english
stringlengths 5
97.4k
| marathi
stringlengths 5
21.9k
|
---|---|
Each and every citizen will have to rise above them and then only we can build a strong India. | प्रत्येक नागरिकाला हि मात करावी लागेल तेंव्हाच आपण सशक्त हिंदुस्थान घडवू शकतो. |
At the same time, looking to some private websites projecting as Government website, Ministry has clarified that except this portal of Government of India (www.udyamregistration.gov.in) and Government's Single Window Facilitation Systems, no other private online or offline system, service, agency or person is authorized or entitled to do MSME Registration or undertake any activity related with that process. | त्याच वेळी काही खाजगी वेबसाईट्स सरकारी वेबसाईट्स असल्याचा दावा करत असल्याचे लक्षात घेऊन भारत सरकारच्या (www.udyamregistration.gov.in) या पोर्टल व्यतिरिक्त आणि सरकारच्या एक खिडकी सुविधा प्रणाली व्यतिरिक्त कोणत्याही खाजगी ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रणाली, सेवा, संस्था किंवा व्यक्तीला एमएसएमई नोंदणी करण्याचा किंवा या प्रक्रियेशी संबंधित कोणतेही व्यवहार करण्याचा अधिकार नसेल, असे मंत्रालयाने सांगितले आहे. * |
The river is called Mahadayi in Karnataka. | त्या नदीला कर्नाटकात म्हादेई म्हणून ओळखले जाते. |
Following that... | त्यानंतर याच . |
His name was also there. | त्यांचे नाव निष्पन्न देखील झाले. |
Mary Kom won gold in the women's 48 kg division. | मेरी कोमने यापूर्वी 48 किलोग्रॅम वजनगटात विश्व सुवर्ण जिंकले. |
A case has been registered with the railway police. | याबाबत रेल्वे पोलिसांत नोंद आहे. |
Both the teams have played 8 games so far in the tournament. | वर्ल्डकपमध्ये या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ८ सामने खेळण्यात आले आहेत. |
Prime Minister Narendra Modi's wife Jasodaben | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्या गाडीला अपघात झालाय. |
If Didi is worried about a bunch of us from Hyderabad then she should tell us how BJP won 18 out of 42 Lok Sabha seats from Bengal. | तसेच ममता बॅनेर्जी जर हैदराबादवासीयांबद्दल दुःखी असतील तर लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या 42 पैकी 18 जागांवर भाजप कसे विजयी झाले, हे त्यांनी सांगावे. |
However, that is not the case in other countries. | तथापि, इतर देशांमध्ये, हे पद लागू होत नाही. |
A vibrant tourism industry can also contribute phenomenally to the revenue of these states. | पर्यटनासाठी देखील ईशान्य भारत एक खूप मोठे केंद्र बनू शकतो. |
Agricultural lands and plantations too have been severely affected. | येथील शेतक-यांच्या शेती, बागायतींचेही मोठे नुकसान केले. |
By faith Abel offered unto God a more excellent sacrifice than Cain, by which he obtained witness that he was righteous, God testifying of his gifts: and by it he being dead yet speaketh. | विश्वासामुळेच हाबेलाने काईनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पण केला. देवाने हाबेलाची दाने मान्य केल्यामुळे विश्वासाच्याद्वारे तो धार्मिक म्हणून उंचावण्यात आला, आणि जरी तो मेला असला तरी तो आपल्या विश्वासामुळे अजून बोलतो. |
As he feared, his neck does not snap. | कोणी त्याप्रकारे विवेकी विचार करणारा असला तरीही त्याचा गर्दीवर काहीच परिणाम होत नाही. |
But in practical field this is not at all happening. | पण व्यावहारिक जगात ते बहुतांश वेळेला शक्य होत नाही. |
The incident has shocked the entire village. | यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली. |
However, the implementation has not been done. | मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. |
The book runs into 500 pages. | 500 पानांचे हे लिखाण झाले. |
Don't yell at them. | त्यांच्यावर ओरडू नकोस. |
Hence, fishermen are advised not to venture into the sea. | त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात उतरू नका असे आवाहन करण्यात आले आहे. |
