ocr
stringlengths
1
525
correct
stringlengths
7
523
font
stringclasses
49 values
सामान्य अथाने माणसाच्या शारीरिक अथवा मानसक शांथल्याला थकवा म्हटले जाते.
सामान्य अर्थाने माणसाच्या शारीरिक अथवा मानसिक शैथिल्याला थकवा म्हटले जाते.
Sanskrit2003
जर तुम्ही कला आणि संस्कृतीचे प्रेमी असाल तर येथून सुमारे अर्धा मैल दूर पूर्वेला असणारे अकादमी ऑफ फाइन आर्ट्सचे कलादालन पाहण्यासाठी अवश्य जा.
जर तुम्ही कला आणि संस्कृतीचे प्रेमी असाल तर येथून सुमारे अर्धा मैल दूर पूर्वेला असणारे अकादमी ऑफ फाइन आर्ट्‍सचे कलादालन पाहण्यासाठी अवश्य जा.
Cambay-Regular
'हतकोटी दुर्गा व महादेवाच्या प्राचीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
हतकोटी दुर्गा व महादेवाच्या प्राचीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
Eczar-Regular
आचार्य हजारी प्रसाद द्विवेदींच्या अनुसार दिनकर हिंदीतर भापिकांमध्ये हिंदीच्या सर्व कवींमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय होते आणि आपल्या मातृभापेवर प्रेम करणाऱ्यांचे प्रतीक होते.
आचार्य हजारी प्रसाद द्विवेदींच्या अनुसार दिनकर हिंदीतर भाषिकांमध्ये हिंदीच्या सर्व कवींमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय होते आणि आपल्या मातृभाषेवर प्रेम करणार्‍यांचे प्रतीक होते.
Sanskrit2003
दोन्ही मंदिरांच्या बाहेरच्या बाजूला शरृंगारमर्न नर-नारी कोरल्या आहेत.
दोन्ही मंदिरांच्या बाहेरच्या बाजूला शृंगारमग्न नर-नारी कोरल्या आहेत.
Rajdhani-Regular
"हाडांची वाढ होणे व स्नायु कमकुवत होणे, वय ४० वर्षापेक्षा जास्त असणे ज्यामुळे हाडे बरेचदा झिजतात किंवा कमकुवत ही गुडघादुखीची प्रमुख कारणे आहेत."
"हाडांची वाढ होणे व स्नायु कमकुवत होणे, वय ४० वर्षापेक्षा जास्त असणे ज्यामुळे हाडे बरेचदा झिजतात किंवा कमकुवत होतात ही गुडघादुखीची प्रमुख कारणे आहेत."
Sahitya-Regular
हे शहर स्कूबा डाड़विंग आणि पाण्यातील खेळांसाठी प्रसिद्ध आहे.
हे शहर स्कूबा डाइविंग आणि पाण्यातील खेळांसाठी प्रसिद्ध आहे.
PragatiNarrow-Regular
ह्याशिवाय जर तुम्ही हवाई मार्गाले येऊ इक्तिता तर जवळचे विमालतळ जोधपूर आहे.
ह्याशिवाय जर तुम्ही हवाई मार्गाने येऊ इच्छिता तर जवळचे विमानतळ जोधपूर आहे.
Khand-Regular
इ. - मध्ये निर्मित अजंगमधील गुफा-चे आकर्षण कुठल्याही सत्मोहलापेक्षा उणे लाही.
इ. - मध्ये निर्मित अजंठामधील गुफा-चे आकर्षण कुठल्याही सम्मोहनापेक्षा उणे नाही.
Khand-Regular
कॉफी तसेच चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध या स्थानाच्या जवळच शांत पर्वतीय प्रदेश कुत्रूर आणि कोटगिरी सुध्दा प्रेक्षणीय आहेत.
कॉफी तसेच चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध या स्थानाच्या जवळच शांत पर्वतीय प्रदेश कुन्नूर आणि कोटगिरी सुध्दा प्रेक्षणीय आहेत.
Baloo2-Regular
"सोंग नदी छिद्दरवाला, साहब नगर, चकनागी या परिसरात आहे."
"सौंग नदी छिद्दरवाला, साहब नगर, चकजोगी या परिसरात आहे."
PragatiNarrow-Regular
प्रसूतीची जी काही तारीख सांगितली गेली आहे त्याच्या कमीत कमी दोन महिन्याअगोदर प्रत्येक महिन्याला २ टिटनेसचे इंजेक्शन अवश्य घ्या.
प्रसूतीची जी काही तारीख सांगितली गेली आहे त्याच्या कमीत कमी दोन महिन्याअगोदर प्रत्येक महिन्याला २ टिटनेसचे इंजेक्शन अवश्य घ्या.
NotoSans-Regular
"ताड, नारळाची झाडे, सुपारीच्या बागा."
"ताड़, नारळाची झाडे, सुपारीच्या बागा."
Kurale-Regular
रामसेस मेरीअमुन मंदिराच्या समोरच्या दिशेने छताच्या छोट्या रस्त्यात येणार्‍या जाणाऱ्यांना हात पाय धुण्यासाठी २ टाक्या बनवल्या आहेत.
