity. But it doesn't have HDMI and wifi connectivity, which is a great lack in these hi-tech times."
"या स्पीकरमध्ये Aux, USB, आणि ब्यूटूथ कनेक्टीव्हिटी आहे. पण यात HDMI आणि वायफाय कनेक्टीव्हिटी नाही, ज्याची कमतरता आजच्या हाय-टेक काळात जाणवते."
['eng']
4
Can you translate this text to Marathi: "bridge came off and tuners started fiddling within month or so."
"साधारण एकाच महिन्यात ब्रिज निघाला आणि ट्यूनर्स हळू लागले."
['eng']
4
Translate from English to Marathi: "Equipped with intelligent backing-track technology and compatible with music rhythms from Roland’s series."
"रोलँडच्या सिरीजमधील बुद्धिमान बॅकिंग-ट्रॅक तंत्रज्ञान आणि संगीताच्या तालांशी सुसंगत"
['eng']
1
Translate from English to Marathi: "In efforts to make you feel your spine freeze, and give spooky twists, they have lost everything. Waste of time."
"तुम्हाला घाबरवण्यासाठी आणि भीतीदायक कलाटण्या देण्यासाठी प्रयत्न करताना त्यांनी सगळेच बिघडवले आहे. वेळ वाया जातो."
['eng']
1
Can you translate this text to Marathi: "Classmate has always been one of my favourite brands. It offers the best grip for everyday use, and unlike most gel pends, it glides so smooth, I could write all day with it."
"क्लासमेट हा नेहमीच माझा अत्यंत आवडता ब्रँड आहे. हा रोजच्या वापरासाठी सर्वोत्तम ग्रिप देतो आणि बहुतेक जेल पेन्सच्या तुलनेत, अगदी सहजपणे सरकतो, मी याने दिवसभर लिहू शकेन."
['eng']
4