english
stringlengths 5
97.4k
| marathi
stringlengths 5
21.9k
|
---|---|
Saraswati pujas are held in every school. | दसऱ्याला सर्व शाळांतून सरस्वती पूजन केले जाते. |
A video recently went viral. | अलीकडेच तैमूरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. |
Directed by Rohit Shetty , the film stars Ranveer Singh and Sara Ali Khan in the lead roles. | रोहित शेट्टी दिग्दर्शित या अॅक्शनपॅक आणि मसाला चित्रपटात रणवीर सिंग आणि सारा अली खानने मुख्य भूमिका साकारली आहे. |
But farmers protested. | पण जागेचा कब्जा घेण्यास शेतकऱयांनी आक्षेप घेतला. |
Full air pressure signals each car to release the brakes. | सेक्शन: प्रत्येक सेक्शनचे नेतृत्त्व हवालदार करतो. |
vernacular languages | बोलीभाषांची |
They cannot go to war. | लढण्यासाठी त्यांचा वापर करता येणार नाही. |
Sharad Pawars withdrawal has paved way for Parth Pawar, son of his nephew Ajit Pawar to contest the Lok Sabha election from Maval constituency near Pune. | अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे वृत्त समोर येताच, ‘पवार साहेबांनी नातवासाठी माघार घेतली’ अशा चर्चा रंगू लागल्या. |
When a new government was formed, she was appointed Minister of Health. | शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. |
Is the objective of our meditating on Jehovahs wonderful works merely that we be impressed, as if awed or dumbstruck by it all? | ( ब) मोशे आणि यहोशवाच्या काळात घडलेल्या या अद्भुत घटनांपैकी एखादी घटना तुम्हाला पाहता आली असती तर तुमची काय प्रतिक्रिया असती? |
Who wants it? | ते हवेय कोणाला? |
Gujarat: US President Donald Trump's daughter, Ivanka Trump arrives in Ahmedabad. | हैद्राबाद – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची कन्या इव्हांका ट्रम्प भारत भेटीवर आली असता तीने आंध्रपद्रेश – तेलंगणा येथे भेट दिली. |
Floods had caused largescale destruction in Kolhapur and Sangli districts of western Maharashtra, besides affecting Satara, Pune and Solapur districts. | या जलप्रलयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. |
Both were defeated. | दोघांनाचाही दारुण पराभव झाला आहे. |
The girl was taken to a local hospital after the incident. | घटनेनंतर पीडित तरुणीला रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलं. |
That Bible drama about Timothy touched their hearts and deepened their desire to serve where the need for Kingdom workers was greater. | तीमथ्यबद्दल असलेलं ते नाटक त्यांच्या मनाला भिडलं आणि यामुळे राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या क्षेत्रात जाऊन सेवा करण्याची त्यांची इच्छा आणखी प्रबळ झाली. |
What I told her was true. | त्यांना मी जे सांगितलं ते खरं होतं. |
Husband commits suicide after killing wife | पत्नीच्या आत्महत्येपाठोपाठ पतीचा मृत्यू |
His books have been translated to different languages such as Tamil, Hindi, Malayalam, Telugu, Kannada, Marathi, Bengali , Gujarati, Assamese and Indonesian Bahasa. | मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, आसामी व तेलुगू या भाषांमधे त्याची पुस्तके भाषांतरित झाली आहेत. |
Aunindyo Chakravarty is a former senior managing editor at NDTV. | अनिन्द्य चक्रवर्ती, हे NDTV मधील माजी वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादक आहेत. |
Agricultural exports | कृषी माल निर्यात वृद्धी |
Everything fine at home? | घरी सगळं ठीक आहे ना? |
During his visit to... | आपल्या शाही दौऱ्यामध्ये त्यांनी पाकिस्तानमधील . |
Entire cash has been seized and further investigation is in progress in this case. | ही रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. |
Tajikistan is officially a republic, and holds elections for the presidency and parliament, operating under a presidential system. | अधिकृत रित्या ताजिकिस्तान प्रजासत्ताक असून येथे संसदेच्या आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होतात. |
Government help? | सरकारची मदत कूड दिसना ? |
must tally. | मोजावे लागत आहेत. |
KDEInit could not launch '%1'. | KDEInit '% 1' दाखल करू शकला नाही. |
Dhoni achieves another record | धोनीचा नवा विक्रम |
Thou shalt not eat it. thou shalt pour it upon the earth as water. | रक्त सेवन करु नका. ते पाण्यासारखे जमिनीवर ओतून टाका. |
The fortress also shall cease from Ephraim, and the kingdom from Damascus, and the remnant of Syria: they shall be as the glory of the children of Israel, saith the LORD of hosts. | एफ्राइमची (इस्राएलची) किल्ले असलेली शहरे नष्ट होतील. दमास्कसचे सरकार पडेल. इस्राएलला जे घडले तेच सिरीयात घडेल. सगळी प्रतिष्ठित माणसे दूर केली जातील.” सर्वशक्तिमान परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे ह्या गोष्टी घडतील. |