रामसेस मेरीअमुन मंदिराच्या समोरच्या दिशेने छताच्या छोट्या रस्त्यात येणार्‍या जाणार्‍यांना हात पाय धुण्यासाठी २ टाक्या बनवल्या आहेत.
Sanskrit_text
है तेच ठिकाण आहे जेथे शाक्‍्यकुमारास इस. पूर्व ५३२ मध्ये पवित्र बोधी वृक्षाच्या सावलीत कठोर तपथ्चर्येद्वारा ज्ञानाच्या प्रकाशाचा प्रथम साक्षात्कार झाला होता.
हे तेच ठिकाण आहे जेथे शाक्यकुमारास इस. पूर्व ५३१ मध्ये पवित्र बोधी वृक्षाच्या सावलीत कठोर तपश्चर्येद्वारा ज्ञानाच्या प्रकाशाचा प्रथम साक्षात्कार झाला होता.
Kurale-Regular
कार्बोलिक ऐंसिडमुळे ऐंसिडिटी होते.
कार्बोलिक ऍसिडमुळॆ ऍसिडिटी होते.
Shobhika-Regular
"ज्यांना मधुमेह साहे व ज्यांना मधुमेहाचा धोका झाहे, त्यांच्यासाठी ह्विदल धान्यांचे सेवन करणे खूपच लाभदायक साहे."
"ज्यांना मधुमेह आहे व ज्यांना मधुमेहाचा धोका आहे, त्यांच्यासाठी द्विदल धान्यांचे सेवन करणे खूपच लाभदायक आहे."
Sahadeva
हवेतील निहित थेंबांद्वारे विषाणू सामान्यपणे एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तिमध्ये पसरतो.
हवेतील निहित थेंबांद्वारे विषाणू सामान्यपणे एका व्यक्तिकडून दुसर्‍या व्यक्तिमध्ये पसरतो.
Halant-Regular
इस. मस १५ ५५ मध्ये दक्षिणेश्वर काली मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.
इस. १८५५ मध्ये दक्षिणेश्वर काली मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.
Siddhanta
जर तुम्ही इच्छूक असाल की तुम्हाला नियमितपणे झोप यावी आणि तुम्हाला ह्या झोप न येण्याच्या समस्येपासून सुटका व्हावी तर ह्याला दूर करण्याचे काही उपाय आहेत जे सर्वासाठी परिणामकारक आहेत.
जर तुम्ही इच्छूक असाल की तुम्हाला नियमितपणे झोप यावी आणि तुम्हाला ह्या झोप न येण्याच्या समस्येपासून सुटका व्हावी तर ह्याला दूर करण्याचे काही उपाय आहेत जे सर्वांसाठी परिणामकारक आहेत.
Nakula
"या परियोजनाचे मूळ उद्देश मृदा आरोग्यात आलेल्या विकारांचा (सुपिकता आणि गुणांचा हास, उत्पादकतेची स्थिरता इत्यादी.) उपचार, मृदा जीर्णोद्वारह्वारे उत्पादकते वाढ आणि शेतकऱ्यांच्या मिळकतीत इच्छित वाढ करणे आहे."
"या परियोजनाचे मूळ उद्देश मृदा आरोग्यात आलेल्या विकारांचा (सुपिकता आणि गुणांचा ह्रास, उत्पादकतेची स्थिरता इत्यादी.) उपचार, मृदा जीर्णोद्धारद्वारे उत्पादकते वाढ आणि शेतकर्‍यांच्या मिळकतीत इच्छित वाढ करणे आहे."
Halant-Regular
”व्पायामाशिंवाय शरीर अस्वस्थ, ओजहीन आणिं तेजहीन होते.”
"व्यायामाशिवाय शरीर अस्वस्थ, ओजहीन आणि तेजहीन होते."
PalanquinDark-Regular
"अंतीचक गावामध्ये प्राचीन विटांनी बांधलेला स्तूप प्रकाशात आला आहे, ज्याच्या भिंती ठेराकोठाच्या वर्तुळाकार द्विस्तरीय पट्टिकांनी सुशोभित आहेत."
"अंतीचक गावामध्ये प्राचीन विटांनी बांधलेला स्तूप प्रकाशात आला आहे, ज्याच्या भिंती टेराकोटाच्या वर्तुळाकार द्विस्तरीय पट्टिकांनी सुशोभित आहेत."
Kurale-Regular
"बेतवा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या ओरछा नगरामध्ये जहांगीर महाल, लक्ष्मीनारायण मंदिर, राजमहाल, राम राजा मंदिर तसेच चतुर्भुज मंदिर 'पाहण्यासारखे आहे."
"बेतवा नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या ओरछा नगरामध्ये जहांगीर महाल, लक्ष्मीनारायण मंदिर, राजमहाल, राम राजा मंदिर तसेच चतुर्भुज मंदिर पाहण्यासारखे आहे."
Baloo-Regular
बाजूच्या खोलीत विश[लाकार पेरू आहे ज्याला मुले आवडीने फिरवतात.
