ocr
stringlengths
1
525
correct
stringlengths
7
523
font
stringclasses
49 values
तुम्ही झाडांवर चढून त्याच्या प्रुटफॉर्म वर राहू शकतात.
तुम्ही झाडांवर चढून त्याच्या प्लॅटफॉर्म वर राहू शकतात.
Siddhanta
"पण तिसर्‍या दुनियेतील वेगवेगळे विकसनशील देश आणि त्यांच्या विद्वानांचा खूप मोठा हिस्सा, आपल्या सूचना आणि संचारतंत्रांची खूप कमी आणि कमजोरी असूनही, या वैचारिक आणि सांस्कृतिक हल्ल्यांचा चा विरोधच करत राहिला
"पण तिसर्‍या दुनियेतील वेगवेगळे विकसनशील देश आणि त्यांच्या विद्वानांचा खूप मोठा हिस्सा, आपल्या सूचना आणि संचारतंत्रांची खूप कमी आणि कमजोरी असूनही, या वैचारिक आणि सांस्कृतिक हल्ल्यांचा विरोधच करत राहिला आहे."
Siddhanta
हे ड्रग ओवरडोसमुळे होणाऱ्या मृत्यूलाही थांबवते.
हे ड्रग ओवरडोसमुळे होणार्‍या मृत्यूलाही थांबवते.
Lohit-Devanagari
"ल्युकोरियात (श्वेत प्रदरात) बेलाचे गर, रसौत व नागकेसर हे समप्रमाणात कुटून-बारीक करून कपड्याने गाळून घ्या, पाच ग्रॅम पुर्ण तांदळाचा पेजेसह दिवसातून दोन किंवा तीन वेळा क्या."
"ल्युकोरियात (श्वेत प्रदरात) बेलाचे गर, रसौत व नागकेसर हे समप्रमाणात कुटून-बारीक करून कपड्याने गाळून घ्या, पाच ग्रॅम चूर्ण, तांदळाचा पेजेसह दिवसातून दोन किंवा तीन वेळा द्या."
Biryani-Regular
ह्याला सोडण्याचे पूर्ण प्रन करा;
ह्याला सोडण्याचे पूर्ण प्रयत्न करा.
Kalam-Regular
देशाची ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये राहतात ज्याठिकाणी आरोग्य सवा अत्यंत खालच्या स्तराची उपलब्ध आहे.
देशाची ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये राहतात ज्याठिकाणी आरोग्य सेवा अत्यंत खालच्या स्तराची उपलब्ध आहे.
RhodiumLibre-Regular
बोंडला वन्यजीव अभयारण्यदेखील आहे आणि प्राणिसंग्रहालय व वनस्पतिशास्त्रसंग्रहालयसुद्धा .
बोंडला वन्यजीव अभयारण्यदेखील आहे आणि प्राणिसंग्रहालय व वनस्पतिशास्त्रसंग्रहालयसुद्धा.
Laila-Regular
२८-६० वर्षाचा कोणीही निरोगी पुरुष किंवा महिला रक्तदान करू शकतात.
१८-६० वर्षाचा कोणीही निरोगी पुरुष किंवा महिला रक्तदान करू शकतात.
Biryani-Regular
"सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानाच्या इतर वन्य प्राण्यांमध्ये वाघ, चित्ता, साल, अस्वल, लांडगा, जंगठी कुत्रे, गौर, सांभर चितळ, पाडा चौसिंगा, जंगली डुक्कर, उडण खार, मगर, अजगर, वानर आणि लहान शेपटीचे वानर हे आहेत."
"सिमलीपाल राष्‍ट्रीय उद्यानाच्या इतर वन्य प्राण्यांमध्ये वाघ, चित्ता, साल, अस्वल, लांडगा, जंगली कुत्रे, गौर, सांभर चितळ, पाडा चौसिंगा, जंगली डुक्कर, उडण खार, मगर, अजगर, वानर आणि लहान शेपटीचे वानर हे आहेत."
Siddhanta
विकसित आणि विकसनशील देशांमध्ये कृषी क्षेत्राला दिल्या जाणाऱ्या सवलतींच्या मुद्यांवरून मतभेद आहेत.
विकसित आणि विकसनशील देशांमध्ये कृषी क्षेत्राला दिल्या जाणार्‍या सवलतींच्या मुद्यांवरून मतभेद आहेत.
Kokila
'लेमनग्रासचे पीक माती उलटणे तसेच मातीमधून वायू काढणारे पीक आहे.
लेमनग्रासचे पीक माती उलटणे तसेच मातीमधून वायू काढणारे पीक आहे.
Baloo-Regular
आपल्या देशाचा मातीमध्ये नार्टट्रोजनची कमी सर्वव्यापी आहे.
आपल्या देशाचा मातीमध्ये नाईट्रोजनची कमी सर्वव्यापी आहे.
RhodiumLibre-Regular
"लेहच्या पूर्वेला चोग्लाम्सर, स्टाक पॅलेस, शे गोंपा, ठिकसे गोंपा आणि हेमिस गोपा."
