ocr
stringlengths
1
525
correct
stringlengths
7
523
font
stringclasses
49 values
“प्रभुदेवाचे दिग्दर्शक, दक्षिणेच्या गाजलेल्या चित्रपटांचे पुनर्निर्माण आणि जॅकलीन फर्नांडीसचे आयटम साँग”
"प्रभुदेवाचे दिग्दर्शक, दक्षिणेच्या गाजलेल्या चित्रपटांचे पुनर्निर्माण आणि जॅकलीन फर्नांडीसचे आयटम सॉंग."
Palanquin-Regular
चौदाव्या दलाई लामांचा निवास असल्याने येथे त्यांना नगभरातून लोक भेटायला येतात.
चौदाव्या दलाई लामांचा निवास असल्याने येथे त्यांना जगभरातून लोक भेटायला येतात.
PragatiNarrow-Regular
"अशा रूग्णांना लेढना, अफारा, आतड्यांतील सूज हे आजारढेरवील होऊ शकतात."
"अशा रुग्णांना वेदना, अफारा, आतड्यांतील सूज हे आजारदेखील होऊ शकतात."
Arya-Regular
"एकूण १४ बेटांवर पसरलेले हे पूर्वेकडील शहर खरेदी, मोकळया मन-मस्तिप्क, रंगी-बेरंगी संस्कृति, उत्साहासाठी खूप ओळखले जाते."
"एकूण १४ बेटांवर पसरलेले हे पूर्वेकडील शहर खरेदी, मोकळ्या मन-मस्तिष्क, रंगी-बेरंगी संस्कृति, उत्साहासाठी खूप ओळखले जाते."
Sanskrit2003
"सोबतच डीएपी आणि एमओपीवर कन्सेशन (सब्सिडी) मध्ये ९,००० रूपये प्रति टन कमी करू शकतो."
"सोबतच डीएपी आणि एमओपीवर कन्सेशन (सब्सिडी) मध्ये १,००० रूपये प्रति टन कमी करू शकतो."
Cambay-Regular
"एलूमिना-६, 3०: मल सहज निघत नाही, जोर द्यावा लागतो."
"एलूमिना-६, ३०: मल सहज निघत नाही, जोर द्यावा लागतो."
Baloo2-Regular
दिव्य कायाकल्प वटी-हे रक्‍त पूर्णपणे शुद्ध करून सर्व प्रकारचे चर्मरोग दूर करणारे अचूक औषध आहे.
दिव्य कायाकल्प वटी-हे रक्त पूर्णपणे शुद्ध करून सर्व प्रकारचे चर्मरोग दूर करणारे अचूक औषध आहे.
SakalBharati Normal
”पोषणशक्ती वाढवते, रक्त पातळ करते, शरीराच्या आतील भागांची स्वच्छता करते.
"पोषणशक्ती वाढवते, रक्त पातळ करते, शरीराच्या आतील भागांची स्वच्छता करते."
YatraOne-Regular
वुलरच्या प्रवासाचा आनंद रस्त्याने किंवा नदीमध्ये शिकाऱ्यामध्ये बसून घेता येतो.
वुलरच्या प्रवासाचा आनंद रस्त्याने किंवा नदीमध्ये शिकार्‍यामध्ये बसून घेता येतो.
Yantramanav-Regular
गढमुक्तेश्वर येथील गंगा मंदिरात पोहोचण्यासाठी कधीकाळी १०१ पायया होत्या.
गढमुक्तेश्वर येथील गंगा मंदिरात पोहोचण्यासाठी कधीकाळी १०१ पायर्‍या होत्या.
Karma-Regular
चिकित्सक हे परीक्षण आणि आवश्यक चाचणींद्वारे मूळ कारणाचा शोध लावण्याचा प्रयन करतात.
चिकित्सक हे परीक्षण आणि आवश्यक चाचणींद्वारे मूळ कारणाचा शोध लावण्याचा प्रयत्न करतात.
Baloo2-Regular
म्हणून गर्भधारण करण्याअगोदर व गर्भावस्थेच्या सुरूवातीला रक्‍तशर्करेची चाचणी केली पाहिजे.
म्हणून गर्भधारण करण्याअगोदर व गर्भावस्थेच्या सुरूवातीला रक्तशर्करेची चाचणी केली पाहिजे.
Nirmala
'रेल्वेमार्गाद्वारे सुद्धा मदुराई, चेन्नई, तिरुचिल्लापल्ली पासून कराईकुडीला पोहोचता येते."
"रेल्वेमार्गाद्वारे सुद्धा मदुराई, चेन्नई, तिरुचिल्लापल्ली पासून कराईकुडीला पोहोचता येते."
Kokila
टप्टा या नावाने ओळखले जाणारे हे कारागीर तांब्याची भांडी वापरत आले आहेत.
टम्टा या नावाने ओळखले जाणारे हे कारागीर तांब्याची भांडी वापरत आले आहेत.