बाजूच्या खोलीत विशालाकार पेरू आहे ज्याला मुले आवडीने फिरवतात.
Rajdhani-Regular
सपुद्र किनाऱ्यावर फिरायला जाणे हा आम्हा उत्तरभारतीय लोकांसाठी एक वेगळा अनुभव असतो.
समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाणे हा आम्हा उत्तरभारतीय लोकांसाठी एक वेगळा अनुभव असतो.
Biryani-Regular
काही खडकाळ असलेल्या जमिनींमध्ये या 'पोषकतत्वांची कमतरता आढळते आणि काहींमध्ये नाही.
काही खडकाळ असलेल्या जमिनींमध्ये या पोषकतत्वांची कमतरता आढळते आणि काहींमध्ये नाही.
Laila-Regular
कॉन्टेक्ट हिस्ट्रोस्कीपीने गर्भाशयाच्या एड्रोमिट्रियममध्ये स्क्तवाहिनी नलिकांचे अध्ययन मासिक पाळीच्या विभिन्न अवस्थांमध्ये केले जाते.
कॉन्टेक्ट हिस्ट्रोस्कोपीने गर्भाशयाच्या एड्रोमिट्रियममध्ये रक्तवाहिनी नलिकांचे अध्ययन मासिक पाळीच्या विभिन्न अवस्थांमध्ये केले जाते.
Kurale-Regular
याच्यासाठी आमीर खान यांना अरुणाचल प्रदेशाशिवाय बिहारच्या अधिकर्‍यानी देखील तिथले ब्रॅण्ड ऐंम्बेसेडर बनण्याचे निवेदन पाठवले आहे.
याच्यासाठी आमीर खान यांना अरुणाचल प्रदेशाशिवाय बिहारच्या अधिकार्‍यानी देखील तिथले ब्रॅण्ड ऍम्बेसेडर बनण्याचे निवेदन पाठवले आहे.
Amiko-Regular
जेंब्हा दीर्घकाळापर्यंत पाऊस होत नाही तेंव्हा कुंडातील पाणीही आटते.
जेंव्हा दीर्घकाळापर्यंत पाऊस होत नाही तेंव्हा कुंडातील पाणीही आटते.
Kokila
"व्यसन, असाधारण तणाव, थायरॉयडची समस्या, नार्कोलेप्सी, डोक्याची गंभीर जखम, स्लीप एप्निया, मेंटूत सक्रमण इत्यादी अवस्थांमध्ये जास्त झोप येण्याची समस्या निर्माण होऊ शकते."
"व्यसन,   असाधारण तणाव, थायरॉयडची समस्या, नार्कोलेप्सी, डोक्याची गंभीर जखम, स्लीप एप्निया, मेंदूत संक्रमण इत्यादी अवस्थांमध्ये जास्त झोप येण्याची समस्या निर्माण होऊ शकते."
utsaah
हीलर बनण्यासाठी मानसिक शांती आणि जीवन देणाऱ्या शक्तींची आवश्यकता असते.
हीलर बनण्यासाठी मानसिक शांती आणि जीवन देणार्‍या शक्तीची आवश्यकता असते.
Biryani-Regular
"नाफेड, स्पाइसिस बोर्ड साणि स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ह्यांनी एक विशेष हेतू वाहन तयार करून शेती सरन्न उद्यान बनवण्याची सुरूवात केली साहे साणि पहिले स्रन्न उद्यान मध्य प्रदेशमध्ये बनवत झाहेत."
"नाफेड, स्पाइसिस बोर्ड आणि स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ह्यांनी एक विशेष हेतू वाहन तयार करून शेती अन्न उद्यान बनवण्याची सुरूवात केली आहे आणि पहिले अन्न उद्यान मध्य प्रदेशमध्ये बनवत आहेत."
Sahadeva
परंतु जो जीव पूर्ण विश्‍वातून लोकांला काळ्हा राष्ट्रीय उच्चालापर्यंत ओहून आणतो तो आहे वाघ.
परंतु जो जीव पूर्ण विश्‍वातून लोकांना कान्हा राष्ट्रीय उद्यानापर्यंत ओढून आणतो तो आहे वाघ.
Khand-Regular
अशातच भारतीय पर्यटकटेखील ह्या मोहापासून दूर राहू शकले नाहीत.
अशातच भारतीय पर्यटकदेखील ह्या मोहापासून दूर राहू शकले नाहीत.
PragatiNarrow-Regular
"सिरोही राष्ट्रीय उद्यानाची समुद्र तळापासून सरासरी उंची २, ४८० मीटरपर्यंत आहे.”
"सिरोही राष्‍ट्रीय उद्यानाची समुद्र तळापासून सरासरी उंची २, ४५० मीटरपर्यंत आहे."
YatraOne-Regular
हिमालयातील गिर्यारोहणासाठी ६ते ८ तास पायी यात्रा आवश्यक आहे.
बहुतेक हिमालयातील गिर्यारोहणासाठी दररोज ६ ते ८ तास पायी यात्रा आवश्यक आहे.