"लेहच्या पूर्वेला चोग्लाम्सर, स्टाक पॅलेस, शे गोंपा, ठिकसे गोंपा आणि हेमिस गोंपा."
Samanata
हिवाळ्यात येथे टिवस खूप छोटा आणि हिवाळ्यात दिवस खूप मोठा असतो.
हिवाळ्यात येथे दिवस खूप छोटा आणि हिवाळ्यात दिवस खूप मोठा असतो.
PragatiNarrow-Regular
"एरोमाथॅरेपीमध्ये असामान्य त्वचेसाठी उपयोगी सुगंधित तेल जिंरेनियम, लॅव्हेंडर, कुसूम, कपूर, यूकेलिष्टस ही आहेत."
"एरोमाथॅरेपीमध्ये असामान्य त्वचेसाठी उपयोगी सुगंधित तेल जिरेनियम, लॅव्हेंडर, कुसूम, कपूर, यूकेलिप्टस ही आहेत."
Laila-Regular
हृदयाच्या रूग्णांसाठी ही इंजेक्शने एक वरदान सिद्ठ झाली आहेत.
हृदयाच्या रूग्णांसाठी ही इंजेक्शने एक वरदान सिद्ध झाली आहेत.
Karma-Regular
सघन शेती-अशा प्रकारची शेती त्या भूनक्षेत्रांमध्ये जास्त मिळेत जेथे शेती योग्य जमिनीचा विस्तार कमी आहे तसेच लोकसंख्येची घनता जास्त आहे.
सघन शेती-अशा प्रकारची शेती त्या भू-क्षेत्रांमध्ये जास्त मिळेत जेथे शेती योग्य जमिनीचा विस्तार कमी आहे तसेच लोकसंख्येची घनता जास्त आहे.
Mukta-Regular
ह्या संसर्ग पसरवणाऱ्या विषाणूचे नाव आहे रेस्पिरेटरी सिन्टिकल व्हायरस.
ह्या संसर्ग पसरवणार्‍या विषाणूचे नाव आहे रेस्पिरेटरी सिन्टिकल व्हायरस.
Baloo2-Regular
"पुढे तवांग मार्गावरच कुठे निकमाडांग, सैनिक चौकी आहे, जेथे आम्ही १९८ मध्ये गेलो होतो."
"पुढे तवांग मार्गावरच कुठे निकमाडांग, सैनिक चौकी आहे, जेथे आम्ही १९८२ मध्ये गेलो होतो."
Akshar Unicode
मा चित्रपटांत्‌ “पडोसन” चे नाव सर्वात पहिले येते.
या चित्रपटांत “पडोसन” चे नाव सर्वात पहिले येते.
Kalam-Regular
'ही वेगाने वाढणारी जात आहे
ही वेगाने वाढणारी जात आहे
Nakula
दोन्हीं बाजूंना उतारामुळे हे जंगळ नष्ट झाले.
दोन्हीं बाजूंना उतारामुळे हे जंगल नष्‍ट झाले.
Siddhanta
लैशालीच्या संसदेत मतगणनेच्या आधारावर सढस्यांची निवड केली जायची.
वैशालीच्या संसदेत मतगणनेच्या आधारावर सदस्यांची निवड केली जायची.
Arya-Regular
त्यांचे वडील अगम हुमा मार दिल्लीतील एक प्रसिद्ध स्टेजगायक होते.
त्यांचे वडील अगम कुमार दिल्लीतील एक प्रसिद्ध स्टेजगायक होते.
Rajdhani-Regular
आजच्या सोंगांच्या भाषेचे एक वेशिष्ट्य हे आहे की ती कौरवी हरियाणवीचे मिश्रण बनली आहे.
आजच्या सोंगांच्या भाषेचे एक वैशिष्ट्य हे आहे की ती कौरवी हरियाणवीचे मिश्रण बनली आहे.
Hind-Regular
पाऊस सर्वाधिक महत्त्वाचा असतो कारण सर्व तृणघान्यांचे ९५ टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्र पिकाच्या उत्पादनासाठी पावसावर अवलंबून असते.
पाऊस सर्वाधिक महत्त्वाचा असतो कारण सर्व तृणधान्यांचे ९५ टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्र पिकाच्या उत्पादनासाठी पावसावर अवलंबून असते.
MartelSans-Regular
भोपाळला निसर्गाने अपार सौंदर्य प्रदान केले आहे.
भोपाळला निसर्गाने अपार सौंदर्य प्रदान के्ले आहे.
SakalBharati Normal
शहराच्या मध्यात कॅथेडूल स्व्लायर १0-१५ मिनठाच्या अंतरावर स्थित आहे.
शहराच्या मध्यात कॅथेड्रल स्क्वायर १०-१५ मिनटाच्या अंतरावर स्थित आहे.
Arya-Regular
सरोवराच्या आजूबाजूचे बाजूचे क्षेत्र पक्षी विहार म्हणून केले आहे.
सरोवराच्या आजूबाजूचे क्षेत्र पक्षी विहार म्हणून घोषित केले आहे.
