inputs
stringlengths
52
671
targets
stringlengths
12
577
template_lang
stringclasses
1 value
template_id
int64
1
4
Translate from English to Marathi: "Its water resistance is very poor."
"त्याची जल प्रतिरोध क्षमता फारच कमी आहे."
['eng']
1
Can you translate this text to Marathi: "It contains tetrasodium pyrophosphate which is highly toxic to dogs."
"यात टेट्रासोडियम पायरोफॉसफेट आहे जे कुत्र्यांसाठी अतिशय विषारी आहे."
['eng']
4
What's the Marathi translation of this sentence: "The unscented quality is the best in this product, especially for the new moms with their heightened sense of smell. Highly recommend it."
"या उत्पादनाचे गंधहीन असणे सर्वोत्तम आहे, विशेषत: वासाची तीव्र संवेदना असलेल्या नवीन मातांसाठी. याची मी जोरदार शिफारस करत आहे."
['eng']
3
Translate from English to Marathi: "Condenser mic makes it unsuitable in areas that have a lot of natural sounds"
"खूप नैसर्गिक आवाज असलेल्या जागांसाठी कंडेन्सर माईक उपयुक्त नाही."
['eng']
1
Translate this sentence to Marathi: "Perhaps the most affordable as they have the biggest fleet."
"“कदाचित सर्वांत परवडण्याजोगी कारण त्यांचा फ्लीट सर्वांत मोठा आहे.”"
['eng']
2
Translate from English to Marathi: "16 illustrations for little artists with bold thick outlines. This colouring book could not have been better."
"छोट्या कलाकारांसाठी ठळक जाड रेषा असलेली 16 रेखाचित्रे. हे रंगवायचे पुस्तक यापेक्षा चांगले होऊच शकले नसते."
['eng']
1
What's the Marathi translation of this sentence: "Ibell's table fans are lightweight and compact, but the motor power is very high. Though it is easy to carry, the fan carries itself when switched on at high speed."
"आयबेलचे टेबल फॅन्स वजनाला हलके आणि छोटेखानी आहेत पण मोटरची ताकद खूप जास्त आहे. इकडेतिकडे न्यायला सोपे असले तरीही जास्त वेगाने चालवल्यावर पंखा स्वत:ला हलवतो."
['eng']
3
Can you translate this text to Marathi: "I am doubtful if I have received a genuine product. The consistency changes to a very light shade on applying. Seems like there are duplicate copies available for this brand now."
"मला अस्सल उत्पादन मिळाले आहे का, याबद्दल मी साशंक आहे. वापरताना याची कन्सीस्टन्सी अतिशय फिकट छटेमध्ये बदलते. या ब्रँडची बनावट उत्पादने आता उपलब्ध आहेत, असे दिसते."
['eng']
4
What's the Marathi translation of this sentence: "It does not rust or tangle the pets hair, always clips neatly and is highly durable."
"हे गंजत नाही, पाळीव प्राण्यांच्या केसांमध्ये गुंतत नाही, नेहमी व्यवस्थितपणे क्लिप करते आणि अत्यंत टिकाऊ आहे."
['eng']
3
What's the Marathi translation of this sentence: "The app does not show many good shows when we search them and they are not displayed in home screen. You get to know about some of the audiobook through advertisement."
"आपण सर्च करतो तेव्हा ॲप बरेच चांगले शो दाखवत नाही आणि ते होम स्क्रीनवर प्रदर्शित केले जात नाहीत. तुम्हाला काही ऑडिओ पुस्तकांविषयी जाहिरातींमधून कळते."
['eng']
3
Translate from English to Marathi: "I highly appreciate the quality and they are lightweight and has a flexible shaft."
"मला या रॅकेटच्या दर्जाचे खूप कौतुक वाटते आणि ती हलकी आहे आणि तिचा दांडा लवचिक आहे."
['eng']
1
Translate this sentence to Marathi: "Disappointed, Senseless stories with no colouful pictures in the book which can make it interesting to read."
"निराशा झाली. पुस्तकात निरर्थक गोष्टी असून रंगीत चित्रे नाहीत, ज्यामुळे त्या गोष्टी वाचणे आणखी मनोरंजक बनू शकले असते."
['eng']
2
What's the Marathi translation of this sentence: "soundbar's Bluetooth connectivity is a little poor and doesn't support many devices simultaneously. Since it doesn't have a wire connection also, sometimes it's more relaxing to not listen to that."
"साऊंडबारची ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हिटी थोडी खराब आहे आणि एकाच वेळी अनेक डिव्हायसेस सपोर्ट करत नाही. यामध्ये वायर कनेक्शनदेखील नसल्याने, कधीकधी ते न ऐकणे जास्त सुखद आहे."
['eng']
3
Can you translate this text to Marathi: "the air cooler is set with a powerful blower. With its sleek design it's a very good cooling experience I should say."
"या एअर कूलरमध्ये एक ताकदवान ब्लोअर बसवलेला आहे. याचे डिझाईन स्लीक असल्यामुळे हा कूलिंगचा एक अतिशय चांगला अनुभव देतो, असे मी म्हणेन."
['eng']
4
Can you translate this text to Marathi: "The makers have failed to give unpredictable twist. It's so predictable that one can get an idea of it before the halfway mark."