Guy Pierce, a member of the Governing Body, developed the subject Remain Loyal to the Kingdom of Our Lord. | नियमन मंडळाचे सदस्य, बंधू गाय पिअर्स यांनी, “‘ आपल्या प्रभूच्या राज्याशी ’ एकनिष्ठ राहा ” या विषयावर भाषण दिले. |
There are other methods, too. | देखील इतर पारंपारिक पद्धती आहेत. |
Today, those who have the privilege of advancing Kingdom interests can be confident that the necessities of life will be provided. 9 / 15, pages 7 - 8, 13. | असे असले, तरी यहोवाने त्यांच्या मूलभूत भौतिक गरजा भागवल्या. |
Pakistan has denied Prime Minister Narendra Modi's request to use Pakistans airspace to travel to Saudi Arabia. | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सौदीला जाण्यासाठी पाकिस्नानं हवाई हद्द वापरण्यास इन्कार केलाय. |
Who would Mumbai be? | म्हणे मुंबई कुणाची? |
It has many flaws. | त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. |
This task will be completed in four phases. | सदर काम चार टप्प्यामध्ये पुर्ण करण्यात येणार आहे. |
The locals at Shirdi are protesting against the Maharashtra governments decision of developing the Pathri town in Parbhani district as Sai Babas birthplace. | परभणी जिल्ह्यातील पाथरी हे साईबाबांचं जन्मस्थान असल्याच्या तर्काला शिर्डीतील नागरिकांनी विरोध केला आहे. |
For eleven years they kept me off the air. | अभिषेकानंतर सव्वीस वर्षांनी मी हा धम्मलेख लिहविला. |
Passengers were inconvenienced. | प्रवाशांना चांगलाच फटका बसला. |
A leader born in tribal community and fully dedicated to serve the society is now all set to lead the state of Assam. | आदिवासी समाजात जन्मलेल्या आणि समाजाच्या सेवेसाठी समर्पित झुंझार अशा नेत्याने आता आसामचे नेतृत्व हाती घेतले आहे. |
On the weekend of October 5 and 6, 2013, an audience of 1,413,676 in 31 countries attended or were tied in to the 129th annual meeting of the Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania. | यासाठी ३१ देशांतील १४,१३,६७६ श्रोते एकतर थेटपणे किंवा इतर माध्यमांच्या साहाय्यानं उपस्थित होते. |
We are on the streets as we oppose CAA (Citizenship Amendment Act), NPR (National Population Register) and NRC (National Register of Citizens). | जंतरमंतर येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) विरोधात आंदोलन सुरू आहे. |
Were fighting against this. | आम्ही या विरुद्ध युद्ध पुकारले आहे. |
His wife divorced him. | त्याची पत्नी त्याला लग्न. |
They were being treated at two area hospitals. | त्यांच्यावर महामार्गालगतच्या दोन रुग्णालयांत उपचार करण्यात आले. |
Business reputation will also increase. | व्यवसायाचे स्वरूप पण वाढेल. |
We have many reasons for rejoicing together! | होय, आपल्या बंधुभगिनींसोबत एकत्र मिळून आनंद करण्याची अनेक कारणे आपल्याजवळ आहेत! |
But the result wasnt much different. | पण परिणाम नाही भिन्न आहे. |
I'm going to take you on two journeys, my policing journey and my prison journey. | मी तुम्हाला दोन प्रवास घडविणार आहे. माझा शिपाईगिरिची वाटचाल आणि माझा कारागृहाचा प्रवास. |
It should not be misused. | फक्त त्याचा चुकीचा उपयोग होता कामा नये. |
In Jakarta, he got a historic Asian Games gold medal in mens 800 meters. | जकार्तामध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरूषांच्या 800 मी. |
New Delhi: A new Goods and Services Tax (GST) return system will be introduced to facilitate taxpayers. | पुणे – “वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परतावा धोरण अधिकाधिक सहज व सोपे करण्याच्या हेतूने “नवीन जीएसटी रिटर्न’ धोरण तयार करण्यात आले आहे. |
Sincere commendation does for a learner what water does for a plant it makes him thrive. Compare Matthew 3: 17. | ज्या प्रकारे पाण्यामुळे रोपाची चांगली वाढ होऊन ते टवटवीत होतं, त्याच प्रकारे तुम्ही केलेल्या प्रशंसेमुळे शिकणाऱ्या बांधवाला यहोवाच्या सेवेत प्रगती करण्यासाठी मदत मिळेल. — मत्तय ३: १७ पडताळून पाहा. |
The Prime Minister, Shri Narendra Modi, visited Sampla, Rohtak in Haryana today. | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणा येथील रोहतक येथील सांपला गावाला भेट दिली. |