Kadwa-Regular
एखाद्या दुर्घटनामुळे जास्त प्रमाणात रक्‍त गेल्यावर व एखाद्या मोठ्या आजारामुळे शरीरात रक्ताची खूप कमतरता झाल्याने हृदयाला बरेच नुकसान होते.
एखाद्या दुर्घटनामुळे जास्त प्रमाणात रक्त गेल्यावर व एखाद्या मोठ्या आजारामुळे शरीरात रक्ताची खूप कमतरता झाल्याने हृदयाला बरेच नुकसान होते.
Gargi
हा त्रास दूर करण्यासाठी ज्येष्टमध व हळदीचे बारीक चूर्ण समप्रमाणात मिसळूण गरम पाण्यासोबत अर्धा चमचा प्रमाणात दोल-तील वेळा घेतले पाहिजे.
हा त्रास दूर करण्यासाठी ज्येष्टमध व हळदीचे बारीक चूर्ण समप्रमाणात मिसळूण गरम पाण्यासोबत अर्धा चमचा प्रमाणात दोन-तीन वेळा घेतले पाहिजे.
Khand-Regular
फिलाडेत्फियाने जन्या जुन्या स्वरूपाला आजही जपून
फिलाडेल्फियाने जुन्या स्वरूपाला आजही जपून ठेवले आहे.
Nirmala
सर्वश्रेष्ठ गैर कथापटाचा पुरस्कार राजा शबीर खान यांच्या चित्रपट शेफईस ऑफ पाराडाइज़ला दिले गेले आहे उलटपक्षी चिंत्रपटावर सर्वश्रे्ठ पुस्तकाचा पुरस्कार बी.डी.गर्ग यांची साइलेंट चित्रपट ऑफ इंडिया ए पिक्टोरियल जर्नीला दिला गेला.
सर्वश्रेष्ठ गैर कथापटाचा पुरस्कार राजा शबीर खान यांच्या चित्रपट शेफर्ड्स ऑफ पाराडाइज़ला दिले गेले आहे उलटपक्षी चित्रपटावर सर्वश्रेष्ठ पुस्तकाचा पुरस्कार बी.डी.गर्ग यांची साइलेंट चित्रपट ऑफ इंडिया ए पिक्टोरियल जर्नीला दिला गेला.
PalanquinDark-Regular
"सुका खोकला- पोटाश आयोडाइड, विनम इपिकाक, 'पोटाश बाईकार्ब, पोटाश साइट्रास, मॅन्योल, मॉर्फीन इत्यादी द्या."
"सुका खोकला- पोटाश आयोडाइड, विनम इपिकाक, पोटाश बाईकार्ब, पोटाश साइट्रास, मॅन्थोल, मॉर्फीन इत्यादी द्या."
Amiko-Regular
म्हणजेच अभ्यासाच्या उ ण्यान तुमची मूद्रा योग्य असली पाहिजे.
म्हणजेच अभ्यासाच्या दरम्यान तुमची मूद्रा योग्य असली पाहिजे.
Siddhanta
चा खोकला, दमा, निमोनिया, इत्यादीमध्ये सूर्य तिळाच्या लाल तेलाचे मालीश छातीवर आणि पाठीवर केल्याने आराम मिळतो. "
"जुना खोकला, दमा, निमोनिया, इत्यादींमध्ये सूर्य चार्ज तिळाच्या लाल तेलाचे मालीश छातीवर आणि पाठीवर केल्याने आराम मिळतो."
Sarai
इनेमल मजबूत करण्याच्या बाबतीत आवश्यक गोष्ट ही आहे को तुमच्या इनेमलमध्ये कमीत कमी १००० फ्लोराइड प्रती मिलियन असेल.
इनेमल मजबूत करण्याच्या बाबतीत आवश्यक गोष्ट ही आहे की तुमच्या इनेमलमध्ये कमीत कमी १००० फ्लोराइड प्रती मिलियन असेल.
Sahitya-Regular
"सोनोग्राफी, पोटातून तसेच योगात करणे. करणे (ट्रांसएबडोपिनल आणि ट्रांसवैजाहनल)."
"सोनोग्राफी, पोटातून तसेच योनिमार्गातून करणे (ट्रांसएबडोमिनल आणि ट्रांसवैजाइनल)."
Biryani-Regular
"त्यांनी कायक्रम अवश्य ऐकला, पण काय एकला हे त्यांना ज्ञात नाही."
"त्यांनी कार्यक्रम अवश्य ऐकला, पण काय ऐकला हे त्यांना ज्ञात नाही."
Sanskrit2003
ह्यांची सुंदरता यातच आहे की प्रत्येक क्रतूमध्ये तुम्हाला ह्यांच्यावर नवीन रंग दिसेल आणि नवीन दृश्य.
ह्यांची सुंदरता यातच आहे की प्रत्येक ऋतूमध्ये तुम्हाला ह्यांच्यावर नवीन रंग दिसेल आणि नवीन दृश्य.