Rajdhani-Regular
म्हणने धाडसानंतर चित्त हलके करायला मनात येत असेल तर त्यासाठी द्रेखील अनेक संधी आहेत.
म्हणजे धाडसानंतर चित्त हलके करायला मनात येत असेल तर त्यासाठी देखील अनेक संधी आहेत.
Kalam-Regular
सुप्रवज्ञासनामुळे नाभी हलणे दर होते.
सुप्तवज्रासनामुळे नाभी हलणे दूर होते.
Akshar Unicode
त्या बारीक म्हाताऱ्याची ती कल्याणकारी भावना बघून शेतकरी त्याच्या पुढे नतमस्तक झाला.
त्या बारीक म्हातार्‍याची ती कल्याणकारी भावना बघून शेतकरी त्याच्या पुढे नतमस्तक झाला.
SakalBharati Normal
'फायाथाई मार्गावर माह बून क्रांगचे अनेकमजली मॉल शहरात एमबीकेच्या नावाने प्रसिद् आहे.
फायाथाई मार्गावर माह बून क्रांगचे अनेकमजली मॉल शहरात एमबीकेच्या नावाने प्रसिद्ध आहे.
Akshar Unicode
सिनसिलाती पिल्ड्ल्स हॉस्टल मेडिकल सेंत्मध्ये केल्या गेलेल्या एका अध्ययलाच्यालुसार 20 ते ५0 वर्षांच्या महिलांमध्ये ज्यांली लहालपणी कमी दूध प्यायले असेल त्याची हाडे त्या महिलांच्या तुललेत जास्त कमकुवत असतात ज्यांली लहालपणी पुरेश दूध प्यायले असेल.
सिनसिनाती चिल्ड्रन्स हॉस्टल मेडिकल सेंटरमध्ये केल्या गेलेल्या एका अध्ययनाच्यानुसार २० ते ५० वर्षाच्या महिलांमध्ये ज्यांनी लहानपणी कमी दूध प्यायले असेल त्याची हाडे त्या महिलांच्या तुलनेत जास्त कमकुवत असतात ज्यांनी लहानपणी पुरेश दूध प्यायले असेल.
Khand-Regular
_्झाच्या 'फांदीला बारकाव्याने तासले जाते.
ह्याच्या फांदीला बारकाव्याने तासले जाते.
Amiko-Regular
गुलमर्ग शहरापासून ५९ किलोमीटर अंतरावर आहे.
गुलमर्ग शहरापासून ५२ किलोमीटर अंतरावर आहे.
Siddhanta
"परंतु प्रश्न हा उठतो की, शेवटच्या ज्वारीची पेरणी वेळेवर करणे शकय का होऊ शकत नाही किंवा काय कोणती अशी व्यवस्था शक्‍य आहे, जिच्याद्वारे ज्वारी इष्टतम काळातच पेरली जाऊ शकेल."
"परंतु प्रश्न हा उठतो की, शेवटच्या ज्वारीची पेरणी वेळेवर करणे शक्य का होऊ शकत नाही किंवा काय कोणती अशी व्यवस्था शक्य आहे, जिच्याद्वारे ज्वारी इष्टतम काळातच पेरली जाऊ शकेल."
VesperLibre-Regular
येथे तुम्हाला समुद्राच्या लाटांवर नृत्य करताना अथवा समुद्रकिनाऱ्यावर वाळूवर लोळणारे अनेक पेंग्विन दिसतील.
येथे तुम्हाला समुद्राच्या लाटांवर नृत्य करताना अथवा समुद्रकिनार्‍यावर वाळूवर लोळणारे अनेक पेंग्विन दिसतील.
YatraOne-Regular
ह्यापासून खालील हानीदेखील साहे -
ह्यापासून खालील हानीदेखील आहे -
Sahadeva
शयेथे देवीची तीन मंदिरं रक्‍तांबरा, मुंडामालिंनी आणिं मुक्तकेशी नावाने आहेत.”
"येथे देवीची तीन मंदिरं रक्तांबरा, मुंडामालिनी आणि मुक्तकेशी नावाने आहेत."
PalanquinDark-Regular
डिमना सरोवर नौकाविहार आणि सहूलीला जाणाऱ्यांची आवडती जागा आहे.
डिमना सरोवर नौकाविहार आणि सहलीला जाणार्‍यांची आवडती जागा आहे.
NotoSans-Regular
जेंव्हा असे होल्ड विश्वासार्ह वाटत नसतील तर कृत्रिम रॉक क्लाइंबिंगप्रमाणे आणि स्कु ठोकून आरोहण करावे लागते.
जेंव्हा असे होल्ड विश्वासार्ह वाटत नसतील तर कृत्रिम रॉक क्लाइंबिंगप्रमाणे आणि स्क्रु ठोकून आरोहण करावे लागते.
