english
stringlengths
5
97.4k
marathi
stringlengths
5
21.9k
Remember therefore from whence thou art fallen, and repent, and do the first works. or else I will come unto thee quickly, and will remove thy candlestick out of his place, except thou repent.
ज्या उंचीवरुन तू पडलास ते लक्षात आण! पश्चात्ताप कर व प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी येईन आणि तुझी दीपसमई तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन.
God appeared to him and commanded: Go your way out of your country and from your relatives and from the house of your father to the country that I shall show you. and I shall make a great nation out of you and I shall bless you and I will make your name great. and prove yourself a blessing.
आज आपल्या जीवनात देवाच्या राज्याला प्राधान्य देण्याचे किती चांगले प्रोत्साहन आपल्याला अब्रामच्या उदाहरणातून मिळते. — मत्तय ६: ३३.
How is life after retirement?
निवृत्तीच्या आयुष्याचं काय?
This was the turning point in her career.
तोच तिच्या करिअरचा टर्निग पॉइंट ठरला.
Its his duty.
तो आपले कर्तव्य असते.
"Therefore the Son of Man is lord even of the Sabbath."""
म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथाचादेखील प्रभु आहे.
Whether corruption indeed took place or not?
भ्रष्टाचार झाला आहे की नाही झाला आहे.
For example, if we make it a practice to think about sinful actions, this could lead to our acting out such fantasies.
यहोवाकडून आपण जे काही शिकलो, त्याविषयी जर आपण विचार करत राहिलो तर आपल्याला याचा नेहमीच फायदा होईल.
India responded promptly saying Arunachal is an integral part of India.
भारताने यावर सडेतोड प्रत्युत्तर देत अरुणाचल प्रदेश हा देशाचा अविभाज्य भाग असल्याचे ठासून सांगितले.
Shri Gowda said that aggressive catch up plan must be prepared to compensate for the delay emanating from challenges due to covid-19.
कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आव्हानांमुळे काम पूर्ण करण्यात जो विलंब झाला आहे त्याची भरपाई करण्यासाठी आक्रमक योजना तयार करण्याची आवश्यकता असल्याचे गौडा यांनी सांगितले.
Mumbai: Bollywood actor Shah Rukh Khan and Gauri Khan's daughter Suhana Khan graduated from Ardingly College in London.
बॉलिवूड डेस्क : सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहानाने इंग्लंडच्या आर्डिंगली कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.
However, is this necessary?
तथापि, या आवश्यक आहे का समजून घेणे सांगाल?
However the details are not yet known.
मात्र याबाबत नेमकी माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
For instance, the Constitution has been amended over 100 times.
आतापर्यंत संविधानात १०० हून अधिकवेळा पालट करण्यात आले आहेत.
We must be aware of time and events so that we can be ready for what is coming.
या गोष्टी केल्या तर आपण अंतासाठी तयार असू.
The meeting was held by Piyush Goyal in order to understand their concerns and take their suggestions towards building a robust data protection framework that will achieve the dual purpose of privacy and innovation and strengthen Indias position as a global tech leader with focus on trust and innovation.
तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेत डेटा संरक्षण आराखडा तयार करण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. यातून माहितीची गोपनीयता जपली जाईल शिवाय जगातिक स्तरावर तंत्रज्ञान उद्योगात भारताचे स्थान अधिक भक्कम होईल.
But she realized that she would have to make major adjustments. Her heart moved her to resign from her position and to end her lesbian relationship.
पण जसजसा ती बायबलचा अभ्यास करू लागली, तसतसं देवाचं राज्य किती मौल्यवान आहे हे तिला कळालं.
Rahul Gandhi appointed Congress new president
‘नव्या अध्यक्षाची निवड करावी’ – राहुल गांधी
The other Indians to do so are Sachin Tendulkar, Rahul Dravid, Mohammad Azharuddin, Virender Sehwag, Yuvraj Singh and MS Dhoni.
याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एमएस धोनी, विराट कोहली, मोहम्मद अझरुद्दीन, युवराज सिंग आणि विरेंद्र सेहवागने असा पराक्रम केला आहे.