Biryani-Regular
"तथाकथित रुपात स्वातंत्र्य आणि वस्तुनिष्ठ बोलल्या जाणाऱ्या अमेरिका मीडियाचाही असाच चेहरा समोर आला होता, जेव्हा जगात अमेरिकी प्रचाराचे सर्वात मोठा भोंपू बनवून समोर आले होते."
"तथाकथित रुपात स्वातंत्र्य आणि वस्तुनिष्ठ बोलल्या जाणार्‍या अमेरिका मीडियाचाही असाच चेहरा समोर आला होता, जेव्हा जगात अमेरिकी प्रचाराचे सर्वात मोठा भोंपू बनवून समोर आले होते."
Nakula
"लक्ष्ठीपमध्ये पाण्यातील खेळांसाठी मोटरबोट, पैरासीलिंग, वाटर स्कीडंग तसेच स्कूबा ड्राडविंगची सोय आहे."
"लक्षद्वीपमध्ये पाण्यातील खेळांसाठी मोटरबोट, पैरासीलिंग, वाटर स्कीइंग तसेच स्कूबा ड्राइविंगची सोय आहे."
Rajdhani-Regular
ह्या मठाचे मुख्य आकर्षण आहे शांत मुद्रामध्ये बसलेल्या भगवान बुद्धाची कास्याची २६ मीटर उंच मूर्ती जिला त्यांची जगातील सर्वात मोठी मूर्ती म्हटले जाते.
ह्या मठाचे मुख्य आकर्षण आहे शांत मुद्रामध्ये बसलेल्या भगवान बुद्धाची कांस्याची २६ मीटर उंच मूर्ती जिला त्यांची जगातील सर्वात मोठी मूर्ती म्हटले जाते.
YatraOne-Regular
"अर्धवट कार्यदेखील ताण निर्माण करतात, ज्यामुळे नवीन चाललेल्या कार्यातही मन लागत नाही आणि जुन्याचे ओज्ञे नवीन कार्याला पूर्ण करु देत नाही."
"अर्धवट कार्यदेखील ताण निर्माण करतात, ज्यामुळे नवीन चाललेल्या कार्यांतही मन लागत नाही आणि जुन्याचे ओझे नवीन कार्यांला पूर्ण करू देत नाही."
Halant-Regular
१९६० ते ९५६२ पर्यंत खरीप कोरडवाहू शेती असलेल्या ठिकाणी परीक्षणाचे काम केले गेले.
१९६० ते १९६२ पर्यंत खरीप कोरडवाहू शेती असलेल्या ठिकाणी परीक्षणाचे काम केले गेले.
Cambay-Regular
"शोच केल्यानंतर लगेचच, कडक उऱ्हातून आल्यानंतर शरीराचे तापमान सामाऱ्य न करता, व्यायाम ब कठीण परिश्रमानंतर, जेवणानंतर व अगोदर, कलिंगड, खरबूज, पेरू, सीताफळ व खूप गरम जेवणांनंतर व मैथुनानंतर लगेच नंतर पाणी कधीच सेवन करून नये.”
"शौच केल्यानंतर लगेचच, कडक उन्हातून आल्यानंतर शरीराचे तापमान सामान्य न करता, व्यायाम व कठीण परिश्रमानंतर, जेवणानंतर व अगोदर, कलिंगड, खरबूज, पेरू, सीताफळ व खूप गरम जेवणांनंतर व मैथुनानंतर लगेच नंतर पाणी कधीच सेवन करून नये."
Sarai
बाहुबली: कोल्हापुरपासून न २७ कि. मी. अंतरावर कुंभोजगिरीमध्ये जैन महावीराचा (बाहुबली) २८ फुट उंच संगमरमरी पुतळा आहे.
बाहुबली: कोल्हापूरपासून २७ कि. मी. अंतरावर कुंभोजगिरीमध्ये जैन महावीराचा (बाहुबली) २८ फुट उंच संगमरमरी पुतळा आहे.
Sahitya-Regular
*ते युग भारतीय पत्रकारांच्या संघर्ष, त्याग, तपस्या, आगि राष्ट्रपरेमाचे युग होते"
"ते युग भारतीय पत्रकारांच्या संघर्ष, त्याग, तपस्या, आणि राष्ट्रप्रेमाचे युग होते."
Khand-Regular
२९ स्क्रेयर किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेला हा समुद्रकिनारा येथे येणार्‍या लोकांना आनंद अनुभवण्याची पूर्ण संधी
२१ स्क्वेयर किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेला हा समुद्रकिनारा येथे येणार्‍या लोकांना आनंद अनुभवण्याची पूर्ण संधी देतो.
Jaldi-Regular
”अडी, मेवा, गडद हिरव्या रंगांच्या पालेभाज्या, भाज्या लोहयुक्त धाऱ्यांपासून तयार केलेले पदार्थ इत्यादी लोह योग्य प्रमाणात असते."
"अंडी, मेवा, गडद हिरव्या रंगांच्या पालेभाज्या, लोहयुक्त धान्यांपासून तयार केलेले पदार्थ इत्यादींमध्ये लोह योग्य प्रमाणात असते."