"अंदाज करता येणार नाही अशी कलाटणी देण्यात दिग्दर्शक अयशस्वी ठरला आहे. कथा इतकी सरधोपट आहे की चित्रपट निम्म्यापर्यंत येण्यापूर्वीच पुढे काय घडणार आहे ते लक्षात येते."
['eng']
4
What's the Marathi translation of this sentence: "It contains heavy metals including arsenic, lead, mercury, and cadmium, as well as pesticides, acrylamide, and BPA. These contaminates can allegedly build up in an animal's body and cause toxicity, leading to adverse health conditions."
"त्यात आर्सेनिक, शिसे, पारा आणि कॅडमियम, तसेच कीटकनाशके, ॲक्रिलामाइड आणि बीपीए यासह जड धातू आहेत. असे म्हटले जाते की हे दूषित पदार्थ प्राण्यांच्या शरीरात जमा होतात आणि विषारीपणा निर्माण करू शकतात, ज्यामुळे आरोग्य बिघडते."
['eng']
3
Translate this sentence to Marathi: "This one crushes the viewer down into the dust while screaming its message into their face. So, unless you enjoy stupid jokes, children in despair and nauseating songs, don't waste any money on this soulless, emotionally disturbing piece of filth."
"हा चित्रपट प्रेक्षकांना धूळ चारतो, आणि त्यातील संदेश त्यांच्या तोंडावर ओरडून सांगतो. तर, तुम्हाला मूर्ख विनोद, हताश मुले आणि किळसवाणी गाणी आवडत असल्याशिवाय या निर्जीव, भावनिकदृष्ट्या अस्वस्थ करणाऱ्या घाणीवर अजिबात पैसा वाया घालवू नका."
['eng']
2
Can you translate this text to Marathi: "This equipped with dust filters now, which check the tiny dust particles also from entering the house or room. Finally, we can sleep without the fear of pollution inside homes."
"यामध्ये आता धुळीसाठी फिल्टर्स आहेत जे धुळीचे छोटे कण घरात किंवा खोलीत प्रवेश करण्यापासून रोखतात. तर, आपण घरातील प्रदूषणाची चिंता न करता शांत झोपू शकतो."
['eng']
4
Translate from English to Marathi: "The food is awesome and good to enjoy candle light dinner with superb music."
"खाद्यपदार्थ छान आहेत आणि सुमधुर संगीताच्या साथीने कँडल लाईट डीनरचा आनंद घेण्यासाठी चांगले आहे."
['eng']
1
Can you translate this text to Marathi: "2-in-1 Dual head start with 9 teeth side for stubborn mats and tangles.No scratch rounded outside teeth gently massage the pet skin. Meanwhile, teeth innier side is sharp enough to smoothly cut through the toughest mats, tangels and knots.This mat comb is made of stainless steel that prevents from rusting and non-toxic mateial, and the strong handle will last for long time."
"2-इन-1 ड्यूल हेडची सुरुवात 9 दातांच्या बाजूने कणखर मॅट्स आणि गाठींसाठी होते. स्क्रॅच नसलेले गोलाकार बाह्य दात पाळीव प्राण्यांच्या त्वचेला हळूवारपणे मालिश करतात. दरम्यान, आतील बाजूचे दात सर्वात कठीण मॅट्स, गुंता आणि गाठी सहजतेने कापण्यासाठी पुरेसे तीक्ष्ण आहेत. हा मॅट कंगवा स्टेनलेस स्टीलचा बनलेला असून तो गंजण्यापासून आणि विषारी नसलेल्या मटेरियलपासून बचाव करतो आणि मजबूत हँडल दीर्घकाळ टिकेल."
['eng']
4
Can you translate this text to Marathi: "It is supposed to be a good brand with quality products but the silicon used in it is not durable at all. With just one wash, the bottle nipples got discolored and I can see a crack appearing. I WANT MY MONEY BACK!!"
"चांगल्या दर्जाची उत्पादने असलेला हा चांगला ब्रँड समजला जातो पण त्यात वापरलेले सिलिकॉन अजिबात टिकाऊ नाही. फक्त एकदा धुतल्यावरच बाटल्यांचा निप्पल्सचा रंग गेला आणि मला त्यात भेग पडलेलीसुद्धा दिसत आहे. मला माझे पैसे परत हवे आहेत!!"
['eng']
4
Translate from English to Marathi: "Diffuser is partially covered/non-uniform , due to lack of inner diffuser."
"इनर डीफ्युजरच्या अभावामुळे डीफ्युजर अंशत: कव्हर्ड/अनियमित आहे."
['eng']
1
Translate from English to Marathi: "Bought this air cooler recently.It is compact and portable. But I don't know which motor they fitted into it, it makes a noise like a flour mill."
"हल्लीच हा एअर कूलर विकत घेतला. तो छोटेखानी आणि इकडे तिकडे नेण्यासारखा आहे. पण त्यांनी यात कुठली मोटर बसवली आहे ते कळत नाही, तो एखाद्या पिठाच्या गिरणीइतका आवाज करतो."
['eng']
1
Translate from English to Marathi: "It is a moral story book which will teach you that, we are capable of finding joy even in the minimal things. What a pleasant read this one is !! The story is a reminder to all the childhood days we used to spent playing and getting to know some really interesting things , cooking and creating a hazard in the kitchen."