Sahitya-Regular
अशी आहे की कामदगिरीमध्ये भरत अयोध्या रवा श्यांसह रामाला पुन्हा हते अयोघ्याला घेऊन जाण्यासाठी आले होते.
अशी समजूत आहे की कामदगिरीमध्ये भरत अयोध्या रहिवाश्यांसह रामाला पुन्हा अयोध्याला घेऊन जाण्यासाठी आले होते.
Rajdhani-Regular
प्राणीजगतात मानव स्वतःला एक विशिष्ट आणि उच्च कोटीचा प्राणी मानतो.
प्राणीजगतात मानव स्वतःला एक विशिष्‍ट आणि उच्च कोटीचा प्राणी मानतो.
Sura-Regular
"गुरु अमीर खाँ यांचे गायन त्यांना खूप आवडले, म्हणून त्यांनी अमीर खाँ यांचे शिष्यत्व ग्रहण केले."
"गुरू अमीर खाँ यांचे गायन त्यांना खूप आवडले, म्हणून त्यांनी अमीर खाँ यांचे शिष्यत्व ग्रहण केले."
Hind-Regular
"जन्म घेणाऱ्या शिशूमध्ये पहिली लस जन्म घेतल्यानंतर लगेच, दुसरी १ महिन्यानंतर तसेच तिसरी ६ महिन्यानंतर"
"जन्म घेणार्‍या शिशूमध्ये पहिली लस जन्म घेतल्यानंतर लगेच, दुसरी १ महिन्यानंतर तसेच तिसरी ६ महिन्यानंतर"
MartelSans-Regular
हिमाचलमध्ये श्रेष्ठ नैसर्गिक स्थळ आहेत.
हिमाचलमध्ये श्रेष्‍ठ नैसर्गिक स्थळ आहेत.
Samanata
*योगमुद्रासन गॅस, अपचल, मलावरोध इ.पासूल सुट्काकरते."
"योगमुद्रासन गॅस, अपचन, मलावरोध इ.पासून सुटका करते."
Khand-Regular
खुल्या निसर्गात बेडरपणे फिरणा[यांसाठी आणि चांदण्यारात्री खुल्या आकाशाखाली निवांतपणे तम्बृत राहणार्यांसाठी खजियार उत्तम स्थळ आहे.
खुल्या निसर्गात बेडरपणे फिरणार्‍यांसाठी आणि चांदण्यारात्री खुल्या आकाशाखाली निवांतपणे तम्बूत राहणार्‍यांसाठी खजियार उत्तम स्थळ आहे.
Sarala-Regular
कटारमलनमध्ये ८०० वर्ष जुने एक सूर्य मंदिर आहे जे ओडीसामध्ये कोणार्क नंतर देशातील दूसरे प्रमुरव मंदिर आहे.
कटारमलमध्ये ८०० वर्ष जुने एक सूर्य मंदिर आहे जे ओडीसामध्ये कोणार्क नंतर देशातील दूसरे प्रमुख मंदिर आहे.
Yantramanav-Regular
"संसर्ग आणि चारकोटमध्ये हा फरक आहे की चारकोटमध्ये स्ग्णाचे पाय लाल, सुजलेले किंवा बाकडे असतात तसेच स्ण्णाला त्यामध्ये कोणतीही वेदना होत नाही आणि स्ण्णाला तापही येत नाही."
"संसर्ग आणि चारकोटमध्ये हा फरक आहे की चारकोटमध्ये रुग्णाचे पाय लाल, सुजलेले किंवा वाकडे असतात तसेच रुग्णाला त्यामध्ये कोणतीही वेदना होत नाही आणि रुग्णाला तापही येत नाही."
Akshar Unicode
जर एखादे मानसिक कारण किंवा चितेमुळे झोप येत नसेल तर सर्वात आधी त्या मानसिक त्रासाचे समाधान करावे.
जर एखादे मानसिक कारण किंवा चिंतेमुळे झोप येत नसेल तर सर्वात आधी त्या मानसिक त्रासाचे समाधान करावे.
SakalBharati Normal
जास्त प्रभाबीपणे गुलाल फेकणार्‍या संघाला पुरस्कार दिला जातो.
जास्त प्रभावीपणे गुलाल फेकणार्‍या संघाला पुरस्कार दिला जातो.
Akshar Unicode
ह्या वर्षी रिसेशनमुळे लोकांचे हिडणे-फिरणे सर्वात जास्त प्रभावित झाले.
ह्या वर्षी रिसेशनमुळे लोकांचे हिंडणे-फिरणे सर्वात जास्त प्रभावित झाले.
Halant-Regular
घरगुती उपाय कोणत्याही प्रकारची शारीरिक किवा मानसिक इजा पोहचवत नाही.
घरगुती उपाय कोणत्याही प्रकारची शारीरिक किंवा मानसिक इजा पोहचवत नाही.
Halant-Regular
"दिवसातून थोडा वेळ असादेखील काढा जेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःबदळ विचार कराल तसेच ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करा की दिवसातून तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी, आपल्या समाधानासाठी काय आणि किती
"दिवसातून थोडा वेळ असादेखील काढा जेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःबदल विचार कराल तसेच ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करा की दिवसातून तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी, आपल्या समाधानासाठी काय आणि किती केले."