Sarai
"हिरव्या पालेभाज्या जसे पालक, घोळ, मोहरी, कोबी, मुळा, मळा, चण्याची भाजी इ.खाण्याने विटॅमिन एची कमतरता होत नाही."
"हिरव्या पालेभाज्या जसे पालक, घोळ, मोहरी, कोबी, मुळा, चण्याची भाजी इ.खाण्याने विटॅमिन एची कमतरता होत नाही."
Asar-Regular
कस्तूरी मेथीची पैरणी ऑक्टोबर महिन्यात करावी.
कस्तूरी मेथीची पेरणी ऑक्टोबर महिन्यात करावी.
PragatiNarrow-Regular
ह्याच्यामार्फत प्रदर्शित शेती प्रकारचा नकाशा भूढूश्य लैशिष्ठयांचे आणि कृषी जललायली तैशिष्ठयांचेढेरवील पुनःनिर्मिती करते.
ह्याच्यामार्फत प्रदर्शित शेती प्रकारचा नकाशा भूदृश्य वैशिष्ट्यांचे आणि कृषी जलवायवी वैशिष्टयांचेदेखील पुनःनिर्मिती करते.
Arya-Regular
अशा प्रकारे नियमितपणे रक्‍त्तदान केल्याने आजाराचा लवकर शोध लागून त्याचा उपचार केला जाऊ शकतो.
अशा प्रकारे नियमितपणे रक्तदान केल्याने आजाराचा लवकर शोध लागून त्याचा उपचार केला जाऊ शकतो.
RhodiumLibre-Regular
हा आजार जर वातबद्भतेने होत असेल तर सूर्यकिरण आणि रंगचिकित्सेद्वारे तयार केलेल्या सूर्य तप्त नारंगी पाण्याने दिवसातून तीन वेळा साठ ते ऐंशी ग्रॅम याप्रमाणात घ्यावे.
हा आजार जर वातबद्घतेने होत असेल तर सूर्यकिरण आणि रंगचिकित्सेद्वारे तयार केलेल्या सूर्य तप्त नारंगी पाण्याने दिवसातून तीन वेळा साठ ते ऐंशी ग्रॅम याप्रमाणात घ्यावे.
Jaldi-Regular
देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक आणि जैन यात्रेकरु भगवान महावीराचे जन्मस्थान मानल्या जाणऱ्या कुंडय़ाम येथील या स्मारकस्थळी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी येतात.
देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक आणि जैन यात्रेकरु भगवान महावीराचे जन्मस्थान मानल्या जाणऱ्या कुंडग्राम येथील या स्मारकस्थळी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी येतात.
EkMukta-Regular
"आमांश (आव पडणे) हा आजार उडीद, चने तसेच मावा इत्यादींपासून बनलेले विविध पदार्थांच्या सेवनाने आणि हलक्या पदार्थांचासुद्धा जास्त प्रमाणात सेवन करण्याने होतो.
"आमांश (आव पडणे) हा आजार उडीद, चने तसेच मावा इत्यादींपासून बनलेले विविध पदार्थांच्या सेवनाने आणि हलक्या पदार्थांचासुद्धा जास्त प्रमाणात सेवन करण्याने होतो."
Sumana-Regular
कमी मजुरीचा त्याच्या आरोग्य आणि कार्यक्षमतेवर वाईट परिणाम पडतो. कमी मजूरीमुळे त्याच्या आरोग्य आणि कार्यक्षमतेवर वाईट परिणाम पडतो.
कमी मजूरीचा त्याच्या आरोग्य आणि कार्यक्षमतेवर वाईट परिणाम पडतो. कमी मजूरीमुळे त्याच्या आरोग्य आणि कार्यक्षमतेवर वाईट परिणाम पडतो.
Sarala-Regular
"वन विहार राष्ट्रीय उद्यानातील वने उष्णकटिबंधीय, शुष्क पर्णपाती आहेत."
"वन विहार राष्‍ट्रीय उद्यानातील वने उष्णकटिबंधीय, शुष्‍क पर्णपाती आहेत."
Shobhika-Regular
-चालकाद्वार चालवल्या जाणाऱ्या कार आणि बिना चालक कारची व्यवस्था भाडंतत्त्वावर करता येते.
चालकाद्वारे चालवल्या जाणार्‍या कार आणि बिना चालक कारची व्यवस्था भाडेतत्त्वावर करता येते.
Sanskrit2003
"निरभ्र साकाश, काळाकुट्ट संधार आणि घनगंभीर रात्रीबरोबरच लकलकरारे करोडो तारे, जणू ससे वाटते की मोत्यांचा हार तुटून आकाशात विखुरला साहे."
"निरभ्र आकाश, काळाकुट्ट अंधार आणि घनगंभीर रात्रीबरोबरच लकलकणारे करोडो तारे, जणू असे वाटते की मोत्यांचा हार तुटून आकाशात विखुरला आहे."