"हे एक बोधकथांचे पुस्तक आहे जे तुम्हाला शिकवेल की अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आपण आनंद शोधू शकतो. हे वाचायला फारच आनंददायी आहे!! ही कथा बालपणीच्या त्या सर्व दिवसांची आठवण करून देते जेव्हा आपण भरपूर खेळायचो आणि काही खरोखर मनोरंजक गोष्टी शिकायचो, जेवण बनवायचो आणि स्वयंपाकघरात गोंधळ घालायचो."
['eng']
1
What's the Marathi translation of this sentence: "This film is an epic in the truest sense and a visual treat to watch. stunning backdrops and visuals are cherry on top."
"हा चित्रपट खऱ्या अर्थाने महान आहे आणि पाहण्यासाठी एक व्हिज्युअल ट्रिट आहे. आकर्षक पार्श्वभूमी आहे आणि व्हिज्युअल्स त्याहीपेक्षा सुंदर आहेत."
['eng']
3
What's the Marathi translation of this sentence: "It contains corn, corn is generally a filler and does not provide much nutritional value at all and causes allergies and other skin issues."
"यात कॉर्न आहे. कॉर्नमुळे सामान्यतः फक्त पोट भरते आणि जास्त पौष्टिक मूल्य अजिबात मिळत नाहीत आणि त्यामुळे ॲलर्जी आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवतात."
['eng']
3
Translate this sentence to Marathi: "the new sine/square wave supports most the regular household devices such as tube TVs, lights, fans, etc. Thank god, some reviews were misleading and I got tensed after ordering this inverter."
"या नवीन साइन/स्क्वेअर वेव्हज ट्युब टीव्ही, लाइट्स, पंखे इ. सारख्या सामान्यत: घरात असलेल्या बहुतेक सर्व डिव्हाइससेना सपोर्ट करतात. नशीब माझे, काही परीक्षणे दिशाभूल करणारी होती आणि हा इन्व्हर्टर ऑर्डर केल्यावर मला जरा काळजी वाटत होती."
['eng']
2
Translate from English to Marathi: "Our India's badminton pride deserved much better script, screenplay, good actors to replicate her life. Parineeti is nowhere close to our legend & is miserable in portraying Saina."
"आपल्या भारताचा बॅडमिंटनमधील अभिमान असलेल्या खेळाडूला तिची जीवनकथा साकारण्यासाठी खूप चांगली स्क्रिप्ट, पटकथा, चांगले अभिनेते मिळायला पाहिजे होते. परिणीतीचा अभिनय आपल्या या दिग्गज खेळाडूच्या जवळपासही पोहोचत नाही आणि सायनाची भूमिका तिने फारच खराब साकारली आहे."
['eng']
1
Can you translate this text to Marathi: "Well-maintained rooms, located at prime location. with free parking. The in-house restaurant's food is tasty and of good quality, along with the rooms well-equipped with all modern amenities such as AC, fridge, TV etc."
"अतिशय व्यवस्थित ठेवलेल्या खोल्या, महत्त्वाच्या ठिकाणी स्थित, पार्किंग मोफत आहे. इन-हाऊस रेस्टॉरंटचे खाद्यपदार्थ स्वादिष्ट आहेत आणि चांगल्या दर्जाचे आहेत, तसेच खोल्या एसी, फ्रीज, टीव्ही अशा आधुनिक सुविधांनी सज्ज आहेत."
['eng']
4
What's the Marathi translation of this sentence: "The 100 ml bottle comes at a price of 4000/- So, it is not for casual or daily use. Its too expensive to be used daily"
"100 मिलीची बाटली रु. 4000/- ला मिळते. त्यामुळे, हा दररोजच्या सामान्य वापरासाठी नाही. दररोज वापरण्यासाठी हा खूपच खर्चिक आहे"
['eng']
3
Can you translate this text to Marathi: "Comes with full Bluetooth connectivity. This avoids the messy connections of wires etc. and keeps the audio output seamless."
"संपूर्ण ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हिटीसह उपलब्ध यामुळे वायर्सचे कनेक्शन इ. गबाळेपणा टळतो आणि ऑडिओ आऊटपुट अखंडपणे चालू राहते."
['eng']
4
Translate this sentence to Marathi: "Cardioid polar pattern helps to pick up sounds from the front of the mic, and the sound isolation is good"
"कार्डीऑईड पॅटर्न माईकच्या पुढच्या बाजूचे आवाज पिकअप करायला मदत करतो आणि आवाजाचे आयसोलेशन चांगले आहे."
['eng']
2
Can you translate this text to Marathi: "Kenstar window air cooler is gentle and humidity-controlled. It is a good choice for kids' rooms, where more cold air causes cold and cough."
"केनस्टार विंडो एअर कूलर हळुवार आहे आणि आर्द्रता नियंत्रित करतो. लहान मुलांच्या खोलीसाठी हा एक चांगला पर्याय आहे, जिथे हवा जास्त थंड असेल तर सर्दी आणि खोकला होऊ शकतो."
['eng']
4
Can you translate this text to Marathi: "The feature of detachable cushions is superb. I don't have to worry at all when my child drops or spills something. I can just remove and wash them."