Shobhika-Regular
"जवळून टीव्ही पाहिल्याने, जास्त वेळ टीव्ही पाहिल्याने डोळ्यांमधून 'पाणी येऊ लागते, जी एक प्रकारची अलर्जी आहे."
"जवळून टीव्ही पाहिल्याने, जास्त वेळ टीव्ही पाहिल्याने डोळ्यांमधून पाणी येऊ लागते, जी एक प्रकारची अलर्जी आहे."
Asar-Regular
प्रदूषणापासून स्वतः चे सरंक्षण करा.
प्रदूषणापासून स्वतःचे सरंक्षण करा.
Glegoo-Regular
बंदीपुर राष्ट्रीय उद्यानाची स्थापना १९७४ मध्ये मैसूर जिल्ह्यामध्ये केली गेली होती.
बंदीपुर राष्‍ट्रीय उद्यानाची स्थापना १९७४ मध्ये मैसूर जिल्ह्यामध्ये केली गेली होती.
Mukta-Regular
पद्‌म-यात शृंगारिक भावजन्य हावभावांचे प्राधान्य असते.
पद्‍म-यात शृंगारिक भावजन्य हावभावांचे प्राधान्य असते.
Glegoo-Regular
बहुरूप्याचा हा रंगमंच केवळ मनोरंजनाचे साधनच नाही तर राष्ट्रीय पुनर्जारण और अभ्युत्थानाचे एक महत्वपूर्ण साधनही आहे.
बहुरूप्याचा हा रंगमंच केवळ मनोरंजनाचे साधनच नाही तर राष्ट्रीय पुनर्जागरण और अभ्युत्थानाचे एक महत्वपूर्ण साधनही आहे.
Lohit-Devanagari
आंधळेपणाचे मुख्य कारण म्हणजे मोतीबिंदू आहे. जे एकुण अधत्वाचे जवळजवळ ५५ टक्के आहे.
आंधळेपणाचे मुख्य कारण म्हणजे मोतीबिंदू आहे. जे एकुण अंधत्वाचे जवळजवळ ५५ टक्के आहे.
Asar-Regular
'पांडिचेरीचे क्षेत्रफळ वर्ग किलोमीटर आहे.
पांडिचेरीचे क्षेत्रफळ वर्ग किलोमीटर आहे.
Asar-Regular
अनेक आरोहक 'एक्सपेक्षा स्नो टेक्स्चा उपयोग करणे योग्य समजतात.
अनेक आरोहक आइस एक्सपेक्षा स्नो टेक्स्चा उपयोग करणे योग्य समजतात.
Baloo2-Regular
उत्तरप्रढेशातील्‌ सरवल प्रढेशात ढोन वेळा कापणी योग्य असते.
उत्तरप्रदेशातील सखल प्रदेशात दोन वेळा कापणी योग्य असते.
Arya-Regular
शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाने शेती करण्याचे मूलमंत्र शिकवले जातील.
शेतकर्‍यांना नवीन तंत्रज्ञानाने शेती करण्याचे मूलमंत्र शिकवले जातील.
SakalBharati Normal
राधाने मुनियाला जन्माच्या पहिल्या तासापासूनच आपले ढूध पाजले होते आणि चार महिन्यापर्यंत आपल्या ढुधाशिवाय काहीही ढिले नव्हते.
राधाने मुनियाला जन्माच्या पहिल्या तासापासूनच आपले दूध पाजले होते आणि चार महिन्यापर्यत आपल्या दुधाशिवाय काहीही दिले नव्हते.
Arya-Regular
"बौमडिलामध्ये क्राफ्ट सेंटर व बाजार, इतर व्यापारपेठा येथील सोविनियर्स, मूख्यत: कलाकृती, लाकडाची विविधरंगी भांडी इत्यादींनी भरलेले आहेत."
"बौमडिलामध्ये क्राफ्ट सेंटर व बाजार, इतर व्यापारपेठा येथील सोविनियर्स, मूख्यतः कलाकृती, लाकडाची विविधरंगी भांडी इत्यादींनी भरलेले आहेत."
Laila-Regular
प्रयत्न करा की कृत्रिम साणि फ्लेवर्ड दह्याच्या ऐवजी कमी मेदवाल्या दह्याचेच सेवन करा.
प्रयत्न करा की कृत्रिम आणि फ्लेवर्ड दह्याच्या ऐवजी कमी मेदवाल्या दह्याचेच सेवन करा.
Sahadeva
"तळलेले-भाजलेले, मसालेढार किंवा थंड शिळे जेवण"
"तळलेले-भाजलेले, मसालेदार किंवा थंड शिळे जेवण"
Arya-Regular
"साखरेचे रिलीज ऑर्डर नसेल आणि साखरेला बाजाराच्या ताब्यात दिल्याने. सामान्यपणे सणांच्या प्रसंगी, साखर कारखाने मनमानी करेल आणि कॉकस बनवून (सत्ता गट) साखरेच्या किंमती वाढवू शकतात, ज्याचा थेट परिणाम उपभोक्तांना उचलावा लागेल."