But we didnt take them.
मात्र त्यांना आम्ही पक्षात घेतले नाही.
But within,there is fear.
पण आत कुठेतरी भीतीने मनाचा ताबा घेतलेला असतो.
They too carried a social message.
त्यासोबतच सामाजिक संदेशही देण्यात आलेत.
But it wasnt there.
मात्र नंदन तेथे नव्हता.
Another approach is to use speech recognition software.
माहिती सादरीकरणासाठी वापरले जाणारे हे उपयोजन सॉफ्टवेर आहे.
Blood flowed.
रक्‍ताचा सडा पडलेला होता.
The song has received tremendous love on social media.
या गाण्याला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली होती.
Bigg Boss Marathi finale begins
मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाला दमदार सुरुवात
However, there is no unanimity between the BJP and Shiv Sena over the chief ministers post.
मात्र, मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये ठिणगी पडल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
Many parts of Velebit would not be reachable without it.
भरपूर द्रवपदार्थ, दिल्याने शुष्कता येत नाही.
The results meant that the top two American sprinters in the 1932 Olympics would for the first time be African-Americans.
१९३२ साली पहिल्यांदा डेमोक्रॅटिक पक्षातर्फे ते अमेरिकेचे ३२ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
No doubt, they were greatly relieved.
तरीपण, तो “त्यांच्या आज्ञेत राहिला ” — लहानपणापासून तरुणपणापर्यंत.
Proper documentation a must
कागदपत्रे व्यवस्थित आवश्यक
Rohit Sharma , Virat Kohli and KL Rahul fell on 1 run each.
तुफान फॉर्मात असलेला रोहित शर्मा व कर्णधार कोहली प्रत्येकी १ धाव काढून बाद झाले.
India is truly a universal nation.
भारत खरोखर सेक्युलर आहे.
Jehovahs Witnesses strive to follow the Golden Rule by treating others the way they themselves would like to be treated
इतरांकडून तुम्हाला जशी वागणूक मिळण्याची इच्छा आहे तसं तुम्ही त्यांच्याशी वागायला हवं, हा सुवर्ण नियम यहोवाचे साक्षीदार पाळतात
But it was fun too.
पण त्यात आनंदही होता.
I will go too.
मी प‌ण जाणारे.
Now if Christ is preached, that he has been raised from the dead, how do some among you say that there is no resurrection of the dead?
पण जर आम्ही ख्रिस्त मेलेल्यांतून उठविला गेला आहे अशी सुवार्ता गाजवितो, तर मृतांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यातील काहीजण म्हणतात हे कसे?
He was a very jolly person.
एक अतिशय मस्त बोलणारा माणूस होता.
Click here: To read this article in Bengali
ही बातमी हिंदीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा:
So they need some help.
त्यामुळे त्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे होते.
But they ought to be careful.
पण त्यांनी त्यापासून सावध राहिले पाहिजे.
Either --pid , --include or --minidump arguments are required.
एकतर --pid , --include किंवा --minidump बाब प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
"Also thus said the king, 'Blessed be Yahweh, the God of Israel, who has given one to sit on my throne this day, my eyes even seeing it.'"""
आणि म्हणत होता, ‘इस्राएलच्या परमेश्वर देवाचे गुणगान करा. परमेश्वराने माझ्या मुलांपैकीच एकाला सिंहासनावर बसवले आणि माझ्या डोळ्यादेखत हे झाले.’
Kriti Sanon and Akshay Kumar are set to star together in Bachchan Pandey.
बच्चन पांडे’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि क्रिती सनॉन पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत.
They have asked Pakistan to take action against terrorist outfits like Jaish-e-Mohammad (JeM) and Lashkar e-Taiba (LeT).
लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाईची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली आहे.
What to say?
""" म्हणणार काय?"
India all-rounder Hardik Pandya is engaged to get married to Serbian actress Natasa Stankovic.
हार्दिक सर्बियन मॉडेल अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविकसोबत विवाह बंधनात अडकणार आहे.