VesperLibre-Regular
पांडू राजा कुलशेखरने मदुराई शहराची आणारशिला ६०० ई. पूर्व मध्ये ठेवली
पांडू राजा कुलशेखरने मदुराई शहराची आधारशिला ६०० ई. पूर्व मध्ये ठेवली होती.
Kadwa-Regular
'फळ आणि शाक भाज्या क्रतूनुसारच घेतल्या पाहिजेत.
फळ आणि शाक भाज्या ऋतूनुसारच घेतल्या पाहिजेत.
Halant-Regular
"सुक्‍या थोंटकांना उन्हाळ्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये जाळून टाकतात, ज्यामुळे खोडाच्या थोंटकांमध्ये असलेले सुरवंट जळून मरून जातो."
"सुक्या थोंटकांना उन्हाळ्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये जाळून टाकतात, ज्यामुळे खोडाच्या थोंटकांमध्ये असलेले सुरवंट जळून मरून जातो."
NotoSans-Regular
या धरणे आंदोलन स्थळावर उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करत होते.
या धरणे आंदोलन स्थळावर उपस्थित शेतकर्‍यांना संबोधित करत होते.
EkMukta-Regular
"मगळी भुयारातच राहते, ज्यामुळे रोपांची प्रकाश संक्षेषण प्रक्रिया प्रभावित होते."
"मगळी भुयारातच राहते, ज्यामुळे रोपांची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया प्रभावित होते."
Siddhanta
"ह्याच्या चारही बाजूला परमार आणि मुघल शासकांद्वारे बांधल्या गेलेल्या इमारतीं आहेत, नर्मदा नदी आहे, तत्ताव आहेत, सरोवरे आहेत, वृक्ष आहेत, टेकड्या आणि बेसुमार हिरवळदेखील आहे."
"ह्याच्या चारही बाजूला परमार आणि मुघल शासकांद्वारे बांधल्या गेलेल्या इमारतीं आहेत, नर्मदा नदी आहे, तलाव आहेत, सरोवरे आहेत, वृक्ष आहेत, टेकड्या आणि बेसुमार हिरवळदेखील आहे."
Asar-Regular
मोठ्या-मोठ्या बाता करणे व स्वतःला दुसऱ्यापेक्षा चांगले आणि शक्तीशाली समजणे.
मोठ्या-मोठ्या बाता करणे व स्वतःला दुसर्‍यापेक्षा चांगले आणि शक्तीशाली समजणे.
MartelSans-Regular
तंबाखू व तंबाखूंशी संबंधित वस्तूंपासून संरक्षण किंवा परित्यागप्रदूषण नियत्रंण.
तंबाखू व तंबाखूंशी संबंधित वस्तूंपासून संरक्षण किंवा परित्याग\प्रदूषण नियत्रंण.
Shobhika-Regular
सामुळेच 'योग्य उपचार वेळेवर मिळत आणि रुग्णाची अवस्था जास्त गंभीर होते.
यामुळेच योग्य उपचार वेळेवर मिळत नाही आणि रुग्णाची अवस्था जास्त गंभीर होते.
Baloo-Regular
"सध्या स्वंयपाक गॅस, रॉकेल, रासायनिक खत आणि खाद्यान्न सबसिडी ह्यात समाविष्ट केल्या गैल्या नाही."
"सध्या स्वंयपाक गॅस, रॉकेल, रासायनिक खत आणि खाद्यान्न सब्सिडी ह्यात समाविष्ट केल्या गेल्या नाही."
PragatiNarrow-Regular
तुरूंगासारखेच एक दूसरे महत्त्वपूर्ण संग्रहालय आहे रंगभेद संग्रहालय जे त्या दिवसांची आठवण जागी करते जेव्हा गोऱ॒यांनी कृष्णवर्णीय लोकांना स्थितीमध्ये जनावरांपेक्षाही वार्डटा पोहचवले होते.
तुरूंगासारखेच एक दूसरे महत्त्वपूर्ण संग्रहालय आहे रंगभेद संग्रहालय जे त्या दिवसांची आठवण जागी करते जेव्हा गोर्‍यांनी कृष्णवर्णीय लोकांना जनावरांपेक्षाही वाईट स्थितीमध्ये पोहचवले होते.
Biryani-Regular
अमिताभ यांच्याच शब्दांमध्ये प्राण यांनी हिदी सिनेमाला आपल्या कलाकारीने चैतन्य दिले.
अमिताभ यांच्याच शब्दांमध्ये प्राण यांनी हिंदी सिनेमाला आपल्या कलाकारीने चैतन्य दिले.
Halant-Regular
"या स्टॉलवर येणार्‍या किती लोकांनी ही श्रेयपक्ति (टॅगलाइन)वाचली,हे सागणे कठीण आहे."
"या स्टॉलवर येणार्‍या किती लोकांनी ही श्रेयपंक्ति (टॅगलाइन)वाचली,हे सांगणे कठीण आहे."