"साखरेचे रिलीज ऑर्डर नसेल आणि साखरेला बाजाराच्या ताब्यात दिल्याने, सामान्यपणे सणांच्या प्रसंगी, साखर कारखाने मनमानी करेल आणि कॉकस बनवून (सत्ता गट) साखरेच्या किंमती वाढवू शकतात, ज्याचा थेट परिणाम उपभोक्तांना उचलावा लागेल."
Sanskrit_text
सततालमध्ये दूरवर पसरलेली हिरवळ युक्त भूमी पर्वत आणि 'पायूयांवरची शेती मनाला भुरळ घालतात.
सततालमध्ये दूरवर पसरलेली हिरवळ युक्त भूमी पर्वत आणि पायर्‍यांवरची शेती मनाला भुरळ घालतात.
Amiko-Regular
रॉकस्टार मध्ये गिटारिस्ट बनलेल्या रणबीर कपूरला डम वाजवणे खूप चांगल्याप्रकारे येते.
रॉकस्टार मध्ये गिटारिस्ट बनलेल्या रणबीर कपूरला ड्रम वाजवणे खूप चांगल्याप्रकारे येते.
Lohit-Devanagari
इतर वेळी सुक्‍या आवळ्यांचा वापर करून फायदा घेता येतो.
इतर वेळी सुक्या आवळ्यांचा वापर करून फायदा घेता येतो.
Eczar-Regular
"प्रयोगांच्या आधारावर हे लक्षात येते की, नायट्रोजनचे पुरेसे प्रमाण दिल्यावर संकरीत ज्वारीत कणीस धरलेल्या रोपांच्या संख्येत वाढ होते."
"प्रयोगांच्या आधारावर हे लक्षात येते की, नायट्रोजनचे पुरेसे प्रमाण दिल्यावर संकरीत ज्वारीत कणीस धरलेल्या रोपांच्या संख्येत वाढ होते."
Amiko-Regular
ह्यात सामान्यपणे मर रोग लागती जे फ्युनेरियम बुरशीमार्फत होतो.
ह्यात सामान्यपणे मर रोग लागतो जे फ्युजॅरियम बुरशीमार्फत होतो.
PragatiNarrow-Regular
मादी कीडा दररोज एक किंवा दोन अंडी कातडीत छिंद्र करत देत असते.
मादी कीडा दररोज एक किंवा दोन अंडी कातडीत छिद्र करत देत असते.
Hind-Regular
ज्र बर्फाने भरलेली उतरण कठिण आणि धोकादायक नसेल तर ग्लिसायडिंग पद्धतीने सर्वात कमी काळात उतरता येते आणि या पद्धतीने उतरणे आनंददायक ठरते.
जर बर्फाने भरलेली उतरण कठिण आणि धोकादायक नसेल तर ग्लिसायडिंग पद्धतीने सर्वात कमी काळात उतरता येते आणि या पद्धतीने उतरणे आनंददायक ठरते.
Samanata
खरेतर जास्त उत्पाटन देणाया प्रजातींचा विकास झाल्यानंतर या गोष्टीवर जास्त लक्ष दिले गेले कारण प्रगत शेतीमध्ये खर्च नास्त असतो.
खरेतर जास्त उत्पादन देणार्‍या प्रजातींचा विकास झाल्यानंतर या गोष्टीवर जास्त लक्ष दिले गेले ; कारण प्रगत शेतीमध्ये खर्च जास्त असतो.
PragatiNarrow-Regular
हवेमध्ये उडणारी पाने कोणतातरी देवी आशीर्वादाप्रमाणे तुम्हाला स्पर्श करतील.
हवेमध्ये उडणारी पाने कोणतातरी दैवी आशीर्वादाप्रमाणे तुम्हाला स्पर्श करतील.
Hind-Regular
नाव्हयाकडून केस कापून कापून घेतल्यावर त्याची चिकित्सा
नाव्हयाकडून केस कापून घेतल्यावर त्याची चिकित्सा सहजपणे होते.
Nirmala
"हिरव्यागार वनांनी सुशोमित आणि पाच पर्वतांनी घेरलेले आजचे राजगीर, भारतीय इतिहासात प्रथम राजधानीच्या रूपात ज्ञात आहे."
"हिरव्यागार वनांनी सुशोभित आणि पाच पर्वतांनी घेरलेले आजचे राजगीर, भारतीय इतिहासात प्रथम राजधानीच्या रूपात ज्ञात आहे."
Baloo-Regular
रेडियो धर्मी क्ष-किरणापासून कोणताच त्रास होत नाही.
रेडियों धर्मी क्ष-किरणापासून कोणताच त्रास होत नाही.
Gargi
"पर्यटक सरोवराच्या किनाऱ्यावर बसून उड्या मारणाऱ्या माशांना पीठ, मक्‍याचे दाणे, बिस्कीट ठाकतात."
"पर्यटक सरोवराच्या किनार्‍यावर बसून उड्या मारणार्‍या माशांना पीठ, मक्याचे दाणे, बिस्कीट टाकतात."