"काढता येणाऱ्या उशा हे वैशिष्ट्य अतिशय चांगले आहे. जेव्हा माझे मूल काहीतरी पाडते किंवा सांडते, तेव्हा मला अजिबात काळजी वाटत नाही. मी फक्त त्या काढते आणि धुते."
['eng']
4
Can you translate this text to Marathi: "Maida-made cookies that add to bad cholesterol"
"वाईट कोलेस्ट्रॉलमध्ये भर घालणार्‍या मैद्याच्या कुकीज."
['eng']
4
What's the Marathi translation of this sentence: "who says it was horror movie, I was literally laughing while watching the movie. Such a low quality work through camera."
"कोण म्हणतं हा भयपट होता, चित्रपट बघताना मी अक्षरशः हसत होतो. कॅमेऱ्याचं काम (चित्रीकरण) फारच वाईट दर्जाचं होतं."
['eng']
3
Translate this sentence to Marathi: "There are no level indicators and not suitable as cellphone holder."
"पातळी दर्शक नाहीत आणि सेलफोन होल्डरसाठी योग्य नाही."
['eng']
2
Translate this sentence to Marathi: "The stories are short and boring. There isn't any variety in the stories and no cartoon characters as well."
"गोष्टी छोट्या आणि कंटाळवाण्या आहेत. गोष्टींमध्ये काही विविधता नाही तसेच त्यात कार्टून कॅरॅक्टर्सदेखील नाहीत."
['eng']
2
Translate this sentence to Marathi: "Sometimes, the controls just stop responding in the middle of a race, especially the throttle. This issue has caused me to lose many races."
"कधीकधी, रेसच्या दरम्यान कंट्रोल्स प्रतिसाद दयायचे थांबतात, विशेषत: थ्रॉटल. या समस्येमुळे मी अनेक रेसेस हरलो."
['eng']
2
Can you translate this text to Marathi: "The best thing is that this app allows Offline listening: download books and listen in the app offline."
"सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या ॲपवर तुम्ही ऑफलाइन असताना ऐकू शकता: पुस्तके डाऊनलोड करा आणि ॲपमध्ये ऑफलाइन ऐका."
['eng']
4
Translate from English to Marathi: "Boat's new soundbar has several sound modes, such as surround sound expansion, game mode, smart mode, DTS Virtual X as well as a standard mode. It customizes the sound output for every different need."
"बोटच्या नवीन साऊंडबारमध्ये अनेक साऊंड मोड्स आहेत उदा. सराऊंड साऊंड एक्सपान्शन, गेम मोड, स्मार्ट मोड, DTS व्हर्चुअल X तसेच स्टँडर्ड मोड. ते प्रत्येकाच्या गरजेनुसार साऊंड आऊटपुट कस्टमाइज करते."
['eng']
1
Can you translate this text to Marathi: "The powder form is easy to carry and convenient to make anywhere."
"पावडर फॉर्म नेण्यासाठी अतिशय सोपा आहे आणि कुठेही बनवण्यासाठी सोयीचा आहे."
['eng']
4
Translate from English to Marathi: "Genus has kept the price of THIS inverters a little higher than other brands of the same tech in the market. It claims better quality but still affordability matters."
"जिनसने त्यांच्या या इन्व्हर्टरची किंमत, बाजारात हेच तंत्रज्ञान असलेल्या इतर ब्रँड्सपेक्षा थोडी जास्त ठेवली आहे. चांगल्या दर्जाचा त्यांचा दावा असला तरी परवडायला हवा."
['eng']
1
Can you translate this text to Marathi: "the personal air cooler doesn't have a humidity controller which is the latest trend in coolers. It feels like a big fan because of that."
"या वैयक्तिक एअर कूलरमध्ये कूलर्समधला सध्याचा नवीन ट्रेंड असलेला आर्द्रता नियंत्रक नाही. त्यामुळे हा एक मोठा पंखा असल्यासारखा वाटतो."
['eng']
4
Can you translate this text to Marathi: "There is no scope for any self- service and the cuisines are much limited to choose from"
"कोणत्याही सेल्फ-सर्व्हिसला वाव नाही आणि निवड करण्यासाठी पाककृतींचे प्रकार अतिशय मर्यादित आहेत."
['eng']
4
Translate from English to Marathi: "Good sound, lots of possibilities, and the pressure sensitive keys give the playing a lot more nuance."
"चांगला आवाज, अनेक शक्यता आणि दाबाला संवेदनशील कीज वाजवताना खूप बारकावे देतात."
['eng']
1
Can you translate this text to Marathi: "The air-conditioning does not work properly: in a room for six persons there's only one air-conditioner and one fan available, not enough to even keep the room ventilated. The wifi signal is also very unsatisfactory."
"एअर कंडिशनिंग नीट काम करत नाही: सहा व्यक्तींसाठी असलेल्या एका खोलीत फक्त एक एअर कंडिशनर आणि एक फॅन आहे, खोलीतली हवा खेळती ठेवण्यासाठी हे पुरेसे नाही. वाय-फाय सिग्नलदेखील अतिशय असमाधानकारक आहे."
['eng']
4
Can you translate this text to Marathi: "It works on same technology on which XPS 10 works"
"XPS 10 ज्या तंत्रज्ञानावर काम करते, त्याचवर हे काम करते."