Everybody is there.
सगळे लोक तेथे जमत.
What youre saying?
काय म्हणतेस काय?
Preparations were done.
तशी तयारीही चालविली होती.
We do not trust ourselves.
आपलाच आपल्यावर विश्वास उरलेला नाही.
"Best foreign language film: Roma"" (Mexico)"
sविदेशी भाषेतला सर्वोत्कृष्ट चित्रपट : रोमा-मेक्सिको
While sitting in our house, watching television, or connected to the Internet, do we take care to comply with the Scriptural admonition: Let fornication and uncleanness of every sort or greediness not even be mentioned among you, just as it befits holy people. neither shameful conduct nor foolish talking nor obscene jesting, things which are not becoming ?
( यिर्मया १७: ९) कधीकधी आपण आपल्या चुका लपवण्याकरता निमित्ते सांगतो, किंवा आपल्या चुकांचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न करतो, स्वतःच्या व्यक्‍तिमत्त्वातील गंभीर दोषही तर्कसंगत असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करतो किंवा स्वतःच्या यशाचे फुगवून वर्णन करतो. ही सर्व हृदयाच्या कपटीपणाचीच लक्षणे आहेत.
But that did not happen.
मात्र तसं काही झालंच नाही.
A video of the incident is currently going viral.
अलीकडेच झालेल्या या प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे.
India has made technology a medium of social justice, empowerment, inclusion, competent governance and transparency.
भारताने तर तंत्रज्ञानाला सामाजिक न्याय , सक्षमीकरण , समावेशकता , सक्षम सरकारी यंत्रणा आणि पारदर्शकतेचे माध्यम बनवले आहे.
We should let others know that we are Jehovahs Witnesses.
इतरांना यहोवाबद्दल शिकवण्याची आपली इच्छा आहे.
The railway police are investigating into the incident.
आर पी एफ रेल्वे पोलीस आता या घटनेचा तपास करत आहेत
We have added 53 thousand more students to the annual number of 1 lakh 70 thousand.
दरवर्षी जिथे एक लाख 70 हजार निश्चित व्हायचे त्यात आम्ही आणखी 53 हजारांची भर घातली.
However, the protesters are still persisting with their claim.
मात्र आंदोलनकर्ते अद्याप आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
But there have been no discussions.
मात्र त्याबाबत कोणतेही भाष्य करण्यात आले नाही.
Children have been rescued safely.
तसेच मुलांची सुटका सुखरुप पणे करण्यात आली.
Prime Minister Narendra Modi, BJP President Amit Shah and Chief Minister Devendra Fadnavis have been campaigning extensively across the state since the declaration of elections last month.
निवडणूक जाहीर झाली, तेव्हापासूनच भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मराठवाड्यातील मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रचारसभा, रॅली आणि घरोघरी जाऊन भेटीगाठींना प्रारंभ केला.
She could be out for a while.
ती थोडी लवकरही निघू शकायची.
"""Soldiers will die every day."
सैन्यातील जवान हे रोजच मरतात.
Her second son is in the second year of college.
आता त्यांचा मुलगा कनिष्ट महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत आहे.
The government is paying no heed to our demands.
‘शासन आमच्या आंदोलनाची दखल घेत नाही.
This, for example:
त्या करण्यासाठी, उदाहरणार्थ, खालील समाविष्टीत आहे:
Sharif was imprisoned in the Adiala jail in Rawalpindi.
शरीफ यांना रावळपिंडी येथील कारागृहात ठेवण्यात येणार आहे.
Is a permanent solution possible?
तो सतत उपाय लागू करणे शक्य आहे?
We are trying to still reduce that.
तो आणखी कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
The level of pain varies.
सूज तीव्रता मते भिन्न आहेत.
A major source of employment in the state is agriculture.
पैठणचे मुख्य रोजगाराचे साधन शेती आहे.
He was speaking at a press conference in Nagpur.
नागपुरात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
However, the medics pronounced him dead before admission.