YatraOne-Regular
लक्षात ठेवा की जेवढे शरीर सक्रिय राहिल तेवढेच आपल्या चेहऱ्यावर तेज बनून राहिल.
लक्षात ठेवा की जेवढे शरीर सक्रिय राहिल तेवढेच आपल्या चेहर्‍यावर तेज बनून राहिल.
Baloo2-Regular
मार्चपासून ऑक्टोबरपर्वत कोणत्याही वेळी फूले तोडली जाऊ शकतात.
मार्चपासून ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही वेळी फूले तोडली जाऊ शकतात.
Kokila
'डॉ. सेन यांनी राष्ट्रीयता, राजनैतिक,लोकतंत्र आणि जनतेच्या उपजिवीकेवर विशेष भर दिला होता."
"डॉ. सेन यांनी राष्ट्रीयता, राजनैतिक,लोकतंत्र आणि जनतेच्या उपजिवीकेवर विशेष भर दिला होता."
Mukta-Regular
येथील छोटे प्राणी उद्यान तसेच याक व तट्टूस्वारी प्रसिद्ध आहे.
येथील छोटे प्राणी उद्यान तसेच याक व तट्‍टूस्वारी प्रसिद्ध आहे.
Sarai
कृषी धोरण ततज्ञ देवेंद्र शर्मा यांनी देशभरात वेगाने हडपल्या जाणाया शेत जमिनींना अन्न सुरक्षिततेसाठी मोठा धोका असल्याचे सांगितले आहे.
कृषी धोरण तज्ञ देवेंद्र शर्मा यांनी देशभरात वेगाने हडपल्या जाणार्‍या शेत जमिनींना अन्न सुरक्षिततेसाठी मोठा धोका असल्याचे सांगितले आहे.
Sarala-Regular
" छतावर लटकणारी झुंबरे म्हणजे स्टलेगटाइट, जमिनीपासून वर जाणारे स्तंभ म्हणजे स्टलेगमाइट आणि छत आणि जमिनीला चिकटलेले मोठमोठे स्तंभ ड्रूपिस्टोन म्हटले जातात. "
" छतावर लटकणारी झुंबरे म्हणजे स्टलेगटाइट, जमिनीपासून वर जाणारे स्तंभ म्हणजे स्टलेगमाइट आणि छत आणि जमिनीला चिकटलेले मोठमोठे स्तंभ ड्रपिस्टोन म्हटले जातात. "
Halant-Regular
"नैसर्गिक चिकित्सेच्या अनेक पब्दधती आहेत जसे जल चिकित्सा, होमिओपॅथी, सूर्य चिकित्सा, ऐंक्युप्रेशर, मृदा चिकित्सा इत्यादी."
"नैसर्गिक चिकित्सेच्या अनेक पद्धती आहेत जसे जल चिकित्सा, होमिओपॅथी, सूर्य चिकित्सा, ऍक्युप्रेशर, मृदा चिकित्सा इत्यादी."
Shobhika-Regular
"व्यक्ती कुठल्याही गोष्टीची नशा करत असेल आणि त्यांच्यामध्ये खाली दिलेल्या 6 गोष्टींपैकी कमीतकमी कोणतेही तीन गोष्टी लागू होत असतील, तर समजून जावे की ती व्यसनाची शिकार किंवा व्यसनी झाली आहे."
"व्यक्ती कुठल्याही गोष्टीची नशा करत असेल आणि त्यांच्यामध्ये खाली दिलेल्या ६ गोष्टींपैकी कमीतकमी कोणतेही तीन गोष्टी लागू होत असतील,   तर समजून जावे की ती व्यसनाची शिकार किंवा व्यसनी झाली आहे."
Hind-Regular
'जीव-जंतू चावल्यानेदेखील त्वचेवर अलर्जी येऊ लागते.
जीव-जंतू चावल्यानेदेखील त्वचेवर अलर्जी येऊ लागते.
Siddhanta
संक्रमण-बौद्ध साहित्यात वर्णित आहे की ज्ञान प्राप्तीनंतर बुद बोधीलरक्षारवालीच सात ढिवसापर्यंत इकडे तिकडे फिरत आणि चिंतन मनन करत राहिले.
संक्रमण-बौद्ध साहित्यात वर्णित आहे की ज्ञान प्राप्तीनंतर बुद्ध बोधीवृक्षाखालीच सात दिवसापर्यंत इकडे तिकडे फिरत आणि चिंतन मनन करत राहिले.
Arya-Regular
ह्या आघातावर कुढल्याही तऱ्हेची मलम पट्टी केली जात नाही.
ह्या आघातावर कुढल्याही तर्‍हेची मलम पट्टी केली जात नाही.
Laila-Regular
मानस तसेच त्याच्या उपनद्या वेकी आणि हकुवा मानस राष्ट्रीय उद्यानाला उत्तर दिशेला मूटान राज्यापासून वेगळे करतात.