['eng']
4
What's the Marathi translation of this sentence: "Even though the magical image of HP is creative, in this art work, it's so inconsistent and so confusing in how it works that it's frustrating to watch rather than awe-inspiring."
"“हॅरी पॉटरची जादुई प्रतिमा कल्पक असली तरीही, या कलाकृतीत, ती कथा अतिशय असातत्यपूर्ण आणि गोंधळून टाकणारी आहे. ती पाहणे अद्भुत नव्हे तर वैतागवाणे आहे.”"
['eng']
3
Can you translate this text to Marathi: "Mostly well maintained"
"बहुतांशी चांगली देखभाल केलेल्या."
['eng']
4
Translate this sentence to Marathi: "Editing features give for both video and images lack the immpression. It hampers the overall quality and representations."
"व्हिडीओ आणि इमेजेस दोन्हीसाठी दिलेली एडिटिंग वैशिष्ट्ये प्रभावी नाहीत. त्यामुळे एकंदर दर्जावर आणि चित्रणावर परिणाम होतो."
['eng']
2
What's the Marathi translation of this sentence: "Totally disappointed with the product performance, even the battery charger is not working."
"या उत्पादनाच्या कामगिरीने अतिशय निराश झालो, बॅटरी चार्जरसुद्धा चालत नाही."
['eng']
3
Can you translate this text to Marathi: "After feeding this supplement, they suffer from digestion problems. They went through diarrhoea."
"हे सप्लिमेंट्स दिल्यावर त्यांना पचनाचे विकार होतात. त्यांना जुलाब झाले."
['eng']
4
Translate from English to Marathi: "Reddit allows for open discussion and you can take benifit of that to have opinions on your ideas and thoughts. In addition to that you can easily find the ideas to try simply using the search."
"रेडिटवर खुलेपणाने चर्चा करता येते आणि तुम्ही तुमच्या कल्पना आणि विचारांवर मत बनवण्यासाठी त्याचा फायदा घेऊ शकता. या व्यतिरिक्त, आपण सहजपणे सर्च वापरून करून पाहण्यासाठी कल्पना शोधू शकता."
['eng']
1
Can you translate this text to Marathi: "It contains all the nutrients, is highly palatable and easily digestible. It supports a healthy immune system. It contains all the essential vitamins, minerals and antioxidants which boosts pet's health and vitality."
"यात सर्व पोषक तत्त्वे आहेत, हे अत्यंत स्वादिष्ट आणि सहज पचण्याजोगे आहे. हे निरोगी रोगप्रतिकारक शक्तीला सपोर्ट करते. त्यामध्ये सर्व आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात जे पाळीव प्राण्यांचे आरोग्य आणि चैतन्य वाढवतात."
['eng']
4
Can you translate this text to Marathi: "The motor which is designed for better efficiency ends up with forced breathing. The 1HP motor is not helping"
"अधिक चांगल्या कार्यक्षमतेसाठी तयार करण्यात आलेली मोटर आहे पण शेवटी जबरदस्तीने श्वास घ्यावा लागतो. 1HP मोटरचा उपयोग होत नाही"
['eng']
4
Translate this sentence to Marathi: "It's a bit tidious to find the audience for your content. To do so you will be requiring to modulate the content according to SEO."
"तुमच्या कंटेंटसाठी प्रेक्षक शोधणे थोडे किचकट आहे. असे करण्यासाठी तुम्हाला कंटेंट एसइओनुसार मॉड्यूलेट करावा लागेल."
['eng']
2
Translate from English to Marathi: "Alot limited content to watch looking at the subscription cost."
"सबस्क्रिप्शन किंमतीचा विचार करता पाहण्यासाठी बराच मर्यादित कंटेंट."
['eng']
1
Can you translate this text to Marathi: "There are not many flavors to choose from. Just a few basic ones."
"निवड करण्यासाठी फारसे स्वाद उपलब्ध नाहीत. फक्त मूलभूत काही आहेत."
['eng']
4
Can you translate this text to Marathi: "Victor rackets are too expensive and less durable. So, it is not popular among the middle-class byuers."
"व्हिक्टर रॅकेट्स खूप जास्त महाग आहेत आणि कमी टिकाऊ आहेत. त्यामुळे त्या मध्यमवर्गीय खरेदीदारांमध्ये लोकप्रिय नाहीत."
['eng']
4
Translate from English to Marathi: "Expensive...and very few pages. It's worth if we can get three books for this price. Can actually take a print at home which would cost less."
"महाग...आणि खूपच कमी पाने. या किमतीत आपल्याला तीन पुस्तके मिळत असतील तर ते किफायतशीर ठरेल. आपण घरी प्रिंट घेऊ शकतो ज्याचा खर्च पुस्तकाच्या किमतीपेक्षा कमी येईल."
['eng']
1
Translate from English to Marathi: "They have had the same design and almost the same price for the past 6-7 decades which is wonderful & nostalgic. It's an all-time favourite! These pens last pretty long, and the nib gives you what your school teacher would call 'a good and neat handwriting.' Can't ever stop using them."