The answer is no. | नाही. |
Several Bollywood actors paid their respect to the families of the martyred soldiers. | अनेक बॉलिवूड कलाकारांनी ट्वीट करत शहिद जवानांना श्रद्धांजली देली आहे. |
Today, injustice is still rampant, and true Christians have suffered more than their share, being objects of hatred by all the nations. | आजही अन्याय सर्वत्र पाहायला मिळतो आणि खऱ्या ख्रिश्चनांना तर खासकरून अत्यंत अन्यायी वागणूक सहन करावी लागली आहे कारण ‘ सर्व राष्ट्रे त्यांचा द्वेष करतात. ’ |
These details were provided by the government in reply to a question in the Parliament. | संसदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सरकारकडून ही माहिती देण्यात आली. |
Doctors were summoned. | डॉक्टरांना बोलावून उपचार केले. |
She showed me her room. | तिने मला तिची खोली दाखवली. |
But the criticism continued unabated. | परंतु ही टीकाही सातत्याने अडाणीपणाने केली गेली. |
All are innocent. | सगळं निर्दोष आहेत. |
The number of infected patients is increasing in the city. | त्यामुळे शहरातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. |
Prices have increased due to the low supply of vegetables. | भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने किंमती वाढल्या होत्या. |
Gandhi was thrilled. | गांधींना जबरदस्त धक्का बसला. |
Since I didn't find anything, I decided to make something on my own. | त्यात काही खास न वाटल्याने मी स्व स्वतः काही बनविण्याचे ठरविले |
The assembly of these extracellular structures is dependent on bacterial secretion systems. | या पेशीच्या संरचना विधानसभा जिवाणू विमोचन प्रणाली अवलंबून आहे. |
A Facebook spokesperson said in a statement that it is reviewing the complaint. | आपण या तक्रारीची समीक्षा करू, असे फेसबुकच्या प्रवक्त्यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. |
And I tell everyone, we should read Benjamin Franklin's biography. | मी सर्वांना सांगतो की बेंजामिन फ्रँकलिन यांचे आत्मचरित्र वाचा. |
David Weeks, a neuropsychologist. I have a very high proportion of patients with anxiety phobias and depression who could be described as lonely. | डेव्हिड वीक्स यांच्या मते एकाकीपणाचा केवळ मनावरच नाही तर लोकांच्या शरीरावरही दुष्परिणाम होतो. |
Such a lovely play! | अतिशय सुंदर नाटक आहे ते! |
The days began in darkness, the shooting took the rest of the day and when filming was finished, the cast and crew again left in darkness. | सूर्य मृग नक्षत्रात आला की, पावसाळा सुरू होतो आणि तो चित्रा नक्षत्रात गेला की, पावसाळा संपतो. |
They are generally credited with having paved the way for the current generation of crossover UK hip hop stars. | यामुळे त्याच्या जागी जनरल ऍम्ब्रॉस बर्नसाईडची नेमणूक करण्यात आली. |
This is a good time for a love relationship. | प्रेमासाठी हा वेळ चांगला आहे. |
Reflecting this significance, each session of Englands Parliament opened with a reaffirmation of Magna Carta. | हे महत्त्व दाखवण्यासाठी इंग्लंडच्या कायदेमंडळाची प्रत्येक सभा मॅग्ना कार्टाला संमती दर्शवून सुरू होत असते. |
The Solicitor General Shri Tushar Mehta explained the nature of cases being filed and the orders being passed by the Supreme Court from time to time which have upheld the guidelines issued by the Government and the action taken. | सॉलीसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांचे स्वरूप आणि वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश विशद केले आणि सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना आणि कृती योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिल्याचे सांगितले. |
During interrogation he confessed his crime and was arrested. | त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने ओळख कबूल करत गुन्ह्याची कबूली दिली. |
The CBSE has been trying to make the examination student-friendly. | विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा घ्यायचा सीबीएसईचा प्रयत्न आहे. |
Manage and organize files with the file manager. | फाइल व्यवस्थापकासोबत फाइल्स व्यस्थापित आणि क्रमवारीत लावा. |
Woman raped in moving car | चालत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार |
Did that mean, though, that the Israelites followed Samuels lead and became spiritual, faithful people? | पण मग, इस्राएल लोकांनी शमुवेलाला आपला नेता स्वीकारून ते आध्यात्मिक मनोवृत्तीचे व विश्वासू लोक बनले का? |
Besides Deepika, the NCB has also summoned Shraddha Kapoor and Sara Ali Khan for questioning later in the day. | दीपिकानंतर श्रद्धा कपूर, सारा अली खानचीही एनसीबी चौकशी होणार आहे. |
locked down | लॉकडाऊन केले. |
11 honoured with Presidents awards | ह्या 11 पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण |
Dont lie to yourself. | स्वतःला फसवू नये. |
The question is. | प्रश्न करकोचा असेल. |
New Delhi: State Bank of India (SBI), Indias largest bank by the number of customers, offers the savings bank account facility to the minors. | नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील सर्वात मोठी बँक मानल्या जाणा-या भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयमध्ये पदवीधरांसाठी अप्रेंटीसची संधी दिली आहे. |
What happened in Maharashtra? | महाराष्ट्राला काय मिळाले? |
However, no other details were made available. | या छाप्याचा अन्य तपशील मात्र मिळू शकला नाही. |
Such principles are also meant for our global Indian family. When Indians living abroad face humanitarian or similar challenges, it is natural for us as a country to reach out to them. | ९) हीच भावना आपण जगभरात वसलेल्या भारतीय कुटुंबांसाठी बाळगतो.परदेशातले भारतीय संकटात सापडल्यास त्यांच्या मदतीला आपण धाव घेणं अगदी स्वाभाविकच आहे. |
No friends. | मित्रांकडे नाही. |
Also, there should be public awareness. | तसेच याबाबत जनजागृती करण्यात यावा. |
But theres no other way. | पण दुसरा काहीच इलाज नाही. |
So far, three deaths have been reported from the outbreak. | या धक्क्यामुळे आजपर्यंत तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. |
Even Modi also. | मोदींच्याही आहेत. |
What did Pawar say? | शरद पवार काय म्हणाले होते ? |
It doesnt go away. | ते वाहून जात नाही. |
If we did, would we really need to keep on the watch? | नक्कीच मर्यादित आहे! |
It is so difficult to do it. | हे एवढे कष्ट करायचे म्हणजे अवघड आहे बुवा. |
Amit Panghal became the first Indian boxer to reach AIBA Mens World Boxing Championships final. | भारताच्या अमित पंघालने बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. |
What is the primary mark of true Christianity? | खऱ्या ख्रिस्ती धर्माचे मुख्य ओळखचिन्ह काय आहे? |
Our showing honor to others extends to those who may be in line to become our spiritual brothers in the future. | आपण कोणत्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत? |
Consume a lot of fluids. | मोठ्या प्रमाणात द्रवपदार्थ सेवन. |
But they have neglected the farmers. | पण शेतकऱ्यांकडे आतापर्यंत दुर्लक्षच करण्यात आले. |
Some might say, I prefer to keep to myself or I dont feel like talking in the morning. | पण आपण इतरांसोबत असतो तेव्हा सहसा तो “बोलण्याचा समय ” असतो. |
Four houses gutted in fire | गोकुळ शिरगावात चार घरे जळून खाक |
Its good to spend time with the family. | कुटुंबियांसोबत घालवलेला वेळ चांगला जाईल. |
It should be investigated. | याची चौकशी झालीच पाहिजे. |
Hussain has been charged under Indian Penal Code Section 302 (punishment for murder) at Dayalpur police station. | गुप्तचर विभागाचे कॉन्स्टेबल अंकित शर्मा यांच्या हत्येच्या आरोपाखाली ताहिर हुसैन यांच्याविरोधात दयालपुर पोलीस ठाण्यात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
Theres nothing to see here. | इथे डोळे दिपत नाहीत. |
I was totally disheartened. | मी पूर्णपणे हतबल झालो होतो. |
He underwent angioplasty. | त्याच्यावर अँजिओप्लास्टी झाली. |
It is going viral on social media. | त्यावरून सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. |
The tank has three valves. | या राउटरमध्ये तीन बॅंड आहेत. |
Charan Singh followed Mahatma Gandhi in non-violent struggle for independence from the British Government, and was imprisoned several times. | चरण सिंग यांनी ब्रिटिश सरकारपासून स्वातंत्र्य मिळविण्याच्या अहिंसक संघर्षात महात्मा गांधींचे अनुसरण केले आणि बर्याच वेळा तुरुंगवास भोगला. |
You can also know the price of petrol and diesel through SMS. | रपेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. |
What is his purpose. | काय त्याच्या विभाग उद्देश आहे. |
Thanks all for the support. | पाठिंब्यासाठी सर्वांचे आभार. |
And I believe thatwe will certainly move ahead to play our important role in building a new world with a new confidence, with new ideas, with a new energy and new resolve on the occasion of this important programme of ISA. | आणि मला विश्वास आहे की आयएसएच्या या महत्वपूर्ण कार्यक्रम प्रसंगी आपण एका नव्या विश्वासाने, नव्या विचारांनी , नव्या ऊर्जेने, नव्या संकल्पासह एका नव्या जगाची निर्मिती करण्यात आपली महत्वपूर्ण भूमिका पार पाडण्यासाठी पुढे पाऊल टाकू. |
All were satisfactory. | सर्व तृप्त झाले. |
Raut said. | , असं राऊत म्हणाले. |
So I switched to studying law. | म्हणून मी वकिली शिकू लागलो. ” |
In a Facebook post, Prime Minister Imran Khan shared a picture of the coin. | प्रधानमंत्री इमरान खानने फेसबुकवर या अनावरण झालेल्या नव्या चांदीच्या नाण्याचा फोटो शेअर केला आहे. |