Biryani-Regular
बीकानेरच्या वस्तीला जवळजवळ ५२० वर्षापेक्षा जास्त काळ काला माहे.
बीकानेरच्या वस्तीला जवळजवळ ५२० वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे.
Sahadeva
मॅरीलैंड विश्वविद्यालयाचे डॉ. रॉबर्ट प्रॉविन खूप काळापासून जांभर्डवर अभ्यास करत आहेत.
मॅरीलॅंड विश्वविद्यालयाचे डॉ. रॉबर्ट प्रॉविन खूप काळापासून जांभईवर अभ्यास करत आहेत.
PragatiNarrow-Regular
"ज्या प्रकारे सामान्यापासून ते न्यूनतम पाणी सेवनाने शरीराला हानी पोहचते, त्याच प्रकारे रलूप जास्त पाणी सेवनानेही शरीराच्या आरोग्यावर लाईठ परिणाम होतो."
"ज्या प्रकारे सामान्यापासून ते न्यूनतम पाणी सेवनाने शरीराला हानी पोहचते, त्याच प्रकारे खूप जास्त पाणी सेवनानेही शरीराच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो."
Arya-Regular
राजस्थान राज्य हे या वर्षीच्या मेळ्याचा विषय आहे ह्यामुळे शेखावटी दरवाज्याला अशा सुंदर पद्धतीने सजवले होते की ते पांढर्‍या संगमरमरासारखे वाटले आणि पूर्ण रस्त्याला आग्रा-जयपूर मार्गातील लोकप्रिय घाटाच्या घृणी सारखेरूप दिले
राजस्थान राज्य हे या वर्षीच्या मेळ्याचा विषय आहे ह्यामुळे शेखावटी दरवाज्याला अशा सुंदर पद्धतीने सजवले होते की ते पांढर्‍या संगमरमरासारखे वाटले आणि पूर्ण रस्त्याला आग्रा-जयपूर मार्गातील लोकप्रिय घाटाच्या घूणी सारखे रूप दिले होते.
Kokila
बरैला सरोवरात्ना सर्वात जवळचे रेल्वेस्थानक हाजीपुर आहे.
बरैला सरोवराला सर्वात जवळचे रेल्वेस्थानक हाजीपुर आहे.
Asar-Regular
"अजंगमधील गुफा-मध्ये आराध्य देव बुद्ध व दोल चवर्‍या हाळणारे, मकर वाहिली, दोल स्त्रियांच्या वला तसेच उडण्याच्या मुद्रेताल गंधर्व आदि चित्रित आहे"
"अजंठामधील गुफा-मध्ये आराध्य देव बुद्ध व दोन चवर्‍या ढाळणारे, मकर वाहिनी, दोन स्त्रियांच्या मूर्त्या तसेच उडण्याच्या मुद्रेताल गंधर्व आदि चित्रित आहे."
Khand-Regular
राजकीय चेतनेचा जनसामान्यांत आता तुलनेने जास्त विकास होऊ लागला
राजकीय चेतनेचा जनसामान्यांत आता तुलनेने जास्त विकास होऊ लागला होता.
MartelSans-Regular
"हे मूख्यतः सफरचंदाच्या बागेचे क्षेत्र आहे जेथे घनदाट जंगलं आहेत फळ-फूलांनी लदलेले वृक्ष आहेत सोने व लोखंडाच्या खाणी आहेत, जेथे कठोर थंडी व उन्हाळा दोन्हीं क्रतु असहनीय आहेत."
"हे मूख्यतः सफरचंदाच्या बागेचे क्षेत्र आहे जेथे घनदाट जंगलं आहेत फळ-फूलांनी लदलेले वृक्ष आहेत सोने व लोखंडाच्या खाणी आहेत, जेथे कठोर थंडी व उन्हाळा दोन्हीं ऋतु असहनीय आहेत."
Mukta-Regular
'पोट आखडल्यासारखे वाटत असेल.
पोट आखडल्यासारखे वाटत असेल.
Mukta-Regular
"रंगालयाचे तीन भाग असत- (१) नेपथ्य व वेश-घर, जिथे पात्रे साज-श्रंगार करत असत, (२) रंगपीठ, जिथे नाटक खेळले जात होते, आणि (३) रंगमंडल जिथे प्रेक्षक बसत असत."
"रंगालयाचे तीन भाग असत- (१) नेपथ्य व वेश-घर, जिथे पात्रे साज-शृंगार करत असत, (२) रंगपीठ, जिथे नाटक खेळले जात होते, आणि (३) रंगमंडल जिथे प्रेक्षक बसत असत."
Sanskrit2003
"व्याख्येच्या रूपात हेच म्हले गेले आहे की श्रुति, ग्राम आणि मूर्च्छनाच्या योग्य समावेशाने स्वराचा उढ़्व होतो."
"व्याख्येच्या रूपात हेच म्हटले गेले आहे की श्रुति, ग्राम आणि मूर्च्छनाच्या योग्य समावेशाने स्वराचा उद्भव होतो."