Sahadeva
"खुप ताप, खूप आगवुखी; खी, डोकेदुखी, सांधेदुखी, डोळे तसेच शरीरावर दिसणारे पुरळ इत्यादी लक्षणांवरून तापाचा अनुमान लावला जातो."
"खूप ताप, खूप अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी, डोळे दुखणे तसेच शरीरावर दिसणारे पुरळ इत्यादी लक्षणांवरून तापाचा अनुमान लावला जातो."
Sarala-Regular
*लेखक-निदेशकाने या इ्ांना लहाल-लहाल शैला, नातेसंबंध आणि प्रतिक्रियांली पूर्ण केले आहे"
"लेखक-निर्देशकाने या इच्छांना लहान-लहान श्रृंखला, नातेसंबंध आणि प्रतिक्रियांनी पूर्ण केले आहे."
Khand-Regular
"राजधानी किंग्सटनच्या शिवाय ओचो रिओज, नेग्रिल आणि मोटेगो बेसारखे शहरांमध्ये भारतीय व्यवसायांचे अनेक प्लाजा आहेत."
"राजधानी किंग्सटनच्या शिवाय ओचो रिओज, नेग्रिल आणि मोंटेगो बेसारखे शहरांमध्ये भारतीय व्यवसायांचे अनेक प्लाजा आहेत."
Mukta-Regular
”ह्यातदेखील २५ टक्‍के गर्भधारणा अशा होतात, जेव्हा 'पति-पत्नी किंवा स्त्रीला मूल नको असते परंतु गर्भ राहतो.
"ह्यातदेखील २५ टक्के गर्भधारणा अशा होतात, जेव्हा पति-पत्नी किंवा स्त्रीला मूल नको असते परंतु गर्भ राहतो."
Sarai
एका दशकापेक्षा जास्त काळापर्यंत चालू असलेल्या संशोधलातूल हे कळले आहे की अक्रोड नियमित आहारात समाविष्ट केल्यावर रक्त वाहिल्यांचा लवचिकपणा वाहतो तसेच गुवळ्या होण्याची क्षमता कमी होते.
एका दशकापेक्षा जास्त काळापर्यंत चालू असलेल्या संशोधनातून हे कळले आहे की अक्रोड नियमित आहारात समाविष्ट केल्यावर रक्त वाहिन्यांचा लवचिकपणा वाढतो तसेच गुठळ्या होण्याची क्षमता कमी होते.
Khand-Regular
हिवाळ्यात साजरा केला जाणारा नवीन वर्षांचा सण लोसर तर त्यांच्या मध्ये असा उत्साह भरतो की ते ४००च्या हुडहुडी भरविणाऱ्या थंडीलादेखील विसरुन जातात.
हिवाळ्यात साजरा केला जाणारा नवीन वर्षाचा सण लोसर तर त्यांच्या मध्ये असा उत्साह भरतो की ते ४००च्या हुडहुडी भरविणाऱ्या थंडीलादेखील विसरुन जातात.
Sanskrit2003
कार्बेट राष्ट्रीय उद्यानात ६०० पेक्षासुद्धा जास्त पक्ष्यांचे प्रकार मिळतात.
कार्बेट राष्‍ट्रीय उद्यानात ६०० पेक्षासुद्धा जास्त पक्ष्यांचे प्रकार मिळतात.
NotoSans-Regular
"श्वास आत घेऊन पाय, डोके आणि हात तीनही हळूहळू जवळपास एक फूट वर उचलावेत, नितंब तसेच पाठीचा खालचा भाग जमिनीला टेकलेला असाव
"श्वास आत घेऊन पाय, डोके आणि हात तीनही हळूहळू जवळपास एक फूट वर उचलावेत, नितंब तसेच पाठीचा खालचा भाग जमिनीला टेकलेला असाव."
SakalBharati Normal
"आयुर्वेदीय चिकित्सकाच्या दृष्टिकोनातून रक्‍ताला शुद्ध करणाऱ्या औषधांचे (जसे मन्जिष्ठादि क्वाथ, सारिवाद्यारिष्ट, खदिरारिष्ट इत्यादी) सेवन करावे जेणेकरून फोड फुटून लवकर भरेल."
"आयुर्वेदीय चिकित्सकाच्या दृष्टिकोनातून रक्ताला शुद्ध करणार्‍या औषधांचे (जसे मन्जिष्‍ठादि क्वाथ, सारिवाद्यारिष्‍ट, खदिरारिष्‍ट इत्यादी) सेवन करावे जेणेकरून फोड फुटून लवकर भरेल."
SakalBharati Normal
तेव्हाच टिकाऊ व सतत उत्पादन शक्‍य होईल.
तेव्हाच टिकाऊ व सतत उत्पादन शक्य होईल.
MartelSans-Regular
या सिनेप्समध्ये दूताचे काम करतात काही विशिष्ट रासायनिक किंवा न्यूरोट्रांसमीटर ओटो लोवी आणि सर हैनरी डेल ह्यांच्या या महत्त्वपूर्ण अविष्कार आणि 'एसीटाइल-कोलीन यांचा शोध घेतला.