"गेल्या 6-7 दशकांपासून त्यांचे समान डिझाइन आणि जवळजवळ समान किंमत आहे जे आश्चर्यकारक आणि नॉस्टॅल्जिक आहे. हे ऑल टाइम फेव्हरेट आहे! ही पेन्स बरेच दिवस टिकतात आणि तुमच्या शाळेतील शिक्षक ज्याला 'एक चांगलं आणि नीटनेटकं हस्ताक्षर' म्हणतील, ते हे निब तुम्हाला देतं मी ते वापरणे कधीही थांबवू शकत नाही."
['eng']
1
Translate from English to Marathi: "perfect for tiny spaces and congested interiors. It's small and portable and I can shift it and keep it wherever I feel comfortable."
"छोट्या जागांसाठी आणि भरगच्च इंटेरीयर्ससाठी सुयोग्य. हा छोटा आहे आणि इकडे तिकडे नेण्यासारखा आहे. मी तो मला जिथे आरामदायक वाटेल तिथे हलवू शकते."
['eng']
1
Translate from English to Marathi: "Beautiful designs and fast colors even though it's pure cotton. Have ordered three already."
"सुंदर डिझाईन्स आणि पूर्णपणे सुती असले तरीही रंग जात नाहीत. मी आधीच तीन ऑर्डर केले आहेत."
['eng']
1
Translate from English to Marathi: "Evaporator is designed to effectively transfer heat at a high rate with minimum surface area. It is cost-effective for installation, operations, and maintenance."
"इव्हॅपोरेटरचे डिझाईन अशाप्रकारे केले आहे किमान क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावरून जास्त प्रमाणात उष्णता अधिक परिणामकारक पद्धतीने ट्रान्स्फर होईल. हा इन्स्टॉलेशन, काम आणि देखभालीसाठी किफायतशीर आहे."
['eng']
1
Translate from English to Marathi: "the Split AC provides a PM2.5 filter for air purification.PM2. 5 filters are known to achieve up to 90% effectiveness in the filtration of smog elements in the sub-micron range, the smallest of the small particles flying around in the air."
"या स्प्लिट एसीमध्ये हवा शुध्दीकरणासाठी PM2.5 फिल्टर्स आहेत. PM2. 5 फिल्टर्स, हवेत उडणार्‍या छोट्यातल्या छोट्या कणांनी बनलेल्या सब-मायक्रोन रेंजमधील प्रदूषण करणार्‍या घटकांचे 90% प्रभावी फिल्ट्रेशन करण्यात यशस्वी होतात असे समजते."
['eng']
1
Translate this sentence to Marathi: "Now offers a Dust filter in its new Window AC as a new feature. It checks the micro-particles from entering the room more efficiently."
"आता याच्या नवीन विंडो एसीमध्ये नवीन वैशिष्ट्य म्हणून धुळीचा फिल्टर दिला जातो. तो सूक्ष्म कणांना खोलीत येण्यापासून अधिक कार्यक्षमतेने प्रतिबंधित करतो."
['eng']
2
What's the Marathi translation of this sentence: "A peaceful cafe with a lovely rustic ambience, wiith proper justice meted out to the deep and soulful style Rabindrasangeet of the legendary Debabrata Biswas (the cafe being the former resident of the singer). The food is tasty and quite diverse in variety, with the beverages available offerring quite a commendable variety and good options to snack on."
"सुंदर, साधे वातावरण असलेला शांत कॅफे, महान गायक देबब्रत बिस्वास यांच्या रवींद्रसंगीताच्या सखोल आणि भाव्पून शैलीला योग्य न्याय दिला आहे (हा कॅफे या गायकाचे पूर्वीचे निवासस्थान आहे). खाद्यपदार्थ चविष्ट आहेत आणि वैविध्यपूर्ण आहेत, उपलब्ध असलेल्या पेयांमध्ये भरपूर विविधता आहे आणि स्नॅक्समध्येसुद्धा चांगले पर्याय आहेत."
['eng']
3
What's the Marathi translation of this sentence: "Soundboard has Color Touch Interface technology and 6-speaker system with 550 instrument tones and effects."
"साऊंडबोर्डमध्ये कलर टच इंटरफेस तंत्रज्ञान आणि 6-स्पीकर सिस्टीम असून 550 वाद्यांचे टोन्स आणि परिणाम आहेत."
['eng']
3
What's the Marathi translation of this sentence: "This is worst product ...more than worst. Even with lots of effort, you can't handle it properly."
"हे अतिशय वाईट उत्पादन आहे...अतिशय वाईटपेक्षा वाईट. खूप प्रयत्न करूनही, तुम्ही ते योग्यप्रकारे हाताळू शकत नाही."
['eng']
3
Translate from English to Marathi: "Recharging issues as it stops charging at times."
"रिचार्जिंगच्या समस्या कारण कधीकधी चार्जिंग थांबते."
['eng']
1
What's the Marathi translation of this sentence: "Its free of paraben, aluminium and preservatives. Also, it is anti-bacterial and no gas deodorant which works well on sensitive skin too. Lasts longer too!!"
"यात पॅराबेन, अल्युमिनियम आणि प्रीझर्व्हेटीव्ह्ज नाहीत. तसेच हा जीवाणू-प्रतिबंधक आहे आणि गॅस डीओडरंट नाही. हा संवेदनशील त्वचेसाठीसुद्धा चांगला आहे. जास्त वेळसुद्धा टिकतो!!"