मानस तसेच त्याच्या उपनद्या वेकी आणि हकुवा मानस राष्‍ट्रीय उद्यानाला उत्तर दिशेला भूटान राज्यापासून वेगळे करतात.
Baloo2-Regular
लक्षण-गालांवर तसेच पोटावर मोठे-मोठे पिवळे डाग पडणे हे या आनाराचे मुख्य लक्षण आहे.
लक्षण-गालांवर तसेच पोटावर मोठे-मोठे पिवळे डाग पडणे हे या आजाराचे मुख्य लक्षण आहे.
Kalam-Regular
म्हणून जेव्हा उन्हातून निघाल तेव्हा डोक्यावर स्कार्फ बाघांयला विसरू नये.
म्हणून जेव्हा उन्हातून निघाल तेव्हा डोक्यावर स्कार्फ बाधांयला विसरू नये.
MartelSans-Regular
"डँटूफ म्हणजे कोंड्याचे एक सामान्य प्रमाण प्रत्येकाच्या केसांमध्ये असते, परंतु जर कोंडा जास्त वाढला की फणीवर आणि कपड्यांवर पडू लागला तर समस्या बिकट असते."
"डँड्रफ म्हणजे कोंड्याचे एक सामान्य प्रमाण प्रत्येकाच्या केसांमध्ये असते, परंतु जर कोंडा जास्त वाढला की फणीवर आणि कपड्यांवर पडू लागला तर समस्या बिकट असते."
Mukta-Regular
रेकी मास्टर बनण्याची क्षमता प्रदान करणाऱ्या आचार्याला रेकी ग्रँड मास्टर असे म्हणतात.
रेकी मास्टर बनण्याची क्षमता प्रदान करणार्‍या आचार्याला रेकी ग्रॅड मास्टर असे म्हणतात.
Eczar-Regular
"मालिशने मुलाला आराम मिळतो, त्याची हाडे पृष्ट होतात आणि मुलाची पचन संस्था नियमितरूपाने कार्य करते."
"मालिशने मुलाला आराम मिळतो, त्याची हाडे पुष्ट होतात आणि मुलाची पचन संस्था नियमितरूपाने कार्य करते."
Samanata
"भिंतींवर गिलावा (प्लास्टर) होता ,जमीन वीट,लाकूड किवा दाडाची होती आणि छप्पर चामड्यांने झाकले जात होते"
"भिंतींवर गिलावा (प्लास्टर) होता ,जमीन वीट,लाकूड किवा दगडाची होती आणि छप्पर चामड्यांने झाकले जात होते."
Baloo2-Regular
साबणामध्ये हाई डिटरनंट असते ने केसांना नुकसान पोहचवते.
साबणामध्ये हाई डिटरजंट असते जे केसांना नुकसान पोहचवते.
Kalam-Regular
भारतीय पत्र-पत्रिकांनीदेखील वंग-भंगचा कडवा विरोध करताना त्याला राष्ट्रीय हितावर कुठाराघात म्हटले.
भारतीय पत्र-पत्रिकांनीदेखील वंग-भंगचा कडवा विरोध करताना त्याला राष्‍ट्रीय हितावर कुठाराघात म्हटले.
SakalBharati Normal
आपल्या संस्कृती आणि भाषा वैशिष्ट्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या दक्षिण भागातील चार प्रमुख राज्यांमध्ये केरळाचे स्थान प्रमुख आहे.
आपल्या संस्कृती आणि भाषा वैशिष्ट्यामुळे ओळखल्या जाणार्‍या भारताच्या दक्षिण भागातील चार प्रमुख राज्यांमध्ये केरळाचे स्थान प्रमुख आहे.
utsaah
"अँटीबायोटिक्सने भरपूर जीवाणू तर मरू शकतात, परंतु विषाणू नाही €ज्यामुळे धसनसस्थेत कित्येक प्रकारचे संसर्ग होतात).”
"अँटीबायोटिक्सने भरपूर जीवाणू तर मरू शकतात, परंतु विषाणू नाही (ज्यामुळे श्वसनसंस्थेत कित्येक प्रकारचे संसर्ग होतात)."
YatraOne-Regular
विकलांगतेची समस्या प्राचीन आहे आणि लच्या उपचारांचे प्रयत्नही तितकेच प्राचीन आहेत.
विकलांगतेची समस्या प्राचीन आहे आणि तिच्या उपचारांचे प्रयत्नही तितकेच प्राचीन आहेत.
NotoSans-Regular
"इतक्यात त्यांचे शेजाऱ्यांनी एका भोपळ्याला उचळून त्याचा खालचा भाग दाखवला -पाहिले, हे भोक पडले आहे त्याने."
"इतक्यात त्यांचे शेजार्‍यांनी एका भोपळ्याला उचलून त्याचा खालचा भाग दाखवला -पाहिले, हे भोक पडले आहे त्याने."