या सिनेप्समध्ये दूताचे काम करतात काही विशिष्ट रासायनिक किंवा न्यूरोट्रांसमीटर ओटो लोवी आणि सर हैनरी डेल ह्यांच्या या महत्त्वपूर्ण अविष्कार आणि एसीटाइल-कोलीन यांचा शोध घेतला.
Amiko-Regular
२00९मध्ये कतरीना आणि रणबीरने पहिल्यांदा अजब प्रेम की गजब कहानी ह्या चित्रपटमध्ये एकत्र काम केले.
२००९मध्ये कतरीना आणि रणबीरने पहिल्यांदा अजब प्रेम की गजब कहानी ह्या चित्रपटमध्ये एकत्र काम केले.
Halant-Regular
मोदू खौं यांच्या पत्नीलाही तबल्याची आवश्यक सामय्री कंठस्थ आहे.
मोदू खाँ यांच्या पत्नीलाही तबल्याची आवश्यक सामग्री कंठस्थ आहे.
Baloo2-Regular
हा चार तासांचा प्रवास बिकानेर ते भराल असा सुरुकरु शकता मार्गातील नोखा मंडी हे पहिले शहर असेल.
हा चार तासांचा प्रवास बिकानेर ते भराल असा सुरु करु शकता मार्गातील नोखा मंडी हे पहिले शहर असेल.
Akshar Unicode
माउंट क्चैलमध्ये अमर्यादित खोल असणारे तलाव पाहण्यासारखे आहेत.
माउंट क्वैलमध्ये अमर्यादित खोल असणारे तलाव पाहण्यासारखे आहेत.
Kadwa-Regular
अशाप्रकारे हा गुडघा सुरक्षित असतो व त्याला पूर्णपणे दुमडणे किंवा वाकवणेसुद्धा शक्‍य असते.
अशाप्रकारे हा गुडघा सुरक्षित असतो व त्याला पूर्णपणे दुमडणे किंवा वाकवणेसुद्धा शक्य असते.
RhodiumLibre-Regular
"जेव्हा घरातील एखाद्या व्यक्तीला पटकी झाली तर त्याला दुसऱ्या निरोगी व्यक्तीपासून वेगळ्या खोलीत ठेवा, त्याच्या खाण्या-पिण्याची भांडीदेखील वेगळी ठेवा."
"जेव्हा घरातील एखाद्या व्यक्तीला पटकी झाली तर त्याला दुसर्‍या निरोगी व्यक्तीपासून वेगळ्या खोलीत ठेवा, त्याच्या खाण्या-पिण्याची भांडीदेखील वेगळी ठेवा."
Nirmala
म्हातारपणामध्ये महिलांच्या तुलनेत पुरुष दुपटीने जास्त यीन सक्रिय असतात.
म्हातारपणामध्ये महिलांच्या तुलनेत पुरुष दुपटीने जास्त यौन सक्रिय असतात.
Kurale-Regular
खेळण्याची परंपरा बुहुधा आधुनिक काळाच्या सारीपाठ सारखी होती.
खेळण्याची परंपरा बहुधा आधुनिक काळाच्या सारीपाट सारखी होती.
Kurale-Regular
ह लक द्रव्याची योग्य स्वरूपात निर्मिती न ल पांढर्‍या डागाचा आजार होतो.
शरीरात रंजक द्रव्याची योग्य स्वरूपात निर्मिती न झाल्यामुळेही पांढर्‍या डागाचा आजार होतो.
Sarai
र्‍या नरम ितमुळेच ळेच कोशांना फुटण्यात सोयीचे होते.
या नरम बिंदूमुळेच कोशांना फुटण्यात सोयीचे होते.
Siddhanta
प्रथम गोल दाणे उठतात जे फोडीच्या स्वळपात खाज निर्माण करतात.
प्रथम गोल दाणे उठतात जे फोडीच्या स्वरूपात खाज निर्माण करतात.
Khand-Regular
हळू-हळू रस्त्यावर गुलाबी प्रवाह व निळ्या रेगांची घ्रो-क्रिरा (अनुक्रमे पुरुष व महिलांचा राष्ट्रीय पोशाख) असणारी शाळेच्या पोशाखात तयार मुले द्रिसू लागली आहेत.
हळू-हळू रस्त्यावर गुलाबी प्रवाह व निळ्या रंगांची घो-किरा (अनुक्रमे पुरुष व महिलांचा राष्‍ट्रीय पोशाख) असणारी शाळेच्या पोशाखात तयार मुले दिसू लागली आहेत.
Kalam-Regular
कंट्रोसेप्टिव इंजेक्‍टेबल (सुई) ह्या दोन प्रकारच्या असतात.
कंट्रोसेप्टिव इंजेक्टेबल (सुई) ह्या दोन प्रकारच्या असतात.
Gargi
सुरंगाच्या होवटी गुफेचे तोंड खुले आहे.
सुरंगाच्या शेवटी गुफेचे तोंड खुले आहे.
Sanskrit2003
त्याचा मृत्यू सन १९ १५मध्ये झाला.