Salman Khan is currently busy shooting for his upcoming film Bharat in Malta. | बॉलिवूड डेस्क : सलमान खान सध्या आपला चित्रपट 'भारत'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. |
Is the law then against the promises of God? God forbid: for if there had been a law given which could have given life, verily righteousness should have been by the law. | नियमशास्त्र हे देवाच्या अभिवचनाविरुद्ध आहे, असा याचा अर्थ होतो का? अर्थातच नाही! कारण लोकांना जीवन आणण्यासाठी जर नियमशास्त्र देण्यात आले असेल, तर मग नीतिमत्त्व त्याच नियमशास्त्राद्वारे येईल. |
I have directed that the rates of RT-PCR tests be reduced in Delhi. | 'नवी दिल्लीत आरटी-पीसीआर चाचण्यांचे शुल्क कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. |
He brought me forth also into a large place: he delivered me, because he delighted in me. | परमेश्वराचा माझ्यावर लोभ आहे म्हणून त्याने मला सोडवले. मला त्याने सुरक्षित स्थळी नेले. |
Earlier the situation was such that it took nearly two years to approve a single railway project. | पूर्वी परिस्थिती अशी होती की एका रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळण्यासाठी किमान दोन वर्षे लागायची. |
I had seen her for the first time. | मी तिला पहिल्यांदा पाहिलं ते आलवणात. |
Is this prudent? | हा सुमारपणा आहे का? |
But theres a way out. | पण त्यातूनच मार्ग काढायचा असतो. |
A parliamentary committee, headed by Murli Manohar Joshi, has written a letter to former RBI governor Raghuram Rajan asking to appear before the panel and brief the members on the issue of mounting NPAs | भाजपाचे ज्येष्ठ खासदार मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने रघुराम राजन यांना पत्र लिहून समितीसमोर उपस्थित राहण्याचा फतवा काढला होता. |
So what do we do next? | मग पुढे आता काय करायचं? |
All 168 persons on board were safe. | विमानातील सर्व 168 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. |
On getting information about the accident, police team rushed to the spot and with the help of locals started rescue operation. | अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक आणि स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. |
He is survived by his wife Sharmila Tagore, his actor son Saif Ali Khan and his two daughters Soha and Saba Ali Khan. | त्यांच्या पश्चात पत्नी अभिनेत्री शर्मिला टागोर, पुत्र अभिनेता सैफ अली खान, कन्या अभिनेत्री सोहा, फॅन्सी डिझायनर सबा आहेत. |
The information that you get from sample surveys are more accurate than the information you do on a large scale population studies. | सॅम्पल सर्वे (Sample survey) मधून मिळणारी माहिती मोठ्या लोकसंख्येच्या अभ्यासाच्या तुलनेत बहुतेक वेळेस अचूक असते. |
So its easy. | म्हणून तेही सहज घेतात. |
Hence, there are accidents. | त्यामुळे अपघाताचे प्रकार सुरुच आहेत. |
Nirbhayas mother Asha Devi thanked Congress vice president Rahul Gandhi for giving the wings of her childs dream. | निर्भयाची आई आशादेवी यांनी यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत. |
And whats her subject? | आणि हा विषय काय आहे? |
Sit at home. | नमाजही घरातच बसून करा. |
His health is improving. | तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. |
Theres no magic trick. | कोणतीच जादू अस्सल नसते. |
Prime Minister's Office Text of PM's address to the nation on Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana My dear countrymen, namaskar | पंतप्रधान कार्यालय पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून संबोधन नवी दिल्ली, 30 जून 2020 माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! |
She has also done quite a few films. | तर काही चित्रपटांची निर्मिती देखील तिनं केली आहे. |
He will want to treat her as a prized possession, never using his greater physical strength to hurt her. | तरच ते देवाच्या संमतीची अपेक्षा करू शकतात. |