Shobhika-Regular
"यावेळी चित्रपटाचे नाव असेल अमर, अकबर एड टोनी."
"यावेळी चित्रपटाचे नाव असेल अमर, अकबर एंड टोनी."
Akshar Unicode
त्या म्हणतात-ज्याप्रमाणे कृत्रिम पदार्थांमुळे त्वचेवर काही रॅश येते त्याचप्रमाणे नैसर्गिक उत्पादनांमुळे हानीरहित रॅश येऊ शकते.
त्या म्हणतात-ज्याप्रमाणे कॄत्रिम पदार्थांमुळे त्वचेवर काही रॅश येते त्याचप्रमाणे नैसर्गिक उत्पादनांमुळे हानीरहित रॅश येऊ शकते.
Sarala-Regular
आताचे शास्त्रीय नृत्य संपूर्ण विश्‍वात प्रसिद्ध आहे.
भारताचे शास्त्रीय नृत्य संपूर्ण विश्वात प्रसिद्ध आहे.
Rajdhani-Regular
हँगग्लायडिगचे भारतातील भविष्य उन्ब्ल आहे.
हॅंगग्लायडिगचे भारतातील भविष्य उज्वल आहे.
Kalam-Regular
"महाशिवरात्री शिवाय एकादशी, मकरसंक्रांती, तीज, रक्षाबंधन तसेच पौर्णिमेच्या दिवशीसुद्वा पणुपतीनाथ मंदिरात विशेष पूजेचे आयोजन केले जाते."
"महाशिवरात्री शिवाय एकादशी, मकरसंक्रांती, तीज, रक्षाबंधन तसेच पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा पशुपतीनाथ मंदिरात विशेष पूजेचे आयोजन केले जाते."
Karma-Regular
"अध्ययन रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे की तोंडाच्या कर्करोगापासून वाचण्यासाठी गरजेचे आहे की आहार 'षटरस (आंबट, खारट, तिखट, तुरट, कडू आणि गोड) युक्त असावा."
"अध्ययन रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे की तोंडाच्या कर्करोगापासून वाचण्यासाठी गरजेचे आहे की आहार षटरस (आंबट, खारट, तिखट, तुरट, कडू आणि गोड) युक्त असावा."
Kokila
ह्यात विशिष्ठ प्रकारचा पढार्थ वापरतात जेणेकरून सील तुट नये आणि आतील रक्तढेरलील सुरक्षित राहावे ज्यामध्ये असलेले स्ठेम सेल नलीन निर्मिती करू शकेल.
ह्यात विशिष्ट प्रकारचा पदार्थ वापरतात जेणेकरून सील तुटू नये आणि आतील रक्तदेखील सुरक्षित राहावे ज्यामध्ये असलेले स्टेम सेल नवीन निर्मिती करू शकेल.
Arya-Regular
फिमेंटेशनची समस्या पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त होते.
पिगमेंटेशनची समस्या पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त होते.
Khand-Regular
फार्म-व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश्य फार्मातून घेतल्या जाणार्‍या विविध उपक्रमातून शेतकरीला जास्तीत जास्ती शुद्ध लाभ मिळवून देणे आहे.
फार्म-व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश्य फार्मातून घेतल्या जाणार्‍या विविध उपक्रमातून शेतकरीला जास्तीत जास्ती शुद्ध लाभ मिळवून देणे आहे.
RhodiumLibre-Regular
ताजे आणि परिरक्षणायाठी नेहमी वेगवेगळ्या जातीच उपयोगी असतात.
ताजे आणि परिरक्षणासाठी नेहमी वेगवेगळ्या जातीच उपयोगी असतात.
Kurale-Regular
*काही काळानंतर मैत्रीण परत येते,तिला पुन्हा दक्षिण आफ्रिका जायचे आहे."
"काही काळानंतर मैत्रीण परत येते,तिला पुन्हा दक्षिण आफ्रिका जायचे आहे."
Karma-Regular
"ह्या दरम्यान सुंदऱ्यांचे मेकअप, कोरोयोग्राफी, शैली, व्यक्तिगत विकास ह्यांचा गुरूमंत्र शिकले."
"ह्या दरम्यान सुंदर्‍यांचे मेकअप, कोरोयोग्राफी, शैली, व्यक्तिगत विकास ह्यांचा गुरूमंत्र शिकले."
Yantramanav-Regular
साघाऱएणतः बाजरात उपलब्ध असलेली हर्बल किंवा नैसर्गिक उत्पादले घेण्याऐवजी एखाद्या योग्य निसगॉपचारतजजाच्या सल्ल्याले ही घरातच तयार केली तर जास्त योग्य आहे.
साधारणतः बाजरात उपलब्ध असलेली हर्बल किंवा नैसर्गिक उत्पादने घेण्याऐवजी एखाद्या योग्य निसर्गोपचारतज्ज्ञाच्या सल्ल्याने ही घरातच तयार केली तर जास्त योग्य आहे.