['eng']
3
Can you translate this text to Marathi: "The ACs often don't function properly making a night stay during summer almost unbearable. The rooms (which are very small at this price point) not well-cleaned."
"एसीज अनेकदा व्यवस्थित चालत नाहीत त्यामुळे उन्हाळ्यात रात्रीचा मुक्काम सहन करता येत नाही. खोल्या (ज्या या किमतीच्या मानाने फार लहान आहेत) व्यवस्थित स्वच्छ केलेल्या नाहीत."
['eng']
4
Translate this sentence to Marathi: "Dulcet FTW!! now equipped with voice control with the latest AI. It is a welcome feature especially for a car stereo, which keeps the hands free while driving."
"डल्सेट FTW!! आता अद्ययावत एआय असलेल्या व्हॉइस कंट्रोलने सुसज्ज. हे एक स्वागतार्ह वैशिष्ट्य आहे, खासकरून कार स्टिरिओसाठी, ज्यामुळे ड्राइव्ह करताना हात मोकळे राहतात."
['eng']
2
What's the Marathi translation of this sentence: "Packaging of the product needs to be improved"
"उत्पादनाचे पॅकिंग सुधारण्याची गरज आहे."
['eng']
3
What's the Marathi translation of this sentence: "It is too delicate and the reflective strap comes off within a few days. The buckle on this thing is useless, It opens when the puppy pulls hard."
"ही खूपच नाजूक आहे आणि तिचे रिफ्लेक्टीव्ह स्ट्रॅप काही दिवसातच तुटते. या गोष्टीचे बकल निरुपयोगी आहे. पिल्लाने जोरात खेचल्यावर ते उघडते."
['eng']
3
Translate from English to Marathi: "The ingredients list is TOO LONG!!!. Not really sure if its herbal."
"घटकांची यादी खूपच मोठी आहे!!! हे खरेच वनौषधींपासून तयार केले आहे का याची खात्री नाही."
['eng']
1
Translate from English to Marathi: "Lloyd Inverter AC has an Alluminium coil with corrosion protection. It lessens the cost of the product as well as the durability."
"लॉइड इन्व्हर्टर एसीमध्ये गंजापासून सुरक्षित असलेली ॲल्युमिनियम कॉईल आहे. यामुळे उत्पादनाची किंमत कमी होते आणि टिकाऊपणा वाढतो."
['eng']
1
Can you translate this text to Marathi: "It is the cheapest and students love this for its low cost."
"हे सर्वात स्वस्त आहे आणि त्यामुळेच ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे."
['eng']
4
Translate this sentence to Marathi: "Why Alia! she looks just not apt for this role. And story is just not historically correct and twisted in the name of liberty."
"आलिया कशाला! या भूमिकेसाठी ती योग्य वाटत नाही. आणि कथासुद्धा ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर नसून स्वातंत्र्याच्या नावाखाली मोडतोड केली आहे."
['eng']
2
Can you translate this text to Marathi: "With voice and video calls, messages, and a limitless variety of exciting stickers, they make me able to express myself in ways that I would have never thought possible."
"व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल्स, मेसेजेस आणि आकर्षक स्टिकर्सची अमर्याद विविधता यासह ते मला कधीही शक्य आहे असे न वाटलेल्या मार्गांनी ते माझ्या भावना व्यक्त करू देतात."
['eng']
4
Translate this sentence to Marathi: "Only normal glass is used as a material and no coating is applied."
"मटेरियल म्हणून साधीच काच वापरली आहे आणि कोणतेही कोटिंग लावलेले नाही."
['eng']
2
Translate from English to Marathi: "The cap is a bit loose so the dust particles are seen on the lens."
"कॅप थोडीशी सैल आहे त्यामुळे धुळीचे कण लेन्सवर दिसतात."
['eng']
1
Can you translate this text to Marathi: "The hosts are warm and kind, and the homecooked homely food was delicious. The ambience of each and evry room is great with sunrise view from almost all of them, with calm and serenity added to it being located 1Km away from the hustle-bustle of the main city; the parking lot also has a lot of space."
"होस्ट प्रेमळ आणि आपुलकीने वागणारे आहेत, आणि घरी बनवलेले घरगुती जेवण रुचकर होते. बहुतेक सर्व खोल्यांमधून दिसणार्‍या सूर्योदयबरोबरच खोल्यांची सजावटदेखील मस्त आहे, यात मुख्य शहराच्या गजबटापासून 1 किमी दूर असल्यामुळे शांतता आणि प्रसन्नतेची भर पडते; पार्किंग लॉटमध्येदेखील भरपूर जागा आहे."
['eng']
4
What's the Marathi translation of this sentence: "It has purely manual controls and forces you to learn exposure theory, which one may not be comfortable with."
"याचे कंट्रोल्स पूर्णत: मॅन्युअल आहेत आणि त्यामुळे तुम्हाला एक्सपोजरविषयी शिकावेच लागते, जे तुमच्यासाठी त्रासदायक असू शकते."
['eng']
3
Can you translate this text to Marathi: "Delivered perfectly by Amazon. Piesome's table fans are broad-based fans with good blade length. Because of more sweep size, the efficiency of the fan matches with any ceiling fan."