मात्र उपचारापूर्वीच डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Nobel Prize winners
नोबल पुरस्कार विजेत्या स्व.
The song features Ranveer Singh and Sara Ali Khan.
या गाण्यात रणवीर सिंग आणी सारा अली खान ताल धरताना दिसत आहे.
This is to further accelerate Reliance Retail's new commerce business on the JioMart platform using WhatsApp and to support small businesses on WhatsApp.
या अंतर्गत व्हाट्सअॅप वापरून जियो मार्ट प्लेटफार्मवर रिलायंस रिटेलच्या नवीन व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल आणि व्हाट्सअॅपवर छोट्या व्यावसायिकांना पाठबळ मिळेल.
The children of Ammon came out, and put the battle in array at the entrance of the gate: and the Syrians of Zobah and of Rehob, and the men of Tob and Maacah, were by themselves in the field.
अम्मोनी बाहेर पडून युध्दाला सज्ज झाले. नगराच्या वेशीपाशी त्यांनी व्यूह रचला. सोबा आणि रहोब येथील अरामी, तसेच माकाचे व तोबचे सैनिक हे सर्व मिळून स्वतंत्रपणे युद्धासाठी उभे राहिले.
Wow, what a speech!
व्वॉव , काय मस्त गोष्ट सांगितलीस !
Thereafter, he was shot.
नंतर, तो शॉट आला होता.
"Examples would be: ""At least he isn't suffering anymore."""
"उदाहरणार्थ , "" तो आता मुक्त झाला आहे वेदनापासून """
Symptoms that were rated as 1 or 2 were considered to be absent and symptoms rated as 3 or 4 were considered to be present.
हे विवर असल्याची कल्पना लुना ३ आणि झाँड ३ या अंतराळयानांनी घेतलेल्या प्रकाशचित्रातून आली होती.
I get that too.
याचीही मी माहिती घेत आहे.
The IAF was joined by the Indian Army, ITBP as well as state government and civil agencies.
त्याचबरोबर भारतीय सैन्यदल, आईटीबीपी आणि राज्य पोलीसही या मोहिमेत सहभागी झाले होते.
Two police parties had been sent to nab the accused.
पोलिसांनी आरोपीच्या मागावर दोन पथके पाठविले आहेत.
Look after yourself, look after your family.
स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, असे मा.
He has held a number of solo and group shows.
त्याची अनेक सोलो व ग्रुप शो आतापर्यंत आयोजित करण्यात आलेले आहेत.
The BJP has fallen flat in the election of five states, he said.
‘'पाच राज्‍यांच्या निवडणूक निकालाअंती भाजपला त्‍यांची जागा दाखवून दिली आहे.
Improvement in children education
देशातील प्रशिक्षणाचा दर्जा सुधारणे
To strengthen our relationship with Jehovah and to maintain our trust in him, we must take exquisite delight in Jehovah.
आपण कदाचित कठीण परिस्थितीला तोंड देत असू, पण तरीसुद्धा स्वतःच्याच परिस्थितीबद्दल सतत विचार करण्याऐवजी आपण यहोवावर आपले लक्ष केंद्रित करतो.
She shared it on Instagram.
इंस्टाग्रामवरून तिने याबद्दल माहिती दिली आहे.
It is awful cold here.
अतिशय कडाक्याची थंडी या भागात असते.
Following the incident,police rushed to the village and stepped up vigil in area.
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला.
The deceased has a wife Sujatha and two sons.
सुजाता यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.
Police also took light action to control the mob.
यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला.
However, doctors said that her condition deteriorated rapidly due to pregnancy.
मात्र, तिची प्रकृती खालावल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.
Even the world is expecting India to lead. the world has this expectation from India.
भारताने आता नेतृत्व करावे अशी जगाचीही अपेक्षा आहे.
Himani from Ludhiana has also asked me this question did I ever imagine I would reach this high office?
हा प्रश्न हिमानी यांनी मलाही विचारला होता की, तुम्ही कधी या पदावर पोहोचाल अशी कल्पना केली होती का?