Khand-Regular
याहुनही विचित्र घटना ही आहे की ठाकुर यांनी आपले कोणतेही नोबेल-स्वीकृति भाषण लिहुन पाठवले नाही जेणेकरून अटॅकॅडमीचा कोणताही निर्णायक किंवा अधिकारी त्याला त्या ऐतिहासिक क्षणि वाचू शकेल.
याहुनही विचित्र घटना ही आहे की ठाकुर यांनी आपले कोणतेही नोबेल-स्वीकृति भाषण लिहुन पाठवले नाही जेणेकरून अॅकॅडमीचा कोणताही निर्णायक किंवा अधिकारी त्याला त्या ऐतिहासिक क्षणि वाचू शकेल.
Nakula
"मागील वर्षी गव्हाची एमएसपी १२८५ रुपये प्रति किंटल्‌ ठरवली गेली होती, ज्यात यावर्षी १०० रुपयाची वाढ होऊ शकते."
"मागील वर्षी गव्हाची एमएसपी १२८५ रुपये प्रति क्विंटल ठरवली गेली होती, ज्यात यावर्षी १०० रुपयाची वाढ होऊ शकते."
Glegoo-Regular
“दमा पिडितांनी भूकेपेक्षा नेहमी कमीच खाल्ले पाहिजे, पोट भरून नाही.”
"दमा पिडितांनी भूकेपेक्षा नेहमी कमीच खाल्ले पाहिजे, पोट भरून नाही."
Eczar-Regular
"पृष्ठ सजावटीचे काम तेव्हा आरंभ होते, जेव्हा जुळणी (कम्पोर्जिंग) विभागकडून सर्व मुद्रितांच्या (प्रूफ) चुका शुद्ध करून त्यांचे ब्रोमाइड मुख्य उपसंपादकाच्या जवळ पोहचले जाते.”
"पृष्‍ठ सजावटीचे काम तेव्हा आरंभ होते, जेव्हा जुळणी (कम्पोजिंग) विभागकडून सर्व मुद्रितांच्या (प्रूफ) चुका शुद्ध करून त्यांचे ब्रोमाइड मुख्य उपसंपादकाच्या जवळ पोहचले जाते."
YatraOne-Regular
तो जास्त व्यक्‍तीवादी आणि उपभोक्तावादी बनला होता.
तो जास्त व्यक्तीवादी आणि उपभोक्‍तावादी बनला होता.
SakalBharati Normal
"शेतकरी सल्लागार समिती आणि बिकास गठ पातळी तांत्रिक ढलाच्या सढस्यांसाठी बाजारानुसार प्रसार कार्य विषयक प्रशिक्षणाचे आयोजन जून ९८-80, ९०१७ला केले गेले."
"शेतकरी सल्लागार समिती आणि विकास गट पातळी तांत्रिक दलाच्या सदस्यांसाठी बाजारानुसार प्रसार कार्य विषयक प्रशिक्षणाचे आयोजन जून २८-३०, २०१०ला केले गेले."
Arya-Regular
“जेंग्हा बर्फात आरोहक पायाच्या ठोकरीने स्थान बनवू शकत नाही, क्रँपन बर्फात पकड धरू शकत नसेल आणि जर तेथील उतार तीव्र असेल तर तेथे त्याला पायर्‍या कापाव्या लागतात.”
"जेंव्हा बर्फात आरोहक पायाच्या ठोकरीने स्थान बनवू शकत नाही, क्रॅंपन बर्फात पकड धरू शकत नसेल आणि जर तेथील उतार तीव्र असेल तर तेथे त्याला पायर्‍या कापाव्या लागतात."
PalanquinDark-Regular
"बाजार, दुकाने, बागा, एम्पोरियम, पोलो पार्क, जेवशास्त्र उद्यान इत्यादी ईटानगरमधील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे आहेत."
"बाजार, दुकाने, बागा, एम्पोरियम, पोलो पार्क, जैवशास्त्र उद्यान इत्यादी ईटानगरमधील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे आहेत."
Nirmala
गुनरातमध्ये मान्सून नून ते सप्टेंबर पर्यंत असतो.
गुजरातमध्ये मान्सून जून ते सप्टेंबर पर्यंत असतो.
Kalam-Regular
ब्राबरू नये नाहीतर तुम्ही मसानच्या दरम्यान आराम अनुभवू शकणार नाही.
घाबरू नये नाहीतर तुम्ही मसाजच्या दरम्यान आराम अनुभवू शकणार नाही.
Kalam-Regular
"अशावेळी सर्वांत जास्त महत्वाचे आहे की आपल्याजवळ भांडार गृहाची मुक्कमल व्यवस्था हवी, ज्यायोगे धान्य योग्य ठेवले जाईल."