Arya-Regular
"कृषी व्यवसायाप्रमाणेच रेशीम कीटकांचे संगोपनदेखील उदरनिर्वाहाचे एक मुख्य साधन आहे, ज्यात निर्वाहाचे कित्येक हजार श्रमिक काम करून हे बहुमूल्य रेशीम उत्पन्न करतात."
"कृषी व्यवसायाप्रमाणेच रेशीम कीटकांचे संगोपनदेखील उदरनिर्वाहाचे एक मुख्य साधन आहे, ज्यात कित्येक हजार श्रमिक काम करून हे बहुमूल्य रेशीम उत्पन्न करतात."
MartelSans-Regular
हृदयाच्या स्नायूंपर्यंत रक्त घेऊन जाणाऱया नलिकेमध्ये (कोरोनरी आर्टरीज) जर एखादा अडथळा असेल तर असे होते.
हृदयाच्या स्नायूंपर्यंत रक्त घेऊन जाणार्‍या नलिकेमध्ये (कोरोनरी आर्टरीज) जर एखादा अडथळा असेल तर असे होते.
Jaldi-Regular
"उष्मांकाच्या पूर्तीसाठी मुलाला चरबीयुक्त पदार्थ जसे, तेल, लोणीपासून बनवलेले चवदार खाद्यपदार्थ जरुर द्या, पण त्याच्या वयानुसार."
"उष्मांकाच्या पूर्तीसाठी मुलाला चरबीयुक्त पदार्थ जसे, तेल, लोणीपासून बनवलेले चवदार खाद्यपदार्थ जरूर द्या, पण त्याच्या वयानुसार."
VesperLibre-Regular
मोतीबिंदू ऑपरेशनच्या गुणवत्तेवर विशेष ध्यान दिळे जात आहे. ज्याच्यासाठी सगळ्या जिल्हा चिकित्सालयामध्ये चांगल्या चिकित्सालयाला माइक्रस्कॉपिक केंद्रामध्ये परिवर्तित केळे जात आहे.
मोतीबिंदू ऑपरेशनच्या गुणवत्तेवर विशेष ध्यान दिले जात आहे. ज्याच्यासाठी सगळ्या जिल्हा चिकित्सालयामध्ये चांगल्या चिकित्सालयाला माइक्रस्कॉपिक केंद्रामध्ये परिवर्तित केले जात आहे.
Shobhika-Regular
"दिग्दर्शक बिल कोंडन हे जूलियन असांजे याहून वेगळे सांगतात की विकिलीक्सच्या संपूर्ण क्रांतीकारी सूचनात्मक प्रभावाला समजून घेण्यास दर्शकांना वेळ लागेल, म्हणून हा चित्रपट न कोणत्या विषयावर आरोप लावत आहे आणि न ही कोणता निष्कर्ष देते.
"दिग्दर्शक बिल कोंडन हे जूलियन असांजे याहून वेगळे सांगतात की विकिलीक्सच्या संपूर्ण क्रांतीकारी सूचनात्मक प्रभावाला समजून घेण्यास दर्शकांना वेळ लागेल, म्हणून हा चित्रपट न कोणत्या विषयावर आरोप लावत आहे आणि न ही कोणता निष्कर्ष देते."
Sumana-Regular
हे एक पक्षापर्यंत (१९५ दिवसापर्यंत) पिल्याने कावीळ दूर होते.
हे एक पक्षापर्यंत (१५ दिवसापर्यंत) पिल्याने कावीळ दूर होते.
Amiko-Regular
हे पक्षी संग्रहालय ४०० चो. मीटरमध्ये पसरलेले आहे आणि सुमारे ९५ मीटर उंच आहे.
हे पक्षी संग्रहालय ४०० चौ. मीटरमध्ये पसरलेले आहे आणि सुमारे १५ मीटर उंच आहे.
Amiko-Regular
ज्यांच्या कुटुंबामध्ये मधुमेह आणि हृदयरुग्ण आहेत त्यांच्या अपत्यांनी 8४ वर्षाच्या वयानंतर शरीराची तपासणी अवश्य करावी आणि चिकित्सकाला कौटुंबिक आरोग्य इतिहास सांगावा.
ज्यांच्या कुटुंबामध्ये मधुमेह आणि हृदयरुग्ण आहेत त्यांच्या अपत्यांनी ३४ वर्षाच्या वयानंतर शरीराची तपासणी अवश्य करावी आणि चिकित्सकाला कौटुंबिक आरोग्य इतिहास सांगावा.
PragatiNarrow-Regular
ओक्टोबरच्या महिन्यात बिन्सरमध्ये निसर्ग आपल्या पूर्ण भरात असतो.
ऒक्टोबरच्या महिन्यात बिन्सरमध्ये निसर्ग आपल्या पूर्ण भरात असतो.
Mukta-Regular
"अमुभवी पत्रकार स्व विषयक स्व. विष्ट शुक्‍ल यांच्या मते, संपादकाचे काम सारखे काम आहे. "
"अनुभवी पत्रकार स्व. विष्णुदत्त शुक्‍ल यांच्या मते, संपादकाचे काम सरसेनापतीच्या सारखे काम आहे. "
utsaah