त्यांचा मृत्यू सन १९१५मध्ये झाला.
SakalBharati Normal
रोपणापूर्वी रोपांना ट्राडकोडर्माच्या (४ ग्रॅम प्रति लीटर पाणी किंवा ०.२ टक्के वाविस्टीन) मिश्रणाचे उपचार केल्याने मुळांवरील रोगांना नियंत्रित करण्यात मदत पिळते.
रोपणापूर्वी रोपांना ट्राइकोडर्माच्या (४ ग्रॅम प्रति लीटर पाणी किंवा ०.१ टक्के वाविस्टीन) मिश्रणाचे उपचार केल्याने मुळांवरील रोगांना नियंत्रित करण्यात मदत मिळते.
Biryani-Regular
मैण लावल्यानंतर उत्पादने सुकविली पाहिजेत.
मेण लावल्यानंतर उत्पादने सुकविली पाहिजेत.
Kurale-Regular
"परम जलेबी, हलवा, तूप, पनीर, खवा, मेवा, कडधान्य, पराठा, दही, उपलब्ध असेल, खाल्ले लाहू, रसगुल्ला, अंकुरीत धान्य, दूध सर्वकाही जे ) जाऊ शकते, पण साखर आणि रक्तदाबाच्या स्ग्णांचे स्वतःचे खाणे-पिणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार असावे."
"गरम जलेबी, हलवा, लाडू, रसगुल्ला, तूप, पनीर, खवा, मेवा, अंकुरीत धान्य, कडधान्य, पराठा, दही, दूध सर्वकाही जे उपलब्ध असेल, खाल्ले जाऊ शकते, पण साखर आणि रक्तदाबाच्या रुग्णांचे स्वतःचे खाणे-पिणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार असावे."
RhodiumLibre-Regular
अशा वेळी तिला एखाद्याने लेजर उपचाराबद्दल सागितले.
अशा वेळी तिला एखाद्याने लेजर उपचाराबद्दल सांगितले.
YatraOne-Regular
रक्तक्षय झाल्यामुळे सनेक समस्या उभ्या राहतात.
रक्तक्षय झाल्यामुळे अनेक समस्या उभ्या राहतात.
Sahadeva
नेहमी प्रेमभंग किंवा अजून कोणत्यातरी तणावामुळे लोक भावलात्मक ईटिंग करतात.
नेहमी प्रेमभंग किंवा अजून कोणत्यातरी तणावामुळे लोक भावनात्मक ईटिंग करतात.
Khand-Regular
दरवर्षी वसंतक्रतूत मिल्ानमध्ये आयोजित अंतरराष्ट्रीय फर्नीचर मेळा पूर्ण शहराला आश्‍चर्यकारक सृजनात्मक रंगात रंगवून टाकतो.
दरवर्षी वसंतऋतूत मिलानमध्ये आयोजित अंतरराष्‍ट्रीय फर्नीचर मेळा पूर्ण शहराला आश्चर्यकारक सृजनात्मक रंगात रंगवून टाकतो.
Yantramanav-Regular
वाल्या दाचीगामच्यावर एक मोठे महादेव शिखर आहे.
खालच्या दाचीगामच्यावर एक मोठे महादेव शिखर आहे.
Yantramanav-Regular
ख्वलरेतर पिकांच्या ढरम्यान हंगामात झालेल्या परिवर्तनामुळे उत्पाढन मागील वर्षाच्या तुललेत काही कमी झाले आहे.
खरेतर पिकांच्या दरम्यान हंगामात झालेल्या परिवर्तनामुळे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत काही कमी झाले आहे.
Arya-Regular
थोडक्यात कथा अशी की एकदा देवराज इन्टराने उर्बशीला स्वर्गातून काढून टाकले.
थोडक्यात कथा अशी की एकदा देवराज इन्द्राने उर्वशीला स्वर्गातून काढून टाकले.
Sarai
हृदयाच्या अशक्तपणात रुग्णाला खूप दमल्यासारखे आणि अशक्त वाटते.
ह्रदयाच्या अशक्तपणात रुग्णाला खूप दमल्यासारखे आणि अशक्त वाटते.
MartelSans-Regular
"या दोन सुविधा राष्ट्रीय सुविधांच्या स्वरूपात, अत्यंत विशेष वन-वृक्ष प्रजातीच्या ऊतक-संवर्धनामार्फत उत्पादनाच्या त्यात 'पाटनाच्या मुख्य उद्देश्याने स्थापन केल्या गेल्या होत्या."
"या दोन सुविधा राष्ट्रीय सुविधांच्या स्वरूपात, अत्यंत विशेष वन-वृक्ष प्रजातींच्या ऊतक-संवर्धनामार्फत उत्पादनाच्या मुख्य उद्देश्याने स्थापन केल्या गेल्या होत्या."
utsaah
विड्न लेक आपल्या नावानुसार थोडा लपलेला आहे.
हिडन लेक आपल्या नावानुसार थोडा लपलेला आहे.
Akshar Unicode