There is severe drought in the state. | राज्यात दुष्काळाचे गंभीर संकट आहे. |
Oholah has already been given into the hand of those passionately loving her, into the hand of the sons of Assyria. | ६०९ मध्ये जेरुसलेमला पडलेल्या १८ महिन्यांच्या वेढ्यास सुरुवात होते. |
The promo of the show was recently released. | नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला. |
Meanwhile, police have reached the spot and sent the body for post-mortem. | दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. |
It is up to that person. | ते त्या व्यक्तीकडे असतंच. |
K. Laxman's common man | आर के लक्ष्मण यांचा अल्पपरिचय |
I lost my vision in Class III. | मी तिसर्या वर्गात असताना माझी दृष्टी गमावली. |
It has led to lockdown in many countries. | त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. |
I get tired. | मी थकून जातो. |
She continues to learn Bharatanatyam and is doing her BA from SP College, Pune. | संपदाने सौंदर्यशास्त्रातलं पदव्युत्तर शिक्षण मुंबई विद्यापीठातून घेऊन पुढे पुणे विद्यापीठातून पी. एचडी. चा तिचा अभ्यास सुरु आहे. |
Their offices are shut. | त्यांच्या कार्यालयांना कुलूप ठोकले. |
The government of India has classified districts across India in red, orange, green and containment zones. | सरकारने रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये जिल्हे वाटले आहेत. |
Whats the reason for it? | त्यामागचे कारण काय? |
In this election, BJP is in the race. | भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. |
BJP has also said that it will not stake claim to form government. | एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार भाजपाही सरकार स्थापनेसाठी दावा करणार नाही. |
How did you get into films? | चित्रपटांकडे कसा वळलास? |
Prime Minister Narendra Modi inaugurated Integrated Check Post and flagged off first batch of pilgrims at Kartarpur Sahib corridor in Gurdaspur, Punjabtoday | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुरुदासपूर, पंजाब येथे एकात्मिक तपास नाक्याचे उद्घाटन करण्यात आले तसेच भाविकांचा पहिला चमू रवाना करण्यात आला |
"""Any city's water quality cannot be judged on the basis of just 11 samples." | 11 ठिकाणच्या नमुन्यांच्या आधारे कोणत्याही शहरातील पाण्याला खराब ठरवलं जाऊ शकत नाही. |
Cricketer Suresh Raina announced his retirement alongside former Indian Team Captain Mahendra Singh Dhoni on Independence Day. | भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने स्वातंत्र्य दिनी एकाच दिवशी निवृत्तीची घोषणा केली. |
Rajani has won a gold medal at the Junior Womens Boxing Championship. | आपण नक्कीच वाचलं असेल, रजनीने कनिष्ठ गटात मुष्ठीयुध्द स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं. |
Rosebery: a biography of Archibald Philip, fifth earl of Rosebery. | आर्चिबाल्ड फिलिप प्रिमरोझ, रोझबेरीचा पाचवा अर्ल (इंग्लिश: Archibald Primrose, 5th Earl of Rosebery. ७ मे, इ. |
The house was damaged in the mishap. | या दुर्घटनेत या घरातील चीजवस्तूंचे मोठे नुकसान झाले. |
This caused the floods. | ज्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. |
Hassan told reporters here. | किऴक्कम्बलम येथे पत्रकारांशी बोलताना हासन यांनी हे वक्तव्य केले. |
And like me, he's not opposed to chemical antidepressants, he thinks they give some relief to some people. | माझ्यासारखंच डॉ. सॅमना देखील वाटतं, की नैराश्यरोधकांमुळे काही लोकांना थोडं बरं वाटू शकतं. |
Birth certificates no longer a must for passport | यापुढे जन्माचा दाखला पासपोर्टसाठी नाही गरजेचा |
He is currently a member of Parliament from Gurdaspur constituency of Punjab state. | ते पंजाबमधील गुरूदासपूर मतदारसंघाचे खासदार आहेत |
He was rushed to hospital soon after. | त्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. |
MP and leader, BJP | भाजप नेते आणि आमदार ऍड. |
Emotional Abuse | इमोशनल अत्याचार |