"अशावेळी सर्वांत जास्त महत्वाचे आहे की आपल्याजवळ भांडार गृहाची मुक्‍कमल व्यवस्था हवी, ज्यायोगे धान्य योग्य ठेवले जाईल."
Mukta-Regular
ह्याशिंवाय एखाद्याच्या कालातील नळीचा ऐेद खूप लहाल असतो.
ह्याशिवाय एखाद्याच्या कानातील नळीचा छेद खूप लहान असतो.
Khand-Regular
"हे राज्य आपल्या ईशान्य दिशेला पश्‍चिम बंगाल, उत्तरेला झारखंड, दक्षिण-पूर्वळा आंध्र प्रदेश, पश्‍चिमेला छत्तीसगड आणि पूर्वला बंगालच्या खाडीने वेढलेले आहे."
"हे राज्य आपल्या ईशान्य दिशेला पश्‍चिम बंगाल, उत्तरेला झारखंड, दक्षिण-पूर्वेला आंध्र प्रदेश, पश्‍चिमेला छत्तीसगड आणि पूर्वेला बंगालच्या खाडीने वेढलेले आहे."
Siddhanta
जवळजवळ शांभरापैकी एक व्यक्ती मानसिक उन्मादाने ग्रस्त असते.
जवळजवळ शंभरापैकी एक व्यक्ती मानसिक उन्मादाने ग्रस्त असते.
Shobhika-Regular
"आवळ्यावर आधारित पुणा लावण्यात आलेल्या आवळ्याच्या वृक्षांमुळे जमिनीच्या कडक स्तराला तडा जातो, ज्यामुळे ळे पावसाचे पाणी खाल्यच्या पृष्ठभागात प्रवेश करते आणि जमिनीची झीज भरून निघण्यास सहकार्य मिळते."
"आवळ्यावर आधारित बाग कुरणात लावण्यात आलेल्या आवळ्याच्या वृक्षांमुळे जमिनीच्या कडक स्तराला तडा जातो, ज्यामुळे पावसाचे पाणी खाल्यच्या पृष्ठभागात प्रवेश करते आणि जमिनीची झीज भरून निघण्यास सहकार्य मिळते."
utsaah
इतिहासततज्ञांच्या मते जेव्हा पाटलिपुत्र मौर्य आणि गुप्तांची राजधानी होती तेव्हा वैशाली उद्योग आणि व्यापाराचे केंद्र मानले जात असे.
इतिहासतज्ञांच्या मते जेव्हा पाटलिपुत्र मौर्य आणि गुप्तांची राजधानी होती तेव्हा वैशाली उद्योग आणि व्यापाराचे केंद्र मानले जात असे.
Asar-Regular
मलयाल कलाग्रामम येथे केरळची संस्कृती आणि इतिहास या विषयांवर आयोजित केली जातात.
मलयाल कलाग्रामम येथे केरळची संस्कृती आणि इतिहास या विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली जातात.
Baloo-Regular
सन मध्ये स्थापिलेले रणथंभोर राष्ट्रीय उद्यान सवाई माधोपूर जिल्ह्यात अरावली आणि विध्याचल पर्वतमालांच्या संगमावर ३ श्र वर्ग किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.
सन मध्ये स्थापिलेले रणथंभोर राष्‍ट्रीय उद्यान सवाई माधोपूर जिल्ह्यात अरावली आणि विंध्याचल पर्वतमालांच्या संगमावर ३९२ वर्ग किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.
Halant-Regular
"महाभारतात ज्या कथा सांगितल्या आहेत, त्या पा अनेक कर क्रषिट्वारे परंपरागत स्वरुपात सांगितल्या आहेत."
"महाभारतात ज्या कथा सांगितल्या आहेत, त्या अनेक ऋषिद्वारे परंपरागत स्वरुपात सांगितल्या आहेत."
Asar-Regular
[ंतर शोधनाच्या प्रक्रियेत वमन, व्रिवन व वस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण आहेत."
"ह्यानंतर शोधनाच्या प्रक्रियेत वमन, विरेचन, वस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण आहेत."
Jaldi-Regular
२5 वर्षापर्यंत दोघेही एकमेकांशी सामना करताला दिसूल येतील.
२५ वर्षापर्यंत दोघेही एकमेकांशी सामना करताना दिसून येतील.
Khand-Regular
ह्याची संरचना प्रसिदध शिल्पकार चार्त्स कोरियानने तयार केली होती.
ह्याची संरचना प्रसिद्ध शिल्पकार चार्ल्स कोरियानने तयार केली होती.
Asar-Regular
जर तुम्ही विमानाने जात असाल तर तुम्ही डबोलिन विमानतळावर उतराल जे पणाजीपासून २« किलोमीटर दूर आहे.
जर तुम्ही विमानाने जात असाल तर तुम्ही डबोलिन विमानतळावर उतराल जे पणाजीपासून २५ किलोमीटर दूर आहे.
YatraOne-Regular