"अॅमेझॉनद्वारे व्यवस्थित डिलिव्हरी मिळाली. पायसमचे टेबल फॅन्स पात्याची चांगली लांबी असलेले रुंद बेसचे पंखे आहेत. स्वीपचा आकार जास्त असल्यामुळे पंख्याची कार्यक्षमता कोणत्याही सिलिंगच्या पंख्यांएवढी आहे."
['eng']
4
Can you translate this text to Marathi: "It doesn't assemble quickly."
"हे पटकन असेम्बल करता येत नाही."
['eng']
4
Translate from English to Marathi: "They are poking their nose into your private space just by saying it's secure but not providing end-to-end encryption. Planning to bin it soon if they don't fix up."
"हे सुरक्षित आहे असे सांगून पण एंड-टू-एंड एन्क्रीप्शन न पुरवता ते तुमच्या खाजगी जगात नाक खुपसत आहेत. त्यांनी दुरुस्त्या केल्या नाहीत तर लवकरच हे काढून टाकणार आहे."
['eng']
1
What's the Marathi translation of this sentence: "This the worst movie I have seen in years!!! Horrible acting and a nonexistent story full of religious dribble!"
"मी गेल्या काही वर्षांत पाहिलेला हा सर्वात वाईट चित्रपट!!! भयानक अभिनय आणि धार्मिकतेने भरलेली अस्तित्वशून्य कथा!"
['eng']
3
What's the Marathi translation of this sentence: "cooler is fitted with good caster wheels. Though the cooler looks huge, the wheels make it easy to move around."
"कूलरला चांगली कॅस्टर चाके आहेत. कूलर मोठा दिसत असला तरीही चाकांमुळे तो इकडे तिकडे नेणे सोयीचे होते."
['eng']
3
Translate this sentence to Marathi: "They have produced some really popular web series that are must watch for every one. Bose dead or alive, Test case just to name couple of."
"त्यांनी खरोखरच काही लोकप्रिय वेब सिरीज निर्माण केल्या आहेत ज्या प्रत्येकाने पाहिल्याच पाहिजेत अशा आहेत. बोस डेड ऑर अलाईव्ह, टेस्ट केस ही त्यापैकी काही उदाहरणे."
['eng']
2
Translate this sentence to Marathi: "The muffins, pastries and patties especially the cheesecake are very good. There is a variety of cakes and pastries to choose from along with the imported chocolates that add a cherry on the top."
"मफिन्स, पेस्ट्रीज आणि पॅटीस विशेषत: चीजकेक अतिशय चांगले आहेत. केक्स आणि पेस्ट्रीजच्या विविध पर्यायांमधून निवड करता येते तसेच आयात केलेली चॉकलेट्स मजा वाढवतात."
['eng']
2
Translate from English to Marathi: "The quantity mentioned on the tube does not match the actual quantity. Upon using it, I realised that it finishes off quite early than the expected time period."
"ट्यूबवर नमूद केलेले प्रमाण प्रत्यक्ष प्रमाणाशी जुळत नाही. हा वापरल्यावर माझ्या लक्षात आले की अपेक्षित कालावधीपेक्षा हा खूपच लवकर संपतो आहे."
['eng']
1
Can you translate this text to Marathi: "Drivers are almost always trustworthy and safe to travel with."
"“ड्रायव्हर्स बहुतांशी नेहमीच विश्वासार्ह असतात आणि त्यांच्याबरोबर प्रवास करणे सुरक्षित असते.”"
['eng']
4
Translate from English to Marathi: "It is BIS certified and claims to be safe."
"हे BIS प्रमाणित आहेत आणि सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे."
['eng']
1
Translate this sentence to Marathi: "It is a half chain half choker collar and the choke is made of high-quality stainless steel, durable nylon."
"ही एक हाफ-चेन हाफ-चोकर कॉलर आहे आणि याचे चोक उच्च दर्जाच्या स्टेनलेस स्टीलने बनवले आहे, टिकाऊ नायलॉन."
['eng']
2
What's the Marathi translation of this sentence: "It has no connection to previous onces. The way spooky incidents captured, does not give you the spine chilling experience."
"आधीच्याशी याचा काहीच संबंध नाही. भीतीदायक प्रसंग ज्याप्रकारे दाखवले आहेत त्यामुळे तुम्हाला भीतीचा अनुभव येत नाही."
['eng']
3
Translate from English to Marathi: "Cleanliness is not up to the mark."
"पुरेशी स्वच्छता नाही."
['eng']
1
Translate from English to Marathi: "voice command supports only Alexa and Google. I have tried with my iPhone hundred times but fails to recognize."
"व्हॉइस कमांड फक्त अलेक्सा आणि गुगलला सपोर्ट करतात. मी शंभर वेळा माझ्या iPhone ने प्रयत्न केला आहे पण ओळख पटण्यात अपयश आले."
['eng']
1
Translate from English to Marathi: "Its great for those with sensitive skin like mine. It's antipersipirant and on humid days, I don't smell all sweaty thanks to this !!!"
"माझ्यासारख्या संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी हा चांगला आहे. हा घामरोधक आहे आणि दमट हवा असलेल्या दिवशी याच्यामुळेच मला घामट वाटत नाही!!"
